Nashik News शर्ट चोरला म्हणून मॉल मालकाचे कामगारा बरोबर भयानक कृत्य

NASHIK NEWS Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai,NASHIK Maharashtra that launched in 2009. NASHIK NEWS NEATWORK India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on NASHIK NEWS MARATHI
गल्ली पासून ते दिल्लीच्या प्रत्येक बातमीबघण्यासाठी नाशिक न्युजवर राहा अपडेट. नाशिक न्युज विशेष रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त NASHIK NEWS MARATHI वर. रानवारा ,नाशिक न्युज विशेष ,बॉलिवूड न्युज ,कृषी संजीवनी ,मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ NASHIK NEWS MARATHI च्या KZread चॅनेलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा NASHIK NEWS MARATHI या आमच्या KZread चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा
/ nashiknews
नाशिक न्युजच्या सर्व बातम्यांसाठी आजच आपल्या फेसबुक पेजला भेट द्या
www.facebook.com
nashik news Marathi live || nashik news Marathi || nashik news Live Marathi || नाशिक न्युज मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live nashik news Marathi || nashik news live || nashik news Marathi News Live || nashik news marathi news live || nashik news maharashtra || nashik news marathi streaming || nashik news maharashtra live || nashik news marathi news live
नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. त्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने बदलून ते नाशिक केले. नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्यामधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’मधून वाहते. शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले. नाशिक जिल्हा समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये आहे. येथील लोकसंख्या 61,09,522 आहे, तर क्षेत्रफळ 15,582 चौ.कि.मी. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नाशिक शहरात महापालिकेमध्ये 6 विभाग आहेत. (नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, सिडको, सातपूर, अंबड). नाशिक जिल्ह्यात महसूल उप-विभाग 9 आहे. तहसील 15 आहे. महसूल मंडळांची संख्या 92 आहे. दोन महानगरपालिका आहेत. एकूण 9 नगरपरिषद आणि 6 नगर पंचायत आहेत. शहरी पोलीस ठाणे 13 तर ग्रामीण पोलीस ठाण्यांची संख्या 40 आहे. जिल्ह्यात एकूण 1383 ग्रामपंचायती आहेत. एकूण गावे 1960 आहेत. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 व आणि लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. ऐतिहासिक काळापासून नाशिकची धार्मिक स्थळ ही ओळख आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ह्याच भूमीत झाला. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. 1200 सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात. वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यामुळे नाशिकची सर्वदूर कीर्ती झालीय.
नाशिकच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी नाशिक न्युजया मराठीन्युज चैनला आवर्जून भेट द्या.

Пікірлер: 197

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar39842 ай бұрын

    मनसेच फक्त या घटनेला न्याय देऊ शकते, only मनसे ...

  • @ashokkhadse4168
    @ashokkhadse4168 Жыл бұрын

    नाशिक कर मॉल वाल्याला हिसका दाखवला पाहिजे सगळ्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे

  • @jindagieksafar...2407
    @jindagieksafar...2407 Жыл бұрын

    पैशांचा माज ए या लोकांना....कोणी जाऊ नका मुहूर्त ला...

  • @UttamPatil-ch7ou
    @UttamPatil-ch7ou3 ай бұрын

    मॉल बंद करा नहीतर तोडून टका मॉल

  • @vishalhajare477
    @vishalhajare4774 ай бұрын

    कृपया ह्या माॅल मध्ये कोणी जावू नका मालका वर कडक कारवाई झाली पाहिजे माॅल सील करा

  • @user-fq2dn6kp5u

    @user-fq2dn6kp5u

    3 ай бұрын

    Tumchya ghary chori zaly tar Kai karsal

  • @saisalve1280

    @saisalve1280

    3 ай бұрын

    ​@@user-fq2dn6kp5u are pan aka shrta sate to moal vala mahinyla cr kamvet asel akshrta sate

  • @ashishmahale661

    @ashishmahale661

    3 ай бұрын

    Evdha marshil ka chorala ?

