विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे - प्रा. नितेश कराळे यांचे जबरदस्त भाषण |December 26, 2022

#आदर्शसरपंच#भास्कररावपेरेपाटीलभाषण#आदर्शगावपाटोदा
पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏
औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇
१) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
२) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
i) पिण्याचे R/o पाणी
ii) वापरायचे पाणी
iii) साधे पाणी
iv) गरम पाणी
पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
१०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
१२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
१३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
१४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
१५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
१६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
१७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
१८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
१९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
२०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
२१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
२२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
२३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
२४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
२५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
२६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
२७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..
follow me on-:
Instagram-:www.instagram.com
Facebook -:www.facebook.com
#भास्करपेरेपाटील
#आदर्शगावपाटोदा
#सरपंचभास्करपेरेपाटील
#भास्करपेरेपाटीलभाषण
#भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण
#bhaskar_pere
#bhaskar_perepatil_village
#bhaskar_perepatil_sarpanch
#bhaskar_perepatil_speech
#bhaskarperepatilpatoda
#bhaskarraoperepatil
#adarsh_gaon_patoda
#BhaskarPerePatilLatestSpeech
#GramPanchayatPatoda

Пікірлер: 511

  • @digambarsatange5510
    @digambarsatange5510 Жыл бұрын

    जबरदस्त गुरुजी,, आजच्या तरुण पिढी साठी,, एक नविन आदर्श,, ❣️🙏🏻😊 निःशब्द,,

  • @ashokzalake1336
    @ashokzalake1336 Жыл бұрын

    कराळे सर आपण जिवंत विषयावर मार्गदर्शन केले खूप खूप अभिनंदन

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg Жыл бұрын

    🙏🙏🌺🌺👏👏आदरणीय कराळे मास्तर कोटी कोटी प्रणाम!! आपले विधायक मार्गदर्शन खूपच खूप सुंदर ऊर्जा देणारे आहे. 👏👏👏🌺🌺🌺 आपणाकडून अपेक्षा भारतीय ध्वज तिरंगा कि चौरंगा? याबाबत सर्वच भारतीय बंधु-भगिनींची झालेली दिशाभूल आपण दूर करावी.सत्य असत्य याची जाणीव शासनास करून द्यावी. 👏👏👏

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 Жыл бұрын

    सर खरंच तुमचे विचार घराघरात पोहचले तर नक्कीच राष्ट्राचे भले होईल सलाम तुमच्या विचारांना

  • @dnyanesh11
    @dnyanesh11 Жыл бұрын

    खतरनाक मास्तर... एक नंबर.. वास्तविकता सांगितलंत.. असे स्पष्ट बोलणाऱ्या लोकंचींच खरी गरज आहे साहेब.. खूप छान बोललात सर... मस्त..!

  • @pramodbhoyar695
    @pramodbhoyar695 Жыл бұрын

    शिक्षण क्षेत्रात फार भयानक परिस्थिती आहे आंधळा दळतो व कुत्रं पीठ खातो संचालक व उपसंचालक व शिक्षणाधिकारी खुप माया विनधास्त कमाई करित आहेत हे मी सिद्ध करून दाखवू शकतो

  • @dileepbhalerao-br1fc
    @dileepbhalerao-br1fc Жыл бұрын

    खूप छान सर है भाषण खरा आरसा आहे भारताचा जय भीम जय भारत जय संविधान

  • @MDokhale143
    @MDokhale143 Жыл бұрын

    तुमचे मार्गदर्शन/योगदान लय महत्वाचे आहे सर आम्हा तरुणा साठी👌

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 Жыл бұрын

    ,,,,, सर आपल्यासारखे ज्ञानी, विद्वान व निर्भिड विचारवंतांची ओ बी सी समाजात अत्यंत गरज आहे,,,,,,,

  • @atulmaske3152
    @atulmaske3152 Жыл бұрын

    हिन्दवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩

  • @priyankakharat9605
    @priyankakharat9605 Жыл бұрын

    सर तुमचे विचाराची या समाजाला गरज आहे खास करून युवा वर्गा साठी

  • @ramdaspadghan5909
    @ramdaspadghan5909 Жыл бұрын

    खुपच भारी सर....... इतकी हिंमत कोणीच दाखवत नाहि, खुलेआम अस बोलानें सर्वाना जमत नाहि कळते पन वळत नाहि,

