Bird video. Indian bird discovery.चमत्कारिक रातवा पक्षी.life in jungle . marathi discovery.

Bird video. Indian bird discovery.चमत्कारिक रातवा पक्षी
life in jungle . marathi discovery.
मी या व्हिडीओ मध्ये रात्रिंचर पक्षी रातवा हे कसे फसवे जगणं जगतात. त्याची पिले , अंडी कशी दिसतात हे दाखवले आहे. हा व्हिडीओ नक्की पहा.
#marathidiscovery,
#birds,
इन्स्टाग्राम लिंक.
invitescon...
फेसबुक लिंक.
profile.php?...
Email. dattamorase@gmail.com.

Пікірлер: 560

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 Жыл бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏

  • @pradeepvichare8699
    @pradeepvichare8699 Жыл бұрын

    अत्यंत सुंदर माहिती दिलीत जी आजपर्यंत मलाच काय जवळ जवळ 80/90% लोकांना याची माहिती सुध्दा नसेल. सर असेच छान विडीयो बनवा ही विनंती करतो...खूप महत्त्वाची आणि माहिती नसलेले माहिती तुम्ही देता त्या बद्दल खूप खूप आभारी आहोत..👍

  • @poojaraykar2793
    @poojaraykar2793 Жыл бұрын

    एकदमच भन्नाट. कोणीच अजून पर्यंत निसर्गातले हे आश्र्चर्य उघड केले नसेल. धन्यवाद

  • @sandipmore8023
    @sandipmore8023 Жыл бұрын

    निसर्गाशी नाळ जोडणारे निसर्ग प्रेमी हे लोक देशाचा आभिमान आहेत

  • @MaheshPawar-cq4zo
    @MaheshPawar-cq4zo Жыл бұрын

    हा पक्षी आमच्या भागात शेतांत आहे हा पक्षी चतूर पक्षासारखा दिसतो❤❤❤

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244

    साहेब खुप गहन अभ्यास केला आहे अजिबात माहीत नसलेल्या निसर्गाची अनमोल माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद🙏🙏🙏

  • @sunitasutar712
    @sunitasutar71228 күн бұрын

    एक वेळ गिधाड या पक्षावर व्हिडीओ बनवाल का त्याला स्वछता दूत म्हंटले जाते पण अलीकडे याचं दर्शन फार दुर्मिळ झालंय हे नष्ट व्हायला काय कारणीभूत आहे हे कळू देत बाकी तुम्ही इतका त्रास घेउन व्हिडीओ बनवता खूप पेशन्स लागतो आणि धाडस ही! ग्रेट!🙏🏻

  • @moneshmayekar5603
    @moneshmayekar5603 Жыл бұрын

    हा पक्षी आमच्या गावी कोकणात देवगड येथे भरपूर आहेत. रात्री सड्यावर या पक्षांचा रोज कापू कापू कापू असा आवाज येत असतो. याचा आवाज सतत चालू असतो थांबत नाही. रात्रीचा असल्याने या पक्षाला प्रत्यक्षात पाहीले नाही. याची अंडी मात्र पाहिली आहेत. ही अंडी उघड्यावर असतात. पहिली ही अंडी हाटाळ टवळी ( टिटवी ) वाटली होती पण आता video दाखवल्या प्रमाणे गुलाबी रंगाची अंडी रातवाची असतात हे आता समजले आणि या पक्षाला रातवा म्हणतात हे पण आता समाजले. हा पक्षी कोकणात खुल्या सड्यावर ( कातळात ) सर्वत्र आढळतो. धन्यवाद माहीती दिल्याबद्दल.

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Жыл бұрын

    खुपखुप सुंदर पिल्ले आहेत रातवा पक्षाची आणी मी पहिलांदाच बघितले आहे खरचं खुपखुप धन्यवाद तुमचे तुम्ही हा विडीयों तयार करून दाखवला म्हणून बघायला मिलाला हा पक्षी सालिंदर पक्षी याची सुदधा माहिती सांगा तो कुठे कसा राहतो तो आणी त्याची पिलं याबाबत सुदधा माहिती हवी आहे

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Жыл бұрын

    एकनंबर 👌🏻👌🏻 निसर्गाच्या सान्निध्यात आणि तो रातवा पक्षी 🐦 अद्भुत आहे हे नक्की

  • @amollandge6415
    @amollandge6415 Жыл бұрын

    सर मी आज हा पक्षी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितला आणि तो दगडामध्ये बसलेला होता आणि मी थोडसं कन्फ्युज झालो की हा पक्षी आहे का नाही मग मी चेक करा गेलो तेव्हा तो उडाला आणि त्याने अंड दिल हे सर्व आज सकाळी झालं आणि आता मी तुमचा व्हिडिओ बघितला तर मला छान वाटलं हा पक्षी मी पहिलेच वेळा पाहिला जमिनीवरती अंडे देणारा

  • @ashalatapawar7908
    @ashalatapawar790821 күн бұрын

    आज नव्याने माहिती मिळाली. अतिशय

  • @hemanttamhane8063
    @hemanttamhane8063

    सर, खूपच सुंदर माहिती आणि हा व्हिडीओ। खूप खूप धन्यवाद।

  • @pravinshravani8696
    @pravinshravani8696 Жыл бұрын

    सर खरंच छान माहिती आहे..

  • @marathawarrior9898
    @marathawarrior9898 Жыл бұрын

    ❤❤❤ thankyou sir ji for excellence jungle views

  • @avinashkamble3655
    @avinashkamble3655

    खूपच इंटरेस्टिंग, धन्यवाद.

  • @rockstarvishal8718
    @rockstarvishal8718 Жыл бұрын

    हा एक (Indian nightjar) भारतीय रातवा पक्षी आहे. या पक्षाचा फोटो घेणे फारच अवघड आहे. मी बरेच वेळा Wildlife photography साठी जांगलामधून जाताना हा पक्षी अचानक जमिनीवरून उडून दूर जाताना बघितला आहे. आपल्या पावलांच्या आवाजामुळे घाबरून जमिनीवर बसून असलेला nightjar जेव्हा अचानक घाबरून उडून जातो फक्त त्याच क्षणी मी त्याला बघू शकलो.

  • @satishdesai9217
    @satishdesai9217 Жыл бұрын

    Your videos are very nice ..

  • @savita8894
    @savita8894 Жыл бұрын

    Khup chhan sir, tumchmule aamhala nisgatlya khup gosthi pahayla miltat

  • @mukeshpatil7537
    @mukeshpatil7537

    खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ 💯💯

Келесі