Narayan rane यांची खासदारकी जाणार ? ठाकरे गटाची निवडणूक आयोगाला नोटीस | Vinayak raut

BNM News मराठी
डिजीटल दुनियेतलं अग्रेसर माध्यम !
नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी Subscribe करायला विसरू नका.

Пікірлер: 55

  • @deelippatil811
    @deelippatil81114 күн бұрын

    नाही होणार ते निवडणूक आयोग त्यांचेच आहेत..

  • @sagarpujare5186
    @sagarpujare518614 күн бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल 🚩🚩🚩

  • @keshavpawar996
    @keshavpawar99614 күн бұрын

    असा भ्रष्टाचार निवडणूक आयोगाच्या सहकार्यातून होउ शकतो.उचय न्यायालयापर्यंत दाद मागणे आवश्यक आहे.

  • @narendrapandit5443
    @narendrapandit544314 күн бұрын

    पुढे पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही . म्हणजे कायमस्वरूपी घरात .😂😂😂

  • @krishnasurve96
    @krishnasurve9614 күн бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @anandwagh3269
    @anandwagh326912 күн бұрын

    जय हो ऊधव ठाकरें सर.

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg14 күн бұрын

    खासदार की गेली पाहिजे पण सत्ता त्यांची आहे ना राव ईडी सिबिआय निवडणूक आयोग हे त्यांचे ताटाखालची मांजर आहेत

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr14 күн бұрын

    जायला पाहेजे😂😂😂

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar212614 күн бұрын

    लोकांना कोणीही निवडुन येऊ काही घेणं देण नसतं.... माणसे चर्चा करतात आमच्या गावाला कमळा वाल्याने प्रत्येक मताला 5000 रुपये वाटले तर दुसया गावचा म्हणतो आमच्या गावात कमळवल्याने 3000 रुपये प्रत्येक मताला धीले.. तर पहिल्या गावचा म्हणतो आमचा कार्यकर्ता चांगला होता... त्याने वरून किती घेतले काय माहित पण आम्हाला तुमच्या पेक्षा जास्त मिळाले... तर दुसरा म्हणतो वरून आणलं असतील तेवढं कोणी आपल्याला थोडे देणार. मग त्यांचा काय फायदा.... थोडक्यात मतदान पैशावरच चालते हे नक्की आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @sanjayraut3463
    @sanjayraut346312 күн бұрын

    हे झालच पाहिजे....

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare364514 күн бұрын

    पैसे वाटले

  • @GorakshanathMhase
    @GorakshanathMhase14 күн бұрын

    Only money factar changed the result

  • @narkarprakash3501
    @narkarprakash350115 күн бұрын

    जायलाच पाहिजे

  • @user-yq8zx3xm5r

    @user-yq8zx3xm5r

    14 күн бұрын

    विनायक राऊत 25 वर्ष खासदार होता मग त्यांनी का नाही पैसे वाटले 25 वर्ष्यात साधी एक अंगणवाडी बांधली नसेल कोणत्या गावात पडला तो बरा झाला

  • @shekharshinde7309

    @shekharshinde7309

    14 күн бұрын

    आपण कोण शेंडीगॅंग का,😂😂😂😂​@@user-yq8zx3xm5r

  • @vilasbhowad7686
    @vilasbhowad768612 күн бұрын

    सुपर स्टार व्हिडिओ

  • @deepakkadam9577
    @deepakkadam957714 күн бұрын

    500,0000000 ₹ 😮🤔🧐😧

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb14 күн бұрын

    rane yani kokanat berojgari var laksha dyave.....raj thakare kokanacha vikas sarkar madhamatun karu shaktat lokancha viswas aahe.

  • @anu3798

    @anu3798

    14 күн бұрын

    Kiti bholhe ahat dada tumhi.

  • @aniketsawant3112
    @aniketsawant311212 күн бұрын

    विन्या घालवणार काय 😂😂🙆‍♂️😜 ये डर होना चाहिये

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari405611 күн бұрын

    बांदऱ्यात गच्चीवर बसून बियर पिण्या सारखं सोपं आहे का आता हे सर्व ?

  • @vijaylokegaonkar9449
    @vijaylokegaonkar944913 күн бұрын

    Narayan rane saheb ni pati vajvayala ghari basavle tyala. Jai bjp.