  • @sulochanashirsath4453
    @sulochanashirsath4453 Жыл бұрын

    मानाचा मुजरा श्नीराम कराळे गुरूजी...... आपण किंमतीचे बोलतात आणि मी पिढीला हिम्मत देताय ....... आपल्यात खरच वाघीणीच्या दूधाची कास धरलीय माता सरस्वतीच्या उपासका यशाची संस्कृती आपले सदैव संरक्षण करोत......जय हिंद जय प्रहार.... .🌴🇮🇳🇮🇳🌴👍👍👍

  • @sanjayghadge5950
    @sanjayghadge5950 Жыл бұрын

    व्वा..आदरणीय ....गुरुजी खूप अनमोल माहिती दिली...व ...देत आहात ...आपल्यासारखे शिक्षक दुर्मिळच ...!प्रणाम आपणास व आपल्या कार्याला....व्वा..धन्यवाद गुरुजी ..🎉

  • @adinatsawate
    @adinatsawate Жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद सर खरच हिंदुविरोधी आवाज उठवण्यासाठी खरच खूप छान व्हिडिओ आपला खूप

  • @jayeshsolanke2588
    @jayeshsolanke25885 ай бұрын

    सर तुम्ही महान व्यक्ति आहेत... ग्रेट सर..🎉❤❤

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i8 ай бұрын

    जबरदस्त गुरुजी आजच्या तरूण पिढी साठी एक नविन आदर्श ❤🙏🙏

  • @rajanirasegaokar5865
    @rajanirasegaokar5865 Жыл бұрын

    खरच‌पन.मसत.बोलता.कराळे.सर.मला.फार.आवडते.तुमची.भाषा

  • @user-qb8wj1en1g
    @user-qb8wj1en1g Жыл бұрын

    हाच एकमेव माणूस आहे खरं आणि सत्य बोलणारे रोखठोक विचार नाही कोणत्या पक्षाचे फक्त सामान्य जनतेला जागरूक करण्याचे काम करत आहे जे खरं आहे ते खरंच आहे जे खोटं आहे ते खोटंच मग कोणत्याही पक्षाचे सरकार असो कराळे सर एकदम ग्रेट माणूस

  • @sunildushing701
    @sunildushing7019 ай бұрын

    सर तुम्हीं आरपार बोलता तुमचा आवाज देशातल्या गावागावात गलीत सगळिकडे पोहचला पाहिजे सर जय भिम जय संविधान 💙🙏🇮🇳

  • @astech5279
    @astech5279 Жыл бұрын

    निर्भीड व्यक्तिमतव ❤️🙌

  • @aarunsolake

    @aarunsolake

    Жыл бұрын

    सर पैसे कमवायचे साधन झालंय तुमचं आम्हाला कळत नाही तुम्ही बसा कामून

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 Жыл бұрын

    सर, तुमचे वकृत्व खुप आवडते, तुम्हाला सलाम.

  • @ishvardamodar2518
    @ishvardamodar251811 ай бұрын

    सर तुमच्या वीचाराना्ं सलाम ❤❤

  • @ajroddinshaikh4195
    @ajroddinshaikh4195 Жыл бұрын

    विचार आसावे तर आसेच जय हिन्द सर जय महाराष्ट्र 🙏🌹💐

  • @madhavraosomavanshi1004
    @madhavraosomavanshi1004 Жыл бұрын

    कराळे सर सत्य विश्लेशन,आपले विचार आवडले.

  • @ganeshsabale3787
    @ganeshsabale3787 Жыл бұрын

    खूप छान सर.. अभिमान आहे तुमचा

  • @bandusatpute4095
    @bandusatpute4095 Жыл бұрын

    जबर जस्त सर तरूणांसाठी आणि महिलांसाठी मार्गदर्शक आहे सर.,सर आमच्या गडचिरोली ला एकदा या. 🙏 जोहार, नमस्कार 🔥

  • @shivalande5229
    @shivalande52299 ай бұрын

    नमस्कार सर, तूम्ही विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन करता धन्यवाद 🎉🎉

  • @kapildevkurane4113
    @kapildevkurane4113 Жыл бұрын

    मित्रांनो आजची परिस्तिथी खूप वाईट आहे.जागरूक रहा....धर्माचा अजेंडा घेऊन राजकारण खूप खालच्या पातळीवर नेल आहे.

  • @ranorani639
    @ranorani639 Жыл бұрын

    Khup chan sir...aaj cha pidhi sathi tumchi khup aavshykta aahe....bhartat v4rancha khup andhar aahe....aani ha andhar dur ....lokancha dokyat la adnyan saf kraysathi tumchasarkhya gurujananchi khup aavshykta ahe....👍jay bhim ....jay shivray....

