Jayant Patil UNCUT : जयंत पाटलांचं धुवांधार भाषण... भुजबळांपासून सर्वांनाच घेतलं फैलावर

Jayant Patil UNCUT : जयंत पाटलांचं धुवांधार भाषण... भुजबळांपासून सर्वांनाच घेतलं फैलावर
#ajitpawar #sharadpawar #jayantpatil #ncp #maharashtrapolitics #maharashtranews
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 755

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 Жыл бұрын

    खूप छान जयंत पाटील.❤🎉

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 Жыл бұрын

    डर नही, प्रामाणिक माणूस,RR पाटील सारखा, वाईट काळात साहेब सोबत

  • @sujatadodke.

    @sujatadodke.

    28 күн бұрын

    औठौ😊

  • @dyandeogawari
    @dyandeogawari Жыл бұрын

    नेता असावा जयंत रावांन सारखा सलाम साहेब तुमच्या विचारांना.. 👌👌✌️✌️

  • @subhashvarekar4529

    @subhashvarekar4529

    Жыл бұрын

    जयंत पाटील साहेब सलाम करतो साहेब जय महाराष्ट्र

  • @parshramjadhav1031

    @parshramjadhav1031

    Жыл бұрын

    👍

  • @prithvirajedn

    @prithvirajedn

    Жыл бұрын

    Jayant patil saheb jagavegle neta aahe, khup sayami nete aahet❤❤❤

  • @RajendraSurase-kz9zd

    @RajendraSurase-kz9zd

    Жыл бұрын

    मा शरद पवार साहेब यांना सलाम

  • @vishalbamane3088

    @vishalbamane3088

    11 ай бұрын

    Majha favorite neta

  • @swapniljadhav2063
    @swapniljadhav2063 Жыл бұрын

    आदरणीय जयंत पाटील साहेब.... आपण आपल्या नेत्याप्रती असणारी श्रद्धा व निष्ठा दाखवली, आपला आम्हास अभिमान वाटतो 🙏

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 Жыл бұрын

    खूपच छान भाषण झाले जयंत पाटील साहेब... आज आर आर पाटील साहेब खरच हवेच होते..खुप गरज आहे तुमच्या सारख्या एकनिष्ठ माणसांची साहेबांना आत्ता.. श्रीनिवास पाटील यांच्या सारखा एक मित्र आणि सुप्रिया सारखी मुलगी असल्यावर अजून कशाची कमी नाही...जिद्द आहे असेल कायम...शरद पवार साहेब जिंदाबाद...आम्ही आहोत तुम्हा सर्वांसोबत... सर्व कोल्ह्यांची शिकार आरामात करू..अभिमान आहे तुम्ही साखराळे,इस्लामपूर चे आहात.. खूप खूप छान वाटते

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga Жыл бұрын

    पाटील साहेब... दमदार भाषण.. 👍💐

  • @MushtaqueNadaf
    @MushtaqueNadaf Жыл бұрын

    खरच ,आज मन भाराऊन गेलं तो म्हणजे *शिवघोष* ऐकून...हाच एकोपा कायम राहू दे..एवढीच इश्वर चरणी प्रार्थना..🙏🙏

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 Жыл бұрын

    लय भारी जयंतराव पाटील याला म्हणतात खरी ईमानदारी

  • @mahadevbhosale6297
    @mahadevbhosale6297 Жыл бұрын

    एकनिष्ठ म्हणजेच जयंत पाटील साहेब & संजय राऊत साहेब. तुम्हाला सलाम. 🙏

  • @1984sanjubaba

    @1984sanjubaba

    Жыл бұрын

    Arey murkha mhane Mahadev Bhosale ..tumhala salaam

  • @mahadevbhosale6297

    @mahadevbhosale6297

    Жыл бұрын

    @@1984sanjubaba अरं बुल्या अधि मराठीत निट लेहीला शिक मग ईग्लिश मध्ये लिहा.आलाय कंमेटला उत्तर द्यला.🤣🤣🤣

  • @1984sanjubaba

    @1984sanjubaba

    Жыл бұрын

    @@mahadevbhosale6297 Ani ..murkha mhanjech Mahadev Bhosale ..tumhala Salaam 🙏 .... Ata thik ahe na ??

