Ajit Pawar Full Speech Karjat : आपली राष्ट्रवादी हीच मूळ राष्ट्रवादी, अजित दादांचं तुफानी भाषण

#ABPMajha #MarathiNews #ajitpawar #ncpcrisis #sharadpawar #jayantpatil
Ajit Pawar on Prakash Solanke : 2019 मध्ये सरकार स्थापन करण्याच्या वेळी प्रकाश सोळंके (Prakash Solanke) नाराज झाले होते आणि ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते, असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) खळबळजनक गौप्यस्फोट केला. प्रकाश सोळंकेंची नाराजी दूर करण्यासाठी जयंत पाटील (Jayant Patil) आणि मी त्यांना शब्द दिला होता. एक वर्ष मी कार्याध्यक्ष राहतो. एक वर्षांनी तुम्ही कार्याध्यक्ष व्हा, असा शब्द जयंत पाटलांनी दिला होता. पण एक वर्षांनी वरिष्ठ म्हणतायत, थांब तूच राहा, असं सांगत दिलेला शब्द पाळला नाही, असं अजित पवारांनी जाहीरपणे सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) बोलताना म्हणाले की, "मी जे बोलतो ना, त्यातलं एक अक्षर चुकीचं आणि खोटं बोलणार नाही. कारण काय? आपला परिवार आहे, कुटुंब आहे. आपण आपल्या घरात खरं बोललं पाहिजे. त्यामध्ये ज्यावेळेस मी देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र येत शपथ घेतली, ते सर्वांना माहीत आहे. झालं गेलं गंगेला मिळालं."
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZread channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 112

  • @Gsk3587
    @Gsk35878 ай бұрын

    दुसऱ्याच्या पक्षाला आपला बोलण्याची हिम्मत करण्यापेक्षा पक्ष का नाही काढला स्वतःचा?

  • @Swapnil9090
    @Swapnil90908 ай бұрын

    ज्यांनी हे भाषण लिहून दिलंय त्यांचे आभार....मराठा हा समजूतदार आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेणारे स्वार्थी नेते यापुढे महाराष्ट्राच्या मराठा समाजाला नकोच

  • @user-df8sg9zv7x

    @user-df8sg9zv7x

    8 ай бұрын

    बरोबर

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar74858 ай бұрын

    मराठा आरक्षणावर बोलाकी दादा, मोदी साहेब यांनी 70 हजार कोटी सिंचन घोटाळ्या संबंधी केलेल्या वक्तव्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल कधी करणार आहे

  • @Swatirajpure-td6zt
    @Swatirajpure-td6zt8 ай бұрын

    Dada tumchi kimmat sammplle aahe

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre88078 ай бұрын

    आज समान नागरी कायदा आज अतिआवश्यक आहे.लवकरात लवकर लागु करायला पहिजे.

  • @sureshsurwase7564
    @sureshsurwase75648 ай бұрын

    शरद पवार साहेब झिंदाबाद अजित मुर्दा

  • @user-or6ki2gd1p
    @user-or6ki2gd1p8 ай бұрын

    दादा भाऊ 2024ला राम राम बस झाले घरी बसवणार मराठा साहेब तुम्हाला

  • @sandeepmandhare4180
    @sandeepmandhare41808 ай бұрын

    दादा जर मराठा गोर गरीब मागास वंचित समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे जर तु साथ नाय दिली तर तुजा कार्यक्रम नक्की

  • @akshaypawar6997
    @akshaypawar69978 ай бұрын

    पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवू पण खरंच संपूर्ण भाषण हे अभ्यासू आहे .एक नंबर विचार मांडले .

  • @dnyaneshwarrudre7341

    @dnyaneshwarrudre7341

    8 ай бұрын

    100% true

  • @samadhanchavan5318
    @samadhanchavan53188 ай бұрын

    भाषण लिहून देणार्‍याचे विशेष आभार,

  • @udayrasal7470
    @udayrasal74708 ай бұрын

    Only pawar saheb

  • @giridharkeluskar242

    @giridharkeluskar242

    8 ай бұрын

    मोठे.

  • @sanketnawalkar1999
    @sanketnawalkar19998 ай бұрын

    Intresting topic 1:30:20 pasun pudhe 😅

  • @ramakrishnajadhav9175
    @ramakrishnajadhav91758 ай бұрын

    😊

  • @charudattasangare4964
    @charudattasangare49648 ай бұрын

    हे महाशय तर इडी ला घाबरलेले दिसतात जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @user-oe9km2tt6u
    @user-oe9km2tt6u8 ай бұрын

    Baramatit kam phakt tumchya javal chya lokana deta dada tumhi rao

  • @akhtarattar982
    @akhtarattar9828 ай бұрын

    दादांनी स्वतःच भागल आहे पण यातून एक लक्षात येत आहे की ,दादांनी पार्थ साठी हे सगळे चालले आहे .

