neet परीक्षा नीट का झाली नाही ,

स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
SSCGD Course - fphik.courses.store/434220?ut...

Пікірлер: 432

  • @ramdasaghao5528
    @ramdasaghao5528Ай бұрын

    हुशार मुलांवर अन्याय झाला सर परीक्षा परत होईल असा प्रयत्न करा फॉल्टी विद्यार्थी बाजूला जातील

  • @AnkitaguddheGuddhe

    @AnkitaguddheGuddhe

    Ай бұрын

    हुशार असण्याच जाऊद्या त्यानं किती मेहनत हे. बघा

  • @RAVANRAJ650
    @RAVANRAJ650Ай бұрын

    धन्यवाद sir तूम्ही नीट शी संबंध नसताना महारष्ट्रतील सर्व लोकं पर्यंत हे गोष्ट पोचवत आहात खूप खूप धन्यवाद sir तुम्ही महाराष्ट्र तिल युवा cha आवाज आहात 🙏 👍

  • @chetanmohite9033
    @chetanmohite9033Ай бұрын

    धन्यवाद सर आपला support मिळेल ही अपेक्षा होती..🙏🙏

  • @dattabhaunchicomedy1045
    @dattabhaunchicomedy1045Ай бұрын

    कांगणे sir सलाम तुमच्या कार्याला... देव करो तुमची ही व्हिडिओ या नालायक यांत्रणेपाशी पोहचू आणी त्यांना जाग यावी... जय कांगणे sir....

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443Ай бұрын

    महाराष्ट्र सरकारने NEET मधून बाहेर पडावे आणि महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय प्रवेश राज्यात स्वतंत्र EXAM घेऊन करावेत.

  • @Techusbs

    @Techusbs

    Ай бұрын

    Correct cet back yayla havi

  • @siddhibandal1708

    @siddhibandal1708

    Ай бұрын

    एकदम बरोबर बोललात तुम्ही जशी Engineering साठी महाराष्ट्राची स्वतंत्र परीक्षा आहे तशी वैद्यकीय शिक्षणासाठी पण एक स्वतंत्र एक्साम असावी जशी केरळ मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांची स्वतंत्र परीक्षा देखील आहे

  • @hemrajsatpute9196

    @hemrajsatpute9196

    Ай бұрын

    महाराष्ट्रात शिक्षक भरतीच्या पेपर मध्ये 200 पैकी पेपर असताना 214 मार्क मिळतात त्यामुळे विश्वास ठेवणार कोणावर ?

  • @cst-rathod

    @cst-rathod

    Ай бұрын

    महाराष्ट्रातली कंडीशन कुठे चांगली आहे ..! "घरोघर सारखीच चुली" स्पर्धा परीक्षा सोडून द्यावं असं सारखं विचार येतो काय करावं.

  • @ramdasghag
    @ramdasghagАй бұрын

    Neet परीक्षा पुन्हा घ्यावी, पेपर फोडणाऱ्यांना चाबकाने फोडून काढा, ज्यांनी कॉफी केली त्यांना लाल शेरा देऊन कायमचे घरी बसवा, गरीब विध्यार्थी ना न्याय मिळाला पाहिजे

  • @thelife1975
    @thelife1975Ай бұрын

    ह्या दलिंदर भाजप च्या काळात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याची सुतराम शक्यता नाही 2014पासून चा हा नित्य अनुभव आहे ☹️

  • @kisansapkal7583
    @kisansapkal7583Ай бұрын

    सर प्लीज सर्व मुलांना एकत्रित करून सुप्रीम कोर्टामध्ये परत नीट चा पेपर घेण्याची मागणी करा खूप आभार होतील तुमचे

  • @SAURABHPIMPLE-mm9qk

    @SAURABHPIMPLE-mm9qk

    Ай бұрын

    भाऊ ही काय तुमची महाराष्ट्रातील परिक्षा नाही। NEET आहे तुम्ही कितीही झटा हो काही होत नाही। NTA IS KING 👑

  • @kisansapkal7583

    @kisansapkal7583

    Ай бұрын

    dada NTA la king apnch banvto. Yevdh pn anayavirudh zukayla nahi pahije. Nahitr apla yevdh shikun ky fayda zala.