  • @mangeshvaidya937
    @mangeshvaidya937 Жыл бұрын

    व्वा . जयंतपाटिल एक प्रगल्भ नेता. सलाम

  • @sanjaywalvekar4551
    @sanjaywalvekar4551 Жыл бұрын

    जयंत पाटील साहेब तुम्ही आमच्या वालवा तालुक्या मधले तुमच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत आगे बढ़ो

  • @ganeshpawara5628
    @ganeshpawara5628 Жыл бұрын

    जयंत पाटील साहेब एक सज्जन राजकारणी, सुसंस्कृत व्यक्तिमत्व व कट्टर निष्ठा असलेले नेते आहेत, यांच्या तोंडातून कधीच कटू शब्द मी तरी ऐकलेला नाही........सलाम

  • @SamravKamble

    @SamravKamble

    11 ай бұрын

    आणि

  • @nathuramkhot2878
    @nathuramkhot2878 Жыл бұрын

    जयंत पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है32 शिराळकरपश्चिम महाराष्ट्र

  • @vinoddhapate3871
    @vinoddhapate3871 Жыл бұрын

    राजकारणात आशी माणस कमी आसतात,सांगलीकरना दोन माणस भेटली,एक आर आर आबा आणी जयंतराव पाटील साहेब....🎉

  • @parshramjadhav1031

    @parshramjadhav1031

    Жыл бұрын

    💯

  • @aniketshinde6098

    @aniketshinde6098

    Жыл бұрын

    पतंगराव कदम

  • @datajipatiltasgoan4587

    @datajipatiltasgoan4587

    Жыл бұрын

    पाटील आहेत ते जान जाये पर वचन न जाय

  • @avinashvalvi1336

    @avinashvalvi1336

    Жыл бұрын

    ✌️✌️✌️🙏💯💯बरोबर आहे

  • @rajshrishahuraje4395

    @rajshrishahuraje4395

    Жыл бұрын

    usme ka ye chakit chandu . CHAKIT CHANDU.

  • @nandkishorjagtap7899
    @nandkishorjagtap7899 Жыл бұрын

    पहिल्यांदा जय भवानी जय शिवाजी हे घोषणा आईकू आली तुमचा पक्षात

  • @mauliyadav5675

    @mauliyadav5675

    Жыл бұрын

    😂😂😂😂

  • @yogeshkhade8049

    @yogeshkhade8049

    Жыл бұрын

    बरोबर 😂😂

  • @KaradGanesh

    @KaradGanesh

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @prabhakarshinde2520

    @prabhakarshinde2520

    Жыл бұрын

    😂

  • @jaymaharashtra..3105

    @jaymaharashtra..3105

    Жыл бұрын

    सगळ्यात जास्त छत्रपती चा अपमान भाजप ने केलं...Koshyari होता तेव्हा काही केला नाहीस रे....राष्ट्रवादी वाले कमीत कमी छत्रपती चा अपमान तरी करत nhit ना..

  • @narayanbhoir3516
    @narayanbhoir3516 Жыл бұрын

    जयंत पाटील साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @dattamadaswar4905
    @dattamadaswar4905 Жыл бұрын

    आम्ही सदैव तुमच्या पाठीशी ✌️✌️✌️

  • @parshramjadhav1031

    @parshramjadhav1031

    Жыл бұрын

    👍

  • @vijaykumarpatil8542
    @vijaykumarpatil8542 Жыл бұрын

    आम्ही सांगलीकर, आम्हास आपला अभिमान

  • @shantanusawant5057

    @shantanusawant5057

    Жыл бұрын

    कुणाचा?

