Famous Natyageete - Nandi (all-in-one) | लोकप्रिय नाट्यगीते - नांदी संकलन.
Музыка
Famous Natyageete - Nandi (all-in-one) | लोकप्रिय नाट्यगीते - नांदी संकलन.
#natyageet , #Natyageete, #HitNatyageete, #FamousNatyageete, #natyasangeet #natyageete,
#लोकप्रियनाट्यगीते-नांदी, #लोकप्रियनांदी, #नांदी, #marathihitsong #marathisongs #natyageet #marathisangeet #sangeetnatakakademi #sangeetnatak #marathiclassical #shastriyasangeet #bandish #balgandharva #classicalmusic #natya
#lyrics #lyricvideo #lyricalvideo
#musicalmadness #topmarathisongs
#listen #everyday #enjoymusic #marathisong #topsongs #topmarathisongs
#nandirang #sadabaharnandi
#sadabaharsong #evergreenhits #evergreensongs #topsongs
#marathisongs #oldmarathisongs
#jukebox #marathijukebox
#musictheatre #marathitheatre
#nandi, #firsttimeonyoutube
#collection #collections #rarecollection #rarely #indianclassicalmusic #indianclassical #indianclassicalvocal
#vasantraodeshpande #firsttimeonyoutube #biggestcollection #soothingmusic #culturalmusic #culturalsong #devitionalsongs #devotionalsongs
Welcome to our channel dedicated to Marathi Natyageete, a form of musical theatre that originated in Maharashtra, India. Here we choose selected songs and compile them and create enjoyable videos.
Our goal is to promote and preserve this rich cultural heritage and make it accessible to audiences.
Whether you are a longtime fan of Marathi Natyageete or just discovering it for the first time, we hope you will find something to enjoy on our channel.
Пікірлер: 172
आताच्या भाषेत सांगायचं तर नांदी म्हणजे नाटकाचा स्टार्टर. स्टार्टरच इतका मिळाला की पोट भरलं. पण भूक नाही भागली. छानच
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
खूप सुंदर अप्रतिम वा वा छान छान 😮😮
केवळ अप्रतिम, शब्द अपुरे
❤विविध रागा मध्ये गायलेली नांदी गीते एकत्र ऐकता आली.अगोदर नांदी म्हणजे फक्त केदार,धन्यवाद शंकरा अश्या ठराविक रागातच बसविलेली असायची.धन्यवाद😊❤
दुर्मिळ असलेल्या नांदी प्रकारातील संकलन खुपच छान आहे. मनाला भावलेली ही नाट्यगीते एकत्रित ऐकायला मिळाली, धन्यवाद. निवेदन पण ऊत्तम केलं आहे, अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा.
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!!
खूप छान 13:43
@MusicalMadness-MM
11 ай бұрын
धन्यवाद!
नांदी! अप्रतिम! हा ठेवा आमच्या पर्यंत पोहोचविला धन्यवाद 👌👌👌
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
छानच ऐकायला मिळले. नाटकाचे व गायक, गायिकांची नावे जर नांदी बरोबर लिहिली असती अधिक ऊत्तम.
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
नमस्कार, एक नवीन प्ले-लिस्ट बनवली आहे, त्यात नाटकाचे आणि गायकांचे नावं लिहिले आहेत. (काही नाट्यगीतांच्या गायकांचे नावं उपलब्ध नाहीत.)
सुखनिधानाचा निरंतन अमोलिक ठेवा असलेल्या नांदी ऐकतांना मन तृप्त होते ! या उतरत्या वयातही आजार दूर पळतात !
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
Farach chhan.
🌹👌🌹🙏लिखीत स्वरूपात नांदी सादरीकरण अप्रतिम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌼🌺🌸🕉️🌟⭐️💫🌟💫🌟💫🌟💫🌟
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
लहान पणा पासून रेडिओ वर ऐकत आलेलो या मान्यवर गायकांच्या नांदी एकाच वेळी सलग ऐकायला मिळणं तेही शब्द रचनेसहीत म्हणजे दुग्धशर्करा योग. मनःपूर्वक धन्यवाद.