  • @surajdavari875
    @surajdavari875 Жыл бұрын

    होय हिंदूच 🚩🚩🚩

  • @udayniture
    @udayniture Жыл бұрын

    खुप सुंदर परिवर्तनवादी विचार खरी गरज आहे आपल्या विचारांची

  • @rahulagale1512

    @rahulagale1512

    Жыл бұрын

    खूप सुंदर 👍

  • @anukulsangole8114
    @anukulsangole8114 Жыл бұрын

    ग्रेट सर...proud of you सर

  • @chandrashekhargiri5814
    @chandrashekhargiri5814 Жыл бұрын

    वस्तुस्थिती खरी आहे.

  • @Anad_officia67
    @Anad_officia67 Жыл бұрын

    Sir real hero ahat samaja madhil 💐💐💐

  • @ravindramhatre3596
    @ravindramhatre3596 Жыл бұрын

    पृथ्वी सपाट आहे, सांगणाऱ्या लोकं वर काय बोलणार का नाही....

  • @bapubagul4692
    @bapubagul4692 Жыл бұрын

    खरच सर खुप मस्त आणि रितसर बोलता आपण बाबा साहेबांचा प्रत्त्येक शब्द जिवनात क्रांती आणु शकतो पण त्रास एवढाच की ते दलित होते मुर्ख कुठले

  • @pramodzalte9231
    @pramodzalte9231 Жыл бұрын

    Nice, mind opening, eye opening guidelines for the students Thanks sir.

  • @lahugawai9692
    @lahugawai9692 Жыл бұрын

    Sir लई भारी जय भीम जय शिवराय

  • @pandharidhadaga1081
    @pandharidhadaga1081 Жыл бұрын

    सर्व उघडे पाडा सर, देव, धर्म, जाती बुवाबाजी, मंदिर

  • @nikeshbillore3627
    @nikeshbillore3627 Жыл бұрын

    Kay khtarnak.....jordar sir....

  • @sapanasaptal2865
    @sapanasaptal2865 Жыл бұрын

    खतरनाक sir salute tumchya kamala🙏🙏🙏🙏🙏

  • @abdulanisshaikh991
    @abdulanisshaikh991 Жыл бұрын

    Great Sir Salute you very nice sir dil khush huva

  • @vishakhakhandare3836
    @vishakhakhandare3836 Жыл бұрын

    कडक सर आपले मार्गदर्शन लाभले

  • @bharatpansare5515
    @bharatpansare5515 Жыл бұрын

    कराळे सर ठीक आहे पण भोंगे कधी वाजवा समोरची माणसे दिवसातून पाच वेळा वाजवतात त्रास होतो त्या वर पण बोला ना कायदा सर्वांना सारखाच पाहिजे ना

  • @rajumane1197
    @rajumane1197 Жыл бұрын

    कराले सर अगदी बरोबर आहे

  • @laxmangaikwad2168
    @laxmangaikwad2168 Жыл бұрын

    सल्यूट आहेर तुम्हाला यांचा लायकी दाखवलयाबददल🙏🙏आपला भारत यातच वाया चाललाय

  • @yuvrajkadam5214
    @yuvrajkadam5214 Жыл бұрын

    कराळे सर तुम्ही खूप खूप पोट तिडकीने मार्गदर्शन करत आहात, तुमच्या सारख्या शिक्षकांची प्रत्येक जिल्ह्यातच नव्हे तर तालुक्यात पण आवश्यकता आहे. आताचे 80% शिक्षक हे विज्ञानवादी नसून दैववादी आहेत. विद्यार्थी घडविण्याची ताकद तुमच्यासारख्या 20% शिक्षका मध्येच आहेत.

  • @BANJARAANIL-ni4yl
    @BANJARAANIL-ni4yl Жыл бұрын

    खरं आहे सर तुमच

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan120010 ай бұрын

    अंधश्रद्धा विरुद्ध आपण जें मांडता ते खरोखर अतुलनीय विचार आहेत. बहुजन लोकांचं डोळे उघडले तर सर्व काही नीट चालेल.

  • @kuldip40
    @kuldip40 Жыл бұрын

    सलाम या विचारांना

  • @amolnehare6437
    @amolnehare6437 Жыл бұрын

    Sir तुम्हाला सलाम yang janretion sathi agdi मनापासून....,

  • @saurabh8618

    @saurabh8618

    Жыл бұрын

    Bhau te sarva thik aahe pan tu adhi abhyas nit kar

  • @Aaditya_Patil_

    @Aaditya_Patil_

    Жыл бұрын

    @@saurabh8618 🤣

  • @musarratmomin

    @musarratmomin

    Жыл бұрын

    @@saurabh8618 to tyachya boli bhashet bolatoy tumhala tyachi ka laaj wattey. Changla shikle sawarlela manus aahe. tujhya sarkha baised nahi.

