Maharashtra Varta

Maharashtra Varta

महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
"महाराष्ट्र वार्ता"
नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
Contact - 9604595995 / [email protected]

Пікірлер

  • @user-tm4pw6mw8b
    @user-tm4pw6mw8b24 минут бұрын

    भेसळ युक्त दुध हे व्यवसाय जे मोठे दुध प्रकल्प आहेत त्यामध्ये च होते का हे तपासणे योग्य होईल असे वाटते.कारण हे व्यवसाय धन दांडग्या च्या व राजकीय पुढाऱ्यांच्या ताब्यात आहेत.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar53365 сағат бұрын

    फुकट रुपये देने बर करा

  • @BalasahebgaikwadBalasaheb
    @BalasahebgaikwadBalasaheb8 сағат бұрын

    बाळास गाय )

  • @sanjaykolpe2045
    @sanjaykolpe20458 сағат бұрын

    पडलकर साहेब

  • @Gar391
    @Gar3918 сағат бұрын

    १० कोटी मराठा, २५ कोटी मराठा २५ कोटी मराठा, ५० कोटी मराठा ५० कोटी मराठा, ७५ कोटी मराठा जरांगे चा नाद नाही करायचा

  • @jitendramahulkar9483
    @jitendramahulkar94839 сағат бұрын

    👌👌👌👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @kashinathahire249
    @kashinathahire2499 сағат бұрын

    खुप छान भाषा ताई साईब

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale80010 сағат бұрын

    बरेच मीडिया लायक नाहीत,त्यांना 4 था स्तंभ कसा म्हणायचं बरं

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale80010 сағат бұрын

    काही साखर कारखान्यांना तोंड बघून कर्ज दिलेली आहेत,आमच्या विघ्नहर कारखान्याला मागणी करूनही निधी दिला नाही

  • @shobhadarade9052
    @shobhadarade905211 сағат бұрын

    Jay Hind Tai

  • @vishaldesai7590
    @vishaldesai759011 сағат бұрын

    ईजनीयर आहे का गेला काम सोडुन... नक्की सांगा 😂😂😂😂

  • @sunandathube5476
    @sunandathube547612 сағат бұрын

    Dada gatprvartak gr kadha

  • @sunandathube5476
    @sunandathube547612 сағат бұрын

    Sir gatprvartak gr kadha

  • @sunandathube5476
    @sunandathube547612 сағат бұрын

    Gatprvartak ana Naya dya

  • @sunandathube5476
    @sunandathube547612 сағат бұрын

    Gatprvartak gr kadha

  • @sunandathube5476
    @sunandathube547612 сағат бұрын

    Sir gatprvartak var annnay zala ahe

  • @sunandathube5476
    @sunandathube547612 сағат бұрын

    Gatprvartak gr kadha

  • @prakashjamodkar5662
    @prakashjamodkar566212 сағат бұрын

    प्रनिती ताई शेरनी आहे ताई जिंदाबाद

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik178613 сағат бұрын

    जय महाराष्ट्र.. परब साहेब. नीलम गोऱ्हे यांचे भाषण सुरु असताना कुजबुज करत होते.

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari942314 сағат бұрын

    आता सर्व हिंदू समाजाने लक्ष दिलं पाहिजे सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी विरोधक किती सामंजस्याची भूमिका घेतात ते बघा विरोधकांच्या मनात नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे विरोधी पक्षाला मुळीच वाटत नाही हे पूर्ण मराठा समाजाने लक्षात घेतलं पाहिजे विशेष म्हणजे मनोज जरंगे पाटलांनी हे पूर्ण व्हिडिओ बघितला पाहिजे

  • @sunandathube5476
    @sunandathube547615 сағат бұрын

    Gatprvartak gr kadha

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan996715 сағат бұрын

    Sarkar namard ahe. Food inspector saale paise khaun lokana vish khayala ghaltahet. Pawangi milali tar yanna golya ghalayala harkat nahi.

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan996715 сағат бұрын

    Anudan kashala darch wadhwa. Parat collection karnarech mothe honar.

  • @prathameshpatil2689
    @prathameshpatil268915 сағат бұрын

    गोपी शेठ जिंदा बाद

  • @prathameshpatil2689
    @prathameshpatil268915 сағат бұрын

    ❤❤❤❤

  • @chandrakanttandulje1259
    @chandrakanttandulje125916 сағат бұрын

    धंन्यं धंनु भाऊ थनयंवाद❤

  • @meenabarve8572
    @meenabarve857216 сағат бұрын

    Ho he khare aahe rograi hybride mule aali aahe

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi753716 сағат бұрын

    खूप छान पोपेरे बीज माता

  • @arvindupadhye1004
    @arvindupadhye100416 сағат бұрын

    शेतकरी शोकांतिका अशी आहे दुधसंघात शेतकरी दुध घालतो त्याना 30 रूपये दर मिळतो ते डिग्री साठी 100 एमएल म्हणजे 1100 शे ग्रम ग्राहक 50/60 चा दर दिला तरी पाणी घालतात तेच ग्राहकाला दुध चांगल दिल तर शेतकरी पण सुखी होईल

