No video
दररोज आनंदी राहण्यासाठी काय करावे|मन अस्थिर चंचल राहू नये...यासाठी काय करावे
दररोज आनंदी राहण्यासाठी काय करावे|मन अस्थिर चंचल राहू नये...यासाठी काय करावे
#आनंदी राहण्यासाठी काय करावे|
#मनअस्थिरचंचलराह नयेयासाठीकायकरावे
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
Пікірлер: 249
खर आहे...माझा ऐक मुलगा वारलां..दुसरा मुलगा..लगन करुन वेगळा राहायला लागलां...पह मी तुमी बोंलल तशी च राहते...तुमचे विडीयो मला खूप आवडते..मी पण तुमचा वया ची ज आहे...तरी पण..मंस्त आणी खुश..देवा वर विश्रवाश..आणी ते आहे पाठीशी..पेंशन..आहे..बस..आणकी काय हव...😊✌️👍
@ratnamalashelar8796
4 ай бұрын
Pension without tension try kartey jagnyacha. Mulga , granddaughter shivay... Acceptance is very important but sadness yetoch khup positive ahe pan tari sadness kayam ahe.
अनघा ताई,तुमचे व्हिडिओ बघून मी स्वत: ला बरचसं बदलत आहे.माझ्या बर्याचशा अडचणी स्वत: च सोडवून घेतल्या आहेत.तुमचे खूप खूप धन्यवाद!!!
डॉ सौ आनघा तुमचा व्हीडीओ खुपच सुंदर आहे आवडला तुमचे विचार मनमोकळेपणाने बोलण शांत शब्दात समजुन सांगणे हे सर्व मार्गदर्शन आम्हाला करता त्यामुळे पाँझीटिव कसे रहायचे तेही कळ्ले धन्यवाद माँडम शुभ दुपारी
अनघाजी 101% true true true अगदी लहान लहान गोष्टींमध्ये आंनद कसा शोधावा हे अगदी सहज रित्या verbally इंजेक्ट केलं .ऐकणाराल्या ह्याचा result निश्चितच पॉझिटिव्हच मिळणार आणि ती व्यक्तीआनंदात तुडुंब डूबुन कसं राहता येईल ह्याचा प्रयत्न करणार. आनंदाचे डोही आनंद तरंग
हो मॅडम खर आहे .तुमच्यामुळे साड्या बाहेर निघाल्या. मी तशी रोजच साडी नेसते.पण आता नवीन साड्या कपाटाच्या बाहेर काढून नेसाव्या वाटत आहे thank you ❤❤❤❤
छान विचार..अगदी बरोबर आहे तुमचं विशिष्ट वयानंतर नवं घेण्यात जास्त इंटरेस्ट वाटंत नाही. विचार करण्याची पद्धतही बदलते.हल्ली बहुतेक लोक खरेदीच्या मागे जास्त असतात. चांगल्या वस्तू घरातून काढून टाकतात. पूर्वी असं नव्हतं.पण समाधान होतं.ती गोष्ट आता दिसंत नाही.
अगदी बरोबर मॅडम, माझे वय पण फक्त 60 वर्ष आहे, पण आनंदी राहणे व उत्साही,समाधानी असणं वया वर अवलंबून नसते, you are absolutely right....❤
खूप छांन विचार आहेत धनवाद तूमची फूल झाडे किती भरली आहेत खूप खूप छांन मनाला प्रसन वाटल
खूप सुंदर विचार मॅडम 👌👌 शेवटी सगळ्या गोष्टी आपल्या मनावर अवलंबून असतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे समाधान हे आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून खूप आनंद घेता येतो 😊
ही समाजसेवा आहे मॅडम समाजामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करणं खूप मोठं कामं आहे 🙏🏻
जय श्रीराम,ताई आमच्याकडेही पण पंधरा दिवसापुर्वीच रंग लावुन झाला! बोलणारे काय हो दोन्ही कडुन बोलतात,कोणी म्हणतात जुने बरे आहे ,पण कोणाला ते जुने आवडत नाही!पण शेवटी आपल्यालाच आपल्या घरात रहायचेय!
खूप छान ताई प्रॅक्टिकल आणि स्पष्ट बोलला तुम्ही
अगदी बरोबर आहे ताई खुप छान मार्गदर्शन करतात.मला खुप आवडतो.
मला तर तुमची बोलण्याची लाडीक style शैली खूप आवडते तुम्ही असच बोला..... प्रत्येक v d o अप्रतिम! धन्यवाद!!!!
