मुस्लिम किर्तनकार : ह भ प कबीर महाराज आत्तार |छत्रपती संभाजी महाराज जयंती किर्तन Kabir Maharaj Attar
Музыка
मुस्लिम किर्तनकार : ह भ प कबीर महाराज आत्तार |छत्रपती संभाजी महाराज जयंती किर्तन Kabir Maharaj Attar
सप्रेम जय हरी मी ह भ प श्री प्रदिप सुर्यकांत ढेरे
( वीट ता करमाळा )
आपणा सर्वांचे संतांचे संगती युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो
संतांचे अभंग , गौळणी ऐकण्यासाठी तसेच शिकण्यासाठी संतांचे संगती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनम्र विनंती
Hi ,
I am Pradip Suryakant Dhere Welcome to my You Tube chainnel santanche sangati.
In this channel we upload new videos Marathi bhajan songs , marathi bhajan abhanga , gavlan , bharud ,kirtan , vitthal bhajan , pandurang songs , haripath and lots more
you like .
नामजप भजन Play list
• नामजप भजन
संतांची अभंगवाणी ( भजन ) Play List
• संतांची अभंगवाणी (भजन)
गौळणी Play List
• गौळणी
देशभक्तीपर गीते Play List
kzread.info/head/PLk...
संतांचे संगती Vlog
• संतांचे संगती Vloge
Пікірлер: 757
धन्य ती माता धन्य तो पिता जयाच्या पोटी महराजांचा जन्म झाला शतशः नमन तुमच्या चरणी
मुस्लिम धर्मात् जन्मून ही येव्हढे सुंदर कीर्तन ❤
याला म्हणतात कीर्तन महाराज आजकाल फक्त टिंगल उडवली जाते मग ती सासू असो वा सून . पण असं कीर्तन खूप महत्त्वाचं आहे या युवकांना. ❤❤ आभारी आहे महाराज 😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी महाराज,खुपच छान चिंतन केले आपण, आम्हाला अभिमान आहे.
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
धरमाचे पालन तुम्ही करत आहात असेच कीर्तन प्रवचन भजन अभंग वाणी फार सुंदर आहे शिवाजी महाराजांनी उडद आविश लाभो हीच देवा जवळ पर्थना
सत्ता र माहाराजांना कोटी कोटी नमन 🚩🚩🚩🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ || राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
व्वा महाराज, आपणास भगवंताचे अनंत आशिर्वाद लाभोत.
Radhe radhe jay hRi krisna
तरडोली मोरगाव बारामती विनम्र साष्टांग दंडवत महाराज 🙏🙏
@santanchesangati
10 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
अतिशय सुंदर बाबाजी.खुप खूप छान वाटले.जय हरि 🙏
अतिशयसुंदर किर्तन महाराज
धन्य माता,पीता त्यांची या असे पुत्र जन्माला घातले
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय
@pushpapatil711
Жыл бұрын
.Shatrapati शिवाजी महाराज कि जय 🙏🌹🙏 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🙏
@FFGAMING-zu8qy
Жыл бұрын
@@pushpapatil711❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ din
राम कृष्ण हरी माऊली खूप छान कीर्तन केले महाराज तुमच्या कीर्तनातून बरंच काही घेण्यासारखं आहे महाराज
माऊली शब्द नाहीत हो काही माझ्याकडे धन्य माता पिता तयाचीया 😊
खूप छान महाराज याचीच गरज आहे आज समाजाला जय शिवराय जय शंभुराजे
जय हिंद जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र जय हरी विठ्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल 🎉🎉 जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र 🎉🎉
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम ❤
महाराज अभिमान आहे जय हरी
खरच खूप छान कीर्तन केलं महाराज आपण
खुप सुंदर किर्तन महाराज आपला अभिमान आहे
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
अत्तार कबीर महाराज उत्तम गायनातून प्रबोधन केलात अभिनदन . आपला आभ्यास वाचन . प्रबोधन . सुदर समोरच्याच्या भाषेत समजेल असे मांडणी करुण वकृत्व . उदाहरण इत्यादी उत्कृष्ट वाटले .
@namadeopavar
3 ай бұрын
😅
Jai Bhavani Jai Shivaji Jai Shree Ram
@santanchesangati
Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏
खूपच सुंदर
Ram Krishna Hari
Dhanyawad maharaj ase kirtankar maharajachi samajala garaj ahe
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी .ऊत्तम किर्तन .शब्द च नाहीत हो.माऊली
खुपच सुंदर कबीर महाराज. ..उदंड निरोगीआयुष्य लाभो हिच स्वामी समर्थ महाराज चरणी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. ..जय हरि माऊली
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद महाराज 🙏
@Temp-ps5tg
10 ай бұрын
😅😊
संतांची शिकवणं. Varkari संप्रदायात जाती paatila थारा नाही..महाराजांना वंदन..रामकृष्ण हरी.
