NEET-UG CONTRO: 24 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ, सुप्रीम कोर्टाकडूनही निराशा?

सगळ्या गोष्टींबद्दल गॅरंटी दिली गेली निवडणुकीत. मग पेपरफुटी बंद करण्याची गॅरंटी कधी लागू होणार? देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा खेळ सुरु आहे.
JoJoin this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment

Пікірлер: 146

  • @ramdeshpande6189
    @ramdeshpande6189Ай бұрын

    *मोदीची गॅरंटी, पेपर फुटणार*

  • @swamismarth433
    @swamismarth433Ай бұрын

    कोर्ट स्वतंत्र नाही सरकारी झालं आहे.

  • @MrNams
    @MrNamsАй бұрын

    1) फटकारले 2) ताशेरे ओढले 3) निरिक्षण नोंदविले 4) झापले 5) जाब विचारला 6) नाराजी व्यक्त केली 7) प्रश्नचिन्ह उभे केले 8) खडेबोल सुनावले 9) तंबी दिली 10) कानउघडणी केली 11) टिप्प्णी केली ह्याच्या पुढे जाऊन कारवाई कधी होणार?

  • @yogeshpatil-gd3pp

    @yogeshpatil-gd3pp

    Ай бұрын

    ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी...की कोर्ट जिवंत आहे😂

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    Ай бұрын

    सत्ता परिवर्तन पूर्णपणे झाल्यानंतरच ते शक्य आहेत.

  • @sudhakarbrid4481

    @sudhakarbrid4481

    Ай бұрын

    निर्लज्जपणाचा कळस , मोदी , शहा आणि bjp वाले . सगळी खोटी काम करण्यात यांच्या ( bjp ) कोणीच हात पकडू शकत नाही . आता RSS च्या भागवताना जाग आली . लोकांना BJP , RSS वाले मूर्ख समजतात कि काय ?

  • @vijayjadhav1444

    @vijayjadhav1444

    Ай бұрын

    अन शेवटी झक मारतय जजमेंट खरडताना बचकभर खाऊन बरोबर उलटंच करतय. यांच्या अशा करणीनं कोण विश्वास ठेवणार यांच्यावर, म्हणे देवता !!!

  • @MrNams

    @MrNams

    Ай бұрын

    @@vijayjadhav1444 100%

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556Ай бұрын

    फार नैराश्य वाटते ,गरिब हुषार होतकरू कष्टकरी मुलांना कधितरी न्याय मिळणार आहे का? काँग्रेस वर आरोप करणारे कुठे आहेत ? काल आजतक वर ह्यापैकी गांभीर्याने चर्चा झाली होती

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533Ай бұрын

    मी कट्टर भाजपा समर्थक आहे, माझ्या बायकोची डिलीव्हरी 10 दिवसापूर्वी झाली. बाळाच लगेच आॕपरेशन कराव लागल.. आयुष्यमान भारत योजनेत 1 रुपया मिळत नाही.. मग कशाला नुसत्या जाहिराती करता.. 🤬🤬🤬🤬

  • @mujeebdeshmukh6653

    @mujeebdeshmukh6653

    Ай бұрын

    तुमहाला काय वाटत होतं, हे फक्त मुसलमानांना त्रास देतील।

  • @rajnikantgolatkar1363

    @rajnikantgolatkar1363

    Ай бұрын

    उशीर झाला समजायला, तुमच्यासारखे असे बरेच लोक आहेत

  • @vijayjadhav1444

    @vijayjadhav1444

    Ай бұрын

    हे उलट्या काळजाचे आहेत

  • @jeevanjambulkar

    @jeevanjambulkar

    Ай бұрын

    2014 पासून हीच मोदी गॅरेंटी आहे तरी सुध्दा भक्त सुधारणार नाहीत

  • @indiautube4915

    @indiautube4915

    Ай бұрын

    मी कट्टर मोदी समर्थक होतो..परंतु मागच्या २-३ वर्षात bjp ने जे केले आहे त्यामुळे विश्वास राहिला नाही😢

  • @manjulashelar3962
    @manjulashelar3962Ай бұрын

    देशाच भविष्य चहा वाला, रिक्षा वाला आणि दरोडेखोर यांचया हाती आहे दुदैव आणखी काय ? निवडून देणार चहा वालयाला तर परिणाम भोगायला लागणारच ना . . .