  • @gautammagare9349
    @gautammagare9349 Жыл бұрын

    डॉ अमोल कोल्हे जी खूप छान संधी निर्माण झाली आहे

  • @sairamkottawar4483
    @sairamkottawar4483 Жыл бұрын

    खरंच जयंत पाटील साहेब ग्रेट आहेत

  • @SuhasMethe
    @SuhasMethe Жыл бұрын

    निष्ठावंत.....आदरणीय साहेब

  • @mohanpednekar7323
    @mohanpednekar73238 ай бұрын

    व्वा सलाम साहेब तुमच्या विचाराना

  • @abhijeetvichare4035
    @abhijeetvichare4035 Жыл бұрын

    पाटील साहेब म्हणून मी आणि हजारो चाहते तुमचे फॅन आहोत

  • @rajendrapavitrakar4804
    @rajendrapavitrakar4804 Жыл бұрын

    नेता असे पाहिजेप्रसंगी खंबीर पणे पाठीशी उभे राहिले धन्यवाद

  • @Samarth9977
    @Samarth99772 ай бұрын

    खूप छान वाटल❤❤

  • @arunpatil5282
    @arunpatil5282 Жыл бұрын

    मी निष्ठावान शिवसैनिक पण जंयत पाटील साहेब तूमचा निष्ठेला मानाचा जय महाराष्ट्र भले आमी बाळासाहेब याचं निष्ठावान शिवसैनिक आहेत पण निष्ठा फार महत्त्वाची आहे मनून आमी पण आमची निष्ठा फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा सोबतच. जय महाराष्ट्र

  • @gajananraut4138
    @gajananraut4138 Жыл бұрын

    आदरणीय, जयंत पाटील साहेब सच्चा विश्वासू सहकारी सदैव अडचणी काळात सहभाग घेऊन प्रगल्भ विचार व समयसूचकता पुर्वक विचार कणखर भूमिका पार पाडत आहात त्याला त्रिवार वंदन 🙏🙏🙏

  • @anillamb1522
    @anillamb1522 Жыл бұрын

    ऐक काळ होता ,जेव्हा दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ,हा गर्व व सार्थ अभिमान होता पण आता वाईट वाटते की महाराष्ट्राचे तख्तही पालटतो गुजरात माझा..... सर्वांच्या सतेच्या खेळात महाराष्ट्राची मात्र बदनामी झाली.......😢😢😢😢😢😢😢

  • @kartiksk-artic

    @kartiksk-artic

    Жыл бұрын

    कारण हे नेते राष्ट्राचा विचार करत नाहीत.हे नावाला राष्ट्रवादी आहेत,प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्रवादीपण नाहीत.वसंतदादासारख्या ४ थी पास माणसाची दुरदृष्टी बघा की महाराष्ट्रात वारेमाप शैक्षणिक संस्था उभ्या राहील्या.पण जयंतरावांचे उच्चशिक्षित पिताश्री त्याचा द्वेष करायचे.कर्मवीरांसारखे लोक पोटतिडकिने ज्या संस्था उभारतात ,त्यात हे आयत्या बिळावर... पवारांनी कोणत्याही चांगल्या संस्था उभ्या केल्या नाही.मात्र ताबा घेतलाय.

  • @kartiksk-artic

    @kartiksk-artic

    Жыл бұрын

    गुजरातच्या मराठी बांधवांना विचारा मोदींनी त्यांना काय स्कॉप दिलाय.अरे तिथला प्रदेशाध्यक्ष मराठी आहे.त्याच्या अध्यक्षतेखाली गुजरातमध्ये क्लिन स्विप मिळाला.मोदींचे अनेक मार्गदर्शक मराठी आहेत.RSS मध्ये मराठी लोक संख्येने अधिक व मोठ्या पदावर आहेत. महत्वाचं.दिल्लीवर आता मुघलांचं ,इंग्रजांचं राज्य नाही.

  • @mayurmali8302
    @mayurmali8302 Жыл бұрын

    अश्या कठीण काळात रक्ताचा माणूस गद्दार निघाला. पण जयंत पाटील साहेब आपण निष्ठेने आणि खंबीरपणे साहेबांसोबत उभा राहिलात. इतिहासात आपली कायम नोंद राहील. Proud of you👍

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug Жыл бұрын

    एक नंबर जयंत पाटिल साहेब

  • @kailasshinde5610
    @kailasshinde5610 Жыл бұрын

    राईट

  • @rajikdeshmukh2761
    @rajikdeshmukh2761 Жыл бұрын

    Bjp ची अती झालीय २०२४ येवू द्या

  • @snehaghadi8884
    @snehaghadi8884 Жыл бұрын

    सलाम पाटील साहेब जय महाराष्ट्र खूप छान

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Жыл бұрын

    आम्ही सदैव तुमच्या पाठीशी.