  • @datta6159
    @datta61598 ай бұрын

    उबाठा म्हणतेत दादा😂

  • @maheshdeshpande8837
    @maheshdeshpande88378 ай бұрын

    Changale Bhashan

  • @AnilYadav-pz1vp
    @AnilYadav-pz1vp8 ай бұрын

    बरोबर, शरद पवार काँग्रेस चे

  • @Shouvi1602
    @Shouvi16028 ай бұрын

    Aho ikhada Matdar sangh tayar Kara... Baramati Pawar Saheb, Nitin Gadkari Nagpur Vidhansabha n Loksabha, Rohit Pawar - Karjat, Munde Saheb - Parli n Beed,,,Pan Ph20, Champa, Ajit Dada, Iknath Shinde ...??? Konta Matdar Sangh tayar kela ..Aadhi Ikhada Matdar Sangha Tayar Kara...Mag Vikas, Development, Saman Nagari Kayda, Dharmnirpekshta Ga vishayi Bola....Ajit Dada Khote Bola pan Retun Bola....😢😢😢😢

  • @dhanashreeupalekar4519
    @dhanashreeupalekar45198 ай бұрын

    दादांचे भाषण आवडले जातीयवादापासून दूर राहायला सांगितले.कृतीतून दिसेल अशी अपेक्षा

  • @vishnukhare8048
    @vishnukhare80488 ай бұрын

    बाप खासदार पोरगं आमदार नातु पंचायत समिती सभापती याना हाटवा

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil998 ай бұрын

    1 khasdar nivdun yenar nahi Kase base 5 te 6 MLA yetil…

  • @ashokkadam6272
    @ashokkadam62728 ай бұрын

    अजित पवार साहेब आणि शिंदे साहेब यांना विनंति की तुम्ही दुसऱ्यांचा पक्ष चोरण्यापेक्षा नविन पक्ष का काढत नाही.

  • @anillambugol8766
    @anillambugol87668 ай бұрын

    असं आहे की याला याच्या आई ला विचारावं लागेल की खरा बाप कोण आहे म्हणून

  • @vilas_kale
    @vilas_kale8 ай бұрын

    1:31:10 Core Topic is here 😅

  • @chayasabae2144
    @chayasabae21448 ай бұрын

    महाराष्ट्राचे महामाई मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांनी चांगलेच मार्गदर्शन आपल्याला दिलेलं दिसत आहे

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure59688 ай бұрын

    अजित पवार हे चांगले असुन उपयोग त्यांनी मराठासमाजाचे कोणते कामकेले असे सांगा सभेत जे काम झाले ते भाजपनेच केले आहे हे घरच्या माणसाना होतानाही ते मतदारांचे काय होणार?

  • @suryakantdeshmukh2640
    @suryakantdeshmukh26408 ай бұрын

    जो सख्या काकाचा ऐकलं नाही तो समाजाचा काय ऐकनार

  • @dhananjayshinde1039
    @dhananjayshinde10398 ай бұрын

    अरे बाबा तुला कोनी नाही ओळखत शरद पवार हिच खरी राष्ट्रवादी आहेत

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav24658 ай бұрын

    शरद पवार 👍👍👍

  • @Swapnil9090
    @Swapnil90908 ай бұрын

    कोणी सध्या कोणाच्या ताटातले घास हिसकावत आहे हे मनोज जरांगे पाटलांनी दाखून दिलय...जात नसते हे फक्त मराठा समाजाला का सांगता..सगळ्यांना थोडा तरी फायदा झाला तरी समाज् सुखी होईल..

  • @mohankamthe8335
    @mohankamthe83358 ай бұрын

    70000 कोटी वार बोला

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar74858 ай бұрын

    आपला नाही शरद पवार साहेब यांनी काढलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणा की

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi28718 ай бұрын

    Jay ajit dada

  • @Swapnil9090
    @Swapnil90908 ай бұрын

    मराठा आरक्षण द्या नाहीतर सर्वांचे आर्थिक निष्कर्षावर आरक्षण चालू करा

  • @chandrakantmane4733
    @chandrakantmane47338 ай бұрын

    दादा ज्यांनी एनसीपी निर्माण केली ते शरद पवार हे सर्व महाराष्ट्र जाणतो तुमच्यात हिम्मत असेल तर नवा पक्ष काढा आइजी चे जीवावर बायजी जरा तरी लाज वाटू द्या

  • @AMBEDKARPUTRAJAYBHIM
    @AMBEDKARPUTRAJAYBHIM8 ай бұрын

    मराठा लाठीचार्ज-मी स्वतः Law करतोय त्यामुळे self defence is protective law. Every person should have right. व्हिडिओ मध्ये दिसतय पोलीस लाठीचार्ज करत आहेत आधी नंतर ते people defence करत आहेत. जर Self defence केला नसता तर जालियनवाला बाग हत्या कांड ची पुनरावृत्ती झाली असती. जय भीम. जय संविधान.

