No video

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी 'सभागृह' गाजवलं, विरोधकांचे वाभाडे काढले, मंत्र्यांना हसू आवरेना Shivsena

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी 'सभागृह' गाजवलं, विरोधकांचे वाभाडे काढले, मंत्र्यांना हसू आवरेना Shivsena
#eknathshinde #eknathshindespeech #cmeknathshinde
फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
Join this channel to get access to perks:
/ @maharashtravarta
महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
"महाराष्ट्र वार्ता"
नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
Maharashtra Varta News...!
Plz KZread channel Subscribe
महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com
Whatsapp - 9604595995
Other social links
KZread - / maharashtravarta
Facebook- / maharashtravartanews
Website -
#Viral Video #Marathi News #Maharashtranews
#Funny Video #Live #Marathi
#Livenews #MHvarta #Maharashtrawarta

Пікірлер: 214

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye10428 күн бұрын

    हिंदू म्हणून जन्माला आलो याचा अभिमान वाटत असेल तर लाईक करा.हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सज्ज रहा.

  • @Dhairyagawas

    @Dhairyagawas

    28 күн бұрын

    Eknath shinde gaddar murkhamantri. Jo surat Gu hatila Javun patat maharashtra at yeun Bjp chi chautugiri Bhandi kapde dhuun Dilhit jaun Shepti halitosis... Maharashtra till sarva udyog gujraat gele tari gapp basto Asla mukhyamani kasa kay mhanaulyacghe Yala ghtnabahya Gaddar mukhamani mhantat

  • @MandarLad-tq8kq

    @MandarLad-tq8kq

    25 күн бұрын

    Ho Nakkich

  • @jaypalgirase7640

    @jaypalgirase7640

    24 күн бұрын

    जय श्री राम 🙏

  • @SagarShinde-lq1md

    @SagarShinde-lq1md

    22 күн бұрын

    Mauli mauli gan gan ganat bote

  • @environmentalhealthsafetye104

    @environmentalhealthsafetye104

    22 күн бұрын

    ​@@MandarLad-tq8kqजय श्रीराम

  • @gajananbhore2149
    @gajananbhore214929 күн бұрын

    अनाथांचा नाथ एकनाथ खूप खुप अभिनंदन साहेब पांडुरंग तुम्हाला आणि तुमच्या सरकारला खूप खूप शुभेच्या

  • @gurunathlad5693
    @gurunathlad569328 күн бұрын

    एकनाथराव तुम्हाला पांडूरंग नक्की पुन्हा मुख्यमंत्री बनवेल शुभेच्छा मी

  • @rameshmestri8597
    @rameshmestri859729 күн бұрын

    या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री केले पाहिजे

  • @anilkodag2127
    @anilkodag212728 күн бұрын

    एकनाथ शिंदे साहेब म्हणजे धडाकेबाज निर्णय आणि खुपं चांगला अर्थ संकल्पन❤️🚩🚩🚩🚩🚩✌️🔥 आम्हाला अभिमान आहे शिंदेच्या शिवसेनेला मतदान केल्याचा 🚩🔥

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze28 күн бұрын

    छान चालला आहे कारभार.... आगे बढो. हम आपके साथ है.. जय हिंद 🚩🇮🇳👍

  • @user-mb2wj2mi4n
    @user-mb2wj2mi4n27 күн бұрын

    पुन्हा एकदा मां.शिदे साहेब मुखमंत्री

  • @dineshdalvi7011
    @dineshdalvi701128 күн бұрын

    शिंदे साहेब तुमचा ह्या महाराष्ट्र च्या जनतेला फार अभिमान आहे.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri859729 күн бұрын

    मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आपण या अधिवेशनात चांगले निर्णय घेतले आहेत धन्यवाद अभिनंदन जय महाराष्ट्र जय सदगुरू

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde285728 күн бұрын

    विरोधी पक्षांनी विरोधासाठी विरोध करू नये, विधायक विरोध करावा। संसदेत सुद्धा अनेक वेळा असेच चालू आहे।

  • @seemabhosale8627
    @seemabhosale862729 күн бұрын

    एकदम छान शिंदे साहेब ,एक‌नंबर❤

  • @sunilmedhe75

    @sunilmedhe75

    16 күн бұрын

    नमकहराम ..घरभेदी

  • @sunilmedhe75

    @sunilmedhe75

    16 күн бұрын

    जीस थाली मे खाया ऊसीमे हागरा हाग्या 😅

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye10428 күн бұрын

    मक्का मदीनेला जाण्यासाठी सरकार मुस्लिमांना मदत करते तर हिंदूना पंढरपूरला जाण्यासाठी का नाही? कशाला मुस्लिम उरावर घेत आहेत?

