॥किर्तिकरांचा निकाल॥बदलणारी टोळी सापडली॥Sanjay Raut Live॥Amol Kirtikar॥bjp॥
॥किर्तिकरांचा निकाल॥बदलणारी टोळी सापडली॥
kzread.inforefsPoDIU30?feature=share
Sanjay Raut Live॥Amol Kirtikar॥bjp॥
#ytskattusatylive #sanjayrautlive
#amolkirtikar #bjp #eknathshinde
#shorts #ytshorts #breakingnews #viralnews #Marathinews
Yts Kattu Saty live, Sanjay Raut, Amol Kirtikar, bjp, Eknath Shinde, Shorts, Yt shorts, Breaking News, Viral News, KATTU SATY LIVE NEWS, Marathi News, breaking news,
About Video:-
किर्तिकरांचा निकाल बदलणारी टोळी सापडली? Sanjay Raut Live Amol Kirtikar bjp:-
अमोल किर्तिकरांचा निकाल बदलणारी टोळी सापडली आहे, संजय राऊतांची मिडियाला मोठी माहिती! बातमी पहा! धन्यवाद!
KSL News (KSL न्युज) is a 24x7 Marathi news KZread Channel in India The Mumbai-based.
KSL NEWS Channel ताज्या बातम्यांसाठी सब्सक्राव्ह करा कट्टु सत्य न्यूज चॅनल!
KSL NEWS (KSL न्युज) is a 24x7 Marathi news KZread News channel in India. The Mumbai-based News channel was launched on March 2020. The channel is owned by KSL Group. KSL News has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on KSL News in Marathi language.
Subscribe to our KZread channel here www.youtube.com/@YTSKATTUSATYLIVENEWS For latest (#MarathiNews #breakingnews #breakingnews #KSLNEWSVideos #KSLNews)
log on to:
Social Media Handles:
KZread
kzread.info
instagram
kattu_saty_live_news?
twitter
shyamrictx
Facebook
ShivshriSRao
Пікірлер: 54
एकदम बरोबर आहे. कुंपणाने शेत खाल्ले. फक्त शिव सेना आदरणीय उध्दव बाळासाहेब ठाकरे जय हो.
@GunanathJoshi
14 күн бұрын
ज्या निवडणुक अधिकाऱ्यांनी
वंदना सूर्यवंशीची नार्को टेस्ट करा.
@tulshidasursal761
19 күн бұрын
Brushta Vandana Suryawanshj immediately quit from her services.
@PraveenMore-ru2yv
8 күн бұрын
@@tulshidasursal761😊😊😊
राज्यात घटनाबाह्य सरकार आहे.
निवडणुकीत जर घोटाळा झाला असेल तर निवड रद्द ठरविण्यात आली पाहिजे जनतेला खरे समजले पाहिजे जनतेला तो अधीकार आहे.
हुकूमशाही हटाव
राऊत साहेब झिंदाबाद 🚩🚩
जे जे दोषी आढळतील त्यांना फासावर्ती चढवा कोणताही विचार न करता मग तो कितीही मोठा का असेना हे सगळे योग्य त्या वेळीच झाले पाहिजे नाहीतर असे प्रकार होत राहती येवढ मात्र नक्की आणि या पुढे निवडणुकीला मात्र काहीच अर्थ राहणार नाही
हे कारस्थान फक्त फडणवीसच करू शकतात.
@user-ij6fi2jw2c
19 күн бұрын
हे खरे आहे कारण गजानन किर्ती करांचा मुलगा आहे ना?
अगदी बरोबर राऊत साहेब
वेश बदलून निकाल बदलण्याकरिता देवेंद्र फिरत असतील.
न्यायालयात जा.
जे अधीकारी दोशी असतील त्यांना जनतेच्या हवाली करावे आणि थोडावेळ पोलीस यंत्रणा बाजूला ठेवावी
@user-ij6fi2jw2c
19 күн бұрын
खरं आहे
Sanjay Raut jindabad
भारताच्या दृष्टीने ह्या काय बरा नाय ! कसल्या निवडणुका ?