  • @vishaldoiphode2785

    @vishaldoiphode2785

    Ай бұрын

    आण्णा हजारे कुठे दिसत नाहीत सध्या

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkarАй бұрын

    सुप्रीम कोर्ट आता फक्त खडसावन्या साठीच राहीले आहे

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199Ай бұрын

    सर्व जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे ,सुप्रीम कोर्टात केस केली पाहिजे ,या पाठीमागे मोठी टोळी असू शकेल ,दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे नाहीतर या पुढिल सर्व पेपर लिक होतील परीक्षेचा बटयाबोळ होईल ! लाखो मुले नैराशात जातील !!

  • @pratapp707

    @pratapp707

    Ай бұрын

    भाऊ ही न्यायव्यवस्था विकली गेली आहे. तसं नसतं तर सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर तात्काळ सुनावणी घेऊन consuling स्थगित केली असती आणि आठ दिवसांत पुढील सुनावणी घेऊन पुन परिक्षेबाबत अंतिम निर्णय दिला असता.

  • @bhagwansalunkhe1326
    @bhagwansalunkhe1326Ай бұрын

    देशात भ्रष्टाचारी सरकार आल्यानंतर हा एजन्सी मी त्यांच्याच आहेत

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388Ай бұрын

    पेपर फुटी मागे भाजपाचे षडयंत्र आहे भाजप त्यांच्याच संबधीत संघटना कार्यकर्ते याना पेपर फुटीचा लाभ मिळवून देत आहेत

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976Ай бұрын

    कोर्टाच्या प्रत्येक निकालात संदिग्धता आहे.त्यांची भूमिका कोण तपासणार हा मोठा प्रश्न च आहे 😢

  • @arvindbirajdar3463
    @arvindbirajdar3463Ай бұрын

    केंद्र सरकारला चंदा द्या मार्क वाजवुन घ्या चंदा द्या नौकरी भरती करा केंद्र सहकार स्टेट सरकार कंट्रोल ठेवणार नाही कारण चंदा दिला आहे इन्डीयन काँग्रेस सरकार आल्यास संपुर्ण भारतात पेपर पेपर फुटी प्रकरनात लोकांशी करुन वेलची हवा दाखवावी

  • @dr.rahulsonwane1984
    @dr.rahulsonwane1984Ай бұрын

    NTA NEET घोटाळ्याबाबत रोखठोक भूमिका आपण घेतल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @dhandevb
    @dhandevbАй бұрын

    तामिळनाडू ची मागणी रास्त आहे.राज्यांना स्वतंत्र परीक्षा घ्यायची असल्यास परवानगी दिली पाहिजे.एक देश एक निवडणूक जसे अयोग्य होईल तसेच एक देश एक परीक्षा हा प्रकारही चुकीचा

  • @Paratiya
    @ParatiyaАй бұрын

    केंद्र सरकार यात सहभागी आहे

  • @drbbpatil913
    @drbbpatil913Ай бұрын

    सगळ्याच यंत्रणा हातात घेऊन विद्यार्थ्यांचे वाटोळे करायचे असेच उद्योग चालू आहेत गेली काही वर्षे

  • @kavitagade231
    @kavitagade231Ай бұрын

    मेडीकल च्या या परीक्षेसाठी मुले रक्ताचे पाणी करुन रात्र न दिवस एक करून अभ्यास करतात..हा विषय देशभर पेटला असताना मोदी एक शब्द बोलत नाही.इतकी सत्तेची हाव देशातील मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.

  • @sudhakarbrid4481

    @sudhakarbrid4481

    Ай бұрын

    मोदी गेला परदेश दौऱ्यावर . परदेश दौऱ्यावर जाऊन काय करतो , देवाचं जाणे . भारतात इन्व्हेस्टर येत नाहीत , फक्त जनतेच्या पैश्यावर मजा मजा करून घेतोय .

