No video

Nitesh Karale Sabha : दाढीवाल्याने देश विकायला काढला - कराळे मस्तरांची मोदींवर टीका

#niteshkarale #narendramodi #LokSabhaElection2024
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी नितेश कराळे यांनी भाषण करताना मोदी सरकारवर टीका केली. नरेंद्र मोदींनी देश विकायला काढला, आता फक्त तुमच्या किडन्या विकायच्या राहिल्या आहेत, असं नितेश कराळे म्हणाले.
Nitesh Karale on Narendra Modi | Nitesh Karale,Narendra Modi | Nilesh Lanke |
PAA 96 | ENM91
my mahanagar live | Loksabha Election 2024 | marathi news live | marathi news | marathi news live today | marathi news live | marathi news live today latest | marathi news headlines today | marathi news latest | marathi news live | marathi news today | marathi news live | marathi news live today
Subscribe to My Mahanagar here:
Follow Us
Facebook : / mymahanagar
Instagram : www.instagram....
website : www.mymahanaga...
KZread : www.youtube.co...
twitter : / mymahanagar

Пікірлер: 737

  • @JagdishMane-wv5fq
    @JagdishMane-wv5fq2 ай бұрын

    महाराष्ट्राला कलंक आहे . असे लोक.मला नाही वाटत यांच्यामुळे कोनी चांगला विद्यार्थी घडला असेल.

  • @suryakantgurav8216

    @suryakantgurav8216

    2 ай бұрын

    हे बेन खुद्द बिघडेल हाय, हे घडवणं श्यक्यच नाही. हे च्युत्योंको सर्ताजं.

  • @yashwantdeshmukh8019

    @yashwantdeshmukh8019

    2 ай бұрын

    ये झवन्या कोन्या एंगल ने मास्तर वाटते का ?

  • @devidasgujar2268

    @devidasgujar2268

    2 ай бұрын

    हे कोणत्या जनावराची औलाद आहे जमजत नाही आहे पण याच्या भुंकन्यावरून थोडा थोडा अंदाज यायला लागला आहे

  • @RameshMhatre-ov6hb

    @RameshMhatre-ov6hb

    Ай бұрын

    राष्ट्रवादीची उपज !एक अंधारीन दुसरा हा खदखद्या मास्तुऱ्या!

  • @user-sw3dn8xx5z
    @user-sw3dn8xx5z2 ай бұрын

    हा बौगस मास्तर शरद पवारांचा चेला, असे कलंकित मास्तर भरपूर आहेत.

  • @shyamkumarpande1162
    @shyamkumarpande11622 ай бұрын

    हा शिक्षक असूच शकत नाही शिक्षक देशाचे मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती बद्दल अशी भाषा वापरू शकत नाही 😡

  • @mangalmurtichopkar7228
    @mangalmurtichopkar72283 ай бұрын

    मास्तर सारखे बोलत नाही ... सर्व शिक्षक प्रवर्गाच्या अपमान आहे

  • @prafulkanaghare9361
    @prafulkanaghare93613 ай бұрын

    प्रेम धर्म का आधार है और सत्य धर्म का सारं है! आपण शब्द रचना वापरता हि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृती ला शोभत नाही. असे ऐकणारे आणि बोलणारे नालायक माणसं महाराष्ट्रात जन्माला आली हे महाराष्ट्राचे दुर्दैव.

  • @bodhisatvajumde766

    @bodhisatvajumde766

    3 ай бұрын

    प्रेम नंही झूठ धर्म का आधार हैं.

  • @dashrathrathod8545

    @dashrathrathod8545

    2 ай бұрын

    Abe gtter

  • @bodhisatvajumde766

    @bodhisatvajumde766

    2 ай бұрын

    @@dashrathrathod8545 मिर्ची झोंबली

  • @sharadbachche2065
    @sharadbachche20652 ай бұрын

    काय भाषण आहे लाज वाटते असे लोक मस्तर झाले

  • @11jameer
    @11jameer3 ай бұрын

    हिंदू फक्त मोदीला वोट देणार

  • @sunilbora7346
    @sunilbora73463 ай бұрын

    कराळे पंतप्रधानाबद्दल अशी भाषा वापरणे शोभत नाही. ते वयाने आणी मानाने तुझ्यापेक्षा फार मोठे आहे.

