Nandi-Panchatunda by Rahul Deshpande

Музыка

The song “Panchatunda Nararundamaladhara” is a nandi composed by poet Balvant (Annasaheb) Kirloskar in praise of Lord Ganesha. Nandi is sung before the starting of a play, as it is the norm to worship Ganesha before starting anything auspicious. It was written in late 19th century, so it is written in the sanskritic style of the time.
कालिदास कविराजरचीत हे, गाणी शाकुंतल रचितोWritten by Kalidasa, the king of poets, I will set the Shakuntala in song
जाणुनिया अवसान नसोनी हे, महत्कृत्यभर शिरी घेतोInspite of not being ready, I am taking this great responsibility on my head
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधी नमितोHe of five-faces (Shiva), the wearer of human-skull-garland, the consort of Parvati, I will first bow to him
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपती मग तोThen I request Ganapati to destroy the mountain of obstacles.
कालिदास कविराजरचीत हे, गाणी शाकुंतल रचितोWritten by Kalidasa, the king of poets, I will set the Shakuntala in song
जाणुनिया अवसान नसोनी हे, महत्कृत्यभर शिरी घेतोInspite of not being ready, I am taking this great responsibility on my head
ईशवराचा लेश मिळे तरी मूढयत्न शेवटी जातोAfter receiving even a little blessing, an ordinary attempt comes to fruition
या न्याये बलवत्कवी निजवाक्पूष्पी रसिकार्चन करितोWith this adage, poet Balavant is offering his word-flowers to the audience.

Пікірлер: 434

  • @gopikajahagirdar1760
    @gopikajahagirdar17603 жыл бұрын

    As I am serving in UN Mission in South Sudan we also celebrated Ganeshotsav here in SouthSudan-Malakal. Here we are 12 officers from Maharashtra and also others from all other states from India. One Military officer from Delhi has made Ganesh Murti. , and we worshiped Ganeshji. , even we prepared Modak as a Prasad and then we immersed Ganeshji in Great Nile River. All we are listening ur Ganesh Prarthna which u are singing everyday Rahulji. always u have blessing from Ganeshji.

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    So nice. We are proud of you

  • @gopikajahagirdar1760

    @gopikajahagirdar1760

    3 жыл бұрын

    Thank u so much , God bless u always

  • @hemalkarambelkar9638

    @hemalkarambelkar9638

    3 жыл бұрын

    Good work.

  • @sarangb6644

    @sarangb6644

    2 жыл бұрын

    Kya baat hai

  • @SlicesOfMyLife
    @SlicesOfMyLife3 жыл бұрын

    "गजानना श्री गणराया"वर चमचमणाऱ्या दिव्याच्या आराशी कितीतरी वेळ बघत बसायचं एक वय होतं. "मुंगळा" च्या तालावर, गुलालाच्या रंगात आणि डॉल्बीच्या कल्लोळात दिवसभर नाचायचं एक वय होतं. नदीकाठच्या मैदानावर चालणाऱ्या ढोलांच्या नादात भारावून जायचं एक वय होतं. सध्या मात्र राहुल देशपांडेंच्या गणपतीच्या गाण्यांनी मंत्रमुग्ध व्हायचं वय आहे. हे वय किंवा हे वर्षच असे आहे की साध्या, सोप्या, शुद्ध गोष्टींचं जास्ती अप्रूप वाटतंय. ही गाणी पण तशीच आहेत: वाद्यांचा गलबला नाही, तानांची कसरत नाही. आहेत ते फक्त साजूक तुपात घोळवलेले स्वर, शुद्ध भाव आणि लहानापासून ऐकत आलेल्या त्या सुंदर रचना. खिरापती मधला सहावा ख म्हणजे राहुलचा “खर्ज”!

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    🙏🏼

  • @user-di3dx8zp3l

    @user-di3dx8zp3l

    3 жыл бұрын

    Nice 👌👌

  • @suyogpatil1442
    @suyogpatil14423 жыл бұрын

    बोलावं तेवढं कमी आहे तुमच्यासाठी सर। या वर्षीच गणेश उत्सव हे वेगळं आणि लक्षात राहावं अस आहे. ते फक्त तुमच्या गाण्यानं मुले . 🙏

  • @suhaasmkulkarni8165
    @suhaasmkulkarni81653 жыл бұрын

    Rahul जी.. Your voice is so pure and divine.. Never heard Dr वसंतराव जी in live concert... but all that and more is being fulfilled by you.. Connect with मराठी नाट्य भूमी, निर्गुण भजन, गजल... व्वा व्वा....! जुग जुग जियो राहुलजी : Brig Suhaas

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    Thank you so much !