  • @hitendradatar7211
    @hitendradatar7211Ай бұрын

    हे असंच होत राहणार ह्या पेक्षा पण भयंकर होईल हि n d a कि ग्यारेंटी आहे

  • @sudhakarbrid4481
    @sudhakarbrid4481Ай бұрын

    जो पर्यंत मोदी राजकारणातून जात ( अस्त ) नाही , तो पर्यन्त असचं होत राहणार . सगळ्याच परीक्ष्यांचे पेपर 2014 नंतर फुटत आहेत , हा योगायोग नाही , हे आता जनतेला , पालकांना कळायला हवा . 2014 साला नंतर नोकऱ्यांची भरती कुठे कुठे सरकारने केली ? कोणाला माहिती असेल तर सांगा . मोदी सरकार फक्त उद्योजक मंडळीच आहे , भारतीय जनतेचं नाही .

  • @AjitBaivad

    @AjitBaivad

    Ай бұрын

    jo paryant hindu hindu karan sodat nahit to paryant nahi kaalnar..... aani he ayodhene dakhawun dil hya weli... raam mandir ubharal ani 1400 pariwaranna garatun baher kadhal tyat jawal jawal sarw hinduch ahet..... he kalaila haw satteche bhakari fakt ani fakt hindu chya bhakarya bhajtat ani apali khise bhartat he lokana janatela kalat nahi

  • @vaijyantidhiware5514

    @vaijyantidhiware5514

    Ай бұрын

    हे पूर्ण खऱ आहे,पण लोकांना काही देणघेण नाही. लोक फक्त भक्तीत लीन आहेत😢

  • @sudhakarbrid4481

    @sudhakarbrid4481

    Ай бұрын

    Vaijayati madam , लोक सुज्ञ आहेत , प्रॉब्लेम अंधभक्त मंडळीचा आहे . मोदी सगळं मॅनिक्यूलेट करतात , पैश्याच्या आणि दादागिरी ( स्वायत्य संस्थाचा ) वापर करून .

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289Ай бұрын

    हेतर नवीन व्यापम?मागे मध्यप्रदेश मध्ये गाजलेले? काही झालं नाही😢😢

  • @vaijyantidhiware5514

    @vaijyantidhiware5514

    Ай бұрын

    हे भारतम्

  • @yogeshpatil-gd3pp
    @yogeshpatil-gd3ppАй бұрын

    धन्यवाद प्रशांत सर, हे मुद्दे main stream media उचलत नाही....

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674Ай бұрын

    अहंकारी माणसाला काही देणे घेणे नाही गॅरंटी कोणाची ही खरी नसते

  • @kavitagade231
    @kavitagade231Ай бұрын

    तुमच्या सारख्या अनेक पत्रकार, नेते मंडळींनी या प्रश्नाला उचलून धरले पाहीजे व मुलांना न्याय मिळवून दिला पाहिजे.

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692Ай бұрын

    यां विद्यार्थांचा भविष्य काय हे कोण सांगणार आणि याला वाली कोण उघडा डोळे पहा नीट सर तुम्हाला धन्य वाद 👍👍🙏🙏

  • @RJ__777
    @RJ__777Ай бұрын

    ह्यांच्याकडून operation होणार याचे मग वरच तिकीट पक्क करतायत

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113Ай бұрын

    सर bjp सगळ्यांशी खेळते आहे महाराष्ट्र, up, गुजरात सगळीकडे 200 पैकी214 मार्क मिळतात काय म्हणायचे याला मग ... येतो आणि सत्ता जाते

  • @imranmulani6120
    @imranmulani6120Ай бұрын

    सरकार विरोधात आंदोलन सुरू करून , आपल्या बाजू बळकट राहील.

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624Ай бұрын

    कोर्टात तातडीने व योग्य कार्यवाही झाली तरच सार्वजनिक परीक्षा मधील भ्रष्टाचार्यांना व कठोर कारवाई होऊ शकते नाहीतर हा गोंधळ कायम होत राहिलं.

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975Ай бұрын

    या नॅ.एजन्सीच्या संचालक अधिकाऱ्यांची नावं जाहीर करावी...सगळंच सडलं आहे ..ही मागचा पिढी आताच्या तरूणांना निराश करून टाके..