  • @investmentmarket9255

    @investmentmarket9255

    2 ай бұрын

    Mastarala chaplacha har ghala

  • @vishwanathrane5531

    @vishwanathrane5531

    2 ай бұрын

    त्याची नरडी आवळा.

  • @ramakrishnakolhe7499

    @ramakrishnakolhe7499

    2 ай бұрын

    Ha कसला मास्टर कोणी बनवलं याला मास्टर याच्या कडून मुल काय शिक्षण घेतील

  • @swarabhoomimusic

    @swarabhoomimusic

    Ай бұрын

    प्रवक्ता चुकीचे बोलतो चप्पल ने मारले पाहिजे

  • @jotibapatil8861
    @jotibapatil88613 ай бұрын

    सांभाळून बोल नाही तर मास्तर होता लोक म्हणतील इलेक्शन झाल्यावर

  • @bhaskarbadgujar8270
    @bhaskarbadgujar82702 ай бұрын

    असे खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे योग्य नाही यानेआपले घरातील संस्कार कसे आहे ते जगाला दाखवून दिले आपण खूप चांगले भाषण करतो हा गैरसमज आहे खुप दुःख झाले.यापुढे तरी बोलण्याची काळजी घेतली पाहिजे.

  • @sudhirgodghase8227
    @sudhirgodghase82272 ай бұрын

    मा कराळे सर आपण शिक्षक आहात मा पंतप्रधान भारताचे आहे आपण टिका करावी पण वय ' पद मान ठेवावा भाषा योग्य वाटत नाही

  • @gajendrasingchavan4558
    @gajendrasingchavan45582 ай бұрын

    माजला रे मास्तर तू थांबून जाते दिवसभरात आलेले आहे

  • @ganeshkokate2274
    @ganeshkokate22743 ай бұрын

    कराळे साहेब जर मत दिले तुतारीला विटाचे खांड सापडतील मुतारीला शरद गोविंदरावजी पवार तसेच काँग्रेसवाले यांची कडून पैसे जरूर घ्या पण दिवसभर नरेंद्र मोदी यांना शिव्या नका देऊ वाट ले तर मत नको देऊ शरद पवार भाडोत्री माणूस आणला आहे मोदींना शिव्या देण्याकरता पवार साहेब फार खालच्या थरावरचे राजकारण सुरू केला आहे बरं शेवटी तुम्ही एक होणारच काका पुतणे एक होणार सर्वजण एकमेकांना भेटसाल तुतारी घेऊन मुतारीत उध्वस्त ठाकरे याला पण तुम्हीच फकीर केला तो मशाल घेऊन अंधारात फिरतो आहे त्याला आशेचा उजेड कुठेच दिसत नाही तरीपण मशाल घेऊन फिरतो आहे

  • @laxmanbudge7141

    @laxmanbudge7141

    3 ай бұрын

    Are tuze saheb bhartache krushi mantri hote, tyani ka shetkaryanche bhale kele nahi re chotya, tu ata upvar zala ka chotya?

  • @rajeshkhairnar1518
    @rajeshkhairnar15183 ай бұрын

    मास्तर तुमचा पिंजरा सिनेमातील, श्रीराम लागू होणार, हे निश्चित,

  • @yuvrajbhadange321
    @yuvrajbhadange3213 ай бұрын

    कराळे मास्तर, जे तुम्ही आज बोलता ते बोलण्याचे स्वातंत्र्याचा अधिकार तुम्हाला देणारे भारतरत्न डाॅ..बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तुमच्या स्मरणात नाही राहीले.तुमच्या या खेदात्मक भाषणाचा जाहीर निषेध असो.

  • @dashrathmaske4883
    @dashrathmaske48832 ай бұрын

    स्वताले हुशार मास्टर समझते देश्याच्या प्रंत प्रधान बद्दल वक्त्यता दर्शवते आपन काय आहे. जनता काही मुर्ख नाही. मुर्खा सारखा बोलत राहतो.

  • @user-by4oo3ri7k
    @user-by4oo3ri7k3 ай бұрын

    मास्तर ला शोक द्या लागते

  • @vishwanathrane5531

    @vishwanathrane5531

    2 ай бұрын

    नाही त्याला उचलुन भटृटीत टाकला पाहिजे.