  • @apuravwagh7719
    @apuravwagh77193 жыл бұрын

    ने मजसी ने ....... सागरा प्राण तळमळला तुमच्या आवाजात ऐकण्यासाठी फार इच्छा आहे.

  • @kdhavle
    @kdhavle3 жыл бұрын

    रोंगटे खड़े कर दिए राहुलजी. फारच छान. "कवन बटरिया" ने कुमारजींची आठवण करून दिली.

  • @gauravshewalkar9096
    @gauravshewalkar90963 жыл бұрын

    मस्त !! खचाखच भरलेल्या यशवंतराव मध्ये हीच नांदी Live ऐकायची आहे एकदा 😊

  • @chinmaysawant1792
    @chinmaysawant17923 жыл бұрын

    Yesterday I was listening to this same nandi sung by your grandfather🙏 and today from you ❤....Divine!!

  • @shrinathgurav6050
    @shrinathgurav60503 жыл бұрын

    धन्य धन्य झालो गंधर्व राज! 🙏 जय जय राम कृष्ण हरी गणपती बप्पा मोरया

  • @jitendrakulkarni5999
    @jitendrakulkarni59993 жыл бұрын

    आम्ही आतापर्यंत नुसते गाण्यांच्या चाली ऐकल्या होत्या पण शब्दाचा अर्थ आज समजला

  • @hemangibonde2591
    @hemangibonde25913 жыл бұрын

    समर्पण भावनेतून गायलेले आणि अभिजात संगीतातल्या पोतडीतले (नवीन पिढी साठी)असेच जुने सोने बाहेर काढून ऐकव!आताच्या dj च्या कर्णकर्कश वाद्य पेक्षा हेच खरे संगीत हे कळू दे नवीन पिढी ला!

  • @BhaktiRasSandhya
    @BhaktiRasSandhya3 жыл бұрын

    अप्रतिम गायलात सर अप्रतिम प्रत्येक स्वर हा अंतःकरणाला भिडत होता.....🙏

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 Жыл бұрын

    तुझ्या आजोबांची आठवण आली, समोरच उभे ठाकले.👍👌🙏🙏🙏 अत्यंत सुंदर !

  • @sarangsoni5222
    @sarangsoni5222 Жыл бұрын

    Rahul ji, Recently I watch the Movie "Me Vasantrao" and I became a great fan of your brilliant acting skills. Thank you for giving such a gem movie to the society.

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    Жыл бұрын

    Thank you 🙏🏼

  • @unpluggedrugved
    @unpluggedrugved3 жыл бұрын

    सर मि लहान पणा पासून गाणं शिकतोय खूप गायक बघितले पण तुमचा आवाज जो काय ह्रिदयाला भीडतो सर शब्द नाही पुरणार तुम्हाला सांगायला 😍... 🙏🏻🙇🏻‍♂️🚩

  • @rishi1971
    @rishi19713 жыл бұрын

    Heavenly... Just off track, it also reminded me of "Vaishnav jana to tene re kahiye je peeda parayi jane re".

  • @swarmegh8064
    @swarmegh8064 Жыл бұрын

    श्री अण्णासाहेब किर्लोस्करांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी लिहीलेली ही नांदी. आजही त्याची गोडी आणि अर्थ हे सगळं त्या दिलेली दैवी देणगी आहे!🙏🙏👍👌

  • @monicaamol
    @monicaamol3 жыл бұрын

    अप्रतिम..इतरही नांदी ऐकायला फार आवडतील. गणपती series मधील हा performance सगळ्यात सुंदर झालाय. बंदिश खूपच अप्रतिम. खूप खूप धन्यवाद.

  • @ambadastuljapurkar7984
    @ambadastuljapurkar79843 жыл бұрын

    आजच्या नांदी ने आणि आपल्या गायनाने प्रसन्न वाटले.