  • @babasahebmate9873
    @babasahebmate9873Ай бұрын

    खूपच दुर्दैवी प्रकार आहे. धंदा झाला आहे हा. Patna shukla

  • @sandeshanglekar5746
    @sandeshanglekar5746Ай бұрын

    भारताचे पंतप्रधान विदेशी दौरे करतात तेव्हा त्यांनी परदेशातील शैक्षणिक संस्था किती चांगल्या आहेत याचा अभ्यास करण्याची गरज आहे. तस पण जे सरकार सत्तेत आलं आहे. ते शिक्षण संस्थेकडे कीती गांभीर्याने पाहतात ? हाच जनतेसमोर प्रश्न आहे. तेव्हा भाजप सरकारकडून काय अपेक्षा करणार ?

  • @rajendrathalkari1532
    @rajendrathalkari1532Ай бұрын

    माझ्या मुलीच्या मैत्रिणीने 5 व्या attempt मध्ये या वर्षी 605 मार्क्स घेतले जे की सहज government medical ला अ‍ॅडमिशन मिळू शकतात असे आहेत. परंतु AIR 71000 असल्याने ते या वर्षी शक्य नाही. तिच्या मनाची काय अवस्था असेल आठवले की चर्रर्र व्हायला होतं.

  • @babumaynal4373
    @babumaynal4373Ай бұрын

    प्रशांतच आवडता घंटा तज्ञ ऊ.बापट यांच्याकडे सुप्रीम को. त.केस लद्वायला द्या.

  • @vg8th
    @vg8thАй бұрын

    हा तर ट्रेलर आहे, अजून खप बाकी आहे. जो पर्यंत देश निस्तानाबूत होत नाही तोपर्यंत 😅

  • @keerti1119
    @keerti1119Ай бұрын

    Absolutely Right Sir. Entire scenario is very disturbing for us. Being parents we are worried that what is going to happen with futures of our kids. Quick action was expected on this. Our children are under tremendous mental pressure after working hard!

  • @vinodbatunge4802
    @vinodbatunge4802Ай бұрын

    राम भरोसे 🙏👍

  • @sachinbendkoli9454
    @sachinbendkoli9454Ай бұрын

    Thank you🙏💕

  • @geetamadhav555
    @geetamadhav555Ай бұрын

    जास्त fee तरच मिळणार ना यांच्या collage ला यांचीच collage

  • @user-to4uj5ui1v
    @user-to4uj5ui1vАй бұрын

    महत्व पूर्ण माहिती दिली आहे , thank you

  • @Nevergivingup124
    @Nevergivingup124Ай бұрын

    अनाडी राजा बाबु जुमले बाज नरेंद्र मोदी क्या जानेगा शिक्षा का श्रेणी... ❓

  • @new_vibes.
    @new_vibes.Ай бұрын

    Thank you sir for raising our voice 🙏

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    Ай бұрын

    🙏 plz spread the word

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827Ай бұрын

    शिंदे सरकार अवैधरित्या स्थापित मात्र ठाकरेंना पुर्नस्थापित करता येणार नाही हीच चूक नीटबाबत सर्वोच्च न्यायालय पुन्हा करत आहे.

  • @vasantsurya368
    @vasantsurya368Ай бұрын

    Thanks for your Students favour thoughts

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501Ай бұрын

    अती सुंदर विश्लेषण ....

  • @shravanidighe6461
    @shravanidighe6461Ай бұрын

    Thanks

  • @anilkore2360
    @anilkore2360Ай бұрын

    Why PM is in mute mode

  • @ganeshkurai5836
    @ganeshkurai5836Ай бұрын

    Modi ki Gurentee,Paper Futti Bar bar hoge😜🤣

  • @dineshpatil2951
    @dineshpatil2951Ай бұрын

    Indian Education is third class now.... Shembade sudhha Doctor Engineer hotat😅😅😅

  • @shreyasgokhale1812
    @shreyasgokhale1812Ай бұрын

    Do we need a new law in Maharashtra? We already have THE MAHARASHTRA PREVENTION OF MALPRACTICES AT UNIVERSITY, BOARD AND OTHER SPECIFIED EXAMINATIONS ACT, 1982. It’s pretty stringent and what needs is implementation by the authorities.