  • @saurabh8618

    @saurabh8618

    Жыл бұрын

    @@musarratmomin bara bhau thik aahe mi biased pan exam tumcha nahi aiknar na ethe mosc upsc chi gosht chalu aahe jara tumche dole ughlav mhatla 😅

  • @bhanudaskatale6025

    @bhanudaskatale6025

    Жыл бұрын

    ​@@musarratmomin d😮😮😢

  • @Shekhaiiju
    @Shekhaiiju2 ай бұрын

    मास्तर ला सलाम कर्णार्यांनी थूक चाटू नए।सगल्यात आरामदाई जीवन जगनारा मास्टर हाच प्राणी आहे। कोरोना कालात मस्त मौज केली। पगार सुरूच होता।

  • @sachingajbhiye2469
    @sachingajbhiye2469 Жыл бұрын

    प्रत्येक शिक्षकाने तुमच्या कडून प्रेरणा घेऊन विद्यार्थांनमध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित करावा. धन्यवाद सर

  • @shubhamsapkal07
    @shubhamsapkal07 Жыл бұрын

    नंबर एक सर❤️ झोंबले असेल हे बऱ्याच जणांना😝

  • @ankushchimote3663
    @ankushchimote3663 Жыл бұрын

    खूपच चांगले विचार मांडले सर तुम्ही परंतु या विचाराने बदल केव्हा होणार🤔

  • @roshanpansare7535
    @roshanpansare75359 ай бұрын

    खरी व्यथा मांडतात सर🔥🔥🔥

  • @arundoiphode7730
    @arundoiphode7730 Жыл бұрын

    सर,आपले मार्गदर्शन लाख मोलाचे

  • @mushtaquesayyed8483
    @mushtaquesayyed8483 Жыл бұрын

    देशाचे भले साठी बोलत आहे सर.

  • @vishalthakre4144
    @vishalthakre4144 Жыл бұрын

    Sir tumhala manatun salute 🙏 👏

  • @punamchandwalke6124
    @punamchandwalke6124 Жыл бұрын

    बरोबर आहे सर तुम्हच 👍👏👏👌👏

  • @samikshawagh1965
    @samikshawagh1965 Жыл бұрын

    खुप सुंदर आणि खरं बोलताय सर.

  • @trimuti_sound_kharwad
    @trimuti_sound_kharwad27 күн бұрын

    खूपच छान कराळे सर 🎉

  • @preetibhosale.3310
    @preetibhosale.3310 Жыл бұрын

    Salute! You are great sir

  • @amollakde3727
    @amollakde3727 Жыл бұрын

    El dam jabardast Gurujii...

  • @orrangecity7941
    @orrangecity7941 Жыл бұрын

    Great speech sir💓💓💓

  • @rohitdeogade392
    @rohitdeogade392 Жыл бұрын

    Sar तुमचं मार्ग दर्शन खूप सुदर आहे हो

  • @someshwaringle8305
    @someshwaringle8305 Жыл бұрын

    जबरदस्त सर✍️

  • @sunitasarkate9301
    @sunitasarkate93018 ай бұрын

    आदरणीय गुरुजी खूप छान माहिती दिली आहे आपण मी तुमच्या भाशेची खूप फैन आहे सर 👏🙏

  • @mr_paruu_888_
    @mr_paruu_888_ Жыл бұрын

    ओके सर

  • @dhanarajchavhan4570
    @dhanarajchavhan4570 Жыл бұрын

    The Best movement of change the system Every Teacher Mey be teach like karale sir Jay mulnivasi

  • @tejasagale5666

    @tejasagale5666

    Жыл бұрын

    dhanywad sir.