  • @Raigadala_ali_jag

    @Raigadala_ali_jag

    3 ай бұрын

    Are majurde politicians che stake astat yat Ani tyanchich pora maratat.

  • @shwetapatil4884

    @shwetapatil4884

    3 ай бұрын

    Ho pn akch shirt chorl n police kde dyaych aasa itka maraycha aadhikar ksa konala aahe srl police kde nyaych ki hyani shirt chorl mhnun pn aas mar bapre

  • @kunalrawale3947
    @kunalrawale3947 Жыл бұрын

    हैच मॉल वाले ग्राहका कडून GST च्या नावाने पैशा ची चोरी करतात मग त्यांच् काय ?????

  • @vickyadhav2763
    @vickyadhav2763 Жыл бұрын

    जाहिर निषेध...😡 असला सड़लेला मॉल नको आहे नासिक मधे त्या मॉल मालकाला आणि बाउंसर ला ३rd डिग्री दया ही विनंती आहे पोलिस कडून ...🙏

  • @shailendragaikwad5257
    @shailendragaikwad5257 Жыл бұрын

    लाज वाटली पाहिजे या मालकाला, तुम्हाला कळाले तर, तुम्ही लगेच पोलीसात द्यायचं होतं

  • @SarikaNagrale-sy3dw
    @SarikaNagrale-sy3dw3 ай бұрын

    आरे चोरी केली तर आशि शिक्षा द्याय च hkk कोणी दिला आश्या मॉल मधे कोणीच जावू नका आर्रे देव सुधा माफ करतो

  • @roshannikam6039
    @roshannikam6039 Жыл бұрын

    चोरी केली तर मारायचा काय अधिकार नाही त्यांना कायदा हातात घेतला यांनी पैश्यांच्या जोरावर.

  • @sagarbhalerao5342
    @sagarbhalerao5342 Жыл бұрын

    मॉल मध्ये नाशिक करानो कोणीही जाऊ नका प्लीज विनंती आहे कारण याच्या सोबत असे झालेले आहे लेडीज पण मॉल मध्ये जातात चौकशी केली पाहिजेन

  • @civilfs3114
    @civilfs3114 Жыл бұрын

    Boycott this mall

  • @ganumeghval9510
    @ganumeghval9510 Жыл бұрын

    That Mall should be close 🚫🏴

  • @mukeshvasawa5782
    @mukeshvasawa5782 Жыл бұрын

    गुन्हा दाखल करण्यात आला बरोबर आहे, पण तो मालक आणि त्या चा कुत्त्रांना पण हीच शिक्षा झाली पाहिजे,जे या मुलाला त्यांनी दिली.

  • @vaishnavilimbhore8609
    @vaishnavilimbhore8609 Жыл бұрын

    सर्व मोल मधील कामगार यांना पण शिक्षा झाली पाहिजे कारण त्यांच्या काम होते की त्या व्यक्तीस मदत करावे एकाने पण पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली असती तर त्या व्यक्तीस येवढे मारले नसते ते सर्व गुन्हे गार आत

  • @user-gx3vc3km1d

    @user-gx3vc3km1d

    3 ай бұрын

    होय बरोबर. आहे दोस्त

  • @sanjogtambe2642
    @sanjogtambe26423 ай бұрын

    मालकावर कडक कारवाई करावी

  • @swarnsingpardeshi5185
    @swarnsingpardeshi5185 Жыл бұрын

    हा मालक जर आमच्या गावात असता तर तो मेला असता

  • @poonamr6013

    @poonamr6013

    2 ай бұрын

    Me tr nagda karun marla asta me punyatun boltoy

  • @Gauri.-sambare848
    @Gauri.-sambare848 Жыл бұрын

    यावर अजून एक शर्ट फ्री दिला असता चोरलेला पण त्याला दिलास असता तर त्यालाच लाज वाटली

