निझामाच्या बेगमांनी बाजीरावांच्या भेटीसाठी अन्नपाण्याचा त्याग करून हट्ट धरला होता.. बाजीरावांचा नाद

Ойын-сауық

निझामाच्या बेगमांनी बाजीरावांच्या भेटीसाठी अन्नपाण्याचा त्याग करून हट्ट धरला होता.. बाजीरावांचा नाद करायचाच नाही... निझामाने बाजीरावांची केलेली थट्टा त्याच्याच अंगलट कशी अली होती ? मित्रांनो हा मजेदार किस्सा पालखेडच्या १७२८ च्या लढाईनंतर मुंगी-पैठणच्या तहाच्या वेळी घडलेला आहे.
पालखेडच्या लढाईची संपूर्ण कहाणी । मराठेशाहीचा ईतिहास बदलवणारी लढाई । थोरले बाजीराव विरुद्ध निजाम • पालखेडच्या लढाईची संपू...
मुख्य संदर्भ- देवयोद्धा खंड-१, पान क्रमांक १०२४-२८ लेखक- काकासाहेब विधाते

Пікірлер: 92

  • @sushantlad990
    @sushantlad990 Жыл бұрын

    बजीरावांच तलक बुदीचे आणि युद्ध नितिची खरच कौतुक करावे तेवड़े थोड़े आहे,सकोल विचार करुण योजना बनवाइची व ती आमलात आणायची ही खूबी छत्रपति शिवजी महाराजान नंतर बजीरवानी आमलात आणली. आपणही असेच दूरदृस्टि ठेवून आपले काम वैवस्तीत करावे मग प्रसंग कहीही येओ आपला विजय होणारच. जय शिवराय.🙏🙏🙏🙏

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Жыл бұрын

    बाजीराव द ग्रेट मराठा

  • @suhasdeshmukh278
    @suhasdeshmukh278 Жыл бұрын

    खरचबाजीराव पेशवे खूप देखणे आणि आकर्षक व्यक्तीतमत्व होते पण भविष्य सांगते क्की जो पुरुष किंवा बैंती सुंदर असेल तर ती अल्पयशी असते

  • @vishwas3389
    @vishwas3389 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज.... छ्त्रपती संभाजी महाराज... छत्रपती राजाराम महाराज..... महाराणी ताराबाई...... बाजीराव पेशवे...... आणि सिंहसारखे लाखो कट्टर स्वराज्य रक्षक मावळे...... यांना त्रिवार त्रिवार त्रिवार माझा मानाचा मुजरा......

  • @adityabongane1643

    @adityabongane1643

    Жыл бұрын

    Chatrapati Shahu Maharaj la visarlat.

  • @umeshdongare1647
    @umeshdongare1647 Жыл бұрын

    शत्रृला अभय देण्याचा हा दुर्गुण आपल्याच पायावर दगड मारून गेला.हाच निजाम आपल्याला स्वातंत्र्यानंतर नडला.अशीच चूक आपण पाकिस्तान चे नव्वद हजार सैनिक पकडले असताना केली.हा सहिष्णुतेचा अतिरेक टाळला पाहिजे.

  • @Munjaajii
    @Munjaajii Жыл бұрын

    छत्रपती शिवाजीमहाराज कि जय छत्रपती संभाजीमहाराज की जय

  • @PURUSHOTTAMNAIK-yz7cr
    @PURUSHOTTAMNAIK-yz7cr5 ай бұрын

    खूप व्यवस्थित अभ्यासपूर्ण माहिती दिलीत .धन्यवाद .बाजीराव पेशवे हे छत्रपती शाहू महाराजाःचेच पंतप्रधान होते . त्यांच्यावतीनेच ते बोलणी करत असत .मात्र पराक्रम करुन ते युध्द जिंकत असत .शिंदे .होळकर .पवार हे त्यांनीच निवडून तयार केलेले पराक्रमी सरदार होते .हे इतिहास सांगतो . जय छत्रपती शिवाजी महाराज जयछत्रपती संभाजी महाराज जयमातोश्री जिजाबाई जय महाराणी ताराबाई जय पेशवे बाजीराव

