लाईफ 'झिंगाट' करणारी व्हिडीओ😍 कराळे मास्तरांचा 'हा' व्हिडीओ एकदा पहाच👌 Nitesh Karale Sir Live
#niteshkarale #niteshkaralesir #karalesir
लाईफ 'झिंगाट' करणारी व्हिडीओ😍 कराळे मास्तरांचा 'हा' व्हिडीओ एकदा पहाच👌 Nitesh Karale Sir Live
फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
फ्लिपकार्ड वरून कमी किमतीत वस्तू मिळवा..पुढील लिंक वर क्लीक केल्यावर फ्लिपकार्ड ओपन होईल ..त्यावरून ऑर्डर करा - bit.ly/3J1iw59
महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
"महाराष्ट्र वार्ता"
नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
Maharashtra Varta News...!
Plz KZread channel Subscribe
महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
For Bussiness enquiries contact maharashtravartanews@gmail.com
Whatsapp - 9604595995
Other social links
KZread - / maharashtravarta
Facebook- / maharashtravartanews
Website -
#Viral Video #Marathi News #Maharashtranews
#Funny Video #Live #Marathi
#Livenews #MHvarta #Maharashtrawarta
Пікірлер: 219
कराळे मास्तर मान ला बुवा तुम्हाला. लय खतरनाक! तुमच्या सर्वांगीन ज्ञानाला मानाचा मुजरा. मी पश्चिम महाराष्ट्रातला असून तुमच्या गावरान भाषेचा fan आहे.
@sunilhovale911
Жыл бұрын
खतरनाक बोलं गाडगे महाराज आठवले
@balajivijapure7218
Жыл бұрын
ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
@kishorbhaisare5983
Жыл бұрын
0pp0
@darshangudade3677
Жыл бұрын
@@sunilhovale911p
@user-ez8vd7eq9f
10 ай бұрын
@@balajivijapure7218❤@
खूप छान मार्गदर्शन, साध्या आणि सोप्या भाषेत स्वतःचे अनुभव,यामुळे नक्कीच विध्यर्थी घडल्याशिवय राहत नाहीत,आपले सारखे गुरू लाभले की नक्कीच भविष्य उज्ज्वल होणार. 👍🙏🙏
@vishwanathjambhale3001
10 ай бұрын
. सर आपण आजच्या पिढीला जे बोलीभाषेत सखोल झानदेत आहात थोर पुरुषांचे उदाहरण देवून नविन पिढी घडवित आहात उदा मोबाईलचा उपयोग डेअरिंग तसेंच ब्रेनला कल्हई करित आहात आपण जे सादरीकरण करता अगदी वाखाण्या सारखे आहे अंधश्रध्देवर पण ज्योतिषावर देखील न दुखावता आघात करण्याची शैली मार्गदर्शन खूप मोलाचे आहे . आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा । संभाजी नगर मराठवाडा .
जय शिवराय फुले शाहू आंबेडकर झिंदाबाद!
सर आपण आजच्या पिढीला जे बोलीभाषेत सखोल झानदेत आहात थोर पुरुषांचे उदाहरण देवून नविन पिढी घडवित आहात उदा मोबाईलचा उपयोग डेअरिंग तसेंच ब्रेनला कल्हई करित आहात आपण जे सादरीकरण करता अगदी वाखाण्या सारखे आहे अंधश्रध्देवर पण ज्योतिषावर देखील न दुखावता आघात करण्याची शैली मार्गदर्शन खूप मोलाचे आहे . आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा । संभाजी नगर मराठवाडा .
फारच छान मार्गदर्शन केलेला आहे साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलेल धन्यवाद कळक जयभीम जय संविधान जय भारत 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
निलेश सर् आपण समाजाची दिशा बदलणारी व्यक्ती आहात असेच कार्य करत राहा.... तुम्ही खरच खूप सुंदर विचार रुजवत आहात लोकांचा मनावरती . मला अभिमान आहे आपला
आदरणीय श्री. निलेश कराळे गुरुजी आपण आपल्या वऱ्हाडी बोली भाषेतून विनोदी शैली मधून विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवातून अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना मार्गदर्शन करून त्यांच्या मनातील न्यूनगंड घालवून त्यांचा आत्मविश्वास वाढवून स्पर्धा परीक्षेतून अधिकारी तयार करीत आहेत. गुरुजी आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐💐
कराळे सरांचे आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ मी पाहिलेत. सरांना मनापासून धन्यवाद
@anantalimbhore2509
Жыл бұрын
Very nice sar
❤❤ खूप छान महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे मी पण विदर्भातील आहे सर
Karale sir is the Very Very best teachers
@jagdishshinde1444
Жыл бұрын
Nice
अत्यंत स्पष्ट वक्ता तरुणांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणारे भाषण सत्यता समजून सांगणे हे अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सर करत आहेत.