जय महाराष्ट्र राउत साहेब ❤
हे सर्व प्रकार पाहिल्यावर खरंच सत्तेसाठी आणि पैश्यासाठी लोक किती खालच्या पातळीवर काम करत आहेत यांच्या बुद्धिमत्तेची कीव येते आणि अगदी किळस पण येते.
Right Saheb❤❤❤❤❤
Correct tiger raut sir bjp gangster toli tadiparach ahe.
Raut saheb zindabad
कोण थांबवणार बोलून काय फायदा
Pandlikarla tayar madhe taka.
संजय राऊत साहेब यांनी सांगितले ते अगदी बरोबर आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
ब्रेलेंट. पेपर वर. निवडणुका. घ्या.
Right 👍 Raut sir
Deshaacha PM pan khotaa aahey…evm labaadi ne to pm zalaay
Mistrust servant suspeded.
सप्रिमकोर्टात केस दाखल करण्यासाठी वेळ का करताय.
आगदी बरोबर बोलले राऊत साहेब 100%
*LOKSHASHI MAHNTA NIVADNUK GHETA ASA PRAKARCHE DALBHADDRRI CHALE KARTAT HE DALINDAR GADDAARRIII KARNARE RAJKARANI,////// *MAG DE DHADAK BEDHADAK ADARNIYA SANJAY RAUT SAHEB BOLTAT HE AGDI YOGYA AHE*
माननीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेऊन आपली विश्वासहर्ता जनतेमध्ये शाबीत करावी
तारीख. पे. तारीख
Raut saheb jabardast.....UBT JHINDABAD.....
तुम्ही अरोप केला नाही म्हणून असे घडले, तुम्ही / विपक्ष वेळेत जागे झाले असते तर वायकर च काय असे शंभर ठिकानचे घडले असे कळते, आतातरी जागे व्हा.
काही काही ठिकाणी बीजेपी असेच केले असावे.
SANJAY ROUIT SAHIB GREAT THANKS JAI MAHARASHTRA
Aapn ka krt aahe Yala aapla pathamba aslyas Ya chorila Jvadari aapli nahika
Arrey ashyaa interview det basu nakaa ….jan andolan karun daakhvaa…..tumhala kiti lok support kartaat hey disun yeil…..Srilanka saarkhey andolan kelya shivaay gatyantar naahi….
महाराष्ट्रातील सरकार बेकायदेशीर आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.
महाराष्ट्राचा एकच वाघ फक्त राऊत साहेब.
संके लास वाव आहे
गृहमत्री फडणवीस शिंदे यांच्या मुळं मोबाईल आत आले अमोल किर्तीक र पडले
फोन.से.मशिन.हेक.नही.ते.अदर.लेनेकी.किव.मनाई.है.फोन.से.मशिन.हेक.होतीहे.
राऊत.साहेब.बरोबरच.बोलताय.खरतेच.सांगताय.नीष्ठावंत.एकनीष्ठ.ईमानदार.राऊत.साहेब.जीदांबाद.
CJI ne pan elon kade tuition lavavi kivva elon la bhartatlya shalet pravesh dyava , SATYMEV JAYATE , JAI CJI JAI SHAH JAI ALL JUDGES OF INDIA , YA SARV DEVANNA SASHTANG…..
E v m dhoka huva hai. .
Fadanavas sarakha karasthani ,kapty manus maharashtracya rajkaranat thara deu naye.
Ĥya niklapramane Dehali maðhye Aam aadamiparty aani aaghadiche 7 chya 7 umedvar harane shakyach ñahi .Karan dehli vidhan sabhechya 70 aamadaramaxhya 62 aamdar aapche hote mcd suddha aapnech jinnkali hot.kahi Tari ghapala zLyashivay asa parabhav hone shakyach nahi,