  • @user-xi8hr5qo1z
    @user-xi8hr5qo1z10 күн бұрын

    मराठा रानी चतुराई राजपूताना लोगो राजपूताना आगे बढ़ो

  • @user-fn9oo6xz5u
    @user-fn9oo6xz5u14 күн бұрын

    Election commission, CBI, ED, IT,, he BJP PVT LTD, che palalele tomy ahet,, kahihi upyog honar nahi,, Jar SUPREME COURT kharach hastkshep karel,, tarach faayda hoeel🙏🙏

  • @vijaylokegaonkar9449
    @vijaylokegaonkar944913 күн бұрын

    Javal javal sarvach hy Margacha upyog kartate mag sarvach nikal radha kara. Ani parat nivadnuk ghya. Jai narayan rane jai bjp . Maharashtrath cha cm devendraji fadnvis

  • @aniketsawant3112
    @aniketsawant311212 күн бұрын

    जिथे यांची संपते तेव्हा नारायण राणे साहेबानाची चालू होते 😂

  • @M.R.1988
    @M.R.198813 күн бұрын

    हा राऊत पराभूत झाल्यापासून वेडा झाला आहे. काम तर काय केली नाहीत आणि आता रडगारण चालू आहे लोकांची काम व्हावीत म्ह्णून लोक तुम्हाला निवडून देतात नुसते राजकारण करन्यासाठी नाही देत.

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar904912 күн бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे रवींद्र वायकर यांचा खासदार पद घेतलं आहे रवींद्र वायकर हे सुद्धा नगराध्यक्ष होते जोगेश्वरीचे तुम्ही नारायण राणेंचा घेऊ शकत नाही कारण ते निवडून आले आहे विनायक राऊत जवळ एक पण पैसे नाही होता का त्यांनी सुद्धा वाटायचे ना त्यांच्यासाठी काहीच अशक्य नव्हतं ते होतं बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात मोठं होण्याचा प्रयत्न करत होते गरीब बना गाडीतून नाही आणि करणे आणि त्यांना थोडेसे पैसे देणे हे त्यांचं काम आहे हे दोन्ही पक्ष्यांसाठी होतं मग विनायक राऊत यांनी का नाही दिले पैसे म्हाताऱ्या लोकांसाठी त्यांनी वाटले गरीबांसाठी त्यांना वाटलं गरिबांना द्यावं अशी संधी त्यांना कधी मिळणार नव्हती लाख रुपये दिले काय प्रत्येकाला दरिया मे खसखस त्यांचं कॅबिनेट मंत्री चे पद नारायण राणेंना देऊन टाका नाहीतर पुढचं मतदान होऊच नये असे वाटते आहे वेदिका विठोबा घाडीगावकर

  • @VinodPawar-hn5hd
    @VinodPawar-hn5hd14 күн бұрын

    Are pn janteca kaul ahe, he vinayak rautla kalat nahi ka, 10 varsh vada pav khahit hota ka

  • @anu3798

    @anu3798

    14 күн бұрын

    Nawaz Biryani walyana ,mumbai cha vada pav khupu lagla kai

  • @devendragawas6437
    @devendragawas643714 күн бұрын

    Raut bin kamacha manus aahe

  • @user-zt1rb8fn5m
    @user-zt1rb8fn5m14 күн бұрын

    👌💯💪🚩🚩🚩🙏🦊🦊

  • @ratnakargawas9694
    @ratnakargawas969414 күн бұрын

    Vinayk rautne amchya gavat bharmsat paise vatle tyacha sakshidar mi ahe

  • @user-lk7ql4mo5g

    @user-lk7ql4mo5g

    14 күн бұрын

    Tula kiti milale sang

  • @ratnakargawas9694

    @ratnakargawas9694

    14 күн бұрын

    @@user-lk7ql4mo5g 1500

  • @anu3798
    @anu379814 күн бұрын

    Kase base jinkun aalet rane, gujrati golmal, waykar vagere... Yanchi chaukashi houn rajinama ghyaylach hava..

  • @prakashdhage3631
    @prakashdhage363114 күн бұрын

    विनायक राऊत राणे निवडून आले म्हणून तुझी जळली का. तुम्हाला सारखी सर्दी होते का इलाज करा नाहीतर आजार बाळावेल

  • @user-xi8hr5qo1z
    @user-xi8hr5qo1z10 күн бұрын

    बंदी कर मराठी वाला पत्र राजपूताना को करो

  • @chetanparab5816
    @chetanparab581614 күн бұрын

    Joke bhari maryo ja na ata ghari basvilay na binkamacha khasfar hota amhi konoan janya ne ghari basvila khup maaj aala hota lokana gruhit dharle hote..mag kunacha matdanvar ubatha nivdun aale ahet te kiti paise vatle mag...gap bus ani vikas bagh ata kadhixh nahi khasdar tu

  • @jayeshsheth2353
    @jayeshsheth235314 күн бұрын

    TUMHI..NOTICE PATHVNAR NI KHASDARKI JANAR..😅😅😅😅...????

  • @dnyaneshwaryadav724
    @dnyaneshwaryadav72414 күн бұрын

    यानी काय कागद वाटले काय

  • @user-lk7ql4mo5g
    @user-lk7ql4mo5g14 күн бұрын

    Nepali anadi kai kokan cha vat lavnar

Келесі