कराळे मास्टर धर्म स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य आहे ना. तुम्हीच म्हणतात ना. मग सोळा काय नी एकवीस गुरुवार करू दे ना. देव मानव रुपात येतो. आणि कराळे मास्तर देश स्वतंत्र झाल्यापासून सोन्याचे भाव बघा. वाढतच चाललेत. तुम्ही क्लास घेता. तिथे फी कशी घेता. कांदा वाढला तर वाढवता आणि कमी झाले तर कमी करता का ??? एव्हढंच सांगा.
कराळे साहेब, छान झणझणीत अंजन घातलं.
Very good sir.
❤जय विदर्भ.............. कराळे सर your the best ❤❤❤❤❤❤
लयभारी नितेश
Nitesh karale sir great 👍👍
खूब छान सर 👍🙏🙏😀
आपल्या सारख्या शिक्षकांची महाराष्ट्राला गरज आहे.तर अंधश्रद्धा महाराष्ट्रातून नष्ट होईल.-डाॅ. संजय हिराजी खैरे
@yashyelave7953
Жыл бұрын
😊
@vaishalisawadh2180
Жыл бұрын
Great speech Sir...
@PavanSapkal-gk6pr
Жыл бұрын
Absolutely right sir good night 🌃
कराळे सर आपण थोडक्यात सर्वाना शिवाजी महाराजा आणि माता जिजाऊ समजवल लय भारी.
अष्ठापैलू व्यक्तिमत्व आहॆ... कराळे सर ना खूप खूप धन्यवाद
Mala karale sir , Divangat actor Sadashiv Amrapurkar sarkhe distat ani awaj pan tasach ahe, duplicate distat , kon kon agree ahe sanga
Best guideness powerfull speech👍💥👌🏿👌🏿
Aasa prachark aajparyant pahila nahi thanks sir
@rameshpatil8522
Жыл бұрын
Very nice sir
कराळे सर एकदम जबरदस्त!
जय भीम सर....
Great sir ji
Bhau khatarnak🤣🤣🤣🤣😆🤣😆🤣😆🤣😆🤣😆🤣🙏🙏🙏Kapil Sharma pahini band aaj padun
Thanks Sir.Mahiti Pan milte ani Tension Pan Jate.God Bless You Sir.
Mastttt🥳🥳🥳
Tumi kup great ahe sir nice...mipan sem tumchy sarkar life khani... very nice
खुप छान समजावून सांगितले सर बहुत बहुत धन्यवाद सर ंऔ
Karale sir, really really thank you very much from bottom of the heart..and salute.
great sir jii
आदरणिय सर नमस्कार तुम्ही घेतलेल्या सखोल ज्ञानाची प्रेरणा समाजातील प्रत्येक व्यक्ति ने घेतली तर भारत देश सर्वोच्च स्थानावर गेल्या शिवाय राहणार नही।
Super sirji
नमस्कार कराळे सर आपल्या जवळ असणाऱ्या अभ्यास न्यानाला खरोखरच सल्ला म दादा मी चिपळूण खेर्डी रत्नागिरी खरोखरच अभिनंदन
Very powerfull speech
You r excellent. I am Ex.D.R.I.Officer.
खूप छान कराडे सर
Poweful speech👏👏👏👏
लय भारी सर
👌👌जबरदस्त सर धन्यवाद
Supar se upar, your great sir.
Very nice. Powerful speech. Thanks. 👍👍
Powerfull speech 👍👍👌👌💥💥
सर नमस्कार आपण आपण फार सुंदर पद्धतीने सांगत आहात आत्ताच्या पिढीला हे समजणे गरजेचे आहे तरच पुढचा काळ योग्य योग्यशशशशव रीतीने चालेल आशिया अपेक्षा करतो पुढील पिढी पुढाऱ्याच्या किंवा नेत्यांशी विश्वास ठेवणे हे किती आपल्या फायदेशीर आहे हे नवीन पिढीने जाणून घ्यावे 🙏
कुस्ती महीला पैहीलवान व ब्रिज भुषण व्हिडिओ बनवा
Aadarneey karale sir aapne asech satey sagadyan sobat sagat raha dhanyavaad sir
Bahut badiya
खूप छान मार्गदर्शन सरसलाम
Excellent speech Sir. Thank you so much Sir.
