नवरा बायको नाते टिकवण्यासाठी काय करावे|सुखी संसाराची सूत्रे
#घरगुतीउपाय
#नवराबायकोनातेटिकवण्यासाठीकायकरावे
#happyandhealthylife athome,
#नवराबायकोनाते,
#पतीपत्नीमधीलगोडवारहाण्यासाठीघरगुतीउपाय,
#सुखीसंसाराचीसूत्रे,
#dranaghakulkarni,
#आईकुठेकायकरते,
#motivationaltalkinmarathi,
#happyhometips
Please note
1 no personal counselling and consulting
2 contact your family physician /doctor for your health problems
3 This is motivational channel
चॅनेल वरील माहिती माझे अनुभव माझे विचार आहेत
निरोगी रहाण्यासाठी आहार, विहार, व जीवनशैली योग्य असणे महत्त्वाचे आहे
या चॅनेल वरील व्हिडीओ मधून आरोग्याविषयी, नात्याविषयी जनजागृती अपेक्षित आहे
धन्यवाद
Mrs Anagha Kulkarni
Motivational speaker
Пікірлер: 105
सौ अनघाताई तुम्ही खूप छान टिप्स दिल्या आहेत पण हे ताई मला खूप आवडलं
तो स्वतः मध्ये च गुंतलेला असतो..... माझं जास्त म्हणणं नाही ये... खूप क्षुल्लक आणि माफक अपेक्षा आहे.... पण त्याला काहीच फरक पडत नाही..... त्याच कधी लक्ष च नसत माझ्याकडे.... माझं काही अस म्हणणं नाही ये की त्याने दिवस भर माझ्या कडे लक्ष दयाव, मला च खूप टाईम द्यावा, माझं च कौतुक करा... अस बिलकुल नाही ये... कारण तो 5 mi ही मला विचारत नाही.... मी रडली तरी त्याला कळत नाही... त्याचा झोपायचा टाईम झाला की तो झोपून जातो... सकाळी त्याच्या रूटीन मध्ये बिझी होतो.... मी कधी कधी विचारात अडकून पडते... मला यातून बाहेर पडायचं आहे... काय करु... मी रोज प्रेमाची, माझ्याशी बोल अस भीक मागू शकत नाही
नमस्कार अनघाताई, 👌👌👍आपली निर्भिडपणे ,स्पष्ट शब्दात विचार मांडण्याची पध्दत मनाला भावते.
खुप उपयुक्त माहिती
खूप छान माहिती थंक्स ताई
ताई, खूपच छान मार्गदर्शन.
खूप छान माहिती सांगितली मॅडम
खूपच छान मार्गदर्शन केले ताई
मॅडम, खूपच छान माहिती दिली आहे मनःपूर्वक धन्यवाद
Khup छान महीत मिळाली 🙏🙏
Khupach chhan tai agadhi right vichar thumhi sangithale
छान माहिती मॅडम
खूप छान माहिती दिली आहे ताई 👌👌🙏🙏 धन्यवाद ताई
फार छान माहीती दिली ऐकून बर वाटल धन्यवाद🙏💕 🙂🙂
खूप च छान आम्हा सर्वांच्या मनातील गोष्टी मन मोकळे झाले. धन्यवाद 🙏🌹
खूपच छान मेसेज 🙏
Khup chaan sagta mam tumi
Khup chan
Khpach chan Mazi chuk mala kalali thanks for information
Tai khup Chan
Thank you very much 🌹🙏
खरय खूप छान माहीती
सुंदर समुपदेशन
छानच
खुप छान
Very nice video. Motivational
खूप छान मेसेज
Best thought
खूप छान सांगता मॅडम....तुमचे विचार पटतात आणि नक्कीच याचा फायदा आम्हाला होत आहे....खूप असच ईतर विषय पण तुम्ही आम्हला मार्गदर्शन करावे असे वाटते.....धन्यवाद मॅडम 🌹🌹
Nice advice
डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे संसारातील काही टिप्स सांगीतल्या त्याही आम्हाला आवडल्यातुमच्या विचाराशी मी पुर्णपणे सहमत आहे धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी ताई
महत्वाची गोष्ट आहे ही पहिलीच
Nice video 👌👍
Thank you madam
Very nice
खूपच छान माहिती दिली plz तुम्हाला प्रत्यक्ष बोलता येईल का
👌
👌👌
Nice
खूप छान माहिती आहे आजच्या पिढी साठी
Waw madam khup chan sangital tumhi...
Sunder. Nicely explained. I understand every one, but no one understands me. What should I do
खूपखूप धन्यवाद सध्या बरेच दिवस झाले मी खूप उदास राहत होते पण आज तुमचे खूप व्हिडिओ पाहिले आणि खरंच खूप छान माहिती मिळाली आणि खूप च फ्रेश वाटतंय
Nice share👌👍
👌🏻🙏🏻🙏🏻काका
Madam eka vishayavar video banwun mahiti dyala ka? Bahutek navare aplya baykola tyanchi financial goshti sangat nahit. Payment, Investment ya babat mahiti det nahi. Housewife la he janun ghenyacha adhikar asato tarihi sangat nahi. Baykone direct spasht vicharale tari sangane garajeche vatat nahi. Mag natyamadhe Vishwas kasa rahil? sarv Tuzech ahe he mogham uttar detat. Ya goshti var pls video banawa.
