मुंबई । मोदींना शह देण्यासाठी शरद पवारांना काँग्रेसची ऑफर?
Congress Offered NCP Chief Sharad Pawar To Join Congress Against Modi, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on / zee24taas
Follow us on / zee24taasnews
Пікірлер: 1 000
महाराष्ट्राचा जर पंतप्रधान झाले तर सर्व पक्षानी एकत्र यावे ही महाराष्ट्राचा सर्व सामान्या जनतेची इच्छा
राजकारनातला वाघ शरदचंद्र पवार साहेब नक्की पंतप्रधान 👌👌💐💐
Next PM Shard Pawar sir
Zee 24 तास प्रथम आपले खूप खूप धन्यवाद जी बातमी आपण दिली ती खरोखर महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे पवार साहेब
@aabasahedhawale4712
6 жыл бұрын
Arjun Khamkar ताजी. बातमी.दे.मुखेमंत्री
शरद पवार साहेब हेच, अताचे पाॅवरबाज नेते आहेत. पुढे तेच भारत सरकार बनवतील,आणि देश पुन्हा एकदा चांगल्या वाटचालीवर येइल. असे वाटते. जय भारत. असेच वाटते. जय महाराष्ट्र, जय भारत.
@shashiachrekar1653
Жыл бұрын
फक्त बारामती चेच पंतप्रधान आहेत तर फक्त चारच खासदार निवडून आणतात. अरविंद केजरीवाल योग्य
एकच नंबर शरद पवार
शेतकऱ्यांचा कैवारी. फक्त साहेब.
सत्यमेव जयते.जय शिवाजी.जय भिम.
दात होते तेव्हा चणे मिळाले नाहीत, चणे समोर आहेत पण आता दात नाहीत ।
@ramkrishna8614
6 жыл бұрын
yogesh jog aata besanche ladoo karuya kay??? 😃😃
शरद पवार म्हणजे सर्वच आघाडयावर यशस्वी राहणारा भारतातील एकमेव नेते आहेत, आणि अनेक घटक पक्षांना एकत्र आणणारा एकच नेते आहेत . आणि कॉग्रेसनेही त्यांना संधी द्यावी आणि शरद पवारांनेही आपला पक्ष कायम ठेवून यु.पी.ए. चे पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावे त्यांना तमाम महाराष्ट्राच्या वतीने शुभेच्छा.
@9594912372
5 жыл бұрын
College girl sexr
@salmank5081
5 жыл бұрын
Aaa
@shimakambale4660
2 жыл бұрын
0
एकनंबर मानुस
We support saheb
पवार जय पवार साहेब
@balwantgogawale1394
5 жыл бұрын
Iio
Only pavar saheb
पवार =पावर
खूपच आनंदाची बातमी आहे, साहेबांची ही इच्छा आणि आमचीही अपेक्षा त्यानिमित्ताने पूर्ण होईल..
@dattatraygavade1560
5 жыл бұрын
सर्व फोल ठरणार
पवारसाहेब जिंदाबाद एकच साहेब पवारसाहेब
Great News 👏👏👏👏👏👏👏👏
Saheb only saheb
मराठी माणूस पंतप्रधान होणे महाराष्ट्रास अभिमानच आहे आणि पवार साहेबांपेक्षा दुसर कुणी त्या तोडीचा नेता नाहीये..👍👍
@shashiachrekar1653
Жыл бұрын
काय केलं आहे मराठी माणसासाठी ? वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हेच खरे महाराष्ट्राचे नेते.
Pavar saheb next PM
Pawar the power game
एकच नंबर होईल
महाराष्ट्राचा अभिमान शरदचंद्रजी गोविंदराव पवार साहेब
@ashoksatuke9315
6 жыл бұрын
गवद।णःगप।।
Ekada support Karayala hava sahebana
@tukaramnandeshwar2317
6 жыл бұрын
Vinod Patil college of business and
होऊन जाऊद्या एकदा पवार साहेब याना pm
फक्त पवार साहेब ओन्ली राष्ट्रवादी
@sntiwade5312
6 жыл бұрын
That is a good news!!!
@zameershaikh3644
6 жыл бұрын
sharad pawar sahab Congress party join karo plz
Mazya pawar saheb yanchi punnyai
महाराष्ट्राला व्यवस्थित ठेवायचे असेल तर दिल्ली काबीज हवी, आमचे आदरणीय पवार साहेब.