  • @abhijeetabhi45
    @abhijeetabhi45 Жыл бұрын

    The greatest king of all time...bajirao peshwe saheb 🙏🙏🙏🙏🙏 Atkepar Zenda lavnara ekmeva parakrami maharashtrian of all time....wah peshwe saheb...tumch kartutva khup great

  • @sandipkewat2350
    @sandipkewat2350 Жыл бұрын

    सर आपण इतक्या उत्तम प्रमाणे मांडणी व शब्द रचना असते की जणू प्रत्यक्षात इतिहास समोर घडताना दिसतो... त्यात विनोदी झलक आणि पात्राची रेखाटनी अप्रतिम....

  • @avinashrananaware3464
    @avinashrananaware3464 Жыл бұрын

    हित एक मस्तानी खपली नाही , ऐशा लौकिक असतानाही ....

  • @AbhishekFakirpure
    @AbhishekFakirpure Жыл бұрын

    बाजीराव याच कुंडली मधे शुक्र लग्नात आहे ऐसे लोक खूप सुंदर असतात

  • @ravindrasonavane1181

    @ravindrasonavane1181

    Жыл бұрын

    Buddy... I think tyanchi Raas / Moon sign was Tauras(Vrushab) asel. . Because of position of Venus.. such People seems romantic n Good Personality 👍

  • @chandrakantmarathe1406

    @chandrakantmarathe1406

    Жыл бұрын

    श्रीमान बाजीराव पेशवे हे नुसते सुंदर नव्हते,तर उत्तम शूरवीर ,उत्तम लढवय्ये पण होते.

  • @devanshsuryavanshi6445

    @devanshsuryavanshi6445

    2 ай бұрын

    Kuth bhetli tumhala hi kundli

  • @Vijayan473
    @Vijayan473Ай бұрын

    Very very thanks kolape saheb

  • @mansaramsonawane6882
    @mansaramsonawane6882 Жыл бұрын

    हर हर महादेव 🙏🙏🙏सर हे पालखेड नक्की कुठे आहे.कारण महाराष्ट्रात एकाच नांवाची बरेच गावं असतात.

  • @dakhanicenter3258

    @dakhanicenter3258

    Жыл бұрын

    वैजापूर तालुक्यात ,छ.संभाजी नगर जिल्ह्यात ..

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h2 ай бұрын

    व्य प्रती शिवाजी महाराजांचे दुसरे रूप होय

  • @mahindarchaudharimahindarc8012
    @mahindarchaudharimahindarc8012 Жыл бұрын

    जगात सर्वात शूरवीर कोण असतील तर ते फक्त मराठेच आहेत

  • @Munjaajii
    @Munjaajii Жыл бұрын

    एकदा संभाजी महाराजांच्या ज्ञानावर रूचकर video बनवा

  • @uprighttrading7725
    @uprighttrading7725 Жыл бұрын

    🚩 जय भवानी 🚩 🚩जय शिवराय 🚩

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 Жыл бұрын

    खुपच छान माहिती सर छत्रपती शिवाजी महाराज हे संगमनेर येथे आले होते त्या बद्दल सविस्तर माहिती असेल तर सांगितले बरे होईल

  • @bhilareaniket8234
    @bhilareaniket8234 Жыл бұрын

    Jay shivray🙏🚩🚩jay hindurashtra🙏🚩🚩🚩

  • @balasahebbhamre6127
    @balasahebbhamre6127 Жыл бұрын

    वाह काय ते धाडस

  • @rkut2444
    @rkut2444 Жыл бұрын

    The greatest Worrier of the era

  • @prasadpotdar8280
    @prasadpotdar8280 Жыл бұрын

    खूप छान सर👌👌.1720 साली इंग्रजआणि मराठे यांच्यात विजयदुर्गची लढाई याविषयी व्हीडिओ तयार करा

  • @user-xe1wf5of2n
    @user-xe1wf5of2n Жыл бұрын

    संपूर्ण होळकर शाही बद्दल माहिती सांगा,,,,

  • @sachinghatol6293
    @sachinghatol6293 Жыл бұрын

    अप्रतिम सर

  • @pratikkhodve7158
    @pratikkhodve7158 Жыл бұрын

    Sir होळकर घराणे इतके दुर्लक्षित का आहे? कृपया होळकर घराण्यावर एक व्हिडीओ बनवा..