@madhukartitre9143
Жыл бұрын
Abhinandan karale sar
@mahadevbhojne8550
Жыл бұрын
Sir namaskar mala tumchi bhasha avadali
Sir jivtodun sangta,an potyale patch karun deta
तुमच्या सारखा माणूस उधडपट्टी काढायला विधानसभेत पाहिजे सर
लाख,लाख सलाम सर
लय भारी
अगदी बरोबर आहे सर..
Ram mandir banlach pahije. Jasti shahanpana nahi karacha 😒 jay shree ram 🧡
Sir mi Ravi pagare nashik le rahas plumber she mi jalgavana se khandeshi mi ek divas ka hoina tumle bhetale nakkich yesu tumi mana guru shetas mi ek divas tumna ashirvad khal market jaam karsu 14 ,April le mana photo tumle disin Abe pottya ho yana kach kach tumni bhasha khup sunder she karach lay bhari she ti bhasha aaykalech bhari vatas Jai bhim jaisavidhan ❤🙏
Khup chhan sir 🙏
Good
शिक्षणाची गरज निर्विवाद आहे पण आज चंद्रयानाचे वैज्ञानिक सफल ते नंतर मंदिरात गेले ते रामाला मानतात म्हणूनच ना??? सगळ्यांना सरकारी नोकर्या पाहिजेत ते कसं शक्य आहे?
करालेसर, उत्तम.असे भामटे,सत्याला सत्तेच्या माजातून प्रश्न विचारतात.बिनधास्त रहा.सत्य सोबत राहणार.
Sir great 👍👍
Nice sir
1 Number Bhashan Sir👍
कराळे सर जय महाराष्ट्र 🌹🌹
Barobar bolta sir tumhi.
Jay Bheem namo bhudhaye sar
Poteo Sir Great Ahet
You are great sir
Super sir 💪
Jay bhim namo buddhay 🎉❤
very very very NAIC sir
दहा विद्यार्थी मोफत दरवर्षी शिकवा तेव्हा❤
Very very good sir
Sir apnas salam
1 no kadakkkkk
Mast karare sir😅😂😊❤
खुप छान मार्गदर्शन सत्य परिस्थिती मांडुन विचार मांडणी केलेली आहे .खरचं अभ्यास करायचा असेल तर कराळे सरांचा विचार आत्मसात केला पाहिजे. उच्यापती बंद केल्या पाहीजेत. आईवडीलांचे पैसे अभ्यासाचे सोंग करुन पैसे उकळतात बनवाबनवी करतात. पुन्हा पच्चाताप करून समाधानीसाठी एका मार्कान गेल हो अस सांगतात. स्वताशी स्वतः फसवतात
😇sir you are the best टीचर🙏
कराळे मस्तर आती उत्तम!
कराळे तुम्हाला भरपूर उपदेश करण्याचे दिवस लाभोत . तुम्ही सर्व प्रस्थापित कल्पनांचा चुर्गुला करण्यात वाकबगार आहात... उदबोधन काय असते, शिकणे म्हणजे काय, शिकायचे म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण काय असावे तर तुमच्याकडून ऐकावं इतकं सुंदर आवाजात तुम्ही सांगता. तुम्हाला भेटायला आवडेल. तुम्ही असेच सांगत राहावे अशी अपेक्षा सर्वांनी केली पाहिजे.👏👏 समाज सशक्त व्हायला खरोखर वेळ लागणार नाही... तरुण पिढीचा आधार स्तंभ आहात तुम्हीं.
Chan margfarshan sar
👍
👌👌👌👌💯👍
👏👏👏💐🙏😀😀
खूप छान वाटलं सर भाषण
👍👌🙏
Very nice
Karale sir.very nice speech
Kasla bhari sagta sir Tumi
Khuupach chhan karhade sir
बेधडक सांगणारे वर्ध्याचे 🐯🐅🐯🐅
,लय भारी गावरान हिसका 👍👍👍👍🙏😀
👏👏👏👏👏👏💐
कराले सर देव कसे येतिल त्यांन्ना कुलूप लावुन बंद केल होत
Super
Karhale sir best teacher
खुप सुन्दर सर् प्रबोधन् jay bhim