विनोदासाठी कीर्तन ऐकणारे ! ह.भ.प.जलाल महाराज सैयद यांचे कीर्तन ! Jalal Maharaj Sayyad Kirtan
Ойын-сауық
कीर्तनकार : ह.भ.प.जलाल महाराज सैयद
किर्तनकार / गायनाचार्य तसेच कलाकार मंडळीच्या संपर्कासाठी खालील वेबसाईट ला भेट द्या.
marathitadka.com/
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!!
Пікірлер: 116
महाराज,, आपला अभ्यास खुप आहे,, आपली ज्ञानगंगा अशीच अखंड चालु राहो,, आपल्या मधुर वाणीतून अशीच हरी नाम घडो,, महाराज हिंदु ना देव ओळखता आला नाही,, आपण मुस्लिम समाजातून असुन सुद्धा,,देव भगवंत परमेश्वर आपण बरोबर ओळखला,, आपणास,,सा,, दंडवत,,🙏🙏
धर्म हा माणूसपण शिकण्या साठी आहे कुठेही जन्म झाला तरी चालेल महाराजांचं खूप खूप कौतुक वाटत
महाराज या युगाचे कबीर आहात तुम्ही काय अभ्यास जबरदस्त जय हरी माऊली
Jalal maharaj yanna naman
मराठी भाषेचा ज्ञान प्राप्त करुन सुंदर प्रवचन व कीर्तन सादर करणारे अवतारी महापुरुष आहेत सलाम राम कृष्ण हरी
Ramkrishna Hari, Jay Hari vitthal MAHARAJ ❤❤❤
राम कृष्ण हरी....मराठी माणसालाही एवढे ज्ञान नसेल....खरच महाराज तुम्हाला साष्टांग दंडवत.....
जन्माने मुस्लिम कर्माने हिंदू 👌🏼🔥🚩
रामकृष्ण हरी महाराज सुमधुर आवाजात गायनी
राम कृष्ण हरि अभ्यासू कीर्तनकार ,महाराज खरोखर आपण जात धर्म,वर्णभेद बाजुला सारून अतिशय सुरेख पणे समाज प्रबोधन कार्य करीत आहात. आपल्या ह्या कार्याला अंतःकरणा पासुन नमस्कार. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. कधी भगवंताच्या कृपेने योग आला तर आपल्या कीर्तनरुपि सेवेची अपेक्षा आहे. पुन्हा आपल्या चरणी नतमस्तक🙏🙏
अगदी बरोबर,, किर्तन हे शांत रसाचा भाव, आणि भक्तीचा ठाव असावा,,,, माऊली
धन्यवाद महाराज खूप छान किर्तन आहे महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
@prakashbhosale3438
6 ай бұрын
रामकृष्ण हरी महाराज आपलामोबाईल नंबर मिळाला तर बरे होइल
प्रत्यक्ष सरस्वती यांच्या वाणीत विराजमान आहे असे वाटतेय 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👏👏👏👏🚩🚩
आवाज खूप सुंदर आहे👌❤
अतिशय मधुर वाणीतून अध्यात्माचा सारासार विचार करायला लावणारा आत्मचिंतन पर आजकालच्या दगदगीच्या जीवनात आपलं मार्गदर्शन फार मोलाचे वाटते राम कृष्ण हरी
दंडवत जलाल महाराज,, विठ्ठल विठ्ठल,
Very nice Ram Krishna Hari
. Khup ch chhann aikun khup aanand zala
आपलं किर्तन म्हणजे वैष्णव संप्रदायाची ज्ञानगंगा आहे.आभार.
दंडवत !
नमन महाराज
जय श्री राम ह.भ.प जलील सय्यद महाराज खूप छान किर्तन सेवा झाली. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
जन्मो जन्मी यांनी बहू पुण्य केले तेंव्हा या विठ्ठले कृपा केली आणि जन्म जन्मी आपण ही बहु पुण्य केले तेंव्हा हे कीर्तन आपण एकतो आहे ❤
🌹🚩🙏रामकृष्ण हरी जय हरी 🌹🚩🙏
खूप समाधान वाटले वारकरी धर्म सर्व धर्मांचा मुलाधार
जल्ला महाराज आपण दोन धर्मातील दुवा आहात
मराठीत कीर्तन वा वा खरच उत्तम धन्य झालो
राम कृष्ण हरी अभ्यासपूर्ण किर्तन 🌹🌹🌹🙏🙏🙏 सांष्टाग दंडवत या वारकरी संप्रदायाला व महाराजांना.
सुदंर विच्यार सुदंर किर्तन राम क्रिस्नहरि जय गो माता,
Astonishing Personality with Intelectual excellence.
जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सांष्टाग दंडवत वारकरी संप्रदायाला व महाराजांना. धन्य हो वारकारी
आपली वाणी शुद्धता अप्रतिम. भक्ती ज्ञान व कर्म याचा अभ्यास सखोल आणि विशेष म्हणजे उर्दू भाषिक बांधवाने मराठी भाषा आत्मसात करून साधकांना मनापासून आनंद दिला, खूप खूप धन्यवाद माऊली 🌹🌹🪷🪷🕉️🪷🪷🌹🌹
महाराज आपल्या चरणी शत शत नमन
Ram.krushna.hari.graeat.maharaj.
खुपचं छान आहे
अप्रतिम किर्तन सेवा, 🚩🚩🚩🙏🙏
Khoopach Apratim Aaplya Kirtnache Sabdat Miwarnan Karu Shakat Nahi karun Mayeche Kirtan khoopch Anand Watla Pahilyanda Sastang Dandwat Maharaj
जयहरी महाराज राम कृष्ण हरी
🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर महाराज
जय हरि माऊली
तुमचे कीर्तन उत्तम च झालं तसच नारदीय कीर्तन पण उत्तम च असते.