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
सुंदर श्रवणीय दुर्मिळ नांदी संकलन
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
khup chan
लिरीक्स सहीत गाणी सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
छान नांदी संकलन...
फारच छान nandinchi मेजवानी, Faket नाटकांची नावे ani कोणत्या काळातील लिहिले असते तर छान होईल. धन्यवाद. Shubhechya.
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद! कृपया एकदा ह्याच चॅनेलवरची प्ले-लिस्ट पहावी, त्यात नाटकांची नावं आणि उपलब्ध असलेल्या गायकांची नावं लिहिली आहेत.
खूप सुंदर. एकाच ठिकाणी इतक्या नांदी ऐकावयास मिळतात हेच अप्रूप. धन्यवाद.
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
Khup Chan
@MusicalMadness-MM
11 ай бұрын
धन्यवाद!
खुप सुंदर. प्रत्यक्ष गाण्याचे शब्द समोर असल्यामुळे ही सर्व गाणी मी गाण्याचा प्रयत्न करू शकलो. खुप आनंद मिळाला.
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
अप्रतिम! एकामागून एक अशा अनेक नांदी एकत्रितरित्या ऐकण्याचा दुग्धशर्करा योग आज जुळून आला. 👌👌👌👌👌👏👏👏👏👏🙂
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
@manjushajoshi1431
Жыл бұрын
अगदी बरोबर. सहमत
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
@@manjushajoshi1431 धन्यवाद!
@vitthalmirasdar3823
Жыл бұрын
Must
@appasahebkanale897
Жыл бұрын
@@MusicalMadness-MM एकाचवेळेस अतिशय सुरेख नाट्यगीते ऐकण्याचा अप्रतिम सुयोग घडवून आणल्याबद्दल धन्यवाद. अतिशय आभारी.🙏
फार प्रयत्न पूर्वक केलेले हे नांदी संकलन छानच आहे. थोडक्यात , माफक शब्दात निवेदन सुद्धा छान.. भविष्यातील उत्तम व भरघोस यशस्वी होणार्या प्रकल्पांची ही नांदी ठरो हीच शुभेच्छा !!
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!!
🌹👌🌹🙏रंगमंदीर,रंगदेवता,नटराज ह्यात रंग भरणारी नांदी!!क्या बात!!बहोत अच्छे!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤💫🌼💫🌺💫🌿💫🌸💫🌈🌟🌿⭐️🌼
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
अप्रतिम, आपला आभारी आहे
@MusicalMadness-MM
11 ай бұрын
धन्यवाद!
छानच आहे संकलन. नवीन वर्षाची संगीत मेजवानी मिळाली. धन्यवाद!
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
🌹👌🌹🙏नांदी,आनंदी नाट्यसंगीत रसिकाला मिळालेली मर्मबंधातील अप्रतिम संकलन ठेवच❤धन्यवाद❤👌❤👌❤👌❤💫❤🌺❤💫❤💫❤💫❤🌼🌼🌺👌🌟👌🌟👌🌟👌🌟👌🌟
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
सर्व अविट गोडीच्या नांदी एकत्र ऐकायला मिळणे म्हणजे सुरांची मेजवानी.संकलनकर्त्याला धन्यवाद.
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
🌹🙏🌹नांदी बरोबर “साकी”संकलन ऐकवा!❤बहार येईल❤🌼❤🌸❤🌿❤🕉️❤🌈❤🌟❤💫❤🌺❤⭐️🌟🌟🌟⭐️🌟💫⭐️🌟💫⭐️🌟⭐️💫🌟⭐️💫🌟💫⭐️👌
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
🌹👌🌹🙏नांदी ,संगीत.नाट्याचा आत्मा❤वा! वा!!सुंदर वातावरण निर्मिती👌❤👌❤👌❤👌❤👌👌❤👌❤👌❤🙏
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
फारच सुंदर 🎉🎉
अप्रतिम नांदी संकलन. त्याबरोबर नाटकांची नावे असती तर आणखी बरे झाले असते.