  • @user-by4oo3ri7k
    @user-by4oo3ri7k3 ай бұрын

    याच भाषणे बंद करा नाहीतर तुमची 1 पण सीट येणार नाही ...आता तर येत पन नाही

  • @hiramanjzadhav2396
    @hiramanjzadhav23962 ай бұрын

    मला वाटलं कराळे सर नी पक्ष पाती असतील ,पण आज कळाले हे महाविकस आघाडीचे मास्तर आहेत , जो शिक्षक असतो त्याची भाषा ही मर्यादित असते ,मोदीजी भारत देशाचे प्रधान मंत्री आहेत तुम्ही ग्राम पंचायत चे तरी सदस्य तरी आहे का, जय श्री राम

  • @jagdishtisge3266
    @jagdishtisge32663 ай бұрын

    श्री.नरेंद्र मोदी जी हाच एकमेव पर्याय आहे ,या देशाला स्वच्छ प्रतीमा, मेहनती ,भ्रष्टाचार मुक्त असा पंतप्रधान मिळणे. त्यांच्यावर टीका करणे म्हणजे देशाचा अपमान आहे,

  • @ghanshyamdambhare9918

    @ghanshyamdambhare9918

    Ай бұрын

    घंटा🔔🔔🔔 आहे भाडखाऊ

  • @sampatraojadhav1337
    @sampatraojadhav13372 ай бұрын

    आपण एक शिक्षक आहोत याचे भान ठेवा

  • @samkpi7786
    @samkpi77862 ай бұрын

    हा तर शिशुपाल आहे...... जाणार लवकरच.

  • @user-nh5ik7mj6k
    @user-nh5ik7mj6k2 ай бұрын

    अरे याच एकदा थोबाड फोडारे म्हणजे हे गैरटासारखं बोलायचं नाही

  • @subhashghadge8173
    @subhashghadge81733 ай бұрын

    मास्तर आपल्या लायकित रहा बोलतोस त्याच भाण ठेव देशातल्या बाकिच्या लोकांना त्रास नाही आणि तुझी का जळायलागलीय देशाचे पंतप्रधान आहेत हे लक्षात ठेव

  • @investmentmarket9255

    @investmentmarket9255

    2 ай бұрын

    Mastarala ghandit Babu taka

  • @vishwanathrane5531

    @vishwanathrane5531

    2 ай бұрын

    त्याचा आज नाय उद्या कोणतरी गळा आवळणारच आहे.

  • @sandippawar1675
    @sandippawar16753 ай бұрын

    मास्तर असुन देशाच्या पी य म बदल अस बोलने शोबत नाही

  • @viveksathe2695
    @viveksathe26952 ай бұрын

    ह्याला मास्तर ही पदवी कोणी दिली हा तर खरा हजाम आहे

  • @gaming35555
    @gaming355552 ай бұрын

    याला असं झालं मीच पंतप्रधान होवा म्हणून तडफडत आहे

  • @thefarmer4986
    @thefarmer49863 ай бұрын

    मास्तर माजल्या सारखा बोलतोय

  • @vishwanathrane5531

    @vishwanathrane5531

    2 ай бұрын

    माज हा उतरला जातो.या भिकारचोट ला काहीतरी मोठा रोग झाला असावा.त्याचा हिशोब होणार मग हे बरोबर आहेत ते पण हात वर करुन पळुन जाणार हे या मास्तुरड्याला माहीत नाही आहे.हा अर्ध्या हंळकुडांने पिवळा झाला आहे.

  • @rajendradevkule6267
    @rajendradevkule62673 ай бұрын

    ह्याला हाणा आणि ह्याला आपल्या स्टेजवर संधी दिलेल्या साहेबांची कीव येते.

  • @MahemudSheikh-xp1uu

    @MahemudSheikh-xp1uu

    26 күн бұрын

    Karachi Sr hears slam s

  • @user-xz1fq9es8i
    @user-xz1fq9es8i2 ай бұрын

    ठीक आहे टीका करा संविधानिक हक्क आहे परंतु शिवीगाळ करणे हे कितपत योग्य आहे देशाचे पंतप्रधान पदाचे तरी गरिमा ठेवा मास्तर

  • @bhushantekale3826
    @bhushantekale38263 ай бұрын

    कराळे पिसाळ्या संविधानाचा उल्लेख करुन सांगतो आपल्या धर्मा बरोबर इतर धर्मांचा आदर केला पाहिजे, देशाच्या सिंटींग प्रधानमंत्री बाबत असी भाषा वापरणं योग्य आहे काॽ