  • @hemantshinde8042

    @hemantshinde8042

    28 күн бұрын

    तुम्ही कोटाॕत जा

  • @bharat84440

    @bharat84440

    28 күн бұрын

    एकनाथशिदेंने यावर्षापासुन लागु केलय प्रत्येक दिंडीला 20000/- मंजुर केलेत

  • @suhaskarkare7888

    @suhaskarkare7888

    28 күн бұрын

    कुणालाच काही देऊ नका ना. आजपर्यंत दिंडी काय सरकारी अनुदानवर निघत होती काय. हज यात्रेची सबसिडी यांना बंद करणे जमणार नाही म्हणून हा दुसरा उपाय.​@@bharat84440

  • @akshayshinde8182

    @akshayshinde8182

    27 күн бұрын

    योग्य आहे 🚩

  • @shyammhatre8132

    @shyammhatre8132

    27 күн бұрын

    आनंदाची बाब आहे की, मा. शिंदे सरकारने पंढरपूरला आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक अधिकृत दिंडी धारकांना रु. 20000/-मदत जाहीर केली. त्याबद्दल सरकारला धन्यवाद.तसेंच सरकारने पंढरपूरच्या स्वछतेकरिता योजना आखावी. शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिर परिसराप्रमाणे स्वच्छता असावी. जेणेकरून भाविकांना त्रास होणार नाही

  • @subodhmarathe8549
    @subodhmarathe854927 күн бұрын

    हरलेले लोक पेढे वाटतात 😂😂😂 शिंदे साहेब नी मस्त काढली.

  • @balasahebchavan8003
    @balasahebchavan800328 күн бұрын

    आदरणीयएकनाथजी शिंदे विधानसभेत चांगले निर्णय घेतले अभिनंदन शतशः धन्यवाद 💐🙏🏻

  • @apa3153
    @apa315328 күн бұрын

    सर्व योजना लाभ शेवटच्या गरीबा पर्यंत पोहचवा तर त्याचे फळ मिळेल

  • @gangadhar952
    @gangadhar95228 күн бұрын

    टॉयलेट सम्राट "उद्धव"चां आवाज,बंद केला,,

  • @ramakrishnakolhe7499
    @ramakrishnakolhe749928 күн бұрын

    शिंदे साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤

  • @user-qj2tr5rm6w
    @user-qj2tr5rm6w29 күн бұрын

    एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो

  • @TusharPatil-jl8mt
    @TusharPatil-jl8mt28 күн бұрын

    Devendra fadnvis ani shinde saheb super hit jodi ahe

  • @AshokjadhavJadhav-ru9gp
    @AshokjadhavJadhav-ru9gp28 күн бұрын

    शिंदे सरकार काम दमदार

  • @user-sj4jz3td4e
    @user-sj4jz3td4e28 күн бұрын

    शिंदे छान मुख्य मञी

  • @kadampatil6398
    @kadampatil639828 күн бұрын

    एकनाथ शिंदे नी खरच फार धुतल राव 😂😂

  • @vijaymokashi1300
    @vijaymokashi130029 күн бұрын

    🎉yeknath shindech puna CM pahije aani sobat devendra fadnvis pahije

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav62828 күн бұрын

    जय हो शिंदे साहेब ❤❤

  • @ShivbacheShiledar
    @ShivbacheShiledar25 күн бұрын

    बाळासाहेबांच्या विचारांचे आणि रक्ताचे शिवसैनिक श्री एकनाथ शिंदे साहेब🙏🚩👑💯

  • @user-hy5ug2bv8b
    @user-hy5ug2bv8b28 күн бұрын

    मुख्यमंत्रीसाहेब, अहो त्यांच्या सरकारने चंद्रपुरात दारू चालू करण्याचे महान काम केले ना.

  • @chefanjaliskitchenindianre5258
    @chefanjaliskitchenindianre525828 күн бұрын

    अभिनंदन शिंदे साहेब. छान सभागृहात तुम्ही अतिशय सुंदर रीतीने विरोधकांना समजून सांगितले. असेच ताठ 21:26