  • @vinodmestry588
    @vinodmestry588 Жыл бұрын

    Jayant patil saheb ek saccha neta. ..jai maharashtra

  • @minalpatil2826
    @minalpatil2826Ай бұрын

    आर आर पाटील व जयंत पाटील सारखे निष्ठावंत नेत्यांना सलाम

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v Жыл бұрын

    Power is pawar

  • @kadeerpatel2153

    @kadeerpatel2153

    Жыл бұрын

    Rashtrawadi punha jast wadhel

  • @positivekumar3546

    @positivekumar3546

    Жыл бұрын

    😂

  • @siddhantsawant5717

    @siddhantsawant5717

    Жыл бұрын

    Only ncp

  • @sunilmapare6564
    @sunilmapare6564 Жыл бұрын

    एकनिष्ठ जयंत पाटील साहेब

  • @idontcarei1

    @idontcarei1

    Жыл бұрын

    EKNISHTA CORRUPT SUPPORTER TO ANI TUMI

  • @yogeshrokade5645
    @yogeshrokade5645 Жыл бұрын

    जयवंत पाटील साहेब म्हणजे एक प्रामाणिक माणूस राजकारण बाजूला ठेवा. भावी मुखयमंत्री. साहेब खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kawalkarprashant7402
    @kawalkarprashant7402 Жыл бұрын

    हा खरा माणूस आहे जयंत पाटील साहेब तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे.

  • @purushottaminfmeshraum5951
    @purushottaminfmeshraum5951 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय गुरुदेव , जय अख़ंड महाराष्ट्र ,हमसे है जमाना ‌,जमानेसे हम भी सही , और राष्ट्रवादी जैसा पक्ष कोही नही .

  • @chakradharnatkar4657
    @chakradharnatkar465725 күн бұрын

    एक सच्चा कार्यकर्ता, एकनिष्ठ,खरोखरच साहेबांचा शिलेदार.

  • @balshiramkarande9108

    @balshiramkarande9108

    18 күн бұрын

    जे 3:24 3:25

  • @shrinathtractors9157
    @shrinathtractors9157 Жыл бұрын

    राजकारणातील खरा राजहंस जयवंत पाटील साहेब

  • @SureshPatil-gv1rc
    @SureshPatil-gv1rc Жыл бұрын

    भावि मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब आम्ही तुमच्या पाठीशी

  • @_ssp13
    @_ssp13 Жыл бұрын

    राजकारणात 100% शुध्द कोणी नसत पण एक कट ऑफ जनतेनं लावला पाहिजे...ज्यांच मिरीट चांगल त्यांना समर्थ करा...आज शरद पवार हे शिव , शाहू , फुले आंबेडकर यांच्या विचारांवर ठाम आहेत...तर काही सत्तेसाठी देशातील नागरिकांमध्ये धर्म , जातीने विष कालवून सत्ता भोगत आहेत...त्यांच्या पेक्षा शरद पवारांचं राजकारण हे मिरीट मध्ये बसत म्हणून त्यांना पाठिंबा द्या...शेवटी महाराष्ट्राचा माणूस आहे...दलाल शेठ नाही...

  • @lorddsschool8421
    @lorddsschool8421 Жыл бұрын

    JAYANT PATIL...IS SEEN!!! HIS HEART IS OPEN TODAY!!!

  • @rahullokhande3317
    @rahullokhande3317 Жыл бұрын

    2024 ला आपण मुख्यमंत्री ही काळया दगडावरची पांढरी रेष.only.जयंत पाटील साहेब.

  • @sharadpawarfan
    @sharadpawarfan Жыл бұрын

    फक्त एकच साहेब शरद पवार साहेब

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 Жыл бұрын

    सुसंस्कृत नेता जयंत पाटील सांगली जिल्ह्याच नाक आहे.