खूप छान माहिती दिली आहे ...
ताई असे चांगले मार्गदर्शन मिळणे म्हणजे सुध्दा नशीब चांगले आहे असे म्हणावे लागेल आमच्या डोक्यात खूप प्रकाश पडतो सांगता ते बरोबर वाटते धन्यवाद नमस्कार
खूप छान मॅडम एखाद्या मैत्रिणीशी ओळख झाल्यासारखे वाटले तुमचा युटरस काढल्यानंतर ची घेण्यासाठी ची काळजी हा व्हिडिओ बघितला आत्ताच काढलं माझे युटरस पण खूप छान बोलता मला खूप छान वाटते
फारच छान ऐकुन खुप बदल केला आजुन काय लिहीन अपुरे आहे धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे मॅडम खूप खूप धन्यवाद
खूप सकारात्मक व्हिडियो आहे मॅडम धन्यवाद
अतिशय उत्तम मार्गदर्शन केले म्याडम सर्व स्विकार होय होय हा महामंत्र अध्यात्मिक साधनात आहे लाख लाख धन्यवाद म्याडमं 🙏🙏🎉🎉💐💐💗💗👌👍💯
मॅडम तुमचे विचार संपूर्ण आयुष्यात मी तंतोतंत पालन आणि मी करत आलो. आणि आजतागायत जुन्या वस्तूचे नवीन बनवून वापरत आहे. असे सर्वांनी करावे म्हणजे गरिबी दूर होईल. आणि आनंदी जीवनात मदत होईल.
माझी आई 83-वर्षाची आहे, अजून खूप सुंदर राहते, तुम्ही अशाच रहा, छान दिसता,चांगलं रहायला वयाचं काहीही बंधन नसते, छान राहीलं कि लोकांना आपल्या जवळ यायला आवडते, आपल्या बरोबर बोलायला आवडते
@ashwineejoshi6700
3 ай бұрын
Chan
@smitamane1082
2 ай бұрын
Madam mhanyapexa Tai mhanaila avdel sagle je sangitle te avdle patle❤😊
@gauripaithankar2029
2 ай бұрын
Khupach Bhari 👍 👍
@MeeraMeera-oj3zo
Ай бұрын
Meera
Khup chan saggestion deta dr. Madam tumhi
खूप छान माहिती मिळाली .
खूप खूप छान राधे राधे विचार फार सुंदर आहे ❤❤🙏🙏👍👍
आहे ती parishtiti स्वीकारणे आणि समाधानी राहणे हे मानले तर नक्कीच सुखी रहाल
खूप छान विचार अगदी बरोबर आहे तुमचे मी तुमच्या विचारांशी सहमत आहे.
Khup Aavdale Mam
छान अगदी विचारसरणी मॅम
Khup sunder astat tumce video
खुपच छान माहिती दिली 🙏🏻
Madam ,तुमची साडी खूप छान ! तुम्ही संदेश छान दिलात.
Namste.madam.aapan.khup.aanadi.aani.happinessand.hesalthy.tipsdeta
खूप छान बोलता ताई
खूपच छान मार्गदर्शन❤
आज मस्त दिसत आहे मैडम,जीवन जगन्याच आनंद 😊, मानला अस्थिर थेवू नका,छान,अपले विचार अतिशय मर्म स्पर्शी astat❤🌹🙏🙏🙋
अनघाताई तुम्ही खूप छान सांगतां अप्रतिम ❤❤❤❤❤
Khupch chan vichar.
Manala patel ase sangta anu ha balkadu vatto mast❤❤
छान वाटतंय.
खूपच छान ताई.🙏
Hoo..Chan ahet vichar..khup Pramanik ahat..Jara khredi jast hote ase vatle ki thambayche..baki rojach anadat rahayche..shubhecha tumhala..
Khup chhyan madam
खूप छान विचार 🎉🎉
Khara aahey mam ekdam barobar bolalat tumhi
Aap jaisa sochoge vaisa payoge, aapli vicharsarni faar bhari aahe. Om shanti.Thanks.
Mast vichar anrjettic❤
khup chaan sagta
अगदी बरोबर आहे मयाडम खूप छान तुमचं सजेशन किंवा अनुभव माहिती देता मला खूप आवडतं तुम्ही ही खूप गोड आहात
तुम्ही खूप छान explain करतात.
