Nature documentary. Bird videos. सुगरण पक्ष्यांची चमत्कारिक गोष्ट. Life in jungle. Marathi discovery

Neture documentary. Bird videos. सुगरण पक्ष्यांची चमत्कारिक गोष्ट. Life in jungle. Marathi discovery
#marathidiscovery
#birds
मी या व्हिडीओ मध्ये सुगरण पक्षी कसा घरटे बांधतो. आणि त्याचा जीवनक्रम कसा आहे हे दाखवले आहे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल.
इन्स्टाग्राम लिंक.
invitescon...
फेसबुक लिंक.
profile.php?...
Email. dattamorase@gmail.com.

Пікірлер: 326

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Жыл бұрын

    खुपखुप सुंदर विडीयों होता आणी सुगरण पक्षी बद्दल जी माहिती दिली ती खुप छानच होती पण मी लहानपणापासून हे सुगरणीचे घरटं बघत आलो पण तो पक्षी काय कसा पाहिला नव्हता आज तुमच्या विडीयों मुले पाहिला आणी खरचं घरट बनवण्याची जी कला आहे ती खरच माणसं सुदधा त्याच्या पुढे फिकी पडली किती ते नक्षीदार कलाकुसर चे काम करून घरटं बनवले आहे ते एक नंबर आणी लयभारी 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 Жыл бұрын

    मला एवढेच वाटते माणसाने स्वतःच्या पायावर ऊभे राहील्या शिवाय लग्न करू नये व आईवडिलांच्या घराच्या भरवशावर राहू नये धन्यवाद

  • @user-dg6uk6tq4s
    @user-dg6uk6tq4s Жыл бұрын

    सुगरण पक्षी यावर पंधरा वर्षे अभ्यास केला. पंधरा वर्षात तीन 72 पेक्षाही भीषण दुष्काळ पडले. ज्या वर्षी दुष्काळ पडणार आहे जूनच्या अखेरीस हा पक्षी अर्धवट घरटे बनवून सोडून देतो त्या वर्षी दुष्काळ पडणार आहे असे समजावें हवामानाचा अंदाज पक्षी 100% लावतात.

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 Жыл бұрын

    एक राहिले सुगरण पाण्यावर खासकरून बोराच्या झाडावर घर का बांधते त्याचे कारण सापापासुन संरक्षण हे एक कारण आहे 👍👍

  • @kashinaththakare7789
    @kashinaththakare7789 Жыл бұрын

    खूपच चमत्कारिक... मानवाने शिकण्यासारखे तंत्रज्ञान... हेवा वाटावा अशी घरबांधणी....

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 Жыл бұрын

    इलुशीच चोच तेच हात तेच बोट तुला दिलेरे देवान दोन हात दहा बोट

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi Жыл бұрын

    किती सखोल अभ्यास करून केला आहे हा video नेहेमीप्रमाणे. कोटी कोटी धन्यवाद.

  • @mahadevdongale772
    @mahadevdongale772 Жыл бұрын

    कष्टाने बांधलेले घरटं पाहून माणसांनी त्या इवल्याशा पक्षाच्या घरटयाला इजा करू नये!

  • @minanathraut3177
    @minanathraut3177 Жыл бұрын

    मोबाईल स्टावरमुळे जे रेडीऐशन मुळेच सुगरण नाही तर दुसरे पक्षी खुप रहायचे सुगरन हा पक्षीने घरटी बांधायला सुरवात केली कि समजावे कि पाऊस हा 8किंवा 10 दिवसात पडायला सुरुवात होईल पण स्टावरमुळे हा पक्षी तर आता बघायला पण मिळाले नाही😢😢😢😢

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Жыл бұрын

    देवाने पक्षांना देखील कला दिली आहे,हा तुमचा व्हिडिओ मनापासून आवडला.सुगरण पक्षी कसा दिसतो .हे कुतूहल होतच.तुमचं खूप कौतुक आणि अभिनंदन.आणि शुभेच्छा

  • @nitinkulkarni3876
    @nitinkulkarni3876 Жыл бұрын

    अद्भुत.. मुठीएवढा जीव आणि मेरूइतकी मेहनत.. सर हे सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी आपली अविरत, अथक भ्रमंती अभ्यास 🙏🏻🙏🏻

  • @sunitaparab6525
    @sunitaparab6525 Жыл бұрын

    सुंदर माहिती. मी जवळून हातात घेऊन पाहिले आहे सुगरणीचा घरटे. अतिशय अप्रतिम.मानव मशिन ने सुध्धा करणार नाही असे. कात्रीने सुध्धा कापणार नाही असे मजबूत. आतून तितकेच मुलायम. निसर्गाची किमया Great!!!

  • @dilipdahiwadkar4458
    @dilipdahiwadkar4458 Жыл бұрын

    खूप अप्रतिम कलाकृती निर्माण करणारी सुगरण पक्षी छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @avinarvekar28
    @avinarvekar2821 күн бұрын

    खूपच छान माहिती मिळाली तुमच्या कडून धन्यवाद! सर,🙏

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Жыл бұрын

    छड्डीची गाठ मरायला सुध्दा काहीना येत नाही. आणि हा पक्षी कोणतेही प्रशिक्षण नसताना सुंदर घरटे आपल्या मादीला बनवतो. ताजमहाल सुद्धा या पुढे नगण्य आहे.सुंदर अती सुंदर

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 Жыл бұрын

    अभ्यास पूर्ण , सविस्तर माहिती सह छान वीडियो पहायला मिळाला.धन्यवाद!!!!

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 Жыл бұрын

    खूपच नवीन माहिती मिळाली. प्रथमच पक्षी पण बघितला.

  • @siddheshadavade1769
    @siddheshadavade1769 Жыл бұрын

    मराठी मधील सर्वात अप्रतिम चॅनल❤❤

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 Жыл бұрын

    खूप छान video सुगरण पक्षाबद्दल छान माहिती दिली Thank you

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Жыл бұрын

    सुंदर / सखोल सुगरण पक्षाचा अभ्यास / माहीती व व्हिडीओ.

Келесі