Pudhari News | ड्रग्ज पॉलिटिक्स आणि नाशिक कनेक्शन, नेमकं प्रकरण काय? | Nashik News

Pudhari News | ड्रग्ज पॉलिटिक्स आणि नाशिक कनेक्शन, नेमकं प्रकरण काय? | Nashik News #pudharinews #marathinews
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 14

  • @kale-fx9ew
    @kale-fx9ewАй бұрын

    बरोबर आहे

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105Ай бұрын

    महाराष्ट्र गृहमंत्रालय काय करतोय. तेलंगणा पोलिस कारवाई करतात..

  • @user-gl6eh8mr9t
    @user-gl6eh8mr9tАй бұрын

    तुमचाच प्रतिनिधी सांगतोय अगोदरच शिवसेनेतून हकालपट्टी केलीय तरी तुम्ही शिंदे शिंदे चा सुर लावलाय. कारनामे कार्यकर्त्यांचे बदनामी नेत्यांची हे योग्य नाही. कोणताही पक्ष वा नेता असो

  • @girishm.bhaltidak5596
    @girishm.bhaltidak5596Ай бұрын

    दि. २४ ऑगस्ट 2022 रोजी लेखानगर, नाशिक येथे एक ख्रिस्ती प्रार्थना सभा सुरू असताना तेथे एक युट्युब न्यूज रिपोर्टर घेऊन जाऊन खोटे आरोप करून प्रार्थना सभा बंद पाडणाऱ्या ह्या लक्ष्मीबाई ताठे ह्यांना तेलंगाणा पोलीसांनी आज दि. 11 जुलै 2024 रोजी ड्रग्ज तस्करी रॅकेटच्या आरोपाखाली अटक केली आहे. ही अशी लोकं पुढे करून हिंदुत्ववादी संघटना (त्या सर्व संघटनांची नांवे दि.25 ऑग.22 च्या वृत्तपत्रांत आहेत) ख्रिस्ती समाजाला विनाकारण त्रास देण्याचे काम करीत असतात.

  • @anilalhat5835

    @anilalhat5835

    Ай бұрын

    बरोबर आहे सर

  • @SumeetLondhe-l4u

    @SumeetLondhe-l4u

    4 күн бұрын

    Ashe lok desh chalvnar kaaa ajun kiti dhage dore ahet tapas zala pahije Ani hi bai agodarpasunch he dhande kartiy tar hi baher Kay kartiy. Jeil zali pahije

  • @SumeetLondhe-l4u
    @SumeetLondhe-l4u4 күн бұрын

    Media var tar hi bai khup sangti maze mul engineer sun engineer ahe javai vakil ahe paishachi kahi kami nahi paise ganjy vikun yetoo kam ani kashat karun nahi 😂😂😂😂

  • @Rahul-eo2qr
    @Rahul-eo2qr29 күн бұрын

    Taat jhale bai

Келесі