जय हरी
संघर्ष म्हणजे जीवन ❤
Great Maharaj
🎉 राम रहीम एक आहे
जय हो गुरुजी
Jai Hari maharaj
Maharaj 1no.
Jay shree Raam BHARAT mata ki Jay 🚩🚩🚩
Ram krushna Hari,baba vedanta cha sakhol abhyash ahe.
जय हरी❤❤
खूप छान जळालं महाराज.
सादर प्रणाम महाराज🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली 🙏 मानवता हाच खरा धर्म🙏
कीर्तन - भक्ति भगवान् के नाम, रूप, गुण, प्रभाव, चरित्र, तत्व और रहस्य का श्रद्धा और प्रेमपूर्वक उच्चारण करते-करते शरीर में रोमांच, कण्ठावरोध, अश्रुपात, हृदय की प्रफुल्लता, मुग्धता आदि का होना कीर्तन-भक्ति का स्वरूप (लक्षण) है ।
मावली नमस्कार सुंदर ज्ञान
जय हरी🚩🚩🚩
राम कृष्ण हरी, यथार्थ ज्ञान. वेदांतचे विशलेशन सोप्या भाषेत. 🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari
Great maharaj
Jay Hari Maharaj ❤❤
राम कृष्ण हरि
Hari Krishna ❤❤❤
राम कृष्ण हरी 🙏🌷
राम कृष्ण हरी .राम कृष्ण हरी.
🙏🏻🌷🌸 ||राम कृष्ण हरी ||🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी माऊली
ब्रम्ह स्थितीत असतात,,तेव्हा श्रवण करणारेहि त्याच अवस्थेत जातात तेव्हा विनोदी कथनाचा लवलेश असावा लागत नाही.इथेलोक अमृतपान करित असतात.
No one Kirtan 🎉🎉🎉🎉
God bless you
🙏रामकृष्ण हरी
नतमस्तक
राम कृष्ण हरी
जय हारी महाराज
राम कृष्ण हारी
रामकृष्ण हरी 👏👏
Very wonderful maharaj
Ramkrishna Hri
राम कृष्ण हरी महाराज
Jay Hari Mauli
किर्तन हे मनोरंजनाचे साधन नाही हे सत्य आहे. पण.... अति विनोदी ,थट्टा हा किर्तनाचा विषय नसावा अस असुनही असे प्रकारे किर्तन व्यासपीठावरुन होत असल्यास काय करावे ? किर्तनातुन प्रबोधन व्हावे, पारमार्थिक जीवनपध्दती आचरण्यासाठी मार्गदर्शन मिळावे एवढी एक अपेक्षा असते. म्हणुन लोकांना सद्या श्रवण करण्यासाठी काय आवडते हे न पहाता सुदुढ सदाचारी समाज घडविण्यासाठी काय आवश्यक आहे हे शास्त्रा आधारे सांगावे , ऐकवावे अशी थोडीफार अपेक्षा किर्तन प्रेमींची असते.
बुवा खूप छान
आजच्या जमान्यात एक सुध्दा दारात गाय नाही ते तंतवनयान सांगतात
Aatm ghyan ani parmeshvr prapthi kraychi aseal tr ghyan ganga kiva jgnyacha marag wacha tatvdrshi rampal ji mharaj tech purn sant ahet
खरच आधेत्म मजे कसे आसते ते कळले
जय हरी माऊली दंडवत प्रणाम
पुंडलिक वरदा -----
0:53
कीर्तन विनोद आणि मनोरजनासाठी असत हे लोकना दाखवून देन्याच महान कार्य तर तुम्हिच yutubers नी केल आहे…,,,,,,,,ईखाद कीर्तनाला सासु सुनेच भांडन हे कीर्तन ऐकून हँसूँ पोट दुखेल हे थंबनेल तर तुम्हिच बनवून सामप्रदाची आणि कीर्तन परंपरेची वाट लावली आहे ……
Kiti god wani
🙏🙏राम कॄष्ण हरि , कॄपया महाराजांचा मो नं पाठवावा हि नम्र विनंती
महाराज छान कीर्तन ,आणि कुत्र्याचे उदाहरणही छान पण महाराज आम्ही त्याचे थोडेतरी पाळण करतो पण एक मजहब असा आहे की त्याला याच्यातील काहीच कळत नाही व कळुन घेण्याची इच्छा ही नाही.आणि शोकांतीका ही आहे की ते कीर्तनाला येत नाहीत.
1:35 महाराज या हिशोबाने मग कोणालाही छत्रपतींबद्दल बोलूच शकणार नाहीत.
उद्या लोणी प्रवरा ला कीर्तन आहे
@rahaneanitanandkishor576
Жыл бұрын
Yes
Jay Hari Mauli Maharajacha mo.no.send karave hi vinanti
महाराष्ट्र लयच पुरोगामी हाय.म्हणून न समजल्याचं नाटक करतात.
महाराज मुस्लिम असून त्यांना हिंदु धर्म समजतो पण हिंदूना कळला नाही.
@panditamrute5333
5 ай бұрын
अगदी बरोबर माऊली
@RamThakare-vb9uc
5 ай бұрын
उउ😮😮😮
@suprabhamoghe6725
4 ай бұрын
@@panditamrute5333😮एएए ते
पाकिट घेत नसाल तर हे बोलणे योग्य अन्यथा कोरडा पाषाण
@karushnatambeakar1098
4 ай бұрын
मेंदू नावाचा अवयव आहे की नाही तुम्हाला
@SUNRISEACADEMYANSARSIR
Ай бұрын
@@karushnatambeakar1098इंदुरिकर नाही घेत वाटत
मोबाईल नंबर पाठवा