  • @Narcissist_17

    @Narcissist_17

    Ай бұрын

    ​@@SAURABHPIMPLE-mm9qkNTA पण काही झाट किंग नाही...आता पुढच्या वर्षी NMC कडे कारभार असणार😂

  • @vidyakaldate7359

    @vidyakaldate7359

    Ай бұрын

    ​@SAURABHPIMPLE-mm9qkकसली किंग तू पैसेवाला दिसतोस . तुला मदत झालेली दिसतेय. म्हणून सुचतंय.😡😡

  • @Narcissist_17

    @Narcissist_17

    Ай бұрын

    @@vidyakaldate7359 UPSC सारखं strict conduct करायला पाहिजे राव Neet पण doctors घडवते...आणि seats पण sufficient नाहीत...competition वाढल्यामुळे paper leak चे fraud व्हायलेत

  • @ganeshkute7405
    @ganeshkute7405Ай бұрын

    सर तुम्हाला महाराष्ट्रातील NEET aspirants पुर्ण पणे सपोर्ट आहे कारण आम्ही जिथे लातुर नांदेड ला क्लास लावला होता ते लुचाट काहीही पाउल उचलत नाही यांच्यात गोरगरीब घरातील मुलांचं खुप नुकसान आहे क्लास वाले फक्त गौरगरीब मुलाकडुन पैसे घेऊन त्यांचा बिझनेस चालवत आहे आता महाराष्ट्रातील नीट च्या मुलांचं खुप नुकसान आहे...

  • @chaitanyabhajipale5459

    @chaitanyabhajipale5459

    Ай бұрын

    Nahi bhau udya RCC case karat ahe sambhajinagar branch la

  • @rehansiddiqui3000

    @rehansiddiqui3000

    Ай бұрын

    Sir Alakh Pandey la support kara . Tyani already notice takli aahe. Tyana Fakt students cha support pahije.

  • @ganeshkute7405

    @ganeshkute7405

    Ай бұрын

    @@rehansiddiqui3000 sir la tar support Aahe

  • @ashwinikaldate7824

    @ashwinikaldate7824

    Ай бұрын

    Fraud leaders result in fraud ... Carefully select/vote

  • @santoshganjare8369
    @santoshganjare8369Ай бұрын

    सर धन्यवाद टीव्ही वर माहिती मिळाली व आज आपली प्रतिक्रिया पाहली पुढील वर्षी माझ्या घर चा विद्यार्थी आहे आमच्या वर ही वेळ येणार नाही हे कशा वरून जनतेने सरकारने या कडे लक्ष केंद्रित करावे विद्यार्थी खुप मेहनत घेऊन ही जर त्यांच्या वर असा प्रसंग आहे तसेच वैद्यकीय क्षेत्रात असे होत असेल तर सामान्य जनतेने पण या कडे लक्ष वेधून घेतले पाहिजे कारण असे डॉ होत असेल तर फार गंभीर बाब आहे माझ्या माय बाप सरकारने व सर्व सामान्य जनतेच्या सरकार ने मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी वेळीच लक्ष घालावे व आपल्या कडुन व मोदी सरा कडुन योग्य न्याय द्यावा अशी विनंती आहे सर्व सामान्य नागरिक म्हणून धन्यवाद सर परीक्षा रद्द करा व आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे बाकी च्या क्लासेसच्या प्रमुखाकाने पाठिंबा द्यावा

  • @bajrangkale7260
    @bajrangkale7260Ай бұрын

    तिसऱ्या वेळी पंतप्रधानपदाचा मुकुट धारण केला, आता गोरगरीब परंतु बुद्धिमान लेकरांना न्याय मिळावा अशी सामान्य नागरिकांना अपेक्षा आहे...

  • @teliaaitigermissionorganic7217
    @teliaaitigermissionorganic7217Ай бұрын

    खर बोलले सर, गोर गरीब लोकांची, शेतकऱ्याच्या मुलांसाठी तुम्ही खूप जीव तोडून सांगत आहात, खर आहे तुमचं सर, धन्यवाद सर 🙏

  • @vaishaliraut3939
    @vaishaliraut3939Ай бұрын

    Re neet झालीच सर्वांची पाहिजे...