  • @mangalpatil2995
    @mangalpatil299528 күн бұрын

    शिंदे साहेब खूप छान 🎉

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh745428 күн бұрын

    चेहरे पांढरेफटक झाले नव्हते तर काळेठिक्कर झाले होते.😊

  • @laxmanmore2112
    @laxmanmore211228 күн бұрын

    No 1 CM all over india

  • @ramakrishnakolhe7499
    @ramakrishnakolhe749928 күн бұрын

    Only shinde saheb

  • @sadashivpatil9066
    @sadashivpatil906628 күн бұрын

    Vety very nice c.m.saheb👍👏👏👏👍👍

  • @santoshladhane1924
    @santoshladhane192427 күн бұрын

    शिंदे सरकार.एक नंबर

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase764024 күн бұрын

    हिंदू म्हणून जन्माला आलो याचा अभिमान वाटला असेल तर लाईक करा हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि सेवा करण्या साठी आणि हिंदू धर्माचि आथिर्क मदत साठि सज्ज असाल तर लाईक करा

  • @sagarwalke7173
    @sagarwalke717328 күн бұрын

    आमचे साहेब 🙏 आदरणीय एकनाथ शिंदे💪 साहेब 🚩🚩🚩.

  • @ganeshchandrawanshi1342
    @ganeshchandrawanshi134228 күн бұрын

    पुढच्या विधानसभेत शिंदे सर खूपच वेगळे दिसतील विरोधकांना धोबी पछाड कसा द्यायचा याची त्यांना चांगली आयडिया आली आहे

  • @dasharathwandhare9482
    @dasharathwandhare948228 күн бұрын

    वड्डैटीवार वाचले विषय बारबाला पर्यंत पोहोचला असता.

  • @purutoke
    @purutoke28 күн бұрын

    एकच नंबर !!

  • @shaileshgaikwad4808
    @shaileshgaikwad480828 күн бұрын

    Ek No Shinde Saheb

  • @ravindratakke8709
    @ravindratakke870917 күн бұрын

    विरोधकांना घरी कायमच घरी बसवण्याचा शिंदेचा कामाचा धडाका लावला आहे

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase764024 күн бұрын

    दमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत अजून पाच वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच होणार तमाम महाराष्ट्रातील जनतेचा आशिर्वाद आहे साहेब

  • @mh-50
    @mh-5028 күн бұрын

    एकनाथ❤

  • @yogeshkothawale6537
    @yogeshkothawale653728 күн бұрын

    अरे हे जे बोलतात आमचे कुटुंब प्रमुख आहेत. ते कधीतरी विधानसभे कार्यालय जाणार की नाही. की घरी बसुन च राहणार

  • @jayantkamble505
    @jayantkamble50526 күн бұрын

    निश्चितच... एकनाथ... अनाथांचा नाथ... very practical person...

  • @rajeshpadwal6294
    @rajeshpadwal629427 күн бұрын

    शिंदे साहेब,गरिबांची लाईफ लाईन म्हणून रेल्वे ह्याविषयावर सुध्दा विचार करावा,

  • @sadashivpatil9066
    @sadashivpatil906628 күн бұрын

    Best c.m.in maharastra❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @malinichinchalkar588
    @malinichinchalkar58828 күн бұрын

    Keep it up

  • @sakharammohite4886
    @sakharammohite488628 күн бұрын

    असा भोळा भाबडा राजकीय नेता होणे नाही,

  • @amoltarkasestdriver2331
    @amoltarkasestdriver233125 күн бұрын

    एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढ झालीच पाहिजे साहेब हे फक्त तुम्हीच करू शकता आता फक्त तुमच्यावर विश्वास आहे कामगारांचा

  • @appathorbole2936
    @appathorbole293626 күн бұрын

    भाई एकनाथ शिंदे परत एकदा मुख्यमंत्री 🎉

  • @marotipanchal7415
    @marotipanchal741528 күн бұрын

    अनाथांचा नाथ एकनाथ

  • @achyutpuri8123
    @achyutpuri812328 күн бұрын

    MAHABHAKAS AAGHADI LABAD.GREAT C M.JAY MAHARASHTRA

  • @anjalinigvekar7763
    @anjalinigvekar776328 күн бұрын

    👌👌👍

  • @sudhakarsirsam7297
    @sudhakarsirsam729722 күн бұрын

    खोंट बोला पण रेटून बोला. म्हणजे विपक्ष चा नेता वडेट्टीवार आहे. गिर तो भी टांग उपर है. 👉🤩😍

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre435221 күн бұрын

    विरोधी--तेरे उप्पर मेरी ---लोकसभेचें तेज फिक्के होत आहे.

  • @patiljay5875
    @patiljay587528 күн бұрын

    अनाथांचा नाथ एकनाथ अभिमान आहे शिंदे साहेबांचा

  • @KomalMhalaskar-xz5lc
    @KomalMhalaskar-xz5lc3 күн бұрын

    छान साहेब, तुमच्या सारखे नेतृत्व महाराष्ट्रात आहेत असे काही लोकांना अजूनही पचत नाही.पण मला खात्री आहे तुम्हीच परत येणार या साठी खूप खूप शुभेच्छा.