  • @rushikeshv.6251
    @rushikeshv.6251 Жыл бұрын

    महाराष्ट्राच्या राजकारणात एक उत्कृष्ट वक्ता श्री जयंत पाटील साहेब 👍👍

  • @rajendratamnar111
    @rajendratamnar111 Жыл бұрын

    एक निष्ठेचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे जयंत मामा मामा तुम्हाला सलाम

  • @murlidharwagh3059
    @murlidharwagh3059 Жыл бұрын

    जय भवानी जय शिवाजी घोषणा द्दायची वेळ आलीय म्हणे दरारा आहे योद्धाचे

  • @rameshsuryawanshi6508
    @rameshsuryawanshi650811 ай бұрын

    राजकारणाचे महामेरू आपले लोकनेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब 🌹🙏🙏🌹

  • @srs1301
    @srs1301 Жыл бұрын

    खूप छान भाषण

  • @rakeshjadhav4327
    @rakeshjadhav432711 ай бұрын

    कट्टर कट्टर समर्थक जयंत पाटील साहेब यांना सप्रेम नमस्कार

  • @sudamahire7794
    @sudamahire7794 Жыл бұрын

    एक सभ्य मनमिळाऊ नेता. पाटीलसाहेब.

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v Жыл бұрын

    Patil Saheb real hero

  • @user-cx8ef3qk1v
    @user-cx8ef3qk1v4 ай бұрын

    पाटील साहेब आम्ही सद्देव शरद पवार saheba सोबत आहोत 🙏🙏🙏

  • @prakashpawar7380
    @prakashpawar7380 Жыл бұрын

    छगन भुजबळ तू आता निवडून येऊ शकत नाही

  • @Asho959

    @Asho959

    Жыл бұрын

    १००% निवडुण येणार

  • @kakaoa69

    @kakaoa69

    Жыл бұрын

    पक्या तू तुझं बघ

  • @prashantsonawane7038

    @prashantsonawane7038

    Жыл бұрын

    100% निवडूण येणार

  • @arvindsawant9851

    @arvindsawant9851

    Жыл бұрын

    Yet naste Nivdun

  • @AKASHGHANWAT

    @AKASHGHANWAT

    Жыл бұрын

    100% yenar

  • @ganeshkulkarni9122
    @ganeshkulkarni9122 Жыл бұрын

    Jayant Rao Saheb is always on top of the world.

  • @mahendrachandsancheti5245

    @mahendrachandsancheti5245

    Жыл бұрын

    😮😮😢😮😢🎉😂点

  • @1984sanjubaba

    @1984sanjubaba

    Жыл бұрын

    Ghe udvun

  • @manishakachgunde5365

    @manishakachgunde5365

    Жыл бұрын

  • @ganeshshinde6173
    @ganeshshinde6173 Жыл бұрын

    आता उठवू सारे रान..... आता पेटवू सारे रान.....✊🏻

  • @pradipkambale7024
    @pradipkambale7024 Жыл бұрын

    सलाम निष्ठावंत जयंत पाटील साहेब❤️💯💎👑

  • @user-vp5je8kw9i

    @user-vp5je8kw9i

    Жыл бұрын

    धन्यवाद.

  • @gopalpatil1141
    @gopalpatil1141 Жыл бұрын

    1no. Jayant Patil Saheb

  • @amrutapawar1996
    @amrutapawar1996 Жыл бұрын

    एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी जसे संजय राऊत उभे राहिले तसेच श्री जयंत पाटील साहेब शरद पवारांच्या पाठीशी एकनिष्ठ उभे राहिले

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 Жыл бұрын

    अति उत्साही राजकारण्यांनी जयंत पाटील साहेब यांच्या कडून शिकले पाहिजे भाषण कसे करायचे व संयमी कसे राहायचे.

  • @somnathsolankar5064
    @somnathsolankar5064 Жыл бұрын

    जयंत पाटील साहेब एक प्रगल्भ व हुशार नेता आहे.

  • @vireshkambli6366
    @vireshkambli6366 Жыл бұрын

    एक वैचारिक पातळी ठेवून विरोधकांना शाल जोडीतले हाणून विनम्रपणे नम्र वागणारा नेता म्हणजे जयंत पाटील.

  • @ajinathtupe5049
    @ajinathtupe5049 Жыл бұрын

    साहेब तुम्ही एक महाराष्ट्र मध्ये एक निषट आहे

  • @wajidaslam8678
    @wajidaslam8678 Жыл бұрын

    चिंता से चतुराई घटे, दुख से घटे शरीर, अंधभक्तों को पेलते रहिए कह गए संत कबीर........