  • @SatSang-Yog

    @SatSang-Yog

    3 ай бұрын

    हो योग्य आहे

  • @rajeshyenurkar6305

    @rajeshyenurkar6305

    3 ай бұрын

    ED lavnar yacha mage ase bolatr

  • @bodhisatvajumde766

    @bodhisatvajumde766

    3 ай бұрын

    प्रधानमंत्री झाला म्हणून काय दोन शिंग फुटले काय

  • @Raviraj_123

    @Raviraj_123

    3 ай бұрын

    अरे तो त्याच लायकीचा आहे

  • @rajeshwarsondankar2371

    @rajeshwarsondankar2371

    3 ай бұрын

    फालतू मास्तर आहे

  • @archanatalele667
    @archanatalele6673 ай бұрын

    कराळे मास्टर्.... अहो तुम्ही मास्तर ना मग ही भाषा तुम्हाला शोभते का..... टिका पण चांगल्या भाषेत करता येते....

  • @SatSang-Yog

    @SatSang-Yog

    3 ай бұрын

    वऱ्हाडी भाषा होय ती

  • @shyamkumarpande1162

    @shyamkumarpande1162

    2 ай бұрын

    शिक्षका ला ही भाषा शोभत नाही 😮

  • @shreyasshinde5445

    @shreyasshinde5445

    2 ай бұрын

    ​@@SatSang-Yog varhadi bhasha pan shivya na deta bolta yete pan ya karale siranvar sanskarach nahit vatat.

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami3 ай бұрын

    मा.पंतप्रधान विषयी अशी भाषा योग्य नाही. बोला पण .मर्यादा आसतात

  • @gireshashinde2268
    @gireshashinde22683 ай бұрын

    काय आदर्श घ्यावा मास्तर जरा निट बोलत जा

  • @ramdasgavit4055

    @ramdasgavit4055

    Ай бұрын

    कराळे मास्तर राजकारणाची तुला काय बोलायचं भान नाही रे तुझ पहा की तू मास्तर नाही वाटत.

  • @anjaliprabhu9434
    @anjaliprabhu94342 ай бұрын

    या माणसाला काहीही अभ्यास नाही. Petro अणि पेट्रोलियम che दर PM नाही ठरवत .international organization मार्फत हे दर ठरले जातात. आपल्या PM modiji ni देशाला पूर्ण जगात टॉप वर नेऊन thevke ahe.kititari कामे केली...आपल्या देशाच्या prime minister ना शिव्या देताना लाज वाटली पाहिजे

  • @ashvinijadhav7395
    @ashvinijadhav73952 ай бұрын

    या देशात कोण ही धोक्यात नाही..तुम्हीच धोक्यात आहात सत्ता मिळावी म्हणून

  • @uddhaohedaoo7975
    @uddhaohedaoo79753 ай бұрын

    कराले सराच्या तोडून अशी भाषा शोभत नाही ते आपल्या बापाला अशा भाषेत बोलत असेल.

  • @vasantraomamidwar281
    @vasantraomamidwar2813 ай бұрын

    याला जोपर्यंत मधी घालून ढोपर सोलायला सूरवात जोपर्यंत करणार नाहीत तोपर्यंत हे असेच चालू राहणार

  • @babanjirwankar8758
    @babanjirwankar87583 ай бұрын

    पंतप्रधान पद हे सवेधनिक पद आहे इतक्या खालच्या पातळीवर टीका योग्य नाही.

  • @prashantjamdar7395
    @prashantjamdar73953 ай бұрын

    400 par 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @soyalbagde4458
    @soyalbagde44583 ай бұрын

    अजाण सुरु असताना भाषण थांबविले आणि सुरु झाल्यावर कराळे सरांचे काही मोजके शब्द एकूण कुणा - कुणाचे मन भरून आले ❤️

  • @rupeshkumarsingvi3729

    @rupeshkumarsingvi3729

    3 ай бұрын

    घंटा मान ठेवायचा

  • @amolsalve7598

    @amolsalve7598

    3 ай бұрын

    @@rupeshkumarsingvi3729 bhetelc tula.

  • @jagdishraut2721

    @jagdishraut2721

    3 ай бұрын

    Chotta tu ahe hindu virodhi

  • @vishwanathrane5531

    @vishwanathrane5531

    2 ай бұрын

    हा नीच आहे मास्तुरडा.