  • @sanketparashat9458

    @sanketparashat9458

    Жыл бұрын

    To uday parat chori keli asti

  • @user-sx6fy5kx7s

    @user-sx6fy5kx7s

    Жыл бұрын

    बरोबर

  • @siddharthdonde1731

    @siddharthdonde1731

    Жыл бұрын

    Lavkarat lavkar karvayi zali pahije

  • @poonamr6013

    @poonamr6013

    2 ай бұрын

    Arre yaar lokana tu mulga tyatla nahiye actually tyachi situation garib aahe, tumhi thod samjun ghya, tyane kabul kel mazi chuki zali mhanun mg

  • @john.k8787
    @john.k8787 Жыл бұрын

    Kudos to 'Nashik News' for covering such news, the boy could have been killed, citizens of nashik should stop spending their money in this place.

  • @SarikaNagrale-sy3dw
    @SarikaNagrale-sy3dw3 ай бұрын

    किती नीच पनचा कळस 😢

  • @akashsali2469
    @akashsali2469 Жыл бұрын

    Mall band zala pahije nahi tar andolan karu nashik madhi

  • @anitapatkar6590
    @anitapatkar65902 ай бұрын

    खूप वाईट झाले

  • @mosinshaikh5106
    @mosinshaikh5106 Жыл бұрын

    Nich lok baherun Yeun Nashik ch lokanavar aatyachar karta tyachakadun zhali chuki pan marych navt tyala aevd mall band padyla pahije

  • @vijayavarma1365
    @vijayavarma13653 ай бұрын

    नासिककरांनो, जशास तसे असे उत्तर देऊन टाकावे

  • @adityapappal259
    @adityapappal2594 күн бұрын

    शर्ट ची एक्चुअल किम्मती पेक्षा ती प्पट रेट लावतात ती पण चोरी आहे

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre31123 ай бұрын

    Bouncer sathi special act banwayla hawet Khup crime wadhat aahet

  • @adityapappal259
    @adityapappal2594 күн бұрын

    सीसीटीवी कैमरे असताना कशी काय चोरी झाली

  • @kiranchavan2254
    @kiranchavan22543 ай бұрын

    या मॉल ल बंद करा

  • @kirannikumbh3588
    @kirannikumbh3588 Жыл бұрын

    तेंच्या वर ही गुन्हा दाखल केला पाहिजे

  • @shakirakhan1584
    @shakirakhan1584 Жыл бұрын

    Dukan ke malik ko saza milni chahiye.....itna bada malik hokar itna dil chota ..... 💔💔 Sach ki duniya nahi hai .....sach bola to itna mare.....

  • @ravitalikute7099
    @ravitalikute7099 Жыл бұрын

    असे मोल बन्द केले पाहिजे

  • @shantarambhujbal5336
    @shantarambhujbal533618 күн бұрын

    माॅल मालकाला उलटा टांगून मिरचीची धुरी द्या.चोरी करणे गुन्हा आहे पण असे मारणे चांगले आहे का?

  • @rakeshdeore6771
    @rakeshdeore67712 ай бұрын

    चूक आहे चोरी करणे आपल्या कर्तव्या शी प्रामाणिक राहिला पाहिजे,,आणि मारहाण करणे चुकीचे कारण कायदा हातात घेऊ नये

  • @CameragasVlog5agarMore
    @CameragasVlog5agarMore3 ай бұрын

    Hya mall chya google review madhe jaoon taka reviews

  • @supriyachavan4037
    @supriyachavan40372 ай бұрын

    बापरे 😢

  • @sonidonde6073
    @sonidonde60732 ай бұрын

    😢😢😢😢😢

  • @88zzxbc33
    @88zzxbc3321 күн бұрын

    Human right ला complaint कर

  • @UjjwalaRoham-rt4pw
    @UjjwalaRoham-rt4pwАй бұрын

    अनुबॉम टाका मॉलवर

  • @sagarchaudharisc5878
    @sagarchaudharisc5878 Жыл бұрын

    केस तर झाली पाहिजे आणि त्यांच्या वर जानी मारला आहे त्यांच्या वर अरे लाज वाटली पाहिजे त्यांना जे तिते काम करता आहे तिथले लोकांना 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @shreyassalesservices1704

