Here we choose selected songs, compile them and create enjoyable videos.
#natyageet, #Natyageete, #HitNatyageete, #FamousNatyageete,
#लोकप्रियनाट्यगीते-नांदी, #लोकप्रियनांदी, #नांदी, #marathihitsong #marathisongs #natyageet #marathisangeet #sangeetnatak #marathiclassical #shastriyasangeet #bandish #balgandharva #classicalmusic
#lyrics #lyricvideo #lyricalvideo #Antakshari, #HitSongs, #SongCompilation
Пікірлер
मी शिवाजी मंदीर मधे बसुन नाट्य प्रयोग बघतो असा क्षणिक भास झाला. जूने दिवस आठवले.
प्रकाश घांगरेकर
रामदास कामत आशा खाडीलकर
नाट्यगीत म्हणजे मनाची भुक आणी तहान आहे मन तृप्त झाले आनंद झाला संयोजकांचे आभार बाबुराव टिकांबरे
Trupt zhalo. Aati sundar
🎉
Maja aaya. Changali gumphan. Khankhanit natyapade. Dhanyavad.
खुपचं जबरदस्त!गायक गायिकांची नावे द्यावी
कोटी कोटी प्रणाम.केवढे मोठे उपकार आहेत आपले या कामाबद्दल.
खूप वर्षांनी नाट्य संगीत ऐकत आहे.
Dundar natyagit
अप्रतिम ऐकतच रहावेसे वाटते ❤❤
Congratulations
फारच सुंदर धन्यवाद। ❤❤
नाट्य गीत माझा प्राण अप्रतिम गायन गायकांना शुभेच्छा मीरा घाडगे नागपूर
खूप सुंदर नाट्य मैफिल
वाह व्वा ! गाणारे सर्व कलाकार उत्तम. त्यांचे नाव कळले असते तर सर्वांना नावानिशी शुभेच्छा दिल्या असत्या, त्या आहेतच. सोबत सुंदर पार्श्र्वरंग आणि शब्दांकन ❤❤
Khoop chhan gani ahet 👌pan recording evdhya fast speed madhe ka keley adhi mala vatle speed 1.25aiktey .is it fair😟
भन्नाट कलेक्शन. अगदी ओरिजनल गायकांसारखे . तितकेच सरस
मी जाया ओरिजनल शोधत होते. भन्नाट! पण आवाज कोणाचा ते समजत नाही.
अतिशय छान, ❤
इतका मोठा खजिना आहे आपल्याकडे.. खरच ऐकतच रहावं असं वाटतं
Kiri masher. Dear.
अजित कडकडे ची गाणी लावा
खूप गोड़ सुमधुर
गायकांची नावे द्यावीत कृपया 🙏
Waa khup sunder aananda zaala.
अप्रतिम अति गोड गायले आहे हा जुना ठेवा आहे जतन करून ठेवला आहे कोटी कोटी शुभेच्छा सखाराम महाराज तांगडे
Farach chhan.
Apratim
Very good
❤विविध रागा मध्ये गायलेली नांदी गीते एकत्र ऐकता आली.अगोदर नांदी म्हणजे फक्त केदार,धन्यवाद शंकरा अश्या ठराविक रागातच बसविलेली असायची.धन्यवाद😊❤
God natyagitane man prasanna zale .
केवळ अप्रतिम, शब्द अपुरे
सदाबहार आणि जोशपूर्ण नांदी. तिघे गायक तर सरसच. परत असे होणे नाहीत.
12 songs . see Video - 0.14
Lyrics - see Video.
All time great
**Old is Gold *"
❤
asha.sundar.gaynamadhye..asha.Adv.takane.aapnas.tari.yogya.vatat .aahe.ka.?.
धन्यवाद गुरु @Musical Madness .. आज काही नवीन नांदी सुद्धा ऐकायला भेटल्या 🙏🏼 Lots Of Love From Latur Maharashtra 🙏🏼
खूप सुंदर अप्रतिम वा वा छान छान 😮😮
Excellent collection BUT Mr pendharkar please give names of singers I know Ramdas kamat your father Anna New generation should know our tradition of nandis in old dramas vikas vasant sawkar
Vaaaa farch sundar
नाट्यगीत म्हणजे स्वर्ग सुख गायक म्हणजे देव.
*TIMESTAMPS* 00:30 - Jay Shankara, Gangadhara 03:06 - Nayane Lajvit 05:25 - Mruganayana Rasik Mohini 07:36 - Ekala Nayanala 09:47 - Shriranga Kamalakanta 12:37 - Narayana Rama Ramana 15:03 - He Suranno 18:29 - De Hata Ya Sharanagata 21:08 - Yatiman Mam Manit Tya 23:12 - Ugavala Chandra Punavecha 25:47 - Marmabandhatali Thev Hi
वा अतिशय छान आवाज.
Matsygandhachi gani add Kara
Ajun ek bhag banva
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