No video

महाविकास आघाडीसोबत असलेल्या जयंत पाटील यांचा गेम कुणी केला? | Jayant Patil Vidhan Parishad | SA3

महाविकास आघाडीसोबत असलेल्या जयंत पाटील यांचा गेम कुणी केला? | Jayant Patil Vidhan Parishad | SA3
#jayantpatil #vidhanparishadelection #vidhanparishadelectionresult #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 44

  • @yuvrajpatil2031
    @yuvrajpatil203127 күн бұрын

    जयंत पाटील लायकित ठेवले.तटकरे ला मदत केली आणखी आता दुसरे कसे मदत करतील.

  • @rakeshmhatre5871

    @rakeshmhatre5871

    24 күн бұрын

    💯

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni481027 күн бұрын

    शकूनी काकांनी अनेकांना जवळ घेऊन संपविले हा इतिहास आहे पाटील लोकसभेत केलेली लुडबुड अंगावर आली

  • @YuviYadav-qg4ys
    @YuviYadav-qg4ys27 күн бұрын

    लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघात सांगोला मधून शेकाप ने चांगली मते दिलीत तर मग शरद पवार यांना त्याची जाण नाही काय?

  • @prakashgadre1311
    @prakashgadre131126 күн бұрын

    सबसे बडा रुपयां....

  • @girishmahadik3793
    @girishmahadik379325 күн бұрын

    खरंज आज कळाल म्हातारं लय घातकी आहे 😂😂😂😂😂

  • @adarshabatawale3458
    @adarshabatawale345826 күн бұрын

    UBT ने रायगड जिल्ह्यातील विधानसभेचे उमेदवार जाहीर करावे.

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil64426 күн бұрын

    काकाचे षडयंत्र

  • @shankarbhalerao3642
    @shankarbhalerao364226 күн бұрын

    यालाचं म्हणतात शरद निती

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware550326 күн бұрын

    संजय राऊत हाच जयंत पाटील यांना पाडले.

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil448326 күн бұрын

    मग असे असेल तर रायगड मधले उद्धव सेने चे 6 आमदार यावेळेस पडायला वेळ नाही लागणार...

  • @narendragopalpatil5669

    @narendragopalpatil5669

    26 күн бұрын

    जिथं शेकापला एक ही सीट येण्याची शक्यता नाही तिथं 6 उमेदवार पडण्याची घाई कशाकरिता? पेण आणि अलिबाग क्षेत्रात शेकापच्या भरवश्यावर अनंत गिते राहिले आनं त्यानेच घात झाला आनं शेकापनें कार्यकर्ते ही पाठविलं नाहीत ना आर्थिक मदत केली उलट श्रीवर्धन मध्ये अनंत गिते ने मागच्या पेक्षा लीड बराचसा कमी केला तरीही पडले.आता उद्धव ची मनधरिणी करून अलिबाग किंवा पेण सीट निवडून आणू शकता आनं तिथं जर उद्धव नें पाठिंबा नाही दिला तरं मात्र तेल ही गेलं आनं धुपाटणे हाती आलं अशीच वेळ येणार!

  • @prakashgadre1311
    @prakashgadre131126 күн бұрын

    युती चा हाच plan आहे, आघाडी त, बिघाडी करायची.. जरा जपून

  • @ajaywagh1769
    @ajaywagh176926 күн бұрын

    Congratulations ( ubt)narvekar

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb25 күн бұрын

    आता सर्व पक्षानी रायगड मधील विधानसभेचे उमेदवार डिक्लेअर करावेत.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs27 күн бұрын

    ही निवडणूक ठरवणुच असते

  • @sachindike6713
    @sachindike671327 күн бұрын

    राऊत तुम्हाला रणनीती येते की जनमत चोरून मुख्यमंत्री बनता येतं, 2019 जनतेला तुम्ही वेड बनविले आणि फडणविस शिंदे यांनी तुम्हाला 😂

  • @rameshpatil2523
    @rameshpatil252326 күн бұрын

    शिवसेनेची वाट लावली तरी ह्या संजय राऊत मध्ये मिडियासमोर येवून बोंबाबोंब करतो हा नगरपालिकेत सुध्दा निवडून येणार नाही

  • @arundahifale9412
    @arundahifale941226 күн бұрын

    हो नक्कीच

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte904325 күн бұрын

    बरे झाले पाडणारे स्वकियच निघाले

  • @prakashbarage3913
    @prakashbarage391320 күн бұрын

    राऊतानेच करेक्ट कार्यक्रम केला.

  • @rj6169
    @rj616926 күн бұрын

    मोठा मासा हा नेहमी छोट्या मास्याना गिळतो, छोट्या पक्षांची अवस्था ही अशीच आहे

  • @rajgothal5531
    @rajgothal553126 күн бұрын

    जयंत पाटील यांनी लोकसभेला गिते चा गेम केला. तेच स्वत च्या पदरात पडल.

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil138326 күн бұрын

    कोणी केला पराभव

  • @prakashgadre1311
    @prakashgadre131126 күн бұрын

    MVA फुटू नये, ह्या निकालावरून, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे...

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb25 күн бұрын

    रायगड मध्ये शरद पवार राष्ट्रवादीचा काहीही करिश्मा नाही. सगळी राष्ट्रवादी अजितदादांकडे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मविआ फायदा होईल असे वाटत नाही. नाही तरी नेहमी रायगडच राजकारण प्रवाहाच्या विरोधात. त्यामुळे विकास ठप्प

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode757726 күн бұрын

    ठाकरे पवारांनी ठरवून पाडले

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni319825 күн бұрын

    कोणीही जबाबदार असो...पवार चा करेक्ट कार्यक्रम झाला आणि चाटू लोकमत ची तडफड सुरू झाली. राष्ट्रवादी पवार gatache फुटले ते मत रोहित पवार यांचे...सूत्र

  • @user-qy9rg8rj2z
    @user-qy9rg8rj2z26 күн бұрын

    अती शहाणा राऊत

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble568826 күн бұрын

    माविकास आघाडी पवार ने गेम केला

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare315326 күн бұрын

    Slhivsenacha umedwar padla mh tumi padla

  • @nitinpanaskar5144
    @nitinpanaskar514426 күн бұрын

    तुझ पन आलय संपत कार्यकाळ😅😅😅

  • @yogeshpol3253

    @yogeshpol3253

    26 күн бұрын

    घंटा

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is27 күн бұрын

    राऊत साहेब सोडा हौ ऐकच बोला तुतारी मशाल पंजा राहूल च्या हात चा जयंत पाटील पूढे येतील असे आश्वासन द्या ऊगाच बडबड नका करू

  • @prakashgadre1311
    @prakashgadre131126 күн бұрын

    ही निवडणूक म्हणजे निव्वळ घोडेबाजार होय...

Келесі