  • @dhondiramkolhe7489
    @dhondiramkolhe7489Ай бұрын

    खुप उशीरा जाग आली

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647Ай бұрын

    Any competitive exam , we will find a mess except perhaps for UPSC and banks ... unending problems for unemployed youth..

  • @samadhanmhaske1908
    @samadhanmhaske1908Ай бұрын

    Good job sir

  • @Shashikantchaudhariofficial
    @ShashikantchaudhariofficialАй бұрын

    Nice Video Sir ❤❤❤

  • @subhashnimbalkar9062
    @subhashnimbalkar9062Ай бұрын

    प्रत्येक गोष्टिला मोदीना जबाबदार धरणे योग्य नाही

  • @SKapoorize
    @SKapoorizeАй бұрын

    vikhe, rane, kadam, patil....leaders have medical college in Maharashtra.

  • @siddeshbhagat1240
    @siddeshbhagat1240Ай бұрын

    MPSC मध्ये असे घोळ होत नाही आहेत . ते सरळसेवा अस्त.

  • @babasopatil5983
    @babasopatil5983Ай бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @Mumbai20248
    @Mumbai20248Ай бұрын

    भाजपा राजवटीत हा पहीला उदाहरण ठरणार आहे ज्याने जनतेला कळणार कि सरकार ने न्यायव्यवस्था कस हातात धरली आहे.

  • @anilgamare841
    @anilgamare841Ай бұрын

    Good afternoon pk sir 🎉

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105Ай бұрын

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380Ай бұрын

    कांग्रेस पार्टी असती तर सगळ नीट झाल असत.

  • @shreemule396
    @shreemule396Ай бұрын

    मोदी राज मे यही हो रहा है

  • @drbharatgyn
    @drbharatgynАй бұрын

    Poor kids.... NEET EXAM ;क्या पाया कोर्ट जाकर? तारीख पे तारीख? कोर्ट से पहले सरकार भी होती है, उसके पास NTA के खिलाफ गुहार क्यूँ नहीं लगाई? बँकॉक जंहा की economy देह बिक्रीपर चलती है वहाँ से पेपर लीक होता है तो भारत का सुप्रीम कोर्ट क्या एक्शन ले सकता है? और ऐसे कितने देश हैं जहां पर NEET EXAM CENTERS हैं, जिनके पुलिस से इस exam की sanctity बरकरार रखने के लिए अ‍ॅग्रीमेंट भारत सरकार ने sign किया है, कितने देशों से suspects & culprits की extradition treaty अस्तित्व में हैं? Mainstream media is focusing on the अब की बार 700 पार Grace marks fiasko & intelligently wrapping up the paper leak in that fiasko. Poor kids.... आखिर NTA और NDA मे कुछ फरक है कि नहीं?

  • @prof.p.p.patilpatil9636
    @prof.p.p.patilpatil9636Ай бұрын

    Ye Modi ki garanti thi

  • @VijayNKOmSaiRam
    @VijayNKOmSaiRamАй бұрын

    Jyanni swatahchi degree duplicate banavli ahe Tyanchya kadun kay guarantee chi apeksha thevnar

  • @sandypanpatil
    @sandypanpatilАй бұрын

    Ravish Kumar Lite

  • @ayubpathan624
    @ayubpathan624Ай бұрын

    Wat lavechi geranti aahe modichi?

  • @dr.vilaswagh1291
    @dr.vilaswagh1291Ай бұрын

    Paper tar phutala ahech pan kotyavadhi rs karun baslle NTA.che member.1600 mule nahi hajaro vidyarthyana yacha phayda zala ahe 10 laks la paper vikle asnyachi batami ahe.

  • @vijayshinde6298
    @vijayshinde6298Ай бұрын

    aap

  • @vinodkotangale-ir3zs
    @vinodkotangale-ir3zsАй бұрын

    Sarv carrapt log bharle ahet

  • @republic980
    @republic980Ай бұрын

    Court la ghari basava phukat janatechya paise che pagar Ani sukhsoi upaphogaila

  • @jaysedit7928
    @jaysedit7928Ай бұрын

    Kortat tari Naya milal as vatat hot pan kort dekhil tanchach ahe

  • @avkkjkeudjv
    @avkkjkeudjvАй бұрын

    . कोणती परीक्षा पेपर फूटी विना होती ?

