No video

Nashik News नाशकातील गुन्हेगारी क्षेत्रातील म्होरक्याला जन्मठेपेची शिक्षा

NASHIK NEWS Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai,NASHIK Maharashtra that launched in 2009. NASHIK NEWS NEATWORK India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on NASHIK NEWS MARATHI
गल्ली पासून ते दिल्लीच्या प्रत्येक बातमीबघण्यासाठी नाशिक न्युजवर राहा अपडेट. नाशिक न्युज विशेष रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त NASHIK NEWS MARATHI वर. रानवारा ,नाशिक न्युज विशेष ,बॉलिवूड न्युज ,कृषी संजीवनी ,मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ NASHIK NEWS MARATHI च्या KZread चॅनेलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा NASHIK NEWS MARATHI या आमच्या KZread चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा
/ nashiknews
नाशिक न्युजच्या सर्व बातम्यांसाठी आजच आपल्या फेसबुक पेजला भेट द्या
www.facebook.com
nashik news Marathi live || nashik news Marathi || nashik news Live Marathi || नाशिक न्युज मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live nashik news Marathi || nashik news live || nashik news Marathi News Live || nashik news marathi news live || nashik news maharashtra || nashik news marathi streaming || nashik news maharashtra live || nashik news marathi news live
नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. त्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने बदलून ते नाशिक केले. नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्यामधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’मधून वाहते. शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले. नाशिक जिल्हा समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये आहे. येथील लोकसंख्या 61,09,522 आहे, तर क्षेत्रफळ 15,582 चौ.कि.मी. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नाशिक शहरात महापालिकेमध्ये 6 विभाग आहेत. (नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, सिडको, सातपूर, अंबड). नाशिक जिल्ह्यात महसूल उप-विभाग 9 आहे. तहसील 15 आहे. महसूल मंडळांची संख्या 92 आहे. दोन महानगरपालिका आहेत. एकूण 9 नगरपरिषद आणि 6 नगर पंचायत आहेत. शहरी पोलीस ठाणे 13 तर ग्रामीण पोलीस ठाण्यांची संख्या 40 आहे. जिल्ह्यात एकूण 1383 ग्रामपंचायती आहेत. एकूण गावे 1960 आहेत. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 व आणि लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. ऐतिहासिक काळापासून नाशिकची धार्मिक स्थळ ही ओळख आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ह्याच भूमीत झाला. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. 1200 सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात. वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यामुळे नाशिकची सर्वदूर कीर्ती झालीय.
नाशिकच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी नाशिक न्युजया मराठीन्युज चैनला आवर्जून भेट द्या.

Пікірлер: 36

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble697411 ай бұрын

    कायदा ची वाट कोणी लावली आसेल तर राजकारणी आणि पोलिसांनी ? जय शिवराय जयभिम .

  • @user-hi3hf8tl9y
    @user-hi3hf8tl9y Жыл бұрын

    वरच्या कोर्टातून जामीन मिळवतील हे मात्र नक्की

  • @dishaassociate4128
    @dishaassociate4128 Жыл бұрын

    हे सगळे पैसे देऊन सुटतील... बघा

  • @user-db8ge6cq4u
    @user-db8ge6cq4u Жыл бұрын

    ते जाड काळ पांढरा शर्ट घातलेला बिणलाजा सारखा मुद्दाम हसत हसत चाललंय डांग फाटून हातात आली असाल जन्मठेप म्हटल्यावर पण चाललं आता जसा मला काय फरक नाही पडत असे दाखवत....

  • @pankajbari3420

    @pankajbari3420

    Жыл бұрын

    😂😂😂 right

  • @careless_boyy

    @careless_boyy

    Жыл бұрын

    Tyala nai zali janma thep tyala 7 varsha chi shiksha ahe

  • @amolkhandare3986

    @amolkhandare3986

    Жыл бұрын

    त्याच्या समोर येऊन बोलना तुझी गांड फाटून हातात येईल

  • @shivrajshewale3956

    @shivrajshewale3956

    Жыл бұрын

    Papa hoil toh tuzha

  • @nonameacademy6771

    @nonameacademy6771

    9 ай бұрын

    ​@@shivrajshewale3956tujha ahe vatat 😂😂😂

  • @SuccessStories-ko8nz
    @SuccessStories-ko8nz Жыл бұрын

    Nashik la Gunhegaricha bale killa mhanaryano . Tumhala tya killyavar gelyavar police ch hanta dharun

  • @SuccessStories-ko8nz
    @SuccessStories-ko8nz Жыл бұрын

    Sgle Main Gunhegar nashik che uchalun thevale 🫡 sallute nashik police

  • @kiranmhatre6279
    @kiranmhatre627911 ай бұрын

    काय दनका kiti खुश आहे 😅😅

  • @nonameacademy6771
    @nonameacademy6771 Жыл бұрын

    More tar bjp cha karyakarta ahe naa 😂😂😂

  • @amitwagh6292
    @amitwagh6292 Жыл бұрын

    👍👍👍👍👍

  • @masterbhai7148
    @masterbhai7148 Жыл бұрын

    Khun mothe bhai aahe

  • @user-bm4en1up6z
    @user-bm4en1up6z Жыл бұрын

    Hya photo madhe kon Gund ani kon police kalat nahi saglech hasat ahet

  • @vishuu86
    @vishuu86 Жыл бұрын

    Barobar kel...

  • @hiphop_viral_zone1733
    @hiphop_viral_zone1733 Жыл бұрын

    अरे ३०२ लागतो murder laa

  • @nonameacademy6771
    @nonameacademy6771 Жыл бұрын

    Kahincha baaap hota vyankatesh more ...are tumcha baaap parat jail jatoy ...sudhara re chhhapari porano aai bapa sathi jaga 😂

  • @sukadevsukadevchidhagunjal186
    @sukadevsukadevchidhagunjal186 Жыл бұрын

    काय फायदा जेल भरती करतात

  • @skale326
    @skale326 Жыл бұрын

    Support karnare adhi madhe ghala

  • @akgcraetion1817
    @akgcraetion1817 Жыл бұрын

    Kona kd pahun watat nhi tyana kahi shiksha zaliy😅😅

  • @user-yx5fs2hd4w
    @user-yx5fs2hd4w Жыл бұрын

    D

  • @amolkolekar525
    @amolkolekar525 Жыл бұрын

    Phashi ka zhali nahi

  • @Crazybaba99
    @Crazybaba9911 ай бұрын

    Asa nighto maaj ata kar jail madhe gundagardi

Келесі