    @shreyassalesservices1704

    Жыл бұрын

    half murder chi case lagli pahije

  • @shwetapatil4884

    @shwetapatil4884

    3 ай бұрын

    दादा लाज असती ना ह्या लोकांना तर आस वागलेच नसते हे राक्षस केस झाली तरी ह्या प्रकाराला तीपण शिक्षा कमीच आहे त्यांना पण आसा मार द्यायला हवा कस लागते आणि कशी इजा होते न ते कळायला हव सरळ पोलिस कडे न्यायचं त्याला सांगायचं समजून आस नको करू पुन्हा किंव्हा काढून टाकायचं त्याने त्याच्या पोटा पाण्याचं दुसरी कडे पाहिलं अस्त पण आसा प्रकार करन हे कोणत्या कायद्यात आहे आस वागणं इतका मार

  • @shortvideo-nb7mn
    @shortvideo-nb7mn Жыл бұрын

    Saglya thikani share kara hm video mall la koni gel nai tr hencha maaj utrel band zala pahije mall

  • @Gauri.-sambare848
    @Gauri.-sambare848 Жыл бұрын

    काडी लागो अशा श्रीमंतीला असा मॉलला

  • @pankajchavan2376

    @pankajchavan2376

    Жыл бұрын

    जाहीर निषेध माँल मालकाचा 😡😡😡😡😡

  • @SarikaNagrale-sy3dw

    @SarikaNagrale-sy3dw

    3 ай бұрын

    नाहीतर काय आश्या श्रीमंत पेक्षा गरीब लोक बर आपल्या कडे जे आहे ते मन मोठ करून देतात

  • @anjanaghatage9015
    @anjanaghatage901521 күн бұрын

    मॉल बंद पाडा

  • @anitagotral4263
    @anitagotral42633 ай бұрын

    आगलावात्यामोलला

  • @vaibhavshinde8613
    @vaibhavshinde8613 Жыл бұрын

    Kharach justice asel tr mala same condition tya owner ani tya powder cha dabba khanarya bouncer chi pan pahichi ahe. . . Kamawrun karhun taka tya mulala chori keli mhnun, marhan ka keli?. Ata toh mar ya doghanna pan dya. Mhnje justice hoil. . Naitr mag samjun ghya apli system kadhi chalte te.. Baghu kay jinkto, paisa ki manuski.

  • @amittambea.t9878
    @amittambea.t9878 Жыл бұрын

    🤦🤦

  • @asur_1968
    @asur_1968 Жыл бұрын

    Are yaar hya baherchya lokana ginayalach nahi pahije - paishacha maaj aalay Yana. atyachar challay nusta. so sad 😢

  • @sanjaydhawas1571
    @sanjaydhawas15714 ай бұрын

    हाल पेटवून दया

  • @kingqueen-cr4rn
    @kingqueen-cr4rn3 ай бұрын

    #Boycott mall

  • @rohidasbasroor3921
    @rohidasbasroor39213 ай бұрын

    Tya malka😮 che hathpay toda.

  • @rahulkhairnar5209
    @rahulkhairnar5209 Жыл бұрын

    Band kara mall

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan99323 ай бұрын

    Mall bycott kara public ne

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda69583 ай бұрын

    Cancel the license of what labour department is doing

  • @hiramanpekhale7751
    @hiramanpekhale77513 ай бұрын

    मोल बद करा.