  • @jayantpeshwe619
    @jayantpeshwe6193 жыл бұрын

    आम्हाला ही एक पर्वणीच आहे. रोज वाट पाहात असतो. आजच्या विश्लेषणावरून वसंतरावांच्या ( तुमचे 'आजोबा') "शाकुंतल ते मानापमान" ची आठवण येतेय.असेच गात राहा आम्ही आनंद लुटत राहू.🙏🙏

  • @Positivevibes-ij7bp

    @Positivevibes-ij7bp

    4 ай бұрын

    डॉ वसंतराव हे काय रसायन होते याची झलक बघायची असेल तर 1981 जेव्हा ते नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते तेव्हाची मुलाखत ऐकली नसेल तर जरूर ऐका. त्यांची गाणी बरीच ऐकली असतील, पण त्यांचे भाषेवरील प्रभुत्व, संगीत नाटकांचा इतिहासाचे ज्ञान, विनोदबुद्धी, काय काय बोलू? एक अविस्मरणीय ठेवा.

  • @sramanathan741
    @sramanathan7413 жыл бұрын

    Liked before listening 🙂🙂🙂 now I'll listen....

  • @vidyakhapli1832
    @vidyakhapli18323 жыл бұрын

    वा वा..नांदीने सकाळ खुपच सुरेख ,सुरेल आणि सुमधूर झाली ...धन्यवाद राहुल जी 🙏

  • @SaketWakharkar
    @SaketWakharkar3 жыл бұрын

    Ye BAAT! Waah!! Waah!! Ashru aanle aapan. Nathmastak. Afreen Afreen Afreeen

  • @kapilkadam9191
    @kapilkadam91913 жыл бұрын

    Today's youngsters listing classical music because of you and Mahesh kale

  • @mise-en-sceneproduction7398
    @mise-en-sceneproduction73983 жыл бұрын

    Nehmi mi dada tumhala aikto ani harpun jato eka weglya vishwat neta tumhi sagla sukhad aslelya vishwat

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Жыл бұрын

    🌹👌🌹🙏अभ्यासपूर्ण,अप्रतिम राहुलजी!!बहुत अच्छे!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸🌿

  • @vitthaldeshpande9028
    @vitthaldeshpande90282 жыл бұрын

    When you sing reminds me Dr Vasantrao Deshpande your Grand Father God bless you

  • @vitthaldeshpande9028
    @vitthaldeshpande90282 жыл бұрын

    I have heard this nandi.several times sung by you.Rahul.god.bless you

  • @ajitbawiskar4180
    @ajitbawiskar41803 жыл бұрын

    वा वा.... खूपच छान.. नांदी.. ती ज्या रागावर आधारित आहे त्याबद्दलची माहिती सांगितल्यामुळे, त्याची बंदिश ऐकवल्याने रागाबद्दल अजून जिज्ञासा निर्माण होते...विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळते.. धन्यवाद 🙏🙏

  • @ashokshah8046
    @ashokshah80463 жыл бұрын

    राहुलजी फारच सुंदर.

  • @prachidighe7153
    @prachidighe71533 жыл бұрын

    राहुल कान तृप्त केलेस पण मनाची तृप्ती होत नाही.... नांदी तर सुंदरच पण बंदीशही सुंदर... मन प्रसन्न झालं..... गाता रहा असाच .....

  • @rekharao1970
    @rekharao19703 жыл бұрын

    Rahul ji khoop chaan👌🏾👌🏾👌🏾👌🏾🌺💐🌷🌷💐🌺🙏🏽🙋‍♀️

  • @spk7141
    @spk71413 жыл бұрын

    नंबर 1

  • @varsharebello
    @varsharebello3 жыл бұрын

    Listening to you gives the feeling that classical music is something that everyone should listen at some point of time in life...one need not have learnt music, just listen to you and experience pure joy of good music.Keep singing. God bless.