  • @guru6593
    @guru659322 күн бұрын

    रामकृष्ण हरी... जय विठू माऊली.🙏जय सेवालाल

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi787826 күн бұрын

    मुख्य मंत्री साहेब आपण पण वारीला जाणार का.? कर्ण मोठे साहेब पप्पू ला ( राहुल गांधी ) बरोबर घेऊन पायी वारी ला जात आहेत अजुन थोडेसे काम (पाप) करावयाचे बाकी आहे ते पुर्ण करण्याची क्षमता मला ध्या असी विनंती करनार असतिल म्हणून पंधर पुरला जातहेत पण पप्पू गेला तर मंदीर baatel मग पुर्ण मंदीर ला अभिषेक करुन पुन्हा पवित्रा करावे लागेल .जय हरी विठ्ठल.

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage839123 күн бұрын

    Real shivsainik

  • @sanjaykapadne1275
    @sanjaykapadne127525 күн бұрын

    ❤❤🎉🎉 शिंदे साहेब असाच आत्मविश्वास टिकून ठेवा, अच्छे दिंन आयेंगे 🎉🎉

  • @ShwetaChalke-sy3ux
    @ShwetaChalke-sy3ux24 күн бұрын

    शिंदे साहेबांचे काम खूप छान आहे. ते बोलतात ते करतातच.

  • @Abhiambuaku2815
    @Abhiambuaku281525 күн бұрын

    Great initiative by CM Eknathji Shind Saheb

  • @vilasmandvikar9605
    @vilasmandvikar960523 күн бұрын

    😊 जय महाराष्ट्र.

  • @SanjayKhairnar-g5j
    @SanjayKhairnar-g5j25 күн бұрын

    राज्य सरकारच्या सर्व योजना चांगल्या आहे फक्त प्रशासकीय पातळीवर जनतेला योग्य मार्गदर्शन व चांगली वागणूक देऊन जास्तीत जास्त जनतेला लाभ मिळवून द्यावा

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi145027 күн бұрын

    असा मुख्यमंत्री ,mhagddharala चांगला धडा. शिकवतो.

  • @crm6326
    @crm632625 күн бұрын

    प्रकाश आंबेडकर कुठे आहे, जे बीजेपी संविधान बदलनाचा खोटा प्रचार करीत होते.

  • @amitbhau

    @amitbhau

    25 күн бұрын

    पक्या पडला अकोल्यात तोंडघशी 😂😂😂

  • @pdipakpatil7581
    @pdipakpatil758128 күн бұрын

    Good

  • @TanhajiMudhale
    @TanhajiMudhale16 күн бұрын

    आमचं पिक कर्ज माफ करा हो साहेब.

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare185424 күн бұрын

    CM saheb is doing good 🎉❤

  • @dpmarathe
    @dpmarathe27 күн бұрын

    Jay hind Jay ho sindy sar

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade89622 күн бұрын

    शिंदे यांच्या सारखा मुख्यमंत्री 2029 पर्यंत पाहिजे अनेक समस्यांची जानकारी आहे एकनाथरावांना

  • @vaishaligore1944
    @vaishaligore194423 күн бұрын

    उध्दव ठाकरे यांना सांगा की मुस्लिमांना न्याय देऊ नका महाराष्ट्राचे राजकारण खूप घान होत चालले आहे जरा जास्तच लक्ष द्या कसे होणार आहे महाराष्ट्र चे

  • @BhushanFarakte-xz1ub
    @BhushanFarakte-xz1ub6 күн бұрын

    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ रावजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याला लाभले त्यांची कामाची पद्धत धडाकेबाज निर्णय आतापर्यंत कधीही महाराष्ट्राला असे मुख्यमंत्री लाभले नाहीत कट्टर समर्थ एकनाथ शिंदे साहेब 💯🙏🚩💯🙏🚩💯🙏🚩

  • @user-yq8qm2gx8k
    @user-yq8qm2gx8k28 күн бұрын

    Manje virodoka cha supda saaf honaar..ya vidhan sabha cha election madhe..

  • @santoshkatkar4488
    @santoshkatkar448828 күн бұрын

    Well done Shinde CM go he'd like ❤

  • @user-fj3or7gm1j
    @user-fj3or7gm1j18 күн бұрын

    आमचे साहेब शिंदे साहेब पुन्हा एकदा नक्की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होणार नक्की❤❤❤❤❤

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze28 күн бұрын

    कलाकार मानधन योजना स्क्रूटिनी का थांबललीय मुख्यामंत्री साहेब? मागच्या वर्षी चे अर्ज अजून का व्हेरिफाय झाले नाहीत?.लवकर .. कार्य वाही करावी ही विनंती🙏🏼...