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694Ай бұрын

    सर हे असे पास झालेले विद्यार्थी डॉक्टर होणार का

  • @jagdishpatil7866
    @jagdishpatil7866Ай бұрын

    Good प्रशांत कदम सर ......हा पण प्रश्न खूप महत्वाचं आहे .........नाहीतर डॉक्टर होण्या ऐवजी कसाई निर्माण होतील ..... म्हणून मी तुमचं चॅनल बागतो.......तो सूर्यवशी आहे ....आकार डिजिटल वला नुसतं राजकीय बोलत असतो ........आणि सांगतो असतो की तो किती धुतल्या तांदळासारखे आहे ते

  • @jagdishpatil7866

    @jagdishpatil7866

    Ай бұрын

    Ho so you seeing comments of public

  • @pritamkamble3410
    @pritamkamble3410Ай бұрын

    The best part of this incident is students will understand the power of "ANDOLAN" and will not call anybody as 'ANDOLANJIVI" in future... Wah.. Modiji Wah....

  • @hrishi141

    @hrishi141

    Ай бұрын

    Yes, one of the worst thing to have happened in the 10 years of this regime is that they have directly attacked the very idea of protest which is the most essential element for being a democratic country

  • @kedar6658
    @kedar6658Ай бұрын

    बेशरम बनो 😂😂😂

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371Ай бұрын

    😂😂😂

  • @keshavpawar2290
    @keshavpawar2290Ай бұрын

    Wrd department selection list froud

  • @yashdippawar8164
    @yashdippawar8164Ай бұрын

    सविस्तर अहवाल

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109Ай бұрын

    Shree Ram ayenge

  • @kailas7863
    @kailas7863Ай бұрын

    विश्व गुरू झोपला काय?😂

  • @vishaldoiphode2785

    @vishaldoiphode2785

    Ай бұрын

    आण्णा हजारे ?

  • @royalenterprises5462
    @royalenterprises5462Ай бұрын

    E D ????😅

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748Ай бұрын

    EVERYTIME SC....SC NEVER GIVEN PUNISHMENT💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💔💔💔💔💔💔💔💔.........RECONDUCT OPTION ALSO NOT USED💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @marotibhosle5961
    @marotibhosle5961Ай бұрын

    Manoj jarange patil badal thod bola

  • @kailas7863
    @kailas7863Ай бұрын

    पेपर लिकर वर सरकारचा हात असू शकतो?

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    Ай бұрын

    गुजरात मध्ये तर या पेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात पेपरफुटीचे प्रकरणं सुरू आहेत.

  • @akshaymore4931
    @akshaymore4931Ай бұрын

    zatyachi garanteee

  • @santoshganjare8369
    @santoshganjare8369Ай бұрын

    Ree. Neet

  • @republic980
    @republic980Ай бұрын

    Bjp chi karya pdhhati sarv swayat yantrana va sarv agencies chi sudhha avlanmbu lagale ahet

  • @ravindrabaviskar5130
    @ravindrabaviskar5130Ай бұрын

    पेपर फुटी हा काय नवीन प्रकार आहे का. Bjp ची पॉलिसी आहे

  • @pritamwange4344
    @pritamwange4344Ай бұрын

    तलाठी भरती घोटाळा विरोधात कराना असा व्हिडिओ.

  • @dhanrajgunjite5578
    @dhanrajgunjite5578Ай бұрын

    Tumich tyana nivdun dil aata

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628Ай бұрын

    अक्कल नसेल तर बकवास करू नका

  • @Aditya-kl9xf
    @Aditya-kl9xfАй бұрын

    amit shah che lok ahet ya scam chya mage naytr yevda motha ghotala kutli agency independently karu shakat nahi ani te purak mahiti pn purvat nahiyet, yachach artha ha ki hyachya mage konitri motha mantri ahe

  • @kirankarhadkar315
    @kirankarhadkar315Ай бұрын

    Thanks

Келесі