  • @anantthshenoyy6293
    @anantthshenoyy62933 жыл бұрын

    Rahul Dada , After Katyar Kaljat Ghusali, You’ve Hooked The Youngsters Of This Nation To Shastriya Sangeet, , Tyasaathi Aabhaar Aaple🙏🙏🙏🙏

  • @AmodGujarathi
    @AmodGujarathi3 жыл бұрын

    मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. सर्व व्हिडिओस व्यवस्थित TV व Home Theatre वर ऐकतो. एकटाच. पहाटे. पूजा रूम मध्ये. घरात दिग्गज , घरंदाज , आवाज स्टिरीओ इफेक्ट असलेला , आवाज, घुमतोय, ऐकायला मिळतोय. .....अजून काय पाहीजे "भाग्या" कडून. बाप्पूना सुद्धा नमसकार

  • @anitasapre6283
    @anitasapre62833 жыл бұрын

    jawal jawal dahaa warshanni eekali hi Nandi.... maan trupta jhale eekdam. Tumche gane eekatana sakshaat swar samor ubhe rahatat asa bhaas hoto nehami. khup khup dhanyawaad tumhala hya musical treat sathi.

  • @amaltaash
    @amaltaash3 жыл бұрын

    शब्दातीत अनुभव ! कधी एकदा परत सभागृहात live performance पाहायला मिळेल असं वाटतंय 🙏

  • @Shruti_Kakatkar
    @Shruti_Kakatkar3 жыл бұрын

    राहुलजी, सुखकर, सुटसुटीत आणि आल्हाददायी अल्हैया बिलावल🎶♥️

  • @bunnyrexNord2
    @bunnyrexNord23 жыл бұрын

    Amazing sir, like Ganpati bappa is everywhere. You is everywhere in my life... Like in my mobile, in my home,in my cars,in my tab.

  • @Radheshyam-uh6qg
    @Radheshyam-uh6qg3 жыл бұрын

    Namaste. Shakuntala the play has been one of the richest plays in the world! There was much appreciation of it's quality in the western world (because we Hindus/Indians need their validation for everything. Pitiable is our condition) too.

  • @prashantjangam8038
    @prashantjangam80383 жыл бұрын

    दादा खुप मस्त झालं गाणं संपण्याची भीती असते की लवकर गाणं संपेल पण राग alhaiya bilaval आळवल्यावर दादा 1 नंबर अस वाटतं कधी संपूच नाही प - ध- म ग ध - म ग जागा खुप मस्त दादा बाप्पा जरी गेले तरी दादा व्हिडीओ चालु ठेव बाप्पा वरून व्हिडीओ पाहतीलच पण आम्हीही ऐकु आम्हाला खुपआनंद होईल दादा मोठ्या सिटीतले लोक तुझे प्रोग्राम ऐकतात पण लहान गावातील लोक तुझ्यापर्यंत नाही येऊ शकत म्हणून त्यांच्यासाठी व्हिडीओ चालु ठेव. दादा तुला खुप खुप खुप प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @vandanakulkarni8400
    @vandanakulkarni84003 жыл бұрын

    खूप छान तुम्ही मराठी नाटक ,मराठी गीते म्हणजे मराठी संस्कृती चे एक प्रकारे जतन व संवर्धन करणारे च आहात . नांदी तर अप्रतिम. इतकी शतकांपूर्वी ची पण अजूनही तेवढी दिमाखदार. तुमच्या सारख्या गायकांमुळे इथून पुढेही हे संगीत टिकणार. श्रीगणेश कला व विद्देची देवता आहे त्यामुळे कलाकारांसाठी ती आधी पूजनीय आहे. कोणतीही कला सादर करताना गणेशाला ती अर्पण करतात. व ती चांगली च होते. रागाविषयी माहिती पण छान. तुमचा आवाज ऐकताना आम्हाला तर तो छान च वाटला., कारण सेवा ही पूर्वीची स्मरूनी .

  • @renukapathak701

    @renukapathak701

    3 жыл бұрын

    फार छान वाटतंय एकदम अंतर्मुख करत तुमचा गाणं

  • @AmeyBansod
    @AmeyBansod3 жыл бұрын

    पुढील गाणी ऐकायला आवडतील! Your biggest fan. रोजचा रियाज तुमच्या फोटोसमोर करतो 🙏 घेई छंद सुरत पिया मृगनयना देवाघरचे ज्ञात दिल की तपिश अलबेला तेजोनिधी लोह या भवनातील शेवटी काही फुले कानडा राजा टाळ बोले चीपळीला संतांची ये गावी आज रात दिन डुबा जय शंकरा नभ मेघांनी आक्रमिले