ही संधी साहेबांच्या रूपाने जर महाराष्ट्राला मिळाली, तर हे महाराष्ट्राचे भाग्य ठरेल
@DipakPatil-dl4bs
6 жыл бұрын
साहेबांच्या नावावर मराठीच्या मुद्यावर सेना मनसे सुध्दा पाठिंबा देतील
काँग्रेस संपत आल्याने आता मराठी माणसाची आठवण आली
मूंगेरीलाल का हसीन सपना
We support pawar saheb
@purushottampatil8624
6 жыл бұрын
Thanks
महाराष्ट्रातील 48 पैकी 48 जागा UPA la जाणार जर पवार candidate असतील तर
@ashokdhapate7175
6 жыл бұрын
omkar patil vidharbhachi ani marathwadachi vat lavliy re pawarne manun he khadhich sakky nahi
@shripatingale4515
6 жыл бұрын
It is very real fact if Sharad pawar become Candidates P .M OF INDIA. MAHARASHTRA WILL WIN 48 MEMBARS 100% NO DOUBT. WE ALL MAHARASHTRA PEOPLE PRAY TO GOD IT MAY BE HAPPEND FOR GOODNESS OF INDIA. WELLCOME TO JOIN PAWAR SAHEB.🌷 IN NATIONAL CONGRESS 🌷 CONGRATULATIONS TO MADAM SONIYYJI GANDHI PLEASE THINK DEEPLY AND REQUST TO MR. SHARAD PAWAR SAHEB TO COOPARET FOR FUTCHER PROSPECT. THANKING. SHRIPATRAO INGALE. LONARI.🌷 SBINGALE43@GMAILCOM. JAY HIND 🌷 VANDEMATARAM 🌷 JAYBHARAT MATA 🌷 JAY JAWAN 🌷 JAKISAN 🌷 JAY MAHARASHTRA 🌷 WELLCOME 🌷
@amolbansode2042
6 жыл бұрын
Shripat Ingale
@vilasdalvi1493
6 жыл бұрын
omkar ekale प्रथम मराठा आरक्षण झाले तरच
@jayashreewale4943
5 жыл бұрын
Sharad. Pawar is the best leader.
पवार साहेब धर्मनिरपेक्ष आहे सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपने उभे राहावे पवार साहेब प्रधानमंत्री होनार हे बाकी नक्कीच आहे।
खूपच छान.
Wow..
@macchindrashinde5397
6 жыл бұрын
व्हावे पंतप्रधान शरद पवारांनी, अशी मागणी जनता जनार्दन चरणी.
@bhagwatkale8422
Жыл бұрын
महाराष्ट्र राज्ययाचा पहिला पी एम मला अभिमान आहे 🌹🌹🥀🥀🌺🌺🌷🌷
Maharashtra la golden sandhi
मराठी माणुस पंतप्रधान झाला तर स्वर्गात महाराजांना आणि त्यांच्यासाठी जीव ओवळणाऱ्या मावळ्यांना आनंद होईल.... यासाठी प्रचंड एकी लागेल मित्रांनो.... ७० वर्षातले आपले अधुरे स्वप्न पूर्ण होणार का पण ? मराठी माणुस जेव्हा जेव्हा एकत्र आला तेव्हा इतिहास घडलाय.... आणि आता कलियुगात जर इतिहास घडला ना तर जग जिंकू आपण.... एकच स्वप्न ☺️
@shivajiwaghmode6998
5 жыл бұрын
जनतेनेच विचार करावा
Saheb...Next PM
Only sharad pawar
@rahulzare7257
6 жыл бұрын
Fakt mh parynt Deshat nahi
@rahulzare7257
6 жыл бұрын
AAJIBAAT NAKO
jai maharashtra
@Sunita-ot8lu
5 жыл бұрын
पण
भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
Best wishes.. Good news.
सद्ध्या तरी पवारसाहेब सारखा दुसरा पावरफुल नेता देशातच नाही तर जगात सुधा नाही
साहेब तुम्हाला पंतप्रधान झालेले पाहायाचे आहे.
@yogeshgurav1912
5 жыл бұрын
Ya janmat nahi
@akshatakuchgave7428
3 жыл бұрын
Sxx y
हम नकटे तुम नकटे सब नकाटो का मेला, एक आया नाक वाला वो भी उसका चेला 🙏🏻
मराठी पंतप्रधान होण्याची ही पहिली आणि शेवटची वेळ जाता कामा नये.
Best news ever in my life time Sharad Pawar best Pm
Only Pawar saheb next pm
देशाचा पंतप्रधान हा मराठी असेल तर शरद पवारांना नक्कीच पाठिंबा आहे
महाराष्ट्र राज्याची केंद्रातील शेवटची आशा पवारसाहेब
महाराष्ट्राचा पंतप्रधान होणार असेल तर खुप अभिमानाची गोष्ट आहे ... .....मोदीजी चले जाव...आमचा वाघ येतोय ..