खूप खूप छानच सांगतात ताई 🙏🏻🙏🏻धन्यवाद ❤
खंर आहे तुमचयाकडे बघून खूप छान वाटत
नमस्ते मॅडम तुम्ही खूप मस्त समजून सांगता. धन्यवाद.
Khup Chan vichar aahet aagdi brobr bollat 😊
ताई तुमचे विचार मला फार आवडतात. म्हणून मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहत असते.
Very practical view
डाॕ.अनघा कुलकर्णी मॕडम ,खूप छान विचार.एका तुमच्या video मध्ये अभिप्राय देताना चुकून तुमचं आडनाव मी वेगळं घेतलं आहे बहुदा.त्याबद्दल क्षमस्व.- सौ.मेघना लिमये.🎉
ताई,आपली प्रिय व्यक्ती देवाघरी गेल्यावर आपण कसे काय आनंदी राहू शकतो
Khup chyan
Khup Chan madam
ताई खुप छान विचार आहे
Khupach chhan ❤❤
मलाही वाटत पसारा वाढवून पुढे नको वाटायला लागते. घापण छान दिसते अति कुठलेच नको.. मस्त विचार असतात तुमचे.
छान
You really motivate us
Anghatai tumchya karyala subhechya me pan anandi rahate.
तुमचे विचार खूप छान आहे त
आजचा व्हिडीओ खूप खूप छान, विचार 👌👌👍👍😊
खुप छान वाटल ताई साहेब खर बोलता आपन सुख विसरतो दुःख विसरायला पाहीजेत धन्यवाद 🌹🌹❤
फारच छान व्हिडिओ केला आहे.
Khup adhar vatla tumche videos pahun Aikat rahav vatt Ajun ek samjawnari aai ahe asa vatala 😊
अगदी बरोबर बोललात मॅडम❤
ताई खुप छान बोलता असे आम्हाला नवीन विडीओ पाठवा जगणं सोपं होईल ❤
Chan vatale
Angha tai tumhi ya saree madhe khup chhan dista, Tumche vichar mala nehmi yogay vatat. ❤
So true. Life life each day
साड्याफांरच झाल्या तर गरजू आणी गरीब ,काम करणार्या बायकांना मी त्या वाटून टाकते.त्यांना पण आनंद होतो.तेव्हा .मनालां समाधान वाटत.
ताई छान वाटते तुमचा व्हिडिओ बघून तुमचं बोलणं ऐकून
खुपच छान 100 टक्केच
खरच अगदीच बरोबर बोललात तुम्ही.. मी वय वर्ष 55 मी शाळेत शिक्षिका आहे . तुमचे व्हिडिओ पाहून मी परत,परत दररोज छानच रहायला शिकत आहे. खूप धन्यवाद!!🙏 कधी बोलतात दररोज वेगळी साडी ? कुणी चांगल बोलतात ,कुणी कुचेष्टा.. पण लक्ष देत नाही. हं एवढच...
खूप छान 👌👍
Khup chan😃😃
Tumhi mazya peksha barach mothya aatah.Tari sudhha mla tumhi mazi khup chan maitrin vatta tumche kahi kahi video khupch chan ani khup motivational astat.Mla kadhi naraj vatat asel tr mi tumche video baghte. samadham milte mg.mam aapan nehmich samajacha vichar karto ki samaj ky bolel .pls stri ani samaj ky bolel yavr 1vidio banava
तुमचं हे मात्र खरं आहे.आपल्या काळात आपण घरात सुद्धा नीटनेटक्या रहात होतो.छानशी साडी मोजके पण कंपलसरी दागिने चार बांगड्या मंगळसूत्र कानातले टाँप्स
Ho madam
👌👌👌🙏🙏🙏khup chaan
Very nice.....👍🙏
1 number mahiti
खरच खुप छान असतात तुमचे विडिओ मी नेहमी पहात असते
खूपच पेरणा देता तुम्ही म्याडम
छान विचार. मला खूप आवडल.
मस्त व्हिडीओ खूप आवडला छान वाटते खरे बोलता तुह्मी म्हजे वस्तू खरेदी सारखी नसावी
जुन्या वस्तू .. खरच समाधान ..हे बरोबर....
आपलं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे madam .
@vrushalijagtap2318
3 ай бұрын
Khupchansaghitle
मॅडम तुमचे विचार मला खूप आवडतात
आजचा व्हिडिओ एक नंबर 👌👌👌👌१००/२००
आजचा विडिओ फार छान आहे 👌👌🙏🙏
Very nice
Patience good karma positive thoughts these r golden our ancestors followed n it will continue.