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद! कृपया आमची 'नांदीची प्ले-लिस्ट' बघावी.
Mast yogayog nandincha❤
Satish S B @ 2023 Excellent 👍
@MusicalMadness-MM
6 ай бұрын
धन्यवाद!
खुप च सुंदर! अप्रतिम
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
👌👌❤❤
बहुत सुंदर आहेत माझ्या आवडीच्या नांद्या
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
Excellent.
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
अतिशय उत्तम.
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!!
अतिशय श्रवणीय.तृप्त झाले.धन्यवाद.स्तुत्य उपक्रम.
@MusicalMadness-MM
6 ай бұрын
धन्यवाद!
खूपच छान सुंदर धन्यवाद
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
❤❤❤❤🎉🎉😊 Far Sundar Nandi Dhanyawad 🌹🌹👍👏💯👌👌
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
अप्रतिम पर्वणी खुप आभार.
@MusicalMadness-MM
6 ай бұрын
धन्यवाद!
धन्यवाद गुरु @Musical Madness .. आज काही नवीन नांदी सुद्धा ऐकायला भेटल्या 🙏🏼 Lots Of Love From Latur Maharashtra 🙏🏼
खूप छान नांदी ऐकण्यासाठी मिळाल्या
@MusicalMadness-MM
11 ай бұрын
धन्यवाद!
नांदी अतिशय सुंदर व अप्रतिम. श्रवणीय छान ऐकायला मिळाले खूप छान.
अप्रतिम गायन वादन..... छान सादरीकरण
@MusicalMadness-MM
6 ай бұрын
धन्यवाद!
Etkech mhanel... wah waha..sunder.....darjedar.
@MusicalMadness-MM
6 ай бұрын
धन्यवाद!
फारच सुंदर, अविस्मरणीय 👌👌👌
@MusicalMadness-MM
6 ай бұрын
धन्यवाद!
🌹🙏🌹👌कै. संगीत नाट्यलेखकांना आज स्वर्गीय आनंद निश्र्चीत❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🕉️🕉️🌿
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
वा खुपच छान ..... कर्नमुग्ध झाले.... अप्रतीम....
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
खूप छान ❤
खुप खुप सुंदर .फार दिवस झाले ऐकले नाहीत . धन्यवाद .
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
अभिनंदन फारच सुंदर गायन.
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
@mohansawant8846
Жыл бұрын
अप्रतिम छान
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
@sujatakhandewale2632
Жыл бұрын
फारच सुंदर. डोळ्यासमोर रंग मंचावर सर्व कलाकार उभे राहीले. मन खूप आनंदी झाले.खूप खूप धन्यवाद.
Khupacha Sunder, chan
@MusicalMadness-MM
6 ай бұрын
धन्यवाद!
खूप छान अभिनंदन
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद.
Khupach sunder l Apratim.🙏🙏🙏🙏
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
खूप छान!अप्रतिम 💐🙏
@MusicalMadness-MM
10 ай бұрын
धन्यवाद!
Sunder!❤
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
🙏🙏🙏
एकत्र अनेक नांदी ऐकण्याचे भाग्य लाभले.जुन्या आठवणी जागवल्या गेल्या.आमच्यावेळी "प्रुपदास " ही नांदी पुष्कळ वेळा म्हणायचे भाग्य मला लाभले होते.धन्यवाद !
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
खुपचं सुंदर
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
खूप छान संग्रह! आणि छान अनुभव!
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
खूपच छान!! इतक्या वेगवेगळ्या नांदी या आधी ऐकल्या नव्हत्या. ठराविकच माहित होत्या. आता सर्व एकाच ठिकाणी ऐकायला मिळत आहे. खूपच सुंदर अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त संकलन आहे. पुढेही आम्हाला असेच ऐकायला मिळत राहो. खूप खूप अभिनंदन!!