  • @avishkardube8548
    @avishkardube8548Ай бұрын

    सर खरंच तुमचे खूप खूप खूप खूप खूप अभिनंदन व्हिडिओ बनवल्याबद्दल आता फक्त महाराष्ट्र सरकारला सांगा कीएमबीबीएसच्या जागा वाढवा आणि गरिबांना न्याय द्या

  • @RavirajSarvade
    @RavirajSarvadeАй бұрын

    आपल्या राज्यात नव्हे तरी देशात ही परिस्थिती फक्त घानार्ड सरकार आणि प्रशासन आहे त्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत मित्रानो.....

  • @carlos3933
    @carlos3933Ай бұрын

    महाराष्ट्रात पण काय झालं ? विद्यमान सरकारने TCS/IBPS कंपन्यांना परीक्षा चे कंत्राट दिले ज्यामुळे खूप मेहनती विद्यार्थी मागे राहून दुसरेच निवडले गेले, शासन MPSC मार्फतच का घेत नाही ? कारण मग पैसे नाही कमावता येणार ना मग !!

  • @ushachavan236

    @ushachavan236

    Ай бұрын

    🔥👌

  • @jyotimhaske9435
    @jyotimhaske9435Ай бұрын

    सर अतिशय नर्भिड पणे तुम्ही मुलांच्या नायायासाठी तुम्ही हा व्हिडिओ बनविला आहे नक्कीच आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे खूप खूप धन्यवाद सर

  • @prathmeshjadhav2724
    @prathmeshjadhav2724Ай бұрын

    सर 584 मार्क 3सऱ्या attempt ला मिळवून आम्हाला काही नाही मिळणार, खूप cheating झाली आहे, paper मोठया प्रमाणात leak zala ahe

  • @prathmeshjadhav2724

    @prathmeshjadhav2724

    Ай бұрын

    आम्हाला महाराष्ट्र साठी वेगळी परीक्षा पाहिजे CET, NTA ला देशपातळीवर 25 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे जमत नाही

  • @akisfision5397

    @akisfision5397

    Ай бұрын

    Ha na bhava medical sathi cet chi pariksha asli pahije ​@@prathmeshjadhav2724

  • @swatisalunke6925
    @swatisalunke6925Ай бұрын

    Exam prt hoil यासाठी govt ne प्रयत्न केला पाहिजे...मेडिकल chi exam कोणत्या level ne घेतली पाहिजे हे NTA la कळले पाहिजे...adhi kiti exam strict raht hoti

  • @adityarajput9612
    @adityarajput9612Ай бұрын

    Result without Grace marks🥺🥺🥺🥺Result without Grace marks🥺🥺🥺🥺💥💥💥

  • @rehansiddiqui3000
    @rehansiddiqui3000Ай бұрын

    ज्याप्रमाणे देशातील प्रचंड बेरोजगारीला एनडीए जबाबदार आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या अधीनस्थ एनटीए थोड्याशा रिक्त जागांसह परीक्षा खराब करण्यास जबाबदार आहेत.

  • @angrybirds_._21
    @angrybirds_._21Ай бұрын

    हे पुन्हा होणार नाही हे कशावरून सत्तेत धुंद झालेल राजकारणी आहेत ज्यांना कष्टाची किंमत कशी असेल यांना फक्त पैशांची भाषा कळते

  • @user-dr2ot9tv7y
    @user-dr2ot9tv7yАй бұрын

    महाराष्ट्र पोलीस वय वाढ़ झाली पाहिजे म्हणून सर्वांनी 10 तारखेला नागपूरला हजर रा 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajuadesir7508
    @rajuadesir7508Ай бұрын

    सलाम सर, या अन्यायाचा विरोधात आपण आवाज उठविला, प्रत्येक पालका ला जागरूक केलात . तसेच अभ्यासू विद्यार्थ्याला धिर देत आहात. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलातील चांगूलपण समजून त्याला धिर देला पाहिजे हे समजून सांगितले. खरच तुमच्या व नितेश कऱ्हाळे सराच्या कार्याला सलाम. या फ्लॉटफार्मच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येकाच्या घरी आपले चांगले विचार पोहचत आहेत. हे येणाऱ्या काळासाठी उत्कर्षाचे आहे.❤