  • @Pankaj_349
    @Pankaj_349 Жыл бұрын

    भावा तुला जर प्रसानकडून न्याय भेटला नाही तर मला सांग.. तुझ्या प्रत्येक जखमेचा बदला तर घेऊच पन सोबत तुला लागलेला खर्च डबल घेऊ चल ते पण कायदेशीर अन कायदेशीर ऐकलं नाही तर पद्धतशीर 😤

  • @shortvideo-nb7mn
    @shortvideo-nb7mn Жыл бұрын

    Mall band karayla hava asha murkh lokancha motha mall takla mahnje ky badshah zale ka he majlela disto hm mall bhangar malak

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre31123 ай бұрын

    Kayda hatat ghenyapeksha police na sangayla hawe hote

  • @umazade-gx4yh
    @umazade-gx4yh2 ай бұрын

    काही दिवसानंतर शटर बंद होणार.

  • @user-gx3vc3km1d
    @user-gx3vc3km1d3 ай бұрын

    बहुतेक.मारूनच.तकल.आसते😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @lillymartin8554
    @lillymartin85544 ай бұрын

    what a shame, this manager is nonsense. aise marte hai kya. shirt liya tha toh Paisa kaat lete na. itna cheap harkat itna bada mall ka manager karta hai

  • @dnyaneshwargaikwad4951
    @dnyaneshwargaikwad4951 Жыл бұрын

    Ha mall band zala pahije

  • @vishalhajare477
    @vishalhajare477 Жыл бұрын

    माॅल मधील मालकाला व बाऊनसर वर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे ऐवडे मारणे चुकीचे आहे कायदा काय झोपलाय का ❓

  • @shreyassalesservices1704

    @shreyassalesservices1704

    Жыл бұрын

    law & public sequrity chi related nashik madle person tithe shopping kartat ani tayna discount sudda milto rishwat maun kiva kahi velela fukat pan milte mag officer kay karwahi karnar

  • @karnaghuge6511
    @karnaghuge651111 күн бұрын

    #Boycott muhurt

  • @skuser8046
    @skuser8046 Жыл бұрын

    Bharapai ghyaychi hoti pn asa tras denyacha n marnyacha adhikar konala nhi.. Karvai zali pahije sarvavr n bharpai pn bhetali pahije .

  • @sagarchaudharisc5878
    @sagarchaudharisc5878 Жыл бұрын

    भारताचा कायदा काय आता प्रत्येक मॉल मदे पण दिला आहे का मग या पोलीस कश्या साठी आहे मग😡😡😡😡😡😡

  • @shreyassalesservices1704

    @shreyassalesservices1704

    Жыл бұрын

    law & public sequrity chi related nashik madle person tithe shopping kartat ani tayna discount sudda milto rishwat maun kiva kahi velela fukat pan milte mag officer kay karwahi karnar

  • @nitinpathak4176
    @nitinpathak4176 Жыл бұрын

    Muhart biocatt

  • @sandhyagangurde3365
    @sandhyagangurde3365 Жыл бұрын

    भीकारी मोलवाले मोलवालयाना शिकक्षा झाली पाहिजे

  • @arvindgare3151

    @arvindgare3151

    Жыл бұрын

    Nashik madhayt majlaytka asa kartaytka

  • @sunandinishinde1031
    @sunandinishinde1031Ай бұрын

    Marekaryana shisha kile pahija j

  • @deepagosavi6450
    @deepagosavi64503 ай бұрын

    Are kadhun takale aste kamavarun avadhe torcher karayache ka?????

  • @rahulthakarethakare4992
    @rahulthakarethakare4992 Жыл бұрын

    Bad moll

  • @lendepb6174
    @lendepb61743 ай бұрын

    सगळं खरं आहे भाऊ पण चोरी कशाला करायची.