  • @paramb8750

    @paramb8750

    Жыл бұрын

    दुर्लक्ष नाही झालं

  • @Sams-hg4pg

    @Sams-hg4pg

    Жыл бұрын

    Holkar panipat chya ladhai la indirect jababdar hote.. Asa mhanal tar vavage tharnar nahi. Karan nazib khan la jeva raghunath rao ni jivant pakadl teva holkar ni madhyasti karun tyala sodaval.. Jar tyala tithech marun takal ast tr pudhe panipat zal nast.. Karan nazib nich abdali la bolavun ghetal hot.

  • @pramodpandey7235

    @pramodpandey7235

    Жыл бұрын

    ये महाराष्ट्र के वीडियो बनाते हैं ग्वालियर इंदौर के बारे में नहीं ।

  • @dilipdhawan5989

    @dilipdhawan5989

    Жыл бұрын

    Holkar grana oki hi

  • @Bahusaheb

    @Bahusaheb

    Жыл бұрын

    Holkar ghrane HINDU abhimani hote mhanun purogami,libar itihaskarani tyancha itihas lapvila.

  • @dr.nageshvyawahare2614
    @dr.nageshvyawahare2614 Жыл бұрын

    जय परशुराम ! 💐💐💐

  • @vinayapethe7304
    @vinayapethe7304 Жыл бұрын

    ही घटना लातूर जवळील रूईरामेश्वर इथे घडली हे बरोबर का?

  • @onlinepandit2811
    @onlinepandit2811 Жыл бұрын

    खूपच छान माहिती.

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 Жыл бұрын

    Very Gr8 video!!!♥️🤟🏻

  • @sujeettelang4891
    @sujeettelang4891 Жыл бұрын

    Thank you 😊🙏

  • @chetantayde6102
    @chetantayde6102 Жыл бұрын

    Lava n sir video lovekr

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 Жыл бұрын

    Bajirao mhanje Marathi rajyacha samrat

  • @MultiGlobalstar
    @MultiGlobalstar Жыл бұрын

    Khoop sunder warnan....

  • @varshadil22
    @varshadil22 Жыл бұрын

    तुम्ही बाजीरावाबद्दल सांगताय आणि चित्रे निझामाची दाखवताय?

  • @AbhishekFakirpure

    @AbhishekFakirpure

    Жыл бұрын

    aree dada sandharbh dyayala nko ka

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 Жыл бұрын

    khup sundar 🙏

  • @ramnathramnath1440
    @ramnathramnath1440 Жыл бұрын

    Jai Shri Ram 🙏

  • @shubhampokale9087
    @shubhampokale9087 Жыл бұрын

    सर हिरोजी इदुंलकर यां बदल माहिती सांगा

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 Жыл бұрын

    Thks

  • @jayvantkoli7418
    @jayvantkoli7418 Жыл бұрын

    Sir 1757 chya ahamadshaha abdali aani nagasadhu yanchyatil youdhavishai video banva sir .please.