  • @pramodjadhav2730
    @pramodjadhav2730Ай бұрын

    ज्यांच्या नावात विठ्ठल आहे नावा सारखे काम आहे. पोलीस भरती असो किंवा नीट परीक्षा असो हा माणूस कायम मैदानात.... लवकरच भेटू सर 🙏

  • @dipakmastud8662
    @dipakmastud8662Ай бұрын

    Thank you sir🙏 तुमच्या सारखे थोडीच लोक अशा चांगल्या विषयावर बोलतात

  • @geniusmath3855
    @geniusmath3855Ай бұрын

    निट परिक्षा डबल घेयला पाहिजे

  • @ratanhande1842
    @ratanhande1842Ай бұрын

    सर आम्ही आधीवाशी समाजात आहेत माझ्या मुलीच्या बाबतीत अगदी गोंधळ झाला सर 51बरोबर आणि 47चुक आहे साहेब आणि आले 67आता काय करावं हे कळत नाही आम्ही गरीब लोक तिला 157याएला पाहिजे होते सर 3वेळा निट दिली आहे साहेब 😢😢😢

  • @rkrkrkrk6665

    @rkrkrkrk6665

    Ай бұрын

    157 आले तरी प्रवेश भेटला नसता साहेब 425 च्या वर cutoff लागतो, अजून खूप तयारी करून एकदा प्रयत्न करावे लागतील यश नक्कीच येईल

  • @vidyakaldate7359

    @vidyakaldate7359

    Ай бұрын

    BHMS मिळाले असते भाऊ. खूप वाईट वाटतंय. खरे आहे तुमचे.😢😢

  • @vidyakaldate7359

    @vidyakaldate7359

    Ай бұрын

    😢😢

  • @theakshayrathod

    @theakshayrathod

    Ай бұрын

    BHMS - BPT सहज मिळाळ असत मग 157 वर.

  • @anilsatone5346
    @anilsatone5346Ай бұрын

    पुन्हा परीक्षा झाली पाहिजे

  • @rajeshwarjige8495
    @rajeshwarjige8495Ай бұрын

    सर नीट परीक्षेत मोठा घोळ घातला आहे,परत परीक्षा घेण्यात यावी,यासाठी आपण प्रयत्न करा सर, पाहिजे ते सहकार्य करू

  • @VIJAYKUMAR-hw3dl
    @VIJAYKUMAR-hw3dlАй бұрын

    अँटी पेपर लिक कडक कायदा करावा आणि ही परीक्षा पुन्हा घ्यायला हवी

  • @user-bn1tm6xd4b
    @user-bn1tm6xd4bАй бұрын

    Neet डबल घेतील बरोबर असेल

  • @b.chavan976
    @b.chavan976Ай бұрын

    Maharashtra cha dhruv rathee ❤ salute sir 😢

  • @Sangita_Patil_
    @Sangita_Patil_Ай бұрын

    परीक्षा डबल घ्यावी हूशार मुलांना न्याय मिळेल.

  • @sandipbhamare88
    @sandipbhamare88Ай бұрын

    कांगणे सर नेहमीच मुलांच्या भविष्यासाठी लढत असतात..... सलाम आहे सर तुम्हाला❤❤❤

  • @Samir0700
    @Samir0700Ай бұрын

    धन्यवाद सर, मी स्वतः परीक्षा दिलेली आहे मला 467मार्क्स येते होते result मध्ये 278 आलेय

  • @vidyakaldate7359

    @vidyakaldate7359

    Ай бұрын

    माझ्या मुलीला ३५० येत होते. तिला २३ आले.😢😢😢😢

  • @yashodipkakad350
    @yashodipkakad350Ай бұрын

    सर कृपया आपन आपली मशाल पेटती ठेवावी धन्यवाद सर

  • @rajtandale2055
    @rajtandale2055Ай бұрын

    धन्यवाद सर आपण महाराष्ट्रावर झालेल्या आण्यायावर आवाज उठवला

  • @arjunchavan5785
    @arjunchavan5785Ай бұрын

    धन्यवाद सर तुम्ही पण ह्या मध्ये मदत करताय खूपच छान बोलता सर तुम्ही.

  • @shlokadhyan
    @shlokadhyanАй бұрын

    असच काहीसं तलाठी भरतीत सुद्धा झालं होतं पण त्याच्याविरोधात परीक्षार्थी, शिक्षक, सर्वांनी दुर्लक्ष केलं.