  • @user-yg4yg4nn9j
    @user-yg4yg4nn9j3 ай бұрын

    भा. डो . . त्री

  • @diliphingane4372
    @diliphingane43722 ай бұрын

    विधानसभेला तुतारी कडून सीट मिळणार आहे, असे वाटते, म्हणून एवढी धावपळ सुरू आहे, अरे कराले मास्टर कोणत्या साल्याने छ. शिवाजी महाराज जाणता राजा नव्हता असे स्पष्ट म्हटले होते, हे सांग तू

  • @sushiladravid6594
    @sushiladravid65942 ай бұрын

    कराळेसारखा हलकट मास्तर तुम्हांला कुठेच मिळणार नाही.ह्याची काय ही भाषा आहे.अंधारबाई स॔जय राऊत सुध्दा सभ्य वाटतात ह्या नीच माणसापुढे .

  • @gajananbhat6738
    @gajananbhat67383 ай бұрын

    मास्तर माजलाय

  • @DhanrajmurkuteMurkute-ho4qq
    @DhanrajmurkuteMurkute-ho4qq2 күн бұрын

    क्या बात है कारले सर लाजबाब... 🙏🙏🙏👌👍

  • @saritaramteke5559
    @saritaramteke55593 ай бұрын

    पंतप्रधान हा शब्द चुकीचा आहे... संविधनिक शब्द प्रधानमंत्री आहे....सर जी

  • @shailendragadge8939

    @shailendragadge8939

    3 ай бұрын

    मराठीत पंतप्रधान, हिंदीत प्रधान मंत्री आणि इंग्रजीत Prime Minister.

  • @sitaramdivate252
    @sitaramdivate2523 ай бұрын

    ईडीया आघाडी नंबर1

  • @omladdha2671
    @omladdha26713 ай бұрын

    मास्तर भाषेची मर्यादा संभाळा

  • @girumauli21nikhileshwar14
    @girumauli21nikhileshwar143 ай бұрын

    कराळे मास्तर प्रधानमंत्री विषयी बोलतांना विचार व्हायला पाहिजे. समाज प्रबोधन करतांना अपमानास्पद भाषा वापरणे आवश्यकच आहे का? तुमची कर्मबंधनातून सुटका नाही एवढे मात्र खरे!

  • @DhanrajmurkuteMurkute-ho4qq
    @DhanrajmurkuteMurkute-ho4qq2 күн бұрын

    अप्रतिम सर काळाची गरज आहे आपलें भाषण 🙏🙏

  • @yogeshgawali8653
    @yogeshgawali86532 ай бұрын

    4 चार निकाल लागुदया5 तारखेचा बाद हा काही बोलणार नाही

  • @shivajirajekendre4074
    @shivajirajekendre40743 ай бұрын

    अगदी बरोबर आहे सर या देशातील जनता आंधळली झाली आहे

  • @dadasahebpatil9419

    @dadasahebpatil9419

    3 ай бұрын

    आंधळली नाही भटाळलेली आहे .

  • @investmentmarket9255

    @investmentmarket9255

    2 ай бұрын

    Mastara sobat ja

  • @sanjaysinghbayes7411

    @sanjaysinghbayes7411

    Ай бұрын

    शरद पवारांची काळी बाजू यु ट्यूब वर सर्च करा

  • @ghanshyammankar9094
    @ghanshyammankar90943 ай бұрын

    या मास्तर ला भाषण करण्याची पद्धत नाही चालला देशाचे पंतप्रधान मोदी जी विषयी बोलायला.😡

  • @hanumantupe8121
    @hanumantupe81212 ай бұрын

    मास्तर 10 वर्षापूर्वी 1 gb data 50 रुपये चा होता 10 रुपये चा रिचार्ज मारले तर 7 रुपये ते पण 1 दिवसांची वेधता होती काही पण सांगत जाऊ नका खोट बोल पण रेटून बोल

  • @bhushanghenand1179
    @bhushanghenand11793 ай бұрын

    मास्तर कलम 15 असे असेल तर आरक्षण जातीवरच आहे ते कसे

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar66663 ай бұрын

    एक प्रोटोकॉल असतो मग त्या पदावर कोणीही असो पण खुर्चीचा मान असतो!

  • @mahendrabharre7885
    @mahendrabharre78852 ай бұрын

    मोदी जी हा साल्याचा विषय बनला पाहीजे हा मास्तर हो का

  • @pranilvanjare5831
    @pranilvanjare58313 ай бұрын

    अब की बार 400 पार.