@ramkrishna8614
6 жыл бұрын
pralhad dongare DIWALI SAJRI KARU YAR PAWARSAHEB PM BANUDET
@waghdigambar7412
5 жыл бұрын
pralhad dongare u
@yogeshgurav1912
5 жыл бұрын
WaghLa boltach yet nahi
@siddhihande1382
5 жыл бұрын
pralhad dongare शरद पवार यांना प
@dattatrayagalgate8564
5 жыл бұрын
pralhad dongare
नरेद्र मोदी ना कोणीही पर्याय होवु शकत नाही,कॉग्रेस ने काही म्हनो शरद पवारानी व सर्व मोदी विरोधकाजी केवळ स्वप्न पाहवी
@ramkrishna8614
6 жыл бұрын
Anuradha Yadav ho kay bolta va va gujjubarobar taka bh8dla kay
@dattatraygavade1560
5 жыл бұрын
१०१%
@mhadevshinde8519
5 жыл бұрын
Modin gand maraliki Kay anuradha yadavji
@manoharrao8120
5 жыл бұрын
Keeping in views of the country democracy. It's essential Mr.Pawar should merge N.C.P. With Congress Party.
sharad Pawar is great politician
@rudramorepatil4353
6 жыл бұрын
Mahadev Landge @ barobar bhava, sharad ha ek politician aahe.. Aaplyasarkha sadharan manus nahi.. Sharad politics karu shakato.. Samajkaaran nahi..
@namdevilhe4977
Жыл бұрын
सर सेनापती बापट पारनेर यांच्या जीवन घरीत्रात उल्लेख केलेला आहे की मुंबईची गरज महाराष्ट्रा ला आहे आणि महाराष्ट्रा ची गरज भारताला आहे. मान .पवार साहेबांची गरज भारतालाआहे
आता सर्व काही विसरा लोक बावळट राहीले नाहीत तुम्ही समजता तेवढे
100 Take Gold Pawar Saheb.
I support Sharadchandraji Pawar Saheb as Nxt PM of India.....🚩🚩
@dilipjagdale2710
5 жыл бұрын
जय शिवराय Sharad pawar is a great leader and administration
Pawar Vs Modi
Very nice very right 👍👍👍👍👍 massage from you God is great sachi ka Seth begwan hi sayat maya jai ta jai javan Jai kisan jai bharat ki sachai hi begwan
आता जर मराठी पंतप्रधान नाही झाला तर पुढची 50 वर्ष नाही होणार आणि तोपर्यंत महाराष्ट्राची वाट लागणार
@shivprasadtondare7718
6 жыл бұрын
Pawar saheb pm honar yaat Kay vvad nahi
@ashokgavande6681
6 жыл бұрын
omkar ekale good batmi
@dadasahebgavali4844
5 жыл бұрын
ठीक ज़बान चलती नहीं बने जा रहे हैं पंतप्रधान एबीसीडी आती नहीं बनने जा रहे हैं पंतप्रधान महाराष्ट्र के लिए कुछ किया नहीं इतने साल में बने जा रहे हैं पंतप्रधान
@rameshtorane9964
5 жыл бұрын
.
@yogeshmane284
5 жыл бұрын
Pwarani Marathi lokana 90/ reservation dila hota marthi pm
कामाला लागा..👍👍
@ramkrishna8614
6 жыл бұрын
shubham ingole 👍👍👍👍
Only Pawar Saheb
Only pawer saheb.
@vasantjadhav8296
6 жыл бұрын
शरद पवार आगे बढो
I Like Power saheb
पवार म्हणजे पावर....
@kakasahebmundhe270
5 жыл бұрын
Only SHARD PAWAR SAHEB
मराठी पंतप्रधान हवाच
हो
Next PM Pawar Saheb
Good news✌️for Maharashtra state
पवार साहेब तुम्ही आगे बडो
Aati uttam
Amazing
Power of pawar
जय महाराष्ट्र
शेवटी जाणार एकदाचे हे शेठजी भटजी वाल सरकार
मराठी पंतप्रधान पवार साहेब होत असतील तर सर्व एकत्र या
@Laughterkida
6 жыл бұрын
मुंबई indians २०१८ फुल टीम squad kzread.info/dash/bejne/k36Nt7Sbdrm3f8o.html
@samirqureshi9161
6 жыл бұрын
Okay
@vilasdalvi1493
6 жыл бұрын
chandrakant dadas कशाला मरठा आरक्षणाच्या विरोधात?
@bhausahebsable3147
5 жыл бұрын
पवार साहेब पंतप्रधान कन्नड व ओरगाबादसर्व मनहाय
Pawar Saheb as pm havet......
