डोळेनसुन किर्तन करतात डोळेवाल्याला लाजवतील अस किर्तन करतात... हभप. लक्ष्मण महाराज चाकने भाग 1
Ойын-сауық
#कीर्तनाचा_पुडील_भाग_2_मधे #वारकरी_किर्तन#Kirtan_Videos#tag
#Varkari_kirtan
#Kirtan
#varkari_Kirtan
#Bhagavat
#Bhagavat_Kathha
#Kirtan_Kathha
#Bodh
#Bhajan
#gavlan
#Bharud
#Khandesh_Kirtan
#Solo_Wadan
#chal
#Mrudang
#Veena
#mauli_Krupa
Пікірлер: 100
अप्रतिम सुंदर व गोड आवाजातील मार्मीक किर्तन महाराज. महाराजांना डोळ्यांनी दिसत नाही व एकही वर्ग शाळेत न जाता अतिशय सुंदर किर्तन करतात, यावरून कळते की परमेश्र्वराचे अस्तित्व असणे व प्रचिती येते... ज्यांना देव नाही व देवाचं अस्तित्व मान्य नाही अश्या लोकांना व समाजाला हे एक उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते .. चॅनल वाल्यांचे व महाराजांचे खुप खुप धन्यवाद... कारण असे दुर्मिळ किर्तन पहावयास व ऐकायला मिळतात. धन्यवाद...🙏🙏
@siddhaprabhaphulsundar4665
3 жыл бұрын
खुप छान आहे आवाज गोड आहे शब्द उच्चार स्पष्ट आहे संस्कृत चांगले आहे
जयरामकृषणहरि छान। गोडचितंन श्रीहभपलश्मनमहाराजचरंणीदंड़त
Jai Hari Mauli
खूपच सुंदर कीर्तन
याला म्हणाव सुरदास.कृपा माझ्या श्रीराधेची. ती शक्ति महाराजांच्या पाठीसी राहो हिच सदिच्छा. *॥श्रीराधे॥*
सुंदर कीर्तन 👌👌
जय हरी माऊली राम कृष्ण हरी महाराज तुमचे कौतुक करण्यासाठी खरंच आमच्याकडे शब्दच अपुरे पडतात तुमची कीर्तनसेवा तुमचे विचार समाजाला पटण्यासारखे आहेत खरंच माऊली आणि पांडुरंग तुम्हाला व तुमच्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो हीच मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद तुमच्यावर कोणतेही संकट येऊ नये
@rameshthakur5762
4 жыл бұрын
.
खुप छान गुरु माऊली
एकदम भारी असे महाराज फक्तं दहा टक्के च आहे
Khupach chhan Apratim Mauli
रामकृष्ण हरी अप़तीम
परमेश्वराची किमया खरच अगाध आहे याचे सदृश्य उदाहरण
लक्ष्मण महाराज चाकने महाराज खूप सुंदर किर्तन.....
खुप सुंदर
कृपा त्या माऊलीची
जय हारी विठल देखवा विठल पाहवा विठल जय हारी विठल
खूप खूप सुंदर पोपट महाराज गोड कीर्तन
खूप सुंदर राम कृष्ण हरी माऊली
वा सुंदर आमचे सहपाठि
खूपच छान महाराज
रामकृण्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी खूप सुंदर
जय हरी माऊली
Jai Hari maharaj khup Chan
Ram Krishna.hare
खुप छान
Nice kirtankar maharaja - apratim kirtan.
ज्ञानाला डोळे नसुन ज्ञानाने डोळे ऊघढतात
विठुमाऊली
Dole nasun khup Chan kirtan kel
राम कृष्ण हरि,,महाराजांचा गोड आवाज आहे,,
जय.हरी. देवा
राम कृष्ण हरी माऊली गाववाले
Great
जय हारी विठल
अप्रतिम किर्तन.
🌹🌹जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹
रामकृष्णहरी माऊली अति सुदंर महाराज
Nice
अप्रतिम किर्तन सेवा
जय हारी
छान जय हरी मसुली
@vishrantnaikwade7429
4 жыл бұрын
राम कृष्ण हरी
फार सुंदर कीर्तन राम कृष्ण हरी देवाची करणी आणि नारळाच्या आत पाणी
अप्रतिम बाबा राम कृष्ण हरी
बाबा शब्द नाही खुप गोड
अप्रतिम किर्तन महाराज
श्री दादासाहेब स. मलिक.कासली . कोपरगाव.जय हरी माऊली.म्हणतात ना आंधळ्या ची गुर देव राखी.तसा महाराजांच्या पाठीशी देव उभा असतो.
Very. Nice. Maharaj
अप्रतिम
Dole aasnaryala.lajvnar kirhtan. Wa aati sundar
@baliramraut1901
4 жыл бұрын
Parwati Telangpure
राम कृष्ण हरी. महाराज सुंदर कीर्तन प्रवचन भजन अप्रतिम कार्य
राम कृष्ण हरी
राम कृष्णा हरी
खूप छान महाराज
@sampatkawade3045
4 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली गाववाले
@savitapatil5061
4 жыл бұрын
Bhojraj.paralhad.patil.surat.jay.hari
@Prajwaljadhav436
4 жыл бұрын
जय हरी माऊली
अप्रतिम महाराज ,🙏🚩
Jay hari maharaj
Khupach sunder Maharaj
Khup chan maharaj
असाध्य गोष्टी साध्य करणारा फक्त वारकरी संप्रदाय.... दुसर कुणी नाही....
Khub Sundar
@dnyaneshwarjoshi5226
4 жыл бұрын
Khupch chhan kirtan aahe.
रामकृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna hari lll Chhan lll
राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी
Good Nice
Jayhari Maharaj
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
🙏🙏🙏
Very nice
, 🙏🏼🙏
छान
याला भगवंताची कृपा म्हणतात
Ghup bhagvan ahat Maharaj .khre pahta yanac khre dolash mhantat.,
जय. हारी, महाराज
Devala pahayache ahe tar maharjana baga... Sagala kahi bhetel to nirgun parmatma...... Khup kahi na sangata..... Shikun jato.... Te pan jyala kalel tyalach samjel......
@haribuauzakalwade5501
4 жыл бұрын
खुप छान आहे
भाग २
डोळ्या असणारे कीर्तनामध्ये काय शिव्या देतात काय दादा
Number milel ka mauli yancha khup chhan
@nitinchakane4465
4 жыл бұрын
Plz call 9921728336
महाराजांचा मोबाईल नंबर द्या ना माऊली
@nitinchakane4465
4 жыл бұрын
Plz call 9921728336
पकवाज कोण वाजवतो
जय हरी माऊली
Nice
Nice
जय हारी माऊली
जय हरी माऊली
@deepaknawale4234
4 жыл бұрын
Ram karishn hari
@samadhanmore7038
4 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@user-zl2ut9gd6k
4 жыл бұрын
जय हरी ,,खूप छान,,