  • @sanjeevmore7534
    @sanjeevmore75343 ай бұрын

    २०१४ पूर्वी भारत सरकार होते आता मोदी सरकार झाले, जीते तिथे मोदी सरकार, भारताचं नावं घेणं सुद्धा बंद केले

  • @bhushantekale3826

    @bhushantekale3826

    3 ай бұрын

    गॅजेट्स ला मोदी सरकार आहे का ॽ मग का? मोदी सरकार मोदी सरकार करता,झोप येत नाही का?

  • @damodarwaghmare8964
    @damodarwaghmare89642 ай бұрын

    ह्यो चोट्ट्या चार तारखेनंतर तोंड दाखवणार नाही. साहेबांनी म्हणून गेटच्या बाहेर उभ केल होत. विसरलं वाटत?

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit49272 ай бұрын

    Maha विकास आघाडीचे शिक्षकाला बोलण्याची पद्धत नाही देशाचं प्रधानमंत्री आहे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली मुलांना शाळेत शिकवण्याची पद्धत चांगली असेल

  • @vishwasacharya9592
    @vishwasacharya95923 ай бұрын

    हे पण मिठकरी होतील..

  • @maksudhusain1508
    @maksudhusain15083 ай бұрын

    अतिशय उत्तम कराळे सर सर्वधर्मसमभाव निभावत असताना आपण आपले भाषण तूर्त स्थगित केले 🙏🏿

  • @AvinashGaikwad-os1po
    @AvinashGaikwad-os1po2 ай бұрын

    ओ कराळी मास्तर काय चांगले मुले शिकून तयार करशील रे तू

  • @sanjaypujari6236
    @sanjaypujari62363 ай бұрын

    बावळट तु शिक्षक आहे. हे लक्षात असू दे. विधान परिषदेची आमदार की मिळावी म्हणून मायची संस्कार सोडून बोलू नकोस.

  • @SatSang-Yog

    @SatSang-Yog

    3 ай бұрын

    तुला बोलता येत असेल तर तु जा स्टेज वर

  • @chandasadhale2963
    @chandasadhale29632 ай бұрын

    अरे लायकी नसलेल्या तू तरी देशील का रे फुकट बोलायला.तू काय देणार रे फुकट. तुला नाही परवडत तर घेऊ नकोस फोन पण आणि सीम कार्ड पण. दुध बघ कालच दोन रु वाढलेत. तू एवढ बोलतोयस ना गावंढळ. तुला काय करायचय ते बसलेत एकटे त्याच.ते फक्त देशासाठी जगतायत. काय पाणचट विनोद मारतोय. त्याला वाटतय काय आपण विनोद झाडतोय. बोलण्यावरूनच लायकी दिसतेय रे तुझी. तू काय रे डेव्हलप करणार. दाखव ना तू तुझ्या हिमतीवर महाराष्ट्रात कारखाने उघडून.नको जायला देऊस गुजराथमध्ये. का रे थांबलास आता मधेच बकबकायचा. आता कुठे गेली तुझी ढाळ घालायची हिंमत.थू तुझ्या वर.मोठा हिंदू समजतोयस ना स्वतःला.शी

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale52652 ай бұрын

    Dr लागु उर्फ मास्तर शाळेत नीट शिकवा

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane3 ай бұрын

    कराळे मास्तर the great ❤

  • @AvinashGaikwad-os1po
    @AvinashGaikwad-os1po2 ай бұрын

    अरे बाबा गाजर पंतप्रधान केलं तू काय करशील

  • @ganeshyadao1238
    @ganeshyadao1238Ай бұрын

    मोदीजी तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होऊन या फडतूस मास्तरच्या उरावर बसले

  • @laxmankathane2645
    @laxmankathane26452 ай бұрын

    हा जनावर आहे मास्तर नाही मास्तर ची भाषा अशी राहू शकत नाही स्वतःला हा विद्वान समजतो पण mpsc किंवा अन्य कोणत्याच परीक्षा पास झाला नाही

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar44053 ай бұрын

    जबरदस्त पोलखोल अछे दिन बिछे दिन काहीही नाही. सर आपल्या सारखे चाणाक्ष लोक खरच राजकारणात पाहिजेत.कारण जनतेला पुढील काळात सत्य बोलणारे इमानदार कर्तृत्ववान नेत्यांची गरज आहे तरच गोरगरीबांना न्याय मिळेल.