  • @brightman1398

    @brightman1398

    Жыл бұрын

    मोहम्मद का नाम ले बे , संत कबीर की तौहीन मत कर

  • @sp-jo8nz
    @sp-jo8nz Жыл бұрын

    मंत्री पद नसताना पण 105 मधला एक ही फुटला नाही आत्मपरीक्षण करण्याची गरज

  • @niwaruttibhotmange5912

    @niwaruttibhotmange5912

    Жыл бұрын

    Tuch vichar kr heplu

  • @lahanujoshi__1415

    @lahanujoshi__1415

    Жыл бұрын

    Karn te sagle sajjann sadhu sant mans ahe ..tyanchhyasrkhee dev mans shodhuun sapdnar nahi

  • @dipakkamble3913

    @dipakkamble3913

    Жыл бұрын

    पक्षातून बाहेर पडला की इडी चा फेरा मागे लागणार भावा मग कश्याला कोण फुटेल....सगळे एकसारखे आहेत.

  • @rajanbhope7178

    @rajanbhope7178

    Жыл бұрын

    They are tenets of ED, EC, SC, Media, Only MVA ban EVM RSS

  • @fakirarane2211

    @fakirarane2211

    Жыл бұрын

    ​@@dipakkamble3913एकदम बरोबर भावा राष्ट्रवादी पक्षात ऊरले ते सर्व साधुसंतच आहे

  • @sureshkusale3367
    @sureshkusale3367 Жыл бұрын

    आदर्श नेतृत्व - जयंवंतराव पाटील.

  • @vasantvichare140
    @vasantvichare140 Жыл бұрын

    अतिशय सुंदर

  • @anilwaghchaure2949
    @anilwaghchaure2949 Жыл бұрын

    Chagan बाळासाहेब ठाकरे yanna dhoka deu शकतो tar साहेब nna dhoka देणारच

  • @bharatwakchaure8082
    @bharatwakchaure8082 Жыл бұрын

    ❤❤जय हो आदरणीय शरद पवार साहेब❤❤ जय राष्ट्रवादी काँग्रेस❤❤

  • @pushpalatamali98
    @pushpalatamali98 Жыл бұрын

    आम्हाला अभिमान आहे की आमचे नेते जयंतराव पाटील आहेत जे लाचार नाहीत स्वहिमतीवर बोलतात

  • @navnathshinde2610

    @navnathshinde2610

    Жыл бұрын

    Good

  • @priyapangare1842
    @priyapangare1842 Жыл бұрын

    शरद पवार एक विचार ❤🙏

  • @govindkhamkar
    @govindkhamkar Жыл бұрын

    भाजपाने राष्ट्रवादी संपवायचा चंग बांधला आहे.

  • @sudhakarpatil3024

    @sudhakarpatil3024

    Жыл бұрын

    राष्र्टवादीच नाही तर सर्व विरोधीपक्ष !

  • @mohanshinde928

    @mohanshinde928

    Жыл бұрын

    Karma 😂😂😂

  • @kedarjoshi7503

    @kedarjoshi7503

    Жыл бұрын

    ​@@mohanshinde928 fact 👍

  • @kantilalsaner8901
    @kantilalsaner8901 Жыл бұрын

    भगवान के घर देर मगर अंधेर नहीं है.

  • @ganeshjadhav7008

    @ganeshjadhav7008

    Жыл бұрын

    ,❤

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Жыл бұрын

    पाटील साहेब, खरचं आपण राजाराम बापुचे चिरंजीव शोभता. एकदा बापुंनि आपला पवार साहेबाच्या हातात हात दिला तो सार्थ ठरवला.यालाच म्हणतात निष्ठावंत नेता.

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Жыл бұрын

    सर्व आमदार व खासदार मंत्री ED v CBI चौकशी ला भिऊन पळून गेले आहेत भाजप मध्ये?? मोदी साहेब...

  • @vijaykumbhar7811

    @vijaykumbhar7811

    Жыл бұрын

    भिऊन गेले म्हणजे काहीतरी काळा बाजार आहे त्यांचा

  • @udaysingsardesai3340

    @udaysingsardesai3340

    Жыл бұрын

    यांचा अर्थ चोरच होते राष्ट्रवादी वाले आणि ते वसूली कांड वाले अनिल देशमुख आणि जेल मधील भंगारवाला मलिक, यांच्यावर ही बोला

  • @sherilad

    @sherilad

    Жыл бұрын

    Unfortunately all the corrupt politicians are with BJP. OST currupt party in India. BJP collects all the dirty politician to make them just like their leader like modi and shah.