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!!
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
@Gajanan Damle धन्यवाद!
अप्रतिम
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
Atishya sunder
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
जबरदस्त एक नंबर
फार सुंदर.
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
नांदीचे संकलन छान आहे. नांदी लिखित स्वरूपात असल्यामुळे पाठ करता येते. या नांदीच्या खाली नाटकाचे नाव देता येईल का? आल्यास फारच छान माहिती मिळू शकेल.
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद! कृपया आमची 'नांदीची प्ले-लिस्ट' बघावी. त्यात नाटकांची नावे लिहिली आहेत.
खूप श्रवणीय. धन्यवाद👏
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
छान वाटले धन्यवाद
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
खुप च सुंदर अप्रतिम! व्वा!
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
व्वाह,मस्त
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
छानच!! धन्यवाद. आपण , नाटक, गायक यांची माहिती पण दिलीत तर आवडेल
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद! कृपया आमची नांदीची 'प्ले-लिस्ट' बघावी. त्यात नाटकाची आणि गायकांची नावं लिहिली आहेत.
Khup chan🙏
वा खूप सुंदर!
@MusicalMadness-MM
11 ай бұрын
धन्यवाद!
तुमच्या चॅनेल चे खूप खूप आभार ही माझ्याकडे कॅसेट होती आणि मी युट्युब वर शोधली पण सापडली नाही तुम्ही ही कॅसेट अपलोड केल्याबद्दल धन्यवाद अजून एक कॅसेट नाव सांगतो घेई छंद मकरंद ' या कॅसेट मध्ये अजीत कडकडे आणि आशा खाडिलकर यांची 8 गाणी आहेत कृपया मिळाली तर अपलोड करा
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
Good Work by Musical Madness..
सुंदर नांदी
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
नमस्कार,खुप छान धन्यवाद
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
मला एकत्रित नांदी हव्या होत्या. खूप खूप धन्यवाद
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
Excellent collection BUT Mr pendharkar please give names of singers I know Ramdas kamat your father Anna New generation should know our tradition of nandis in old dramas vikas vasant sawkar
Vere nise sònge
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
Mi khup divsa padun shodhat hote ektr sarv nadi te tumhi available krun dile 😊 dhanyawad aani namuni ish charna hi nadi pan mla liriks pan milali apratim shravniy nadi sarv aikayla milalya dhanyawad
सुंदर. गायक, गायिका, कवि यांची नावे आमच्यापर्यंत पोचवालका...
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
कृपया आमची 'नांदीची प्ले-लिस्ट' बघावी. त्यात ज्या गायकांची नावं उपलब्ध झाली ती लिहिली आहेत.
Mast
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!
अप्रतिम नांदी एकत्रीकरण। नाटकांची नांवे लिहायला हवी होती। पुन्हां जमेल काय
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
कृपया आमची 'नांदीची प्ले-लिस्ट' बघावी. त्यात नाटकांची नावं लिहिली आहेत.
Sir जुन्या नाट्य गीते आणि नांदी यांच्या notetion सह दिलेत तर फारच छान होईल कृपया मी आपल्यास नम्र विनंती करीत आहे
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
साहेब, 1-2 नाट्यपदं सोडली तर कुणाचेही notations उपलब्ध नाहीयेत. आपणांस माहित झाल्यास आम्हालाही कळवा.
Lyrics - see Video.
नांदी कोणत्या नाटकाची आहे व रच यि ता कोण ह्याचीही माहिती द्यावी
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
कृपया आमची 'नांदीची प्ले-लिस्ट' बघावी. त्यात नाटकांची नावे लिहिली आहेत.
12 songs . see Video - 0.14
raga?
खूप खूप सुंदर
@MusicalMadness-MM
Жыл бұрын
धन्यवाद!!