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    will try

  • @manikdahiphale652
    @manikdahiphale652 Жыл бұрын

    आपणसांगितलेलीबाजीराव-निजामभेटीची कपोलकल्पीतकथाखरीकशावरून आपण छत्रपतीसंभाजीराजे याच्यापदरी दुसरा कवी कलश म्हणूनफारशोभून दिसलेअसते

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    वर्णन बॉक्समध्ये दिलेला संदर्भ पाहण्याची विनंती

  • @rahulpanman9050
    @rahulpanman9050 Жыл бұрын

    सर रामशेज किल्ल्याचा नवीन किल्लेदार खरंच फितुर झाला होता की रसद संपल्यामुळे त्याने तह केला होता यावर एक व्हिडिओ बनवा. व संपूर्ण रामशेज वर एक व्हिडिओ बनवा

  • @shambho3
    @shambho3 Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 Жыл бұрын

    Jai Shrimant Peshve Bajirao Ballal ....⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳👌👌👌👌⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @zapcool3720
    @zapcool3720 Жыл бұрын

    Sir please chandra gupta maurya varti pan choti malika banva. Sampoorna mahiti dya. Khoop lokanna avdel🙏

  • @sandeepkamble3112
    @sandeepkamble3112 Жыл бұрын

    Chatrapati sambhaji Maharaj badal mahiti dye.

  • @yashwantraomane4479
    @yashwantraomane4479 Жыл бұрын

    Nice

  • @SURYAPUTRAKARNAH
    @SURYAPUTRAKARNAH Жыл бұрын

    💪🏽😎⚔️⚔️🚩 JAI CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ JAI SHREEMANT BAJIRAO PESHVA BALLAL 💪🏽😎⚔️⚔️⚔️🚩

  • @vickypawar5727
    @vickypawar5727 Жыл бұрын

    nice information sir pan mala sanga sir are you married sorry pan sanga lavkar

  • @chetantayde6102
    @chetantayde6102 Жыл бұрын

    Sambhaji maharaj ani dilerkhn yacyasthihi ek video bnvsal sir

  • @ashokparabshramdhakulkar6554
    @ashokparabshramdhakulkar6554 Жыл бұрын

    Tell about rustama jama

  • @ashokparabshramdhakulkar6554
    @ashokparabshramdhakulkar6554 Жыл бұрын

    In comparison to nepolian bazirao Was better.

  • @mayurmunjal5009
    @mayurmunjal5009 Жыл бұрын

    Sir please holkar gharanyavar ek video banva please

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Жыл бұрын

    NAD ha shabd aitihasik aahe Kay? Tamasha cha NAD,,natakacha NAD, jugaracha NAD, he shabd boli bhashet vaparle jatat.

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 Жыл бұрын

    Vyavsthil bola. Hel kadhun bolaya chi Kay garaj aahe .

  • @vishalsatve7170
    @vishalsatve7170 Жыл бұрын

    😂😂😂

  • @aniketjoshi4346
    @aniketjoshi4346 Жыл бұрын

    जय मराठा साम्राज्य 🚩🚩

  • @azharshaikh9898
    @azharshaikh9898 Жыл бұрын

    नाही तुम्ही चुकीची माहिती देत आहे निजाम आणि बाजीरावांची भेट औरंगाबाद शहरात झाली होती औरंगाबाद मध्ये किल्ले अरक येथे झाली होती तो किल्ले अरक आज सुद्धा आहे औरंगाबाद मध्ये

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Жыл бұрын

    Chatrapatinche pratinidhi peshave Ase mhatale ahe yethe. Pan peshave Chhatrapati nche nokar hote ki pratinidhi?he He jara apalya naty-bhashashailit sangitale tar, mahiti bhar padel.

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    पेशवा ह्या पर्शिअन शब्दाचा अर्थच पेशकश करणारा म्हणजे प्रतिनिधी असा होतो. अर्थातच ते छत्रपतींचे नोकरच होते पण सर्वांत उच्चं दर्जाचे नोकर. त्यांची नोकरीच अशी होती कि ते छत्रपतींच्या प्रतिनिधींच्या स्वरूपात सर्व राज्यकारभार बघायचे, नंतरच्या काळात छत्रपती केवळ नाममात्र प्रमुख उरलेले होते. आज भारताच्या राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री ह्यांचं जस स्थान अनुक्रमे घटनात्मक प्रमुख आणि कार्यकारी प्रमुख आहे तशीच व्यवस्था त्याकाळीही होती. सगळे निर्णय राष्ट्रपतींच्या मंजुरीने होतात पण खरा कारभार प्रधानमंत्रीच चालवतो.

