Animals Voice Mimicry प्राण्यांचे आणि पक्षांचे हुबेहूब आवाज काढणारा कोकणातील Talent कोकणातील कलाकार
#mimicry Mimicry Artust हुबेहूब प्राण्यांचे आणि पक्षांचे आवाज काढणारा कोकणातील Talent Animals Voice Mimicry कोकणातील कलाyकार #kokan #earrings #anrtist #viralvideo wonder boy
Пікірлер: 488
सुंदर अप्रतिम आवाज
कलाकार आहे, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
वा बेटा अभिनंदन तुझं कोणत्याही प्राण्याचे पक्ष्यांचे आवाज तू हुबे हुब काढले आहेत. विश यू बेस्ट लक हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस
खुप छान हुशार मुलींना पुढे जाऊन मदत करावी 👌👌👌👌👌
हर्षदचे आणि तुझे सुद्धा मनापासुन अभिनंदन
अभिनंदन. अतिशय सुरेख, सुंदर
अतिशय जबरदस्त
खूप सुंदर आवाज काढले आहे कोकणचा अभिमान वाटतो असे बाल कलाकार आहेत👌👌
@SarveshPednekarVlogs
3 ай бұрын
Thanks
अभिनंदन हर्षल सर्व प्राण्यांचे आवाज रियल काढले
अतीशय सुंदर एक नंबर कलाकार कोकणातील राज्या मानाचा मुजरा आपणास मानसा परीस हा कलाकार बरा एक नंबर राज्या
👌👌👌खूपच सुंदर 👌अगदी हुबेहूब आवाज आहे
@pappubatre1038
4 ай бұрын
Balu
जबरदस्त! आपल्या कोकणात काय छान talent आहे.
हर्षल पर्यंत तुमची संपूर्ण टीम पोहोचली त्याबद्दल धन्यवाद
खूप गुणी पोर आहे तुझ्या उज्ज्वल भविष्याची मनोकामना ❤❤❤❤
खरच हर्षद खूप अप्रतिम टॅलेंट आहे तुझाच 👌👌👌
Superb 👏👏👏 ह्याला मुंबईला आणून मोठ्या मंचावर सादर केलं पाहिजे
खूपच छान बेटा प्ल्याट फॉर्म या मुळाला मिळायला पाहिजे ❤💐💐
खूप चांगल
हर्षद दादा खूप छान लाजतोस, चेहरा एकदम निरागस आणी आवाज तर अप्रतिम मनःपुर्वक शुभेच्छा
तु खरा पक्षी मित्र आहेस.तुझं पक्षी आणी निसर्ग प्रेम खूप कौतुकास्पद आहे.तुझी ही कला वृध्दींगत होवो तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@SarveshPednekarVlogs
3 ай бұрын
Thanks you
जबरदस्त बेटा
मित्रांनी कोकण ही छान दाखवत आहात । हर्स ल छान बेटा!
लय भारी. खूप टॅलेन्ट आहे पोरा कडे. तुझ्या विडिओ मुळे हा पोरगा सर्वान prayant पोहचेल. एक दिवस हा मोठा कलाकार होईल.
@SarveshPednekarVlogs
7 ай бұрын
Share kr कोकणातील Talent
@shalinigaikwad8670
2 ай бұрын
Nice
अतिशय सुन्दर कला, कमी वयात प्राण्याच्या आवाजाचे प्रतिआवाज़ काढलेत, निरिक्षण बुद्धिचे इश्वरी वरदान, प्रचंड कौतुक!
एकदम जबरदस्त व्हिडिओ ! एकदम आवडला ! छोट्या मुलाने अगदी हुबेहूब आवाज काढले हर्षदचे अभिनंदन करावे तेवढे कमी होईल , हर्षदला भावी आयुष्याच्या अनेक मंगल कामना !
संसद भाऊना आभिनदंन छान 🙏🙏🙏🙏शवॅष भाऊना धन्यवाद ।
अतिशय सुंदर आवाज आहे बाळा तुझा पुढच्या प्रगती साठी खुप खुप शुभेच्छा
हार्दिक अभिनंदन 🎉👍👍
Great Great 👍
शेवटचो ढोकाचो आवाज काढल्यानं खूप मस्त अजून mhasda, टिटवी, गरुड, बेडक्या,कुवा कोमडी, हे आवाज काढू शकेल तो सराव केला तर खूप खूप शुभेच्छा हर्षद ला..
खूप सुंदर मुलगा आहे best off luck बेटा ❤❤ खुप सुंदर आवाज कडतो ❤❤
अप्रतिम कलाकारी नक्कीच जुनी कला जोपासण्याचा प्रयत्न केला गेलाय हीच कला त्याचा व्यवसाय बनू शकेल
बाळा तुझं मनापासून अभिनंदन आणि तुझ्या आई-वडिलांचा अभिनंदन
शाब्बास बाळा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🥳
@SarveshPednekarVlogs
3 ай бұрын
Thanks
खूप मेहनत खुप छान बारीक निरीक्षण ह्या वयात असे छंद very good!
खूप छान आवाज त्याला पुढे येण्यासाठी सहकार्य करावे.