Kaharch katach ala maharaj salam tumchya dharm ani desh bhakti la 🙏🧡🚩
खूप छान
खूप छान असाच जर सर्व धर्म समभाव राहिला तर सखल जग सुखी होईल जय शिवराय जय शंभुराजे
वारकरी सांप्रदायाची उंची वाढवणारे किर्तन
धन्य माता पिता तयाचिया
धन्यवाद बाबा खुप खुप धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय हरी हरी राम कृष्ण हरी
छान, जय शिवराय जय जिजाऊ, धर्म वीर शंभू राजे
Dhany ti mata dhany te pita maharaj khup chan kirtan zhala asach vansh badho vishnavanca jay shiv chatrapati shivray🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वा वा शुभेच्छा माऊली राम कृष्ण हरी माऊली आनंद वाटला किर्तन ऐकून शुभेच्छा
@santanchesangati
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏धन्यवाद माऊली 🙏
@user-zx6tt3yk2k
Жыл бұрын
थोो
@user-zx6tt3yk2k
Жыл бұрын
@@santanchesangatiऔ
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩 राम कृष्ण हरी माउली जय हरी विठ्ठल महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏👏
@santanchesangati
7 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏
जय महंमद खान माऊली
@namdevkale298
Жыл бұрын
आशी कमेंट का केली कळल का.😮
@santanchesangati
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@GaneshJadhav-hd4yb
11 ай бұрын
Good 👍
कबीर महाराज आपकी को भारत को बहुत जरूरत है lआप जियो हजारों साल जय हरी विठ्ठल l छत्रपति राजा शंभू महाराज की जयll
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏
@pramodkshirsagar2743
Жыл бұрын
आपको ही धन्यवाद माऊली
@SavitBhos-rw5we
10 ай бұрын
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देव कष्टविती परोपकारी धन्य महाराज तुमचे माता-पिता
@user-rn7up8ts1g
3 ай бұрын
धनेवाद माहाराज कोटी कोटी नमन
@user-yv2zs4mg1x
3 ай бұрын
आपका नंबर दीजिये माहाराज @@santanchesangati
अभिमान आहे महाराज तुमचा
उदंड निरोगीआयुष्य लाभो हिच स्वामी समर्थ महाराज चरणी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. ..जय हरि माऊली
@santanchesangati
Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏🙏🙏
@user-jj8kx7te8e
11 ай бұрын
🎉🎉🎉
राम कृष्ण हरी ! कबीर महाराज आपण धर्माचा प्रसार आणि शंभुराजे महाराज याचं चरित्र अप्रतिम वर्णन केले.खरोखर आपल्या सारख्या कीर्तनकारांची महाराष्ट्राला गरज आहे.कीर्तन अप्रतिम.....!
अतिशय छान किर्तन महाराज मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या 🚩🙏🚩🌹🌹🌹💐💐💐
@santanchesangati
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
श्री श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत🎉
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏
@SahadevToradmal-le9xq
Жыл бұрын
Maharaj khoop chyan probodan kartya Jai shiv Rai Jai shburaje
@santanchesangati
Жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏
@arundaund6103
Жыл бұрын
धन्य तया माय प्रश्नावली तयार कुळाचा उद्धार अरे हा निर्धार अतिसुंदर खरोखर आपण धर्माचे पालन करत आहात अतिसुंदर महाराज राम कृष्ण हरी जय हरी.
कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा राम कृष्ण हरी माऊली❤
@kavitakushare7183
7 ай бұрын
औंधकर
@PoojaPatil-pu5qb
3 ай бұрын
,,
@NarsingShinde-i3r
Күн бұрын
❤
@NarsingShinde-i3r
Күн бұрын
😢
महाराज तुमच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो तुमच्या वाणीमधे रसाळपणा आहे
राम कृष्ण हरि माऊली
खुप छान महाराज 🙌
आजपर्यंत ऐकलेल्या कीर्तनामधे सर्वात सुंदर कीर्तन... अप्रतिम... 🙏🙏🙏
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
शतश: नमन महाराज अप्रतिम अद्भुत कीर्तन
रामकृष्ण हरि पुन्हा पुन्हा श्रवण करावे असे किर्तन. भक्ती ,शक्ती आणि विचाराचा ठेवा.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
खुप सूंदर ❤❤❤❤❤
खुप सुंदर महाराज .अभिमान आहे महाराज
हभप कबीर महाराज आतार हे वारकरी संप्रदायाचं भूषण आणि वरदान आहेत... त्यांच्यासाठी शतदा प्रणाम... 🙏🏵️🚩🏵️🙏
@santanchesangati
Жыл бұрын
जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏
@ganeshshere-fm1ro
Жыл бұрын
@@santanchesangati छै
@narayannandoskar
Жыл бұрын
@@santanchesangati 6
@user-lh4fg2bj2h
11 ай бұрын
महाराज खुप खुप सुंदर किर्तन आहे संभाजीराजे म्हणजे अवघे विश्व आपल्या तलवारीच्या टोकावर घेऊन जातो
@santanchesangati
11 ай бұрын
जय छत्रपती शंभूराजे 👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
महाराजांच्या चरनावर साष्टांग दंडवत प्रनाम 👏🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
राम कृष्ण हरी जय शिवराय जय शंभुराजे
Mastak hey payavari ya varkari SANTAÇHYA
जय हरी विट्ठल विठ्ठल महाराज खूपच सुंदर शंभू राजे महान योध्दा बदल किर्तन सांगितले.👍👍👍👍👍🙏
खूप सुंदर सुंदर व्हिडिओ छान राम कृष्ण हरी महाराज..... 🙏🙏🚩🚩💐🌺🚩💐💐
@santanchesangati
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@omkarchopde3160
Жыл бұрын
@@santanchesangati😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😮😅
@vijaychavan9660
Жыл бұрын
😅😊😊
Khoop chan trivar manacha muzara mzya vishnudasla akalp ausaya vave taya kula
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद महाराज 🙏
महाराज किर्तन ऐकून डोळयात पाणी आल हो😢😢😢.
@santanchesangati
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@jayshreerakshe6496
6 ай бұрын
@@santanchesangati एक
वा खूप छान आहे अभिमान आहे आम्हाला महाराज तुमचा
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद महाराज 🙏
जय जिजाऊ जय शिवशंभोदेव
@santanchesangati
Жыл бұрын
जय जिजाऊ जय शंभूराजे 🙏
अतिशय सुंदर महाराज. रामकृष्ण हरी
@santanchesangati
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
महाराजांनी खुप छान कीर्तन केले जय हारी माऊली
@santanchesangati
10 ай бұрын
जय हरी माऊली 🙏🙏🙏
Jay Hari Vitthal.
महाराज तुम्हला उदंड आयुष्य labo आई जगदंबेला मागणी करतो, मावळा, सातारी, फलटण. ❤👏
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
खूप सुंदर ❤ 🙏
महाराज खूप छान होते. जय शिवराय जय शंभूराजे
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई ह भ प श्श्री Kabir😢यांनी Dha
किर्तन आएकतांना तिन वेळा डोळ्यात पाणी आले
कान तृप्त करणारी वाणी आहे महाराज तुमची ❤
कबिर महाराज जय जय रामकृष्ण हरी 🎉
@santanchesangati
7 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏
A प्रतीम किर्तन चांगल झालं महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
@santanchesangati
10 ай бұрын
🙏🙏🙏
@eknathdarunkar80
8 ай бұрын
😢@@santanchesangati😮😢😮😊
Waa kya bat hai 👌 no 1 ch 💐 maharaj 🙏🌹jay hari 🌹
राम कृष्ण हरी महाराज खुप छान धन्यवाद मुस
Kup sunder marag❤
खऱ्या अर्थाने 🙂
खूप-छान-हरी-हरी❤❤
राम कृष्ण हरी. आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
राम कृष्ण हरी माऊली. विठ्ठल विठ्ठल खूप छान कीर्तन
खूप सुंदर महाराज 👌👌🙏
धन निरंकार जी,, 🙏🙏
खूप छान रामकृष्ण.हरी
खुपच छान जय हरी माऊली
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏 🙏जय हरी
जय हरि माऊली सुंदर कीर्तन
🙏🙏🙏 काटाच आला पाहिजे तसे विचार आवाज 🙏🙏🙏जबरदस्त
धन्य वाद आपणास महाराज आपण खरं बोलत आहे
🎉❤ धन्य धन्य महाराज मानाचा मुजरा
राम कृष्ण हरि जय शंभुराजे 🙏
राम कृष्ण हरी विट्ठल 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी खुप अप्रतिम काळजाला भिडणार किर्तन
@santanchesangati
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
जय हरी अप्रतिम कीर्तनाची सेवा
@santanchesangati
Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏 धन्यवाद 🙏
Jay shree Raam