  • @tusharbodhe

    @tusharbodhe

    3 жыл бұрын

    सुर संगिनी... ❤️

  • @deepakulkarni5950
    @deepakulkarni59503 жыл бұрын

    लवकरात लवकर ही किंवा अशी नांदी प्रत्यक्ष नाट्यगृहात जाऊन ऐकायला मिळावी अशी विघ्नहर्ता गणेशाच्या चरणी प्रार्थना. रोज एक गाणे श्री गजाननाच्या चरणी अर्पण करण्याचा आपला संकल्प बापाच्या चरणी नक्कीच रुजू झाला आहे. अनेक अनेक सदिच्छा आणि धन्यवाद. 🙏🙏

  • @ashishdeshpande4730
    @ashishdeshpande47303 жыл бұрын

    Incredible...!! 😍 What more to express🤔 when most Iconic voice from Marathi Natya Sangeet is performing at his Best..!!

  • @arunsakhalkar5377
    @arunsakhalkar53773 жыл бұрын

    अप्रतिम, मला तर आपण गात असताना मी कुठे आहे ते समजत नाही हरपून जातो मी,, खरच, दैवी देणगी आहे आपल्या ला,,,

  • @krunalawthankar1599
    @krunalawthankar15993 жыл бұрын

    Apratim Rahul Dada...

  • @ashwinkaklij
    @ashwinkaklij3 жыл бұрын

    “Hain Aur Bhi Duniya Mein Sukhanwar Bahut Achay…. Kehatay Hain Ke Ghalib Ka hain Andaz-e-Bayan Aur…” ....just remembered this listening to you sing this song. Have heard others singing this , no doubt they are great in their own right.... but there is something in this version you sang which is just more endearing. Your voice, the sweetness... the unplugged touch is just more captivating, personally. It is hard to pinpoint exactly for ignorant like me but you somehow keep it real, classical but can appeal to masses. Your will to explore, the versatility... and then to take the listener with you on a guided tour showing the different beautiful spots, nuances to note, context, history.... can only join my hands 🙏 and say thank you! Hats off ... hats off. ईशवरचा लेष ... कडव्यात the heart wringing plea to the almighty to make the prayojan successful was just mind blowing and pure pure Bhakti. Later also so many moments, the bandish... listener just feels like he/she got immersed in a river of purity and is coming out with a complete cleanse of the soul. What magic! Thank you! Thank you! Ganapati Bappa Morya! 🙏

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    Thank you 😊

  • @prachijoshi9794
    @prachijoshi97943 жыл бұрын

    अप्रतिम !!सुंदर , माझी खूप आवडती नांदी आहे ही. आज मेजवानी मिळाली राहुलजी, खूप छान. धन्यवाद!🙏🙏

  • @gajanansurkutwar547
    @gajanansurkutwar5473 жыл бұрын

    दादा... खरच तुझी साधना नित्य साधो...

  • @neetaalate6272
    @neetaalate62723 жыл бұрын

    Ishwaracha lesh miye jari Kiti chan samajavale Rahul Sir Thank u So much nd also thanks to Maam 🙏

  • @vishalnavalkar
    @vishalnavalkar3 жыл бұрын

    Even a layman like me, who doesn't have any understanding or base of classical music, can understand and link with the raaga you try to explain and introduce us! Apart from the heavenly voice‌ which you are blessed and worked hard towards , I also absolutely love your clear pronunciation in the song!

  • @shivamtondwalkar4906
    @shivamtondwalkar49063 жыл бұрын

    Naman natvara ghya saheb

  • @kumarn9310
    @kumarn93102 жыл бұрын

    Dear Rahuli ji Namaskar from Morocco, I am dam lover of classical songs and today I found your video here,myself I play tabla ,we are fortunate that my family has god gift of inheritant root towards Music from generations and even now our children's are getting automatically connecting to harmonium,tabla,dholak etc,I purchase mrudung from Alandi as I like to play that,My uncle called them Bhau teach me tabla and harmonium to my elder brother.we are lucky in this.i am always listining this Nandi so many times.Love you from Morocco again.I am away from my family but getting close to them by involving in listening such devine Music.