  • @DOorDIE_NEET
    @DOorDIE_NEETАй бұрын

    DHANYVAD SIR TUMHI AAMCHA AAVAJ UTHAVLUA BADDAL❤

  • @MohitKangane
    @MohitKanganeАй бұрын

    ⭐विठ्ठल कांगने सर तुम्ही महाराष्ट्रातील युवकांचे बाहुबली आहात ❤ U sir जी 🙏🏼

  • @neet1221
    @neet1221Ай бұрын

    Dhanyawad sir aamchyasathi aavaj bannya sathi ❤

  • @ounillor8519
    @ounillor8519Ай бұрын

    धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली आहे

  • @sarthakjalindarmokal3195
    @sarthakjalindarmokal3195Ай бұрын

    धन्यवाद सर खरच एकदम बरोबर आहे

  • @user-nl7tn1nl4g
    @user-nl7tn1nl4gАй бұрын

    सर एकदम बरोबर भगवान के घर देर होती है लेकिन अंधेर नही होती विद्यार्थ्यांना हा न्याय मिळायला हवा. परीक्षा डबल व्हायला हवी ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे ते नक्कीच परत देखील यश मिळवू शकतात. आणि ज्यांनी सगळ्यांची फसवणूक करून पेपर दिला त्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या अभ्यासाप्रमाणे मार्क्स पडतील 🙏

  • @chaudharisachin4407
    @chaudharisachin4407Ай бұрын

    Jay Maharashtra

  • @vilasrathod3888
    @vilasrathod3888Ай бұрын

    कांगणे सर तुमच्या कार्याला सलाम... 🙏

  • @AW-ip3di
    @AW-ip3diАй бұрын

    सर कृपया नीट ug मधील 12वीच्या गुणांचे निकष काढून टाकण्यासाठी NMC किंवा NTA ला टॅग करा आणि नीट ug मधील या गटबद्धतेच्या निकषामुळे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न संपुष्टात आले. 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @omkarandhale3178
    @omkarandhale3178Ай бұрын

    बरोबर आहे सर तुमचे

  • @madhukardoke2343
    @madhukardoke2343Ай бұрын

    सर, तुमचे खूप खूप आभारी आहोत..तुम्ही आमच्या विचारांच्या बरोबर आहात त्याबद्दल सर तुमचे मी कायम ऋणी असेल

  • @user-yp9lp2yo5i
    @user-yp9lp2yo5iАй бұрын

    सर घोळ आपल्याकडे पण झाला आहे आमच्या ओळखीच्या एका मुलीला उत्तर पत्रिकेनुसार ३२४ मार्क्स आणि तिला मिळाले ५९५ मार्क्स

  • @rehansiddiqui3000

    @rehansiddiqui3000

    Ай бұрын

    Pan tumchaya kade kahi purave asel tar share kara! Sir ALAKH Pandey sar la maharashtra chi proof havi aahe. karan tyani Haryana. Rajasthan saathi NTA la notice pathavli aahe. Ani tyana Maharshtra chi proof ajun bhetli nahi ani NTA ni pan Maharshtra cha grace marks dilya baddal naav ghetlele naahi.

  • @edupedia3672

    @edupedia3672

    Ай бұрын

    सर, फिजिक्सवाला अलख पांडे चॅनल वरती सरांनी एक ईमेल दिला आहे त्यावरती ह्याचे पुरावे पाठवा.

  • @parmeshwarpawar2916
    @parmeshwarpawar2916Ай бұрын

    Thank you so much sir....for taking a stand of neet students....not even a single media intrested about it. Most of the student belongs to farmer family. Such scams are taking place . It's really serious issue. Thank you sir.

  • @vijaykadam7507
    @vijaykadam7507Ай бұрын

    😊 सर तुमच्या नेतृत्वाखाली एक जन आंदोलन ऊभारा.. आम्ही तुमच्या बरोबर आहोत या 25 लाख विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे..