  • @jaysharmasharma7183
    @jaysharmasharma7183 Жыл бұрын

    Mall should be closed permanently

  • @dr.rachnapatil6068
    @dr.rachnapatil6068 Жыл бұрын

    Bycotttttt this shop

  • @sanketmaheshbabubigfantoma1752
    @sanketmaheshbabubigfantoma17523 ай бұрын

    Ha mol.band kara nahitr nashikrani jiv dyava

  • @adityaaditya1482
    @adityaaditya14823 ай бұрын

    Shart tulaa far mahagat padala bhvaa

  • @akashsalve250
    @akashsalve250 Жыл бұрын

    😡😠😤😠😡😠

  • @chandrakanntcjadhav
    @chandrakanntcjadhav2 ай бұрын

    Chukila maphi naahi ......Arun Gavli

  • @arjundive8652
    @arjundive8652 Жыл бұрын

    Karvai zali pahije

  • @bhushandeshmukh6287
    @bhushandeshmukh6287 Жыл бұрын

    Bouncer aani malak par prantiya aahe

  • @mpathan402
    @mpathan402 Жыл бұрын

    Itka maaz

  • @kishormundhe5639
    @kishormundhe5639 Жыл бұрын

    Ya agodar pn ashi dadagiri keliy tithalya lokanni garibala tras deta ka

  • @saurabhyadav-xd7hf
    @saurabhyadav-xd7hf11 ай бұрын

    Malkala direct Zama kara

  • @kailash862
    @kailash862 Жыл бұрын

    Sagle mulna police bolwyla pahije band zhal pahije ha mall

  • @shubhsakalkitchen5608
    @shubhsakalkitchen56082 ай бұрын

    Kya Milana nahin Milana SpiceJet

  • @DK-lz1ed
    @DK-lz1ed4 ай бұрын

    He bouncer Khup dadagiri karatat.. Chance bhetala ki sodat nahi..

  • @rahulthakarethakare4992
    @rahulthakarethakare4992 Жыл бұрын

    Mall colsld

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan99323 ай бұрын

    kay rao shirt gift dyayacha tyala nahitar pagaratun cut karun ghyayache marayache kay

  • @shubhsakalkitchen5608
    @shubhsakalkitchen56082 ай бұрын

    Han Mall band jhalar bhajan

  • @sunandinishinde1031
    @sunandinishinde1031Ай бұрын

    Mulaga pramanik aahe gunhegar vruticha nahi nashik madhil samajik karyakartyano tya mulala nyya dha

  • @user-jy1pv6sm7y
    @user-jy1pv6sm7y3 ай бұрын

    मारहाण झाली हे चुकीचे आहे च पण चोरी करायची गरज काय होती तुझ्यात इतकी माणुसकी होती तर विनंती करून एक शर्ट तुला नक्की फ्री पण दिला असता की त्यांनी .... कदाचित या आधी चोरी होत असतील आणि तू पकडला गेला असणार...

  • @user-it7qm2sf9t

    @user-it7qm2sf9t

    3 ай бұрын

    Marathi aahes ki bhyya gujuu aahere😂😂😂 l....

  • @rajpat4801
    @rajpat4801 Жыл бұрын

    जाहीर निषेध कुणीही जाऊ नका ह्या मॉल मध्ये फुकटात पण कपडे घेऊ नका त्यांचे कपडे कुजले पाहिजे

  • @amittambade4232
    @amittambade42323 ай бұрын

    Pn chori krychich kshyla

  • @saurabhbhoj8758
    @saurabhbhoj8758 Жыл бұрын

    Mall bandach jhala pahije

  • @AlkaMhsaveekar
    @AlkaMhsaveekarАй бұрын

    Aage Lava tya mola

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 Жыл бұрын

    Police station takrar karaychi

  • @pratikpradeshi1306
    @pratikpradeshi1306 Жыл бұрын

    अमिर आहे तर काही पण करनार का

  • @shubhsakalkitchen5608
    @shubhsakalkitchen56082 ай бұрын

    Tamil munawar kaarvayi jhalak

  • @adityaaditya1482
    @adityaaditya14823 ай бұрын

    Mitraa tu 1 shart pan vikat ghayu nahi ahakat

  • @adv4474
    @adv4474 Жыл бұрын

    Bhangar mall

  • @dattasirsat6304
    @dattasirsat63043 ай бұрын

    सोडु नका सालयाना

  • @santoshkokate1965
    @santoshkokate1965 Жыл бұрын

    Mol valyana mara

Келесі