  • @NagoraoSatpute-ym8je
    @NagoraoSatpute-ym8je Жыл бұрын

    Original Patil आहे तुम्ही आम्हाला स्वाभिमान आहे तुमचा

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 Жыл бұрын

    Great 🇮🇳🙏👍✊

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 Жыл бұрын

    जयंत पाटील एक सुसंस्कृत नेते ।

  • @samadhankshirsagar1463
    @samadhankshirsagar1463 Жыл бұрын

    खरच आपल्या सांगली जिल्ह्याचा ढाण्या वाघ जयंत पाटील साहेब शरद पवार साहेबांसोबत एकनिष्ठ राहिले अडचणीच्या काळामध्ये मानाचा मुजरा साहेब 💪💪✌✌👍👍🚩🚩एडी सीबीआयला भिऊन या आमदाराने गद्दारी केली आणि शेवटी पवार साहेबांनी सर्व काही दिलं आणि पवार साहेबांवर बेछूट आरोप केले

  • @prashantmore7876
    @prashantmore7876 Жыл бұрын

    👍👍👍👌

  • @vilasdesai4671
    @vilasdesai4671 Жыл бұрын

    जबरदस्त भाषण

  • @RajendraDahat-un5tt
    @RajendraDahat-un5tt Жыл бұрын

    Supar

  • @alpanadharmapal9979
    @alpanadharmapal9979 Жыл бұрын

    Excellent speech 👏

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 Жыл бұрын

    आज आर. आर आबा पाहिजे होते.

  • @udaysingsardesai3340
    @udaysingsardesai3340 Жыл бұрын

    ज्या शिवाजी महाराजांच्या विचारांना बाजूला सारून जातीपातीचे राजकारण केले त्या महाराजांचे नाव आज का घेतात

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 Жыл бұрын

    पक्षाला प्रमुख पद घेतले असते तर जयंत पाटील साहेबच मुंखृयमंत्री झाले असते पक्ष फुटू नये यासाठी पवारसाहेंबानी मित्रपक्षाला प्रमुखपद दिले अनेकदा संधी आली पण केवल पक्षफुटणे,रूसवे फुगवे थांबावे हीच भावना होती

  • @deepaksurve6229
    @deepaksurve6229 Жыл бұрын

    श्री. पाटील साहेब मी काही आपल्या पक्ष्याचा कार्यकरता नाही पण आम्ही आणि आमच्या सारखे असंख्य सर्वसामान्य जनता आपल्या अणि मुळात म्हणजे मोठ्या साहेबां बरोबर आहोत.

  • @nanasahebdhembare2060
    @nanasahebdhembare2060 Жыл бұрын

    Next cm jayant patil Saheb

  • @user-hw5vs5df5z
    @user-hw5vs5df5z Жыл бұрын

    Jayant Patil ji we all Maharashtrian people those are with NCP are with Mr sharadchandraji Pawar Saheb.❤

  • @ulhaspatil1483
    @ulhaspatil1483 Жыл бұрын

    खूप छान

  • @rajendraghormade8110
    @rajendraghormade811011 ай бұрын

    Hay Ho 💞 खूप छान जयंत पाटील साहेब👍👍🙏🙏

  • @purushottaminfmeshraum5951
    @purushottaminfmeshraum5951 Жыл бұрын

    श्रिनिवास पाटील सर,अमोल कोल्हे सर महाराष्ट्र कडे आवर्जुन ‌बघा .

  • @Balasaheb_Aware
    @Balasaheb_Aware11 ай бұрын

    Jayant, patil Saheb, tumhi tr,ek,,no,

  • @gautamkamble5967
    @gautamkamble5967 Жыл бұрын

    Excellent

  • @jagusurywanshi7781
    @jagusurywanshi7781 Жыл бұрын

    भुजबळ हा पक्ष बदलणार आमदार याला जागा दाखवू या

Келесі