@asmikadam9491
3 жыл бұрын
Ho barobar aahe tumche, hya vishayavar video banyala hava
@nitinkhatekar2712
3 жыл бұрын
ho mam nakki banva
@kumarbhor8680
Жыл бұрын
काय काय बायकाला बर्याच वर्षांनी सुचतय माझ्या पेक्षा तुमचे वय फारच जास्त आहे म्हणजे नवर्याचे खच्चीकरण कसे करतात बायका या बाबत पण विडीओ बनवा 👍
छान माहिती दिली🙏
@shankarchavan6278
Жыл бұрын
Nice information
🙏👌👌👌👌👌
Mam, kup bhari ahe hi mahiti
@vijayasalve250
3 жыл бұрын
Khoooooopch chan
खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल
@user-nl7bx9ry8z
3 жыл бұрын
Hi
@user-nl7bx9ry8z
3 жыл бұрын
🔥🔥
Thank you mam 🙏😥
@balrajebhosale4926
2 жыл бұрын
धन्यवाद खूप खूप आभारी आहे मॅडम, अनेक विषय आहे पुढच्या वेळेस चा व्हिडिओ असा टाका ज्या व्यक्तींच्या बायकाना फक्त माहेरचे लोक खूप आवडतात ,आणि सासरचे लोक नको, ह्या गोष्टीमुळे खूप संसार अडचणीत त्यावर ती काहीतरी व्हिडिओ तयार करून टाका अशा व्यक्तींना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे 🙏
Thank you Anagha Mausi mahiti dya baddal खूब-खूब dhanyvad Jay Bheem
Aap le words/shabd gumfanyachi padhat Khup aavdali
@dranaghakulkarni
Жыл бұрын
Thanks
Happy and healthy life at home,....best for made for each other,..marriage life is made in heaven ,tai saluate ,,.salam.
Mam your a great amhi doghe bhetayala you ka ani kuthe I live from pune mazha sansar sukhacha ahe my problem only understanding my ege 59 wife ege 52 ti far chinchid karte
what abt sr citizan for this problem.
Shan sangital
Mobail baghane v j1 yavishayi sagitale te sarv maze pati karatat va sagatat maz kam asat mo.var tyana kashacha rag aahe te bolun dakhavat nahit
Jay hind mam Commando Girish Gaikwad MCF मॅडम खरंच मला तुमची एक मदत हवी होती हो कारण की माझ्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे हो ती जरी माझ्या आयुष्यात नसेल तर मी पण नसेल या जगात हो मॅडम माझ्या काही चुकीच्या गोष्टी मुळे आज ती माझ्या पासून लांब चाली आहे आणि तिला माझ्या पासून लांब जाऊ नाही द्यायचं हो मॅडम मी तुमच्या पाया पडतो हो मॅडम एक मुलगा त्याच्या प्रेमाची भीक मागतोय हो आई
🙏
ताई मला गाव सोडल्या मुळे मुलान मधे आलो आहे पण आम्हाला करमत नाही आणी तबियत ठिक नसते.
मला आता टिकवाव नाही वाटत आता....25 वर्ष झाले
हे सर्व केव्हा जमणार नवरा बायको म,धे ऐकि हवि
Aai please help me 😭😭😭😭😭
त्याचे दोष नाही च असे तो म्हणतो
फोनवर सल्ला मिळेल का अनघाताई ?
तुमच्या संसारात सहाय्य आहे म्हणून च तर हां वीडीयो शक्य आहे, हे सहकार्य आपण कुटुंब सदस्यांकडुन कशी मिळवली
अनघा ताई , तुमचे clinic कुठे आहे ? Appointment साठी नंबर काय ?
Madam maza navra khup Prem karto Mala,, pan tyanch vyasan karan mala aavdat nahi,, itar kuthle ch problems nahi aamhala,, pan vyasana mule tyancha var raag eto kay karaych
@SanjayLambat16
Жыл бұрын
Vyasan kuthle ahe te sanga.. drinks ch ahe ka
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
Mam mi khup prayatn karte ki rag nko eun dyayla pn tri rag eto ani bhandan hotech...problem asa asto ki rag etoch....
@SanjayLambat16
Жыл бұрын
Meditation suru kr sakali 30 min.. ekdi ektine.. mind stable rahte chan ani ajun khip upay ahet rag kami karayche .. kaybkay tula awdte te list banav ani mag bagh
मि खुप टेशन आहे। मला 2 मुली आहे नाद नाही
@kumarbhor8680
Жыл бұрын
टेंशन द्यायचे घ्यायचे नाही 👍
पण सगळे करूनही जर नवऱ्याला वाटत असेल की माहेरी अजिबात च संबंध ठेवू नये व एकच गोष्ट सतत बोलत रहाणे असेल तर काय करावे, फक्त त्यांच्या घरचाची सेवा करावी असे असेल तर काय करावे?
@rajujadhav6480
3 жыл бұрын
111111
@kanchangaikwad5981
3 жыл бұрын
Sem maj hi asach Aahe
@amarshembade
2 жыл бұрын
@@kanchangaikwad5981 hm
@anjalitayade2760
2 жыл бұрын
सेम प्रॉब्लेम
@ayurvedictreatment-ex2ls
Жыл бұрын
@@kanchangaikwad5981 hi
Mala madam timcha no fdeyal ka plz
मॅडम मला तुमचा वआटसआप नं. पाहीजेआहे.मलातुम्हाला माझ्या प्रपंचामधील थोडबोलायच आहे मार्गदर्शन हवं आहे
मडम माझा नवरा गाडी चालवतात लवकर झोपूशकत नाही तर काय करायचे
Tumcha no milel ka
मग मॅडम, कसलच स्वातंत्र्य नसावे का
हामाझा वआटसआप नं आहे या नंवर हाय मेसेज करा
खुप छान
Very nice
Nice
खुप छान