  • @investmentmarket9255

    @investmentmarket9255

    2 ай бұрын

    Murkh master 😃😃😃

  • @sachintilak1578
    @sachintilak15783 ай бұрын

    कुणी तरी अण्णा हजारे यांना हा व्हिडीओ ऐकवा, वाटली तर वाटली लाज म्हटलं की, इतिहास बदलाने चले ते , ईनका भुगोल बिगाडना जरुरी है! नहीं तो तुम्हारा बिगडेगा🙏🙏🙏 इन आसुरी शक्ती को उखाड फेकना है 🙏🙏🙏

  • @sahebraoingale7359
    @sahebraoingale73593 ай бұрын

    कराळे सर, धन्यवाद, तुम्ही सत्य बोलत आहे,हे भाजपाच्या अंध भक्तांचे पटत नाही,हे पणौती टि,व्ही, वर दिसली तर खरंच लोकं च्यानल बदलतात

  • @rahulgedam2720
    @rahulgedam27203 ай бұрын

    फडणवीस यांनी कराळे सर यांना Z सुरक्षा द्यावी . काळा ची गरज आहे. Bjp पासून मोठा धोका होऊ शकतो.

  • @rupeshkumarsingvi3729

    @rupeshkumarsingvi3729

    3 ай бұрын

    कशाला, ठोका याला

  • @romandamaske5457

    @romandamaske5457

    3 ай бұрын

    नगरसेवक होईची लायकी नाही हेची z security man 😂😂

  • @amolsalve7598

    @amolsalve7598

    3 ай бұрын

    Bjp madhe aste tar z peksha cagli suraksha bhetel id ci pan cinta nahi.

  • @bodhisatvajumde766

    @bodhisatvajumde766

    3 ай бұрын

    ​@@rupeshkumarsingvi3729कराळे मास्तर ले काहीं झालं त तुमचं काहीं खरं नाही 😂

  • @dipakrajput4743

    @dipakrajput4743

    3 ай бұрын

    झेड सुरक्षा तर आमहाला पाहीजे बोलणयाचा अधीकार नाही,मी पुरावयासह सागंतो,असुरक्षित आहोत,

  • @omprakashdudhe6438
    @omprakashdudhe64383 ай бұрын

    नवीन राजकारणात आला आहे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे

  • @shaikh9850
    @shaikh98503 ай бұрын

    जो खुद की बीवी का नहीं वह दूसरों का क्या होगा

  • @mangalatkar907

    @mangalatkar907

    3 ай бұрын

    मोदी तो सभी देशो मी लोकप्रिय है .जो बिबिके होते है ओ क्या बहोत बडा तीर चलते है क्या

  • @ramkengar4046

    @ramkengar4046

    3 ай бұрын

    तूला चांगल अनुभव आहे 😂😂😂

  • @shamchavan3664
    @shamchavan36643 ай бұрын

    मला नाही माहिती हे काय चालू झाले मध्येच कुरळे मास्तर बोलत असताना ते त्यामुळे कुरळे मास्तर थांबला पण जे चालू झालं ते कुरळे मास्तरला म्हणावा त्याचा अर्थ समजावून घे काय बोलतात त्याच्यामधून जर त्याचा खरोखर अर्थ कळला ना मास्तरला तर मास्तर यानंतर कधीच हे काय चालू होतं ना बोलायचा थांबणार नाही.

  • @Gamezone-c6p
    @Gamezone-c6p3 ай бұрын

    Only comedy 😂😂😂

  • @gangadharpatil6558
    @gangadharpatil65582 ай бұрын

    काय मास्तर? काय तुमची भाषा ? मोदी साहेब या देशाचे पंत प्रधान आहेत. असच जर राहील तर तुमच्या ढुंगणावर मोदींचा फोटो लागेल.

  • @diwanjirahangale352
    @diwanjirahangale352Ай бұрын

    हा मास्तर जर सरपंच झाला तर गावाला विकून खाईल या मानसाकडे शिकणारे पोरांना हेच शिकवणार

  • @bhalchandraahire4123
    @bhalchandraahire41233 ай бұрын

    एवढी व्हायरल झाली सगळी महाविकास आघाडी ची मते कमी झाली

  • @nivrutiParte

    @nivrutiParte

    2 ай бұрын

    Gadvinicha poti jalam ghetlas potya

  • @maheshdesai1840
    @maheshdesai18402 ай бұрын

    शरद पवार 40 वर्ष एकाच वर्गात राहिले.