अतिशय सुंदर कलाकरी
हर्षद तुझे खुप अभिनंदन, खुप मोठा हो, फिल्म सिटी मध्ये जाण्याच्या प्रयत्न कर ,कार्टून मध्ये तुझ्या आवाजाचा फायदा करून तुझे दिवस चांगले येतील,, एक लेडी आहे ती खुप छान लहान मुलांचे आवाज काढते, नाव परत सांगेन 👌💐🙏
@RanjeetTitave
Ай бұрын
जबरदस्त पक्ष्यांचे आवाज हर्षद काढतो
जबरदस्त हर्षद बेटा अभिनंदन
खूप छान हुबेहूब आवाज कढतो हर्षद तुला खूप खूप अभिनंदन 👌👌👍👍
हर्षद खूप सुंदर आवाज आहे 👌👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏
खूप छान ❤😊
खुप भारी टायलट आहे आवाजात मित्रा ❤❤
अतिशय सुंदर आवाज
Very nice amazing brother it's so excellent vlog lovely ❤❤😂🎉
@SarveshPednekarVlogs
3 ай бұрын
Thank you so much
Kukare pn mast waaa , sagle aawaz Apratim talent boy .
खूपच छान इतक्या लहानपणी खूप हुशार आहे तर मोठा झाल्यावर तो खूप मोठा हिरो होईल अप्रतिम आवाज आहे
खुप खुप छान मस्त आहे
हर्षद खूप छान, तुझं निरिक्षण खूपच चांगलं आहे,
@SarveshPednekarVlogs
3 ай бұрын
Thanks
Nice... पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
रत्नागिरी च्या कोंबडी पक्षांचा आवाज काढला खुप छान आहे
आती सुंदर बळा प्रॅक्टिस कर.तुला धन्यवाद.🎉
खूप talented ahe ha mulga kip suport to all people अगदी हुबेहुब आवाज काढून दाखवतोय खूप छान जबरदस्त 👌👌👍👍🙏🙏♥️♥️
Lay Bhari
God gifted child, future is bright please don't spoil it 🙏 work hard on your talent . One day your parents, families , neighbours, Village people, your friends every body will proud of you
खूप छान पुढील शिक्षणासाठी
It was nice to hear. Boy is simply talented ❤
मस्त खूप छान आवाज प्राणी आणि पक्षी यांचा आवाज
अभिनंदन हर्षल बाळ खुप खुप शुभेच्छा. ❤❤
अभिनंदन खूप सुंदर आवाज काढतो
खूप छान हर्षद अशीच प्रगती कर बेटा
Khup Chhan ❤😊god bless you
खुप छान 👌 सुंदर खुप मोठा होणार अभिनंदन 💐 तुझं
अतिशय उत्तम काढून दाखविले.
खूपच छान आवाज हुबे हुब
वा असा दुर्गम भागात एवढ टॅलेंट
हर्षद जाधव अतिशय सुंदर आवाज आहे. खूप छान आहे. अभिनंदन 🙏🏼🙏🏼
@SarveshPednekarVlogs
Ай бұрын
Ty
खूपच छान व्हेरी गुड थँक्स
अभिनंदन 💐💐 बाळा कौतुक तुझ्या कलेचं
Khupch chan Harshadla, nisrgachi dengi milali aahe.
Dada khup Chan ❤
वा. छान.आधुनिक तंत्रज्ञानामुळे नविन पिढीला सुप्तगुणाला चालना मिळाली. धन्यवाद.
@SarveshPednekarVlogs
3 ай бұрын
Thanks
Bharich ekdm ❤
वाव खूपच सूंदर मस्तच 👌👌👌👌👌 हर्षद ❤❤
Khup Chan God bless u.
Congratulations harshad god bless you.your voice is very beautiful.thanks.
Khup chann kadakkkk tallent😊😊😊😊😊😊😊
खूप छान मेहेनत. सोपं नाही. शुभाशिर्वाद, शुभेच्छा
Khup great ❤
jabardast talent , kokan is made of this hidden gems ❤ some are known and some are unknown
अतिशय जबरदस्त आवाज काढत आहे
@SarveshPednekarVlogs
3 ай бұрын
Thanks
खूप खूप छान अभिनंदन दादा
जबरदस्त आवाज छान.
Harsed khup chan kharokhar mast 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान वाटले आवाज खूप छान हुसार मुलगा आहे ❤
@SarveshPednekarVlogs
3 ай бұрын
Thanks
Awesome.. Shivaji Maharaj had this talent.. hats off kid
खूप खूप छान
लय भारी हर्षद
अगदी हुबेहूब आवाज ऐकू येत आहेत. 🎉
हर्षद खूप छान 👌👌👍👍
लैय भारी जय महाराष्ट्र .
Go good kala about harshad (voice of pakshi) ..God bless him.ok
Khup Abhinandan Harsh Bala asach pragi kar jevanat
Good job..Search, Find out and encourage such a talent
जबरदस्त 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एक च नंबर हर्षद
खूप छान आवाज.
Super Harshad Bhai 👍👍👍👍👍👌👌👌👌👌
हार्दिक हार्दिक अभिनंदन हर्षद👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम सुंदर अभिनंदन