  • @sandeepmandhare4180

    @sandeepmandhare4180

    8 ай бұрын

    गप जातिवादी

  • @sandeepmandhare4180

    @sandeepmandhare4180

    8 ай бұрын

    पहीला लाठीचार्ज मग डिफेंस मराठे काय बोळ्याने दुध पिते नाय

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari51958 ай бұрын

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हिच आमची अपेक्षा आहे दादा

  • @vaibhavpund
    @vaibhavpund8 ай бұрын

    सुप्रिया सुळे बारामती मध्ये १००% पडणार

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure59688 ай бұрын

    अजित दादा ना भाजप घरी पाठवणार साहेब

  • @vitthaldinde-ny3pf
    @vitthaldinde-ny3pf8 ай бұрын

    दादा ग्रेट आहात

  • @shankarkale5724
    @shankarkale57248 ай бұрын

    😂आरक्षणा च बोला तुम्हच राजकारण बाजुला ठेवा 😂तुम्ही तर ओबीसी त गेलात😂आता गोर गरीब मराठा जनतेला ओबीसी त घ्या 😂गोरगरीब जनतेशी गंमतीचा विषय नाय😂

  • @rohitashtekar4037
    @rohitashtekar40378 ай бұрын

    बर ते 70 कोटी च काय 😂😂😂

  • @dattamore1200

    @dattamore1200

    8 ай бұрын

    70 hajar corod bola lay mal kamavla dada ni

  • @dattamore1200
    @dattamore12008 ай бұрын

    Dusryanni kadhlela paksh mazya bapacha mhanayche yala nalayak pana mhantat mutrya dada

  • @manishpawar7402
    @manishpawar74028 ай бұрын

    Jail madhe java ata bas zal 😅😅

  • @NavnathRajivade-ii9ns
    @NavnathRajivade-ii9ns8 ай бұрын

    Gap baba darnat mutnarya

  • @sunilgaonkhadkar2410
    @sunilgaonkhadkar24108 ай бұрын

    अजित दादा झिंदाबाद

  • @dnyanukakad8145
    @dnyanukakad81458 ай бұрын

    आता फक्त अमृता माझीच बायको आहे हे म्हणू नका म्हणजे झालं,

  • @db_118_prashant_d6
    @db_118_prashant_d68 ай бұрын

    मग काय फायदा समान नागरी कायदा

  • @user-pu6fz5tz2x
    @user-pu6fz5tz2x6 ай бұрын

    Ajit pawar drip shinchan gotalatle ७२००० koti lattana kayda suveosta kore gelti dada dada ajit

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade96688 ай бұрын

    खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची हे फक्त जणतेला माहिती आहे

  • @atulkalel208
    @atulkalel2088 ай бұрын

    काही दिवसानी देवेंद्र साहेब भाजप माझा पक्ष आहे असा दावा करतील मोदी साहेबा विरोधात

  • @sandeepmandhare4180
    @sandeepmandhare41808 ай бұрын

    मराठा आरक्षणा बद्दल बोल दादा गरीब मराठा लेकरांना आरक्षण देण्याबद्ल काम कर जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩

  • @rupeshdeshmukh9919
    @rupeshdeshmukh99198 ай бұрын

    🏴⌚🕑Adaa pada dadala pada kon re tu bak bak karu nako...!!⌚🕑🏴

  • @sureshsurwase7564
    @sureshsurwase75648 ай бұрын

    खोटं बोलतोय

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry16768 ай бұрын

    अरे बापरे सांगावं लागत

  • @rdnoobgamers659
    @rdnoobgamers6598 ай бұрын

    दादानी बारमतीत उभे राहूनये धनगराला आरक्षण विषयी तूमी भाग घेतला नाही धनगर संतापले तुमच्यावर पवार घराणा धनगराना फसवणारा आहे

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd8 ай бұрын

    एक नंबर माणूस आहे दादा

  • @somnathtaware1587
    @somnathtaware15878 ай бұрын

    Dada mul,khod jagewar ahe. Tumhi fandya, fula, fala nehli mhanun jhada nahi hou shaknar.