  • @mukundjoshi2479

    @mukundjoshi2479

    28 күн бұрын

    MVA च्या दरबारात जा सगळ मिळेल

  • @TanhajiMudhale

    @TanhajiMudhale

    16 күн бұрын

    ​@@mukundjoshi2479...शेवटी जोशीच ना तुम्ही?

  • @surajwadhai8829
    @surajwadhai88295 күн бұрын

    Super duper cm❤❤🎉🎉

  • @rukmanibalan4358
    @rukmanibalan435823 күн бұрын

    Sir, humble request to give subsidy for Chardham Yatra like other states.

  • @dilipdere8994
    @dilipdere899411 күн бұрын

    Great 👍🏿 CM

  • @Radha3010.
    @Radha3010.24 күн бұрын

    परखड मत हव, छान

  • @ravindratakke8709
    @ravindratakke870917 күн бұрын

    फक्त शिंदे सरकारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील, शिंदे सरकार आगामी निवडणुकीमध्ये जिंकून आपले सरकार स्थापन करतील यात वाद नाही.

  • @bravi0716
    @bravi071626 күн бұрын

    कितीही करा ते मतदानाला बाहेर पडत नाही , माझे मुस्लिम बांधव खरे लोकशाहीचे सेवक आहेत , बरोबर आपले कर्तव्य बजावताना 👍👍

  • @prasadzarkar8679
    @prasadzarkar867924 күн бұрын

    Hindu Sher CM.

  • @masajinarake8435
    @masajinarake843520 күн бұрын

    यशवंतराव चव्हाण नंतर मी असा मुख्यमंत्री बघितला आहे नुसत्या योजना वापरून निवडून येता येत नाही गावागावात बिल्डिंग टाईप करा

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni973320 күн бұрын

    मा.शिंदेसाहेबचा विजय असो जय महाराष्ट्र

  • @surendrashelar9557
    @surendrashelar955728 күн бұрын

    🚩🚩✌️✌️

  • @IMSBhiwandiManagerBalasahebMan
    @IMSBhiwandiManagerBalasahebMan24 күн бұрын

    तुम्ही चांगलं काम करत आहे चांगल्या योजना करत आहे पण अंमल करा आणि मार्केटींग कमी होत आहे

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v3 күн бұрын

    महा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबाच आभिनंदन पंढरपूर वारी साठी वारकरी दिंड्याना मदत केली आभिनंदन दामोदर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा

  • @ParbanchoPorgo
    @ParbanchoPorgo25 күн бұрын

    अरे उध्दव. ...... नंतर आता अरे विजयराव......😂😂

  • @pratikkhade8426
    @pratikkhade842624 күн бұрын

    एक नंबर शिंदे साहेब ❤❤❤❤

  • @narayannale4632
    @narayannale46328 күн бұрын

    शिंदे सर तुम्ही सिएम झाले वर सगळ्या जगाने पाहिले तुमचे नेतरु त्त्व मी तर जाम खुष आहे शाबास ठाकरे ला भारी आहात

  • @dipakekade216
    @dipakekade21628 күн бұрын

    Sarvat jast labh konta samaj gheto te tar apnas matdan pan karit nahi Shinde Saheb

  • @sunilmedhe75
    @sunilmedhe7516 күн бұрын

    रामा आपल्याला पोरगी पाहीजे ..शितली तो सुर्वे बघ ना देत नाय

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya76520 күн бұрын

    एकनाथजी विशाळगड मुक्तीचं काय??

  • @IMSBhiwandiManagerBalasahebMan
    @IMSBhiwandiManagerBalasahebMan24 күн бұрын

    साहेब टोरांटो लाईट Bhiwandi रेट कमी करा खूप जास्त दर आहे आणि ट्रॅफिक जॅम खूप जास्त आहे यावर उपाय करा

  • @bhaskarthakare3335
    @bhaskarthakare333520 күн бұрын

    पुन्हा एकदा शिंदे साहेब

  • @sudhakaradkhale9078
    @sudhakaradkhale907822 күн бұрын

    तुमच्या भ्रस्ट पैसाचे काय... संत एकनाताथा मुख्यमंत्र्या

  • @keshavjambukar9364
    @keshavjambukar936426 күн бұрын

    शिंदे साहब जिंदाबाद महाराष्ट्र जिंदाबाद भारत माता की जय

Келесі