  • @savithac1894
    @savithac18943 жыл бұрын

    Will always fall short of words while appreciating your brilliant works of perfection .Pure bliss to the audience 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 Dhanyavad 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @parimalbhoyar8579
    @parimalbhoyar85793 жыл бұрын

    Kya baat hai Sir..!!🌹🙌👌🙏

  • @mukundwagh2146
    @mukundwagh21463 жыл бұрын

    फार छान...We will miss you after Ganapati

  • @anahitakshirsagar9006
    @anahitakshirsagar90063 жыл бұрын

    Beautiful....get to learn so much from your videos🙏🙏🙏You are really a marvel🙏🙏🙏

  • @rahulhawal2039
    @rahulhawal20393 жыл бұрын

    भावप्रधान, सुरप्रधान गायनाबरोबर शब्दप्रधान गायकीचीही ओळख झाली आज.अतिशय सुंदर.

  • @supriyamendki
    @supriyamendki3 жыл бұрын

    तुमची गाणी अतिशय आवडतात. तुमच्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही. खूप सुंदर नांदी.

  • @A.K.A.Topper
    @A.K.A.Topper3 жыл бұрын

    वामकुक्षी पुर्ण झाली आणि डोळे उघडले की पहिला तुमचे शब्द कानावर पडले 👌👌👌 मन प्रफुल्लित झाले 🙂🙂🙂🙂

  • @shreyasdeshpande6653
    @shreyasdeshpande66533 жыл бұрын

    एक नंबर गाणं आहे आपलं. best * lim (n->∞) (est)^n in short, bestestest.... upto infinity... tried maths as words are insufficient. feeling satisfied 😊☺️😊 तुमचा संकल्प विना विघ्न पूर्ण होवो.

  • @sanjivanisathe8737
    @sanjivanisathe87373 жыл бұрын

    नेहमीच सुरेल

  • @ashachevar4927
    @ashachevar49273 жыл бұрын

    Nice song sir its very nice your sargam are very nice sir

  • @vishalsutar7841
    @vishalsutar78413 жыл бұрын

    Thanks for singing my favorite song from Balgandharv movie... I loved that bandish from अल्हैय्या बिलावल... Thanks for simplifying classical music... Looking forward to learn new raag from you !!! गणपती बाप्पा मोरया !!!💐💐

  • @pournimakanitkar
    @pournimakanitkar3 жыл бұрын

    To be honest..तुमचा आवज ह्रदयाला भिडतो.

  • @crpingale
    @crpingale3 жыл бұрын

    I dont have words to describe how I feel right now. Literally crying inside. माहोल तयार झाला सर आज 👏👏Hats off!!!

  • @dhanashreesoman4217
    @dhanashreesoman42173 жыл бұрын

    Panchtund... Woww.. Lovely.. Khup chaan 👍👍😘 Kharch Marathi ...gani...... 👍👍

  • @swatipanse1421
    @swatipanse14213 жыл бұрын

    मन आणि कान तृप्त झाले...आवडती नांदी...आणि मनमोहक बंदिश...तुम्हाला त्रिवार अभिवादन...तुमचे गाणे ऐकताना बाहेरील परिस्थितीचा पूर्णपणे विसर पडतो आणि मन आनंदाने भरून जाते...तुमच्यामुळे गणेश उत्सव संगीतमय साजरा झाला ...आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद...

  • @shambhavi7184
    @shambhavi71843 жыл бұрын

    God bless you very nice performance 👌👌👌👌👌👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @jayabarve686
    @jayabarve6863 жыл бұрын

    फार छान .

  • @ashwinipujari2339
    @ashwinipujari23393 жыл бұрын

    भारतीय संस्कृती हि अखंड अभिजात आहे कारण आपण विविधतेतून अनेक चांगल्या गोष्टी शिकत असतो तुम्ही हि तेच आम्हा प्रेक्षकांना देताय.. मराठी नाटक ही त्यातीलच संस्कृती आहे नांदी शिवाय नाटक अपुरंच आहे मनःपुर्वक धन्यवाद!!!