@dnyaneshwardahatonde9965
5 жыл бұрын
Only ma.modi sa
सोनिया चा backround उघडून पहा हिची विश्वास घाताचे रेकॉर्ड आहे तिला फक्त राहुल ला पंतप्रधान बघायचंय आणि त्यासाठी ती कोणत्याही स्थरावर जायला तयार आहे हे लक्षात ठेवा
साहेब...
जाणता राजा .....
Nkki anad hoil pawar saheb pm zale tr
जात , धर्म या सगळ्यागोष्टीना बाजुला ठेवुन आपण सर्वानी मराठी म्हणुन मराठी माणसाच्या( शरद पवार साहेब ) यांच्यां मागे भक्कम पणे उभराहायला पाहिजे.... जय शिवराय 🚩
@shashiachrekar1653
Жыл бұрын
पवार साहेब हे स्वतः ला मुस्लिम समजतात. शिवाजी महाराजांच्या स्मारकाला डावलून कोंढव्यात हज हाऊस बांधले. अडीच लाख मराठी गिरणी कामगारांना देशोधडीला लावून अमराठी धनिक लोकांसाठी टावर्स बांधले
🚩 jai Maharashtra 🚩
शरद पवार पंतप्रधान झाले पाहिजेत
@vijaykanhe119
6 жыл бұрын
Vijay kanhe
@deepalishah7833
6 жыл бұрын
Sharad Pawarji P.M.Zalech pahijet
@appasahabnijva9303
6 жыл бұрын
Ganesh Nandare
@govindkerure7827
5 жыл бұрын
शरद पवार साहेब PM पाहिजेत
@anilkumbhar844
5 жыл бұрын
शरद पवार पंतप्रधान होवुच शकणार नाही कारण त्यांचे राजकारण वेगळे असते
shrad pawar is great
@satishsaxpotobadgujar9165
6 жыл бұрын
tejas bhore saxpoto
Jai Maharashtra.........
Only✋✋✋✋
Power of pawar... Next pm fkt saheb
Saheb lay bhari
@VijayKumar-hw2bi
6 жыл бұрын
3ps for P is the best opportunity for MAHARASHTRA, INDIA. de dhakka¡!!!!!!!!!!!!!!!!!!!
@abasahebpandit1782
6 жыл бұрын
Nandkumar Chavan
@abasahebpandit1782
6 жыл бұрын
आता सर्वांनी कामाला लागा . पंतप्रधान फक्त शरदचंद्रजी पवार साहेब.
ग्रेट पवार साहेब,पवार साहेब हेच आज पावर फुल नेते आहेत
चाय बिस्कीट
महाराष्ट्राचे नेते राजमान्य श्री शरद पवार
@dayanandkhanna1802
6 жыл бұрын
चला कामाला लागूया
@srnp0007
6 жыл бұрын
*विदेशी बाई समोर नतमस्तक होणारे "राजमान्य" नेते ????*
@ramkrishna8614
6 жыл бұрын
srnp0007 kahi Ambani chya paishasamir sheput halawtat adanichi gand chattat 🤣🤣🤣🤣🤣
@srnp0007
6 жыл бұрын
*Ran Krishna* :- म्हणजे पवार साहेब स्वताचा पैश्या च्या ज़ोरावर राजनीति करतात ? *:-)*
@vilasdalvi1493
6 жыл бұрын
Nikhil Pawar पण मराठा आरक्षण मान्य पाहिजे ना
Good news
*घासून होणार*
आक्का महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे उभा राहील करुद्या देशाचे नेतृत्व महाराष्ट्राला 1 शीवसानिक
हाच खरा महाराष्ट्रातला पंतप्रधान पदाचा दावेदार आहे मा..शरद पवार साहेब
@vijaygaikwad5836
5 жыл бұрын
Bundsegaivahhoudeseaatinhi
@yogeshgurav1912
5 жыл бұрын
Bobad. Bolta yeina . Ke kuth pm honar
@dr.rukiramwadhai4593
5 жыл бұрын
Very good
@shirishwaghmode7734
5 жыл бұрын
Jio TV
@bhaugunjal3731
5 жыл бұрын
Bhikaji Ugale जेव्हा
Saheb pls prime minister banun dakhva pls ekda
@rudramorepatil4353
6 жыл бұрын
Sushil P @ bhava kiti exicited hoto aahes, sharad kahi ithe nahi aahe tuzi request vaachyala..
खूप छान बातमी मराठी पंतप्रधान होणार
2019 पंतप्रधान पदासाठी एकमेव नेता पवार साहेब