#KOSHTIMAHARAJ
Ойын-сауық
#KOSHTIMAHARAJ
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा
9822457171 / 7972712188
#koshtimaharaj
Пікірлер: 33
ॐ श्रीराम
खूप सुंदर किर्तन
खुप छान हभप नाना संजय महाराज
राम कृष्ण हरी🙏🚩
🌹🌻🙏🌼🌷🌹🌻🙏🙏🙏🙏🌹🌷Jay Jay Ram Kruna Hari Guru maunli Maharaj Shree Aprtim Chitan Ahe Mauli Aprtim Niropan Sudhar Ahe Mauli Super Se Super Tak Ahe Maharaj Shree Aprtim Chitan 🌷🌹🌷🌹🌷🌷🌻🌷🌼🌹🌼🌹🌷🌷🌷👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे
Apratim kirtan
काल्याच कीर्तन खूप छान झाल होत...चिंतन एकच नंबर मांडलेल होत...नानांना पण राम कृष्ण हरी
छान माऊली
खुप सुंदर चिंतन.. धन्यवाद
nana aprtim kirtan
khup sundar baba
राम कृष्ण हरी
नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोडे खूप छान कोष्टी महाराज
सुंदर खुपच छान अप्रतिम 👌👌🙏🏻🙏🏻🚩🚩🌹🌹
छान आहे कीर्तन वादन खूप छान गायन चिंतन अप्रतिम 👌🙏👏
अप्रतिम गुरुवर्य
जय.हरी. माउली
@koshtimaharaj2646
4 жыл бұрын
आपला नंबर द्या
रामकृष्णहरि बाबा
राम कृष्ण हरी 🙏🙏
रामकृष्ण हरि
खुप छान आहे
Ram krushan hari Vittal keshva Shivaji bala kandllkar Takli haji Ta Shirur
@tukaramsontakke8171
3 жыл бұрын
राधेन आदि अभिचार केलाच नाही कृष्णा गोपिका भक्तिच नात होत
महाराज किर्तन खूप सुंदर झाले परंतु मनाला प्रश्न पडला,तुम्ही सांगितलं की येमुना ही कृष्ण भगवान यांची बायको...आणि मी आजपर्यंत आनेक दिगज्ज महाराज यांच्या किर्तनात आसे ऐकले आहे की समुद्राची पत्नी यमुना म्हणजेच श्री कृष्णाची सासू आणि तिला जावयाचे लहान रूपातील दर्शन हवे आसल्याने तिने रौद्र रूप धारण केले आणि नंतर दर्शन झाल्या नंतर ती ओसरली.!काय खर समजावे?
रामकृष्णहरी बाबा 🙏🙏
छान
पपुकिर्तन केशरी हभप श्री संजय नाना धोंडगे महाराज व पपु आदरनिय ज्ञानेव्क्षरी उपासक हभप श्रीकोष्टि महाराज चरणी सा दंडवत .राम कृष्ण हरी.
श
अप्रतीम तत्वज्ञान सागीतले आहे महाराज संप्रदाय पध्दतीने विचार माडले आहे
कृष्ण काळात अशपृष्यता होती काय? कृपया कीर्तनातून असले उल्लेख जाणीवपूर्वक टाळा. बाकी कीर्तन अतिशय छान आहे. कृपया वाईट वाटून घेऊ नये.
राम कृष्ण हरी