  • @vishwanathrane5531

    @vishwanathrane5531

    2 ай бұрын

    हे थेर कराळे तुमचा घात करणार त्याला आवरा.तुमचा आदर आहे तो पण जाणार.या भिकारचोट ला आवरा हा गया गुजरा मास्तर आहे.

  • @ashokgawarikar5735
    @ashokgawarikar57352 ай бұрын

    सर तुम्ही आचार संहितेच्या गोष्टी करता आणि तुम्हीं पंत प्रधनांना शिव्या देता. तुमचया साहेबांची विश्वासाहर्ता टक्के वरीत.... कीती पक्ष फोडायचे काम जग प्रसिद्ध खंजर पटू laa गुजराथ चा शेर गुरु मानत आले.

  • @nanasahebshinde8207
    @nanasahebshinde820726 күн бұрын

    मस्त सर खुपच छान विषय मांडले समोर चयाला पण समजलं पाहिजे आपण काय करतो

  • @babajipadekar-ev2ez
    @babajipadekar-ev2ez2 ай бұрын

    यालाच म्हणतात टुकार गिरी

  • @rajeshwarsondankar2371
    @rajeshwarsondankar23713 ай бұрын

    हा विकलेला मास्तर आहे काय शाळेत विकवित आसेल

  • @vijaykumarshinde9835

    @vijaykumarshinde9835

    2 ай бұрын

    Master ही भाषा बरोबर नाही..खोटे बोलू नको ..proof de

  • @anilchaudhari4494
    @anilchaudhari44942 ай бұрын

    जल्दी जल्दी एक लाख खाते मे डालों और हर महीने को रुपए 8500/- खटाखट डालो हम भी खटाखट निकालेंगे राहुल गांधी जिंदाबाद बोल के

  • @balugagare6277
    @balugagare62778 күн бұрын

    सर एकदिवस भारताची अवस्था बांगला देशासारखी ना होवो.

  • @shamdhage9030
    @shamdhage90303 ай бұрын

    धन्यवाद सर सत्य बरोबर आहे सर

  • @madhukarpatil3382

    @madhukarpatil3382

    3 ай бұрын

    तुझ्या इतका अनपड गवार शिक्षक अजून जन्मलेला नाही

  • @vinayakmane5867
    @vinayakmane58672 ай бұрын

    मास्तर आहे का रिंग मास्तर आहे.किती विद्यार्थी घडवले असतील .हा तर राजकारणात कोण नाही घेणार कोण याला

  • @vivekgawande8913
    @vivekgawande89133 ай бұрын

    कराळे मास्टर देशाच्या पंतप्रधान विषयी अस बोलताना लाज नाही वाटत का .. म फक्त राजकारण करत आहेओन्ली

  • @dattasainis9530
    @dattasainis95303 ай бұрын

    अजान ऐकून ३ मिनिटांसाठी तुम्ही तुमचे भाषण थांबविले. तुमच्या तील सर्वधर्म समभाव आणि निधर्मी पणाचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. You are real secular-minded person !

  • @shaikh9850
    @shaikh98503 ай бұрын

    अजानकि रिस्पेक्ट की अपने सर आपके साथ 20 करोड़ मुस्लिम है सर

  • @ashokbhavsar1862
    @ashokbhavsar18623 ай бұрын

    कारले तुजा पगार किती जनतेला सांग ki

  • @ishwarpatil7235
    @ishwarpatil72353 ай бұрын

    एवढं सत्य सांगूनही लोकांना नाही समजणार सर....हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे सर....पण तुम्ही जे परखडपणे बोलतात तर तुम्हाला माझा मानाचा त्रिवार मुजरा सर.....जय हिंद जय महाराष्ट्र.....

  • @gopalborde3112
    @gopalborde31122 ай бұрын

    चालते आमले डिझेल खात वाढले te

  • @ushapundge2509
    @ushapundge25093 ай бұрын

    Pm जरी असले तरी जनतेने निवडणून देले,,, आपले सेवक आहे त,जर त्यांनी ध्रुवीकरण केलं तर,, सरांची ही भाषा योग्य आहे

  • @user-gm7hh7ox9u
    @user-gm7hh7ox9u2 ай бұрын

    कधी कधी जास्त शिकलेला आणि जास्त हुशारी सुध्दा घातक असते, कराळे मास्तर चा बडबोलेपण एक दिवस संकटात घेऊन जाईल एवढे नक्की.

Келесі