  • @rajendrapatil3535

    @rajendrapatil3535

    Жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel nantar chya kalat Chhatrapati he nam matr rahile he waky samrthniy watate ka? Peshavyanche kam fakt hukumache, adeshanche palan karane,amalbajavani karane hote.(implementation).chhtrapati employer hote tar peshave employee hote. Ani kontahi employee independently, nirnay ghevu shakat nahi.nirnay tar Chhatrapati CH ghet hote tar" te fakt nammatr rahile "he vidhan susangat watate ka?

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    शाहूमहाराज पहिले यांच्यानंतर गादीवर आलेले कुठलेही छत्रपती कुठलाही निर्णय पेशव्यांच्या मनाविरुद्ध घेऊ शकत नव्हते. नाव छत्रपतींच आणि निर्णय पेशव्यांचे अशी पद्धत होती. जो बळी तो कान पिळी. नंतरच्या काळात संपूर्ण सत्ता हि पेशव्यांच्या हातात एकवटलेली होती. छत्रपती हे पेशव्यांशिवाय सत्ता चालवूच शकत नव्हते. नंतरच्या काळात पेशवा हेही पद वंशपरंपरागत झालेलं होतं, राजकारणात आणि सत्तासंघर्षात नंतर पेशवे शाहूमहाराज (पहिले) यांच्यानंतर फार शक्तिशाली झाले होते. तसेच होळकर, नागपूरकर भोसले, बडोदेकर गायकवाड, ग्वाल्हेरचे शिंदे, रिवाचे पवार हे सर्व सरदारही फार शक्तिशाली आणि आपापल्या प्रदेशातले सार्वभौम राजांसारखेच वागत होते. त्यांच्याकडून खंड गोळा करणंही फार अवघड होते. पेशवे फार शक्तिशाली असल्याने इतर सरदार त्यांना घाबरायचे आणि महसुलातला वाटा छत्रपतींच्या नावाने द्यायचे. नंतरचे छत्रपती पूर्णतः त्यांना पेशव्यांकवून मिळणाऱ्या खंडावर अवलंबून होते.

  • @bhaskarchimkar9540
    @bhaskarchimkar9540 Жыл бұрын

    अनसुनी कथाये

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 Жыл бұрын

    Normal बाेललात तरी चालेल. नाटकी बाेलू नका.

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    आम्ही लटिके ना बोलू. आपल्यासारख्या महाविद्वान माणसानं माझ्या बोलण्याबद्दल जो 'नाटकी ' असा निष्कर्ष काढलात त्याबद्दल आपल्या विद्ववत्तेला अभिवादन.

  • @radhavaza8851

    @radhavaza8851

    Жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel उपराेधीक बाेलण्या ऐवजी स्वत: त सुधारणा करावी ही विनंती.

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 Жыл бұрын

    माझ्या माहिती प्रमाणे सदरहू घटना कपोलकल्पीत आहे.

  • @satishramtekebabanramteke3385
    @satishramtekebabanramteke3385 Жыл бұрын

    इतका सुंदर होता का टकलू?

  • @sagarsuryavanshi9989
    @sagarsuryavanshi9989 Жыл бұрын

    सर बाजीराव पेशवे चा गोरा नव्हता सावळा रंग होता काय तरी चुकीचे सांगा नका

  • @SOULOFAVI
    @SOULOFAVI2 ай бұрын

    ते घटक कंचुकी प्रथा काय होती पेश्व्यांची?

  • @user-ms9xc1sm8s
    @user-ms9xc1sm8s4 ай бұрын

    बाजीराव द ग्रेट मराठा

  • @SOULOFAVI
    @SOULOFAVI2 ай бұрын

    ते घटक कंचुकी प्रथा काय होती पेश्व्यांची?

Келесі