  • @vaibhavkarpe5284
    @vaibhavkarpe5284 Жыл бұрын

    🙏सर तुमचे विचार फ़ार चांगले आहेत मी तुमचा फ़ँन आहे परंतु या विषयात मी सहमत नाही तुम्हीं मुस्लिम बाहूबल भागात पहा फ़ार वाइट परिस्तिती आहे धन्यवाद🙏

  • @namdevbendkule2318
    @namdevbendkule2318 Жыл бұрын

    एकदम खरं आहे सर

  • @niteshjadhav2370
    @niteshjadhav2370 Жыл бұрын

    Sir तुम्ही अंध श्रद्धा निर्मूलन करण्याचे काम करत आहे मला अभिमान वाटतो....🙏🏻🙏🏻🙏🏻🖋️🖋️

  • @user-oy2nj1rt7k
    @user-oy2nj1rt7k8 ай бұрын

    Sir khup sundr mahiti dilyabadl tumche khup khup aabhar 🙏🙏

  • @sandipawasarmal8614
    @sandipawasarmal8614 Жыл бұрын

    Khup sundar

  • @sohammotors5973
    @sohammotors5973 Жыл бұрын

    भाषण करून बोलणे सोपे कृति नाही .हा तर विरंगुळा वाटतो

  • @nainakarne9587

    @nainakarne9587

    Жыл бұрын

    Jaun bag re kruti Kiti karte sir te

  • @subhashpandit3599
    @subhashpandit3599 Жыл бұрын

    100% बरोबर आहे सर🎉

  • @ashasonawane843
    @ashasonawane843 Жыл бұрын

    Great sir 🙏🙏 tumchya vicharanni amhala prerana milte...🙏 jay shivray jay bhim nd Jay maharashtra ..jay hind..

  • @vivekkherdekar880
    @vivekkherdekar88026 күн бұрын

    विद्यार्थी साठी शिक्षण व्यवस्था बदलणे गरजेचे आहे.

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 Жыл бұрын

    व्वा सर एकदम खरं प्रबोधन .

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan120010 ай бұрын

    बहुजन समाज जागा झाला पाहिजे.

  • @cnks1525
    @cnks1525 Жыл бұрын

    सर हे जग आता आसला आहे हिथे खोटं स्वीकारलं जात आणि खर नाकारलं जातं..

  • @rushikeshkekan8535
    @rushikeshkekan8535 Жыл бұрын

    मस्त सर जी ❤️

  • @vk8256
    @vk8256 Жыл бұрын

    Life made bharpur teacher pahile pan yanchya sarkha damdar manus nahi hats off sir

  • @rameshdeshmukh7565
    @rameshdeshmukh7565 Жыл бұрын

    कराळे सर एकाच घरातील दोन शिक्षक घर भाडे सरकारकडून दोघेही घेतात

  • @gugdhh3152
    @gugdhh31528 ай бұрын

    गुरुजी खूप छान माहिती दिली🌹🙏🇮🇳

  • @SangitaBabhulkar
    @SangitaBabhulkar2 ай бұрын

    खूपच छान.

  • @bgtechguru7752
    @bgtechguru775220 күн бұрын

    जबरदस्त गुरुजी

  • @bhageshdolas8554
    @bhageshdolas8554 Жыл бұрын

    nice sir 👍👍💙💙

  • @avinashzende8622
    @avinashzende8622 Жыл бұрын

    👍ग्रेट सर........

  • @balupahcpor
    @balupahcpor4 ай бұрын

    नमस्कार सर हो 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 एकच नंबर खुप छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @yogeshpatil6564
    @yogeshpatil6564 Жыл бұрын

    कॅरियर मार्गदर्शन मधे रॅफेल वीज पाणी कुठून आल सर ....स्पर्धा परीक्ष्या पलीकडल जग सांगा मुलांना

  • @sumedhwasnik3713
    @sumedhwasnik371310 ай бұрын

    Waaa kyaaa baat hai sir... Kyaaa baat hai....

  • @Rajkids408
    @Rajkids408 Жыл бұрын

    No.1vicharsarni ashya sir lokanchi khari garaj deshyala ahe. Bhamtya rajakarnyanchi nahi. Sudhara re bhartiya andh lokanno

  • @alpeshkamble8094
    @alpeshkamble8094 Жыл бұрын

    Sir👍 तुस्सी ग्रेट हो.....

  • @kalpanagundawar532
    @kalpanagundawar5323 ай бұрын

    Very nice karale sir

  • @lokrajaatesh4301
    @lokrajaatesh4301 Жыл бұрын

    karale sir tumhi ekdam great aahat.

  • @RupaliTamgadge
    @RupaliTamgadge3 ай бұрын

    Khup Chan sir tumche video baghala aavdte Ani tumhi agadi brobar bolta sir 😊

  • @santoshchandgude8468
    @santoshchandgude8468 Жыл бұрын

    This is not platform for Political issues,give carrer guidance to the student so in future they will became Good Administrators.

Келесі