  • @sureshborude174
    @sureshborude1748 ай бұрын

    Dada is mature leader it's no doubt

  • @sripadmujumdar2497

    @sripadmujumdar2497

    8 ай бұрын

    Matured leader referring to what?Rs70000/_ crore scam We feel ashamed of calling him a leader

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni31188 ай бұрын

    चिकटण्या पेक्षा खंबीर रहाने गरजेचे.

  • @SavitaBhate
    @SavitaBhate8 ай бұрын

    चैत्यन भुमी ?

  • @manithapa5364
    @manithapa53648 ай бұрын

    😅😂😂😂

  • @rohansarwade1868
    @rohansarwade18688 ай бұрын

    आयत्या पिठावर रेगोट्या,खोटं बोल पण रेटून बोल😂

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive12858 ай бұрын

    सिंचन घोटाळ्याचे काय?

  • @tusharpadval6975
    @tusharpadval69758 ай бұрын

    Tu sagu nko tu kay upegach nahi

  • @yunussayyad6174
    @yunussayyad61748 ай бұрын

    51 खोके एकदम ओके

  • @patilmanaklal4473
    @patilmanaklal44738 ай бұрын

    काका नसते तर हा टिंब टिंब कुठच नसता😊कुठतरी नौकरी करत बसला असता😂😂😂

  • @atulgundpatil9552

    @atulgundpatil9552

    8 ай бұрын

    😂😂😢😢Right

  • @gotit547

    @gotit547

    8 ай бұрын

    EMI bharat

  • @hemantbendre7313
    @hemantbendre73138 ай бұрын

    Zatya

  • @deepikabiradar6630
    @deepikabiradar66308 ай бұрын

    Dusaryacha paksh chorayacha aani hach pach khara manayacha aapala mulaga te aapala aasato putnya aasa dhoka deto.

  • @user-oe9km2tt6u
    @user-oe9km2tt6u8 ай бұрын

    Kona mule mantri hota tumhi Sharad Pawar saheban mulech na

  • @DMkarmne669
    @DMkarmne6698 ай бұрын

    मराठा आरक्षणातील खरा अडथळा अजित पवार आहे..... याला याची जागा दाखविली पाहिजे

  • @atulgundpatil9552

    @atulgundpatil9552

    8 ай бұрын

    खर आहे याचा व याचा पक्ष गां....लाथ मारून हाकलून द्या मग त्याला समाजाची किंमत कळेल

  • @atulgundpatil9552

    @atulgundpatil9552

    8 ай бұрын

    तटकरे पण खंबीर आहे भ्रष्टाचार करनययात 😂😢

  • @atulgundpatil9552

    @atulgundpatil9552

    8 ай бұрын

    भुजबळ याला जड क्षालाय😂😢😮😅😊

  • @DMkarmne669
    @DMkarmne6698 ай бұрын

    धरणात मुतला म्हणून ७० हजार कोटींची माया आपल्या घरांत आली .... मोदी नी मुसाळ काढल आणि...... टिंब टिंब खाल्ला काय फेकाफेकी... महाराष्ट्र तुम्हाला चांगला ओळखतो नवीन पक्ष काढुन उभ राहून दाखवा....दम नाही तो ....

  • @atulgundpatil9552

    @atulgundpatil9552

    8 ай бұрын

    PARTH ला निवडणून आण आधी 😂😮😅😊

  • @atulgundpatil9552

    @atulgundpatil9552

    8 ай бұрын

    धरन 😂?😢😮?

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl8 ай бұрын

    Dharan mutya. Ajit pawar ha. E. D. C. B. I la ghabarun gandit sheput ghalun palun gela.

  • @santoshrawool883
    @santoshrawool8838 ай бұрын

    खाल्ल्या पानावर हागणारा

  • @Shouvi1602
    @Shouvi16028 ай бұрын

    Aho ikhada Matdar sangh tayar Kara... Baramati Pawar Saheb, Nitin Gadkari Nagpur Vidhansabha n Loksabha, Rohit Pawar - Karjat, Munde Saheb - Parli n Beed,,,Pan Ph20, Champa, Ajit Dada, Iknath Shinde ...??? Konta Matdar Sangh tayar kela ..Aadhi Ikhada Matdar Sangha Tayar Kara...Mag Vikas, Development, Saman Nagari Kayda, Dharmnirpekshta Ga vishayi Bola....Ajit Dada Khote Bola pan Retun Bola....😢😢😢😢

  • @user-pu6fz5tz2x
    @user-pu6fz5tz2x6 ай бұрын

    Ajit pawar drip shinchan gotalatle ७२००० koti lattana kayda suveosta kore gelti dada dada ajit

Келесі