  • @user-fi1kh3nq4x
    @user-fi1kh3nq4x16 сағат бұрын

    Only dm

  • @RasikaBote-oz5sx
    @RasikaBote-oz5sx16 сағат бұрын

    आई सलाम तुमच्या कार्याला

  • @sanjivanikamble8952
    @sanjivanikamble895216 сағат бұрын

    मी टेसेसवर भाजी केली आहे

  • @kunalgawande6481
    @kunalgawande648117 сағат бұрын

    कर्ज़ माफी कधी करनार

  • @sanjivanikamble8952
    @sanjivanikamble895217 сағат бұрын

    सुंदर सर्वांनी हे विचार अमलात आणावे खरच फारच छान❤❤🙏🙏

  • @Vishwapal123
    @Vishwapal12317 сағат бұрын

    Right ❤❤❤

  • @arvindshelke6195
    @arvindshelke619518 сағат бұрын

    खुप छान माहिती दिली आहे.शेतकरी वर्वासाठी तर खुप मोलाची असून सर्वांनी अशा प्रकारे बियाणे जतन करुन विनाऔपध आणि फवारणी शिवाय शेती केली तर ऊपयुक्त आहे . परंते पिक लवकर आणि जोमदार येण्यास जे बाहेरुन केमीकलयुक्त खते आणि औपधे वापरली जातात ते बंद करणे गरजेचे आहे. रास्टपती सन्मानित आदरणीय राही बाईंचे अभिनंदन . तसेच त्यांना या कार्यासाठी ऊर्वरीत आयुष्य सुखासमाधानाने जावो हि सदिच्छा.

  • @user-hp2zu9lf8p
    @user-hp2zu9lf8p19 сағат бұрын

    चांगल ज्ञानवर्धक भाषण. पण प्रत्येक पाॅइंट वर प्रेक्षकांना 2-2/3-3 वेळा तोचतोच प्रश्न विचारतात ते ऐकून फार बोर होतं.

  • @komalsanake3404
    @komalsanake340420 сағат бұрын

    nice very good old is gold

  • @sairajdesai7157
    @sairajdesai715720 сағат бұрын

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 🚩

  • @narendramane549
    @narendramane54921 сағат бұрын

    आज पर्यंत कोणालाही,कोणत्याही पक्ष्याचा नेत्याला वा आमदाराला सभागृहात या विषयी प्रश्न उपस्थित करता आला नाही.काहींना अभ्यासच नाही.राज्यकर्त्यांना नम्र विनंती शेतकरी,जनसामान्यांचे हितेशी म्हणून वावरत असाल तर मा. बच्चुभाऊ यांनी मांडलेल्या प्रश्नावर घ्या बैठक.कायदेशीर कार्यवाही करून घा योग्य निर्णय राज्यातील जनता तुम्हाला डोक्यावर बसवतील.नाहीतर तुम्ही पण त्याच पंगतीतले.महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपण भिडू बच्चु कडू.❤

  • @SopanThorat-sw4be
    @SopanThorat-sw4be21 сағат бұрын

    Lai bhari.mahiti dili khup.chan

  • @mohansonawane1001
    @mohansonawane100122 сағат бұрын

    Sir , राज्यामध्ये मराठी शाळा बंद पडत आहेत, आणि काही पुढे पडायच्या मार्गावर आहेत,....तर त्या पडू नये म्हणून आपण जण जागृती अभियान करावे.

  • @mohansonawane1001
    @mohansonawane100122 сағат бұрын

    अरविंद जगताप हे माझ्या आवडीचे व्यक्तिमत्त्व आहे ... त्याची विचार ,...आणि विचार मांडण्याची पद्धत खूप छान आहे.

  • @prakashwaghmode9282
    @prakashwaghmode928222 сағат бұрын

    007

  • @prakashwaghmode9282
    @prakashwaghmode928222 сағат бұрын

    007❤

  • @ARUNLATE-jq5qy
    @ARUNLATE-jq5qy23 сағат бұрын

    जय महाराष्ट्र

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940Күн бұрын

    गोरगरीब सामान्य जनार्दन जनतेचा कैवारी भुजबळ साहेब जिंदाबाद 💐💐✌️✌️💐💐🌹🌹👌💯🚩🚩🚩

  • @devendrakhaire8213
    @devendrakhaire8213Күн бұрын

    अरे आता एस टी कर्मचारी यांचा 7 वा वेतन आयोग या विषयी बोला

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911Күн бұрын

    लिलाम ताई मध्ये मध्ये तुम्ही हळूच बोलताय 🤔 कशाला उगाच आव आणताय 🤔 तुम्ही कितीही हळू बोललं तरी अख्या महाराष्ट्र ला हळू का होईना पण कळतंय सगळ्या महाराष्ट्र ला ✍🏻🔥🔥🔥🔥🔥

  • @kalyanideshmukh741
    @kalyanideshmukh741Күн бұрын

    खूप खूप धन्यवाद सर, सुंदर विचार ऐकायला मिळाले