  • @vandanabagewadi7570
    @vandanabagewadi75703 жыл бұрын

    माझी आवडती नांदी👌🏼मन आणि कान तृप्त झाले 👌🏼👌🏼🙏 हा आनंद बऱ्याच वेळ रेंगाळत राहतो , खूप खूप धन्यवाद

  • @aparnamehendale7558
    @aparnamehendale7558 Жыл бұрын

    नांदी : 👌अर्थपूर्ण, स्पष्ट शब्दोच्चारण

  • @saptrangiduniya3067
    @saptrangiduniya30673 жыл бұрын

    I just love this.... Meaningful nandi. Lots of love to your singing from Switzerland...

  • @sujataindalkar3562
    @sujataindalkar35623 жыл бұрын

    While listening ...Got a feel like Ganesha watching and enjoying this song by closing his eyes with a divine smile on his face.

  • @A.K.A.Topper
    @A.K.A.Topper3 жыл бұрын

    काय जबरदस्त आवाज आहे😊😊😊😊😊 एक नंबर👌👌👌👌👌👌👌

  • @DrawingTeacherSuraj
    @DrawingTeacherSuraj3 жыл бұрын

    *⭐⭐⭐⭐⭐ खुप....छान....👍*

  • @INFOTAINMENT1144
    @INFOTAINMENT11443 жыл бұрын

    अप्रतिम गायन 👍👍👍राहुल दादा

  • @milindchallawar9391
    @milindchallawar93913 жыл бұрын

    ही नांदी मी फार दिवसापूर्वी आदरणीय वसंतराव देशपांडे जींच्या आवाजात रेडिओ मध्ये ऐकली होती. आज आपल्या आवाजात ऐकली व पुन्हा त्यांच्या आवाजात पण ऐकली. He was a legend🙏🙏 and तुम्ही त्यांचे नात्यातले नव्हेच पण गायकी मध्ये पण अगदी संपूर्ण वारसदार आहात. Marvellous singing. I don't know much about classical singing but enjoy good music be it hindustanti or light music, bhav geet or the natya sangit. And few people like you and your grand father have the calibre and the authority to sing with ease all forms of singing. I want to tell you that probably Ganesha will be happy to give you the साथ on Tabla. I saw such a good photograph of विघ्नहर्ता playing Tabla but this can not be posted in the comment🙏🙏. Once after अनंत चतुर्दशी, please sing gazhal " aaj Jane ki zid na Karo" please also let me also know your forthcoming programme, post pandemic in Hyderabad which I should not miss.

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    Thanks a lot. Will surely sing

  • @milindchallawar9391

    @milindchallawar9391

    3 жыл бұрын

    @@RahulDeshpandeoriginal Thank you so much for accepting my request sir😊

  • @omkar-js3mz
    @omkar-js3mz3 жыл бұрын

    यार तुझा आवाज सतत ऐकतच राहावं वाटते ,खूपच अप्रतिम गातोस भाऊ ,आवाजातून साक्षात परमेश्वर आल्याचा भास करून जातो , खरच खूप खूप अप्रतिम अवाज, असाच गात राहा

  • @kirtanadeshpande8943
    @kirtanadeshpande89433 жыл бұрын

    Rahul, thank you for educating us about classical music. Your earnest down to earth manner makes it even more enjoyable. You are removing the snobbery that surrounds classical music making it have universal appeal. I applaud your efforts 👏

  • @abhaymohod1845
    @abhaymohod18453 жыл бұрын

    All time favourite the "अल्लहीया बिलावल" आणि ज्या शिवाय संगीत नाटकं राहूच शकत नाही अशी नांदी.. "पंच तुंड नर रुंड मालं धर". वाह .... ऐकून आनंद झाला.🙏🙏🙏

  • @shailesharondekar

    @shailesharondekar

    3 жыл бұрын

    khamaj I think Sir...

  • @makrandmuley
    @makrandmuley2 жыл бұрын

    आपण गायलेली प्रत्येक गाणी मनाला खूप आनंद देतात शिवाय मानसिक तणाव दूर करून जातात

  • @Pranav23295
    @Pranav232953 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद राहुल सर !! खूप दिवसांपासून इच्छा होती ही नांदी तुमच्या आवाजात ऐकावी...💐💐💐💐💐💐💐

  • @gauribanerjee5660
    @gauribanerjee56603 жыл бұрын

    Another gem... Listening to this composition with family. My parents enjoy classical music and are a fan of his music. Blessings from them for continuing his legacy.