  • @bharatpitale8343
    @bharatpitale8343Ай бұрын

    सर,14ता चा निकाल त्यांनी 4तारखेला लावला 4तारखेला पेपर फुटला या कारणास्तव हि परीक्षा पुन्हा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती

  • @vishaljadhao6207
    @vishaljadhao6207Ай бұрын

    धन्यवाद गुरुजी 🙏

  • @user-gc3ty1mp5j
    @user-gc3ty1mp5jАй бұрын

    पैशाच्या बळावर परीक्षा पास झालेले मुलं भविष्यात डॉक्टर झाल्यावर काहीही करतील गरिबांच्या लेकराचे नुकसान होत आहे सर खरच मनापासून धन्यवाद आम्ही पालक म्हणून व या देशाचे नागरिक म्हणून तुमच्या सोबत आहोत🎉🎉🎉🎉

  • @Abcdefghijk489
    @Abcdefghijk489Ай бұрын

    Dhanyawad sir ...ya awajasathi❤

  • @gorakshsupekar129
    @gorakshsupekar129Ай бұрын

    सर आपल्या कार्याला माझी १०० तोफांची सलामी

  • @atishmisal7604
    @atishmisal7604Ай бұрын

    Thank you for making this video sir.🙏🙏🙏

  • @omkarandhale3178
    @omkarandhale3178Ай бұрын

    thanku sir

  • @laxmanchorghe8382
    @laxmanchorghe8382Ай бұрын

    मागील वर्षी एनटीए ने३०० गुण मिळाले रिझल्ट डिकलर झाले....एक महिन्यात नंतर १०५ गुण देऊन नापास केले....एवढा सावळा गोंधळ आहे... अतिशय मनस्ताप होतो nta ला धडा शिकवा.....😢😢😢

  • @angrymp40
    @angrymp40Ай бұрын

    Dhanyawad sir , amcha awaj uchalnya sathi 🥺

  • @AmitDeshmukh-sp2gs
    @AmitDeshmukh-sp2gsАй бұрын

    सर हा येवढा scam होउनही या विषयावर कोनिच बोलायला तयार नाहीत सर मनापासून धन्यवाद तुम्ही हा विषय मनावर घेतला 🙏

  • @SandipJadhav-xs8lf
    @SandipJadhav-xs8lfАй бұрын

    खूप खूप धन्यवाद सर... 🙏

  • @dattacherle1241
    @dattacherle1241Ай бұрын

    परत परिक्षा घ्यायला पाहीजे

  • @arunagaikwad7152
    @arunagaikwad7152Ай бұрын

    87 87 प्रश्न बरोबर आलेले म्हणजे 348 मायनस 100 म्हणजे 248 स्मार्ट पडायला पाहिजे होते

  • @user-fd3hn5sy4j
    @user-fd3hn5sy4jАй бұрын

    😅निट परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनवर झाले ला अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे.

  • @IndrayaniNanaware-ru6uk
    @IndrayaniNanaware-ru6ukАй бұрын

    धन्यवाद सर आपला support मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्ही बोलता हे खरं आहे 😢

  • @sauravawatirak3160
    @sauravawatirak3160Ай бұрын

    सर मला 611 marks असूनही government mbbs ची सीट भेटनार की नाही माहित नाही😰😢

  • @prajwaljalte3595
    @prajwaljalte3595Ай бұрын

    खूप खूप धनयवाद सर आपण मार्गदर्शन देल्या बदल

  • @difencelovers354
    @difencelovers354Ай бұрын

    सलाम आहे सर तुमच्या कार्याला 🙏🙏

  • @kamleshmhaske6401
    @kamleshmhaske6401Ай бұрын

    Thank you sir mahit hota tumhi neet var nakki boltal❤

  • @chaitanyabhajipale5459
    @chaitanyabhajipale5459Ай бұрын

    धन्यवाद सर

  • @ridingbike9
    @ridingbike9Ай бұрын

    Thank you sir tumhi neet baddal Vishay ghetla 🙏🙏

  • @Bhaivlogs0714
    @Bhaivlogs0714Ай бұрын

    खर आहे सर 🎉

  • @OmparkashSathe
    @OmparkashSatheАй бұрын

    सर तुमचा अगदी बरोबर आहे

  • @trimbakmote7637
    @trimbakmote7637Ай бұрын

    धन्यवाद सर तुमचे

  • @rajugonarkar667
    @rajugonarkar667Ай бұрын

    Hats off sir ... proud to being u r my role model...