  • @gauribanerjee5660

    @gauribanerjee5660

    3 жыл бұрын

    I meant to say fan of your grandfather and have watched him live in concert and at a baithak in Mumbai

  • @vrindarao16
    @vrindarao163 жыл бұрын

    Oh, so divine!! Listening to this Naandi first thing early morning. Thank you so much for your Sankalp. Its a treat for us. God Bless You and your family!!

  • @sarangkulkarni7686
    @sarangkulkarni76863 жыл бұрын

    मला वाटलं की हा खमाज आहे.. पण फार सुंदर

  • @vinaybhale4529
    @vinaybhale45293 жыл бұрын

    Thanks a lot for this raag. Saturday morning, watching rains and listening to you. Heavenly experience. This raag constantly reminds me of Vaishnava janto, Mahatma Gandhi's bhajan.

  • @gauravkalkar
    @gauravkalkar3 жыл бұрын

    क्या बात है राहुल दादा ही नांदी अशी आहे की कसलेल्या गायकाने गायली की वातावरण एकदम प्रसन्न होते.👍👍👌👌.

  • @aparnakarnik4960
    @aparnakarnik49603 жыл бұрын

    अतिशय सुरेख नांदी.खरोखरीच मंगलमय वातावरण निर्माण झाले.👌

  • @naturelover8506
    @naturelover85063 жыл бұрын

    No words....brilliant...your singing connects straight to the almighty...saad thet ishwarala pohochte

  • @vivekkothari8487
    @vivekkothari84873 жыл бұрын

    superb guruji apko sunk bauhot mazaa aata hai hr baar... Sukh krta dukh harta vala ganpati g ka...

  • @Vaibhav-hk9ve
    @Vaibhav-hk9ve3 жыл бұрын

    वसंतरावांच्या आवाजातील ही नांदी ऐकली होती तुमचा आवजात ऐकायची खूप इच्छा होती, आज पूर्ण झाली.

  • @meghanavairal599
    @meghanavairal5993 жыл бұрын

    खुपच महत्वपूर्ण माहिती देता सर प्रत्येक लहान लहान गोष्टी छान समजावून सांगता ज्ञानात भर होते न ऐकलेली गाणी ऐकायला मिळतात धन्यवाद तुमच्यामुळे ह्या मुसळधार पावसात गणेशोत्सवाचा आनंद मिळतो , सुरेल स्वरांचा आस्वाद घेता येतो. 🙏🙏🙏

  • @dr.suchetasawant2773
    @dr.suchetasawant27733 жыл бұрын

    केवळ मनुष्याला नव्हे तर देवालाही जी आनंदित करते ती असते नांदी. कधी नांदी ashtpada तर कधी दशपदी असते. गगन bheri प्रमाणे असणारी नांदी madhyamsvarat गायली जाते.... राहुल सर, आज श्लोकाचा खरा साक्षात्कार झाला. Bheripraya नांदी..... Madhymsvaramaashritah..... Nandila svaranchi समृद्धी का म्हणतात याचे उत्तरही मिळाले. खुप धन्यवाद! उत्कृष्ट सादरीकरण.

  • @abhaybhatwadekar5553
    @abhaybhatwadekar55533 жыл бұрын

    राहुलजी, अप्रतिम...👌👌👍👍 लॉक डाऊन मधील आणि आता तुमच्या संकल्प सिरीज मधील सर्व व्हिडीओज चा अवर्णनीय आनंद घेतला...एक स्वर्गीय अनुभव च म्हणावं लागेल...भारावून टाकणारा आवाज, आपण करत असलेलं विवेचन ...अंतर्मुख झालो...बरेच वेळा डोळे भरून आले एवढं मनाला भिडलं...धन्यवाद राहुलजी...🙏🙏🙏

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    Anek dhanyawad

  • @a47_rutwijkanitkar53
    @a47_rutwijkanitkar533 жыл бұрын

    Khupppp sundarrr Rahul sir I'm a big fan of your voice 🙂😍

  • @harshitmehta3010
    @harshitmehta30103 жыл бұрын

    Music for lifetime and beyond! Jai Gajanan🙏😊

Келесі