  • @user-bt7fo5cc7w
    @user-bt7fo5cc7wАй бұрын

    One of the best video ❤

  • @sarthakjalindarmokal3195
    @sarthakjalindarmokal3195Ай бұрын

    आपन सर्व विद्यार्थी व पालक आंदोलन करून आम्ही सर्व तुमच्या पाठीमागे उभे आहोत

  • @ashokSuryvanshi-lz2bs
    @ashokSuryvanshi-lz2bsАй бұрын

    नीट परीक्षा आमच्या साठी जिवन मरणाची परीक्षा आहे, गेल्यावर्षी च्या प्रमाणानुसार वाटलं या वर्षी कदाचित थोडया प्रमाणे वाढेल पण असं झालंय रँक लाखाने वाढलीय. वा..!

  • @user-cv7pp2mx8q
    @user-cv7pp2mx8qАй бұрын

    सर पुन्हा परीक्षा घेण्यात याव्यात आसं प्रयत्न करा...

  • @sanjivanipawar4216
    @sanjivanipawar4216Ай бұрын

    सरसकट प्रत्येक विद्यार्थ्यांना 200 गुण ग्रेस द्यावेत त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही

  • @d.d.g7968

    @d.d.g7968

    Ай бұрын

    सरगट दिल्यावर तरीही चिटींग वाल्याचा च फायदा होयला की😂😂😂

  • @divyapuri722
    @divyapuri722Ай бұрын

    Dhanyvad sar

  • @IndrayaniNanaware-ru6uk
    @IndrayaniNanaware-ru6ukАй бұрын

    अशा माणसांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे सर आमची मुले खूप नाराज झाले आहेत 😢

  • @jayshridaghale4813
    @jayshridaghale4813Ай бұрын

    Thanks sirji for students support

  • @rajendradhande4087
    @rajendradhande4087Ай бұрын

    सरजी आपल्या कार्याला सलाम

  • @snkttlrclibnrblule7298
    @snkttlrclibnrblule7298Ай бұрын

    अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने सुंदर विवेचन... सर आजकाल सर्वच व्यवस्था भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता निर्माण होणे आवश्यक आहे शिक्षणमंत्री म्हणतात पेपर लिक झाले नाही पोलीस गुन्हेगारांवर कार्यवाही करत आहेत हा विरोधाभास नाही का?

  • @baburaojadhav987
    @baburaojadhav987Ай бұрын

    ही निट 5/7 वर्षांपासून मॅनेज आहे म्हणून सरकार ची चीरड येते हे प्रकरण सरकार ने गडकरी साहेबां कडे द्यावे

  • @ushasalvedawane9581
    @ushasalvedawane9581Ай бұрын

    Dhanyawad sir🙏🙏🙏

  • @ajaysolanke4082
    @ajaysolanke4082Ай бұрын

    Justice for neet aspirants Justice for neet aspirants Justice for neet aspirants

  • @NivruttiKolhe-hk2hg
    @NivruttiKolhe-hk2hgАй бұрын

    जय रामकृष्ण हरी जयशंभुराजे सर

  • @SANTOSH-yb3hv
    @SANTOSH-yb3hvАй бұрын

    Thanks sir 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sayli3727
    @sayli3727Ай бұрын

    सर आम्ही ओबीसी आहोत मुलीने खूप मेहनत केली होती बारावीलाही तिला80% आहेत नीट मध्ये 522आहेत पण सेमी मध्ये सुद्धा नंबर लागत नाहीत 600चा पेपर सोडवला होता

  • @user-ib1fn4rq4y
    @user-ib1fn4rq4yАй бұрын

    Thank you sir for support

  • @panjabraochaudhari
    @panjabraochaudhariАй бұрын

    सर विद्यार्थी परीक्षेला लेट कसा आला हे एजन्शीला कसे समजले??? आणि ग्रेस मार्क कसे??? आम्ही आपल्या सोबत आंदोलनात तयार आहोत -एक पालक म्हणून आम्ही काय करावे आपण मार्गदर्शन करा.....❤

  • @punamuike8532
    @punamuike8532Ай бұрын

    अगदीं बरोबर sir

  • @_Kunal_099
    @_Kunal_099Ай бұрын

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @shantanumane3048
    @shantanumane3048Ай бұрын

    धन्यवाद सर 🙏🏻

Келесі