Namdev Shastri Official | | Gurū Nēmakē Kasē Asatāta | गुरू नेमके कसे असतात | Trimbakeshwar 2024

Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
गुरू.नेमके.कसे.असतात
#Trimbakeshwar2024
#namdevshastriofficial

Пікірлер: 115

  • @asha212
    @asha21219 күн бұрын

    होऊन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @meghadesai8510
    @meghadesai851010 күн бұрын

    Jai Jai Ram Krishna Hari ❤❤

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir172919 күн бұрын

    ज्ञानदेव = तुकाराम

  • @asha212
    @asha21219 күн бұрын

    आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉🎉🎉🎉

  • @ranjanakhirkade6220
    @ranjanakhirkade622018 күн бұрын

    आनंदाने आयकत आहे आनंद झाला आहे जीवाला राम कृष्ण हरी माऊली

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286Ай бұрын

    रामकृष्ण हरी . . . . . . .🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir172919 күн бұрын

    रामकृष्ण हरि

  • @asha212
    @asha21219 күн бұрын

    अनेक होतील महंत नाही नामदेवशास्ञीजी होणार ऐवढी सोपी ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉🎉🎉

  • @ranjanakhirkade6220
    @ranjanakhirkade622018 күн бұрын

    गुरू माऊली महाराज नाशिक येथील शांत चिता नियमीत आयकत आहे राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha21219 күн бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @bharatiya_official
    @bharatiya_officialКүн бұрын

    🙏

  • @asha212
    @asha21219 күн бұрын

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे. भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @ashokware5901
    @ashokware5901Ай бұрын

    जय भगवान बाबा🙏

  • @pankajrathod360
    @pankajrathod360Ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @dnyneshwarshinde9169
    @dnyneshwarshinde9169Ай бұрын

    राम कृष्ण हरी गुरुदेव❤❤❤

  • @ranjanakhirkade6220
    @ranjanakhirkade622018 күн бұрын

    बाबा माझे साक्षात गुरू माऊली आहे धन्यवाद ❤🎉किती छान आहे अभंग आणि रचना ❤🎉

  • @Cnj310
    @Cnj31021 күн бұрын

    ज्ञानेश्वरी चा समावेश शैक्षणिक जीवनात होण्यासाठी सरकार ने करावा या साठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.🙏🙏🌹

  • @LaxmiJunare

    @LaxmiJunare

    20 күн бұрын

    I 45:39

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी ज्ञान मिळते ऊधार 🎉🎉

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    गुरू शास्ञीजीबाबांना लागेल भक्तांची नजर भगवानगडाच झाल सोनं होणार माऊलीचे मंदीर 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha21219 күн бұрын

    आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलींची संजीवन समाधी 🎉ज्ञानेश्वर माऊली 🎉

  • @asha212
    @asha21219 күн бұрын

    गुरूभगवानबाबांने खुणा संकेत दाखविल्या गुरूशास्ञीजीबाबांने ज्ञानवंताने जाणील्या 🎉 🎉🎉🎉🎉

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093Ай бұрын

    ।। रामकृष्ण हरि।।

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958Ай бұрын

    बाबांच्या चरणी दंडवत

  • @ramsarode9718
    @ramsarode971817 күн бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw10 күн бұрын

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान किर्तन महाराज धन्यवाद पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @arnavganderollnumder7ivc692
    @arnavganderollnumder7ivc69225 күн бұрын

    राम कृष्ण हरी

  • @sushilaranjwe-vz7fw
    @sushilaranjwe-vz7fwАй бұрын

    राम कृष्ण हरी माऊली धन्य धन्य शास्रीजी कान तृप्त होत आहेत

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉

  • @asha212
    @asha21219 күн бұрын

    समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958Ай бұрын

    बाबा म्हणजे साक्षात माऊलीच आहेत..

  • @user-jc7qs8xo3j
    @user-jc7qs8xo3jАй бұрын

    Iamthreeguruonemyhouseparvatiatiandpipalazad

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958Ай бұрын

    बाबांच्या कीर्तनाची खूप आतुरता असते महाराज...

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    गुरूशास्ञीजीबाबांना मिळाले तिहेरी सन्मान गादी भगवानबाबांची गुरूजी शास्ञीजीबाबांचे लई महान 🎉🎉श्रीकासिकानंदजी स्वामीजी 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-pi5ix2np4b
    @user-pi5ix2np4b26 күн бұрын

    Har om 🙏🙏

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वरी 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @kirandandagaval7064
    @kirandandagaval7064Ай бұрын

    पांडुरंग हरी.......वासुदेव हरी

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639Ай бұрын

    जय हरी

  • @AvinashAdhav-bz7iq
    @AvinashAdhav-bz7iqАй бұрын

    गुरू माउली शास्त्री बाबा कोटी कोटी प्रणाम नांदेड जिल्हा येथून आनंदाचा सिध्दांत ऐकत आहे 🙏

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द सापडत नाही गुरूशास्ञीजीबाबाने केली नवी नवलाई 🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @haridaspardhi1902
    @haridaspardhi1902Ай бұрын

    राम कृष्ण हरि बाबाजी

  • @user-ue7kf5bs4u
    @user-ue7kf5bs4uАй бұрын

    जय भगवानबाबा जय माऊली

  • @vasantikolhe6415
    @vasantikolhe64158 күн бұрын

    गुरुला प्रथम तुमीच ओळखा . फक्त माऊली दिव्यते चा आधार घेवून बोलाची कढी बोलाची कढी . आसारामजी बापूचा एक तरी सत्संग ऐकून बघा . माऊली प्रसन्न झाल्या शिवाय राहणार नाही . हरि ॐ

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575Ай бұрын

    जय भगवान 🚩

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @jagnnathghodke7176
    @jagnnathghodke7176Ай бұрын

    God,bharich,kirtan,,guru,mauli,❤❤❤❤❤

  • @sureshsonwane4840
    @sureshsonwane484027 күн бұрын

    धन्य धन्य शास्रीजी कान तृप्त होत आहेत

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575Ай бұрын

    बाबा ❤

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir172919 күн бұрын

    निवृत्ती , ज्ञानदेव , सोपान , मुक्ताबाई , एकनाथ , नामदेव , तुकाराम . विठ्ठल विठ्ठल रखमाई

  • @hitendraborse1306
    @hitendraborse1306Ай бұрын

    🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏

  • @bhagwatkedar322
    @bhagwatkedar322Ай бұрын

    Jay bhagwan 🚩

  • @govindgiram871
    @govindgiram871Ай бұрын

    जय हरी विठ्ठल..

  • @asha212
    @asha21219 күн бұрын

    गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉🎉🎉🎉🎉

  • @bhagvanbhusari9056
    @bhagvanbhusari9056Ай бұрын

    जय हरी विठ्ठल

  • @pradipgarje001
    @pradipgarje001Ай бұрын

    "❤LOVE YOU SO MUCH, BABA❤"

  • @4bhi1214
    @4bhi1214Ай бұрын

    Jay bhegvan baba

  • @PrashramMagar
    @PrashramMagarАй бұрын

    रामकृष्ण हरी... ज्ञानेश्वरी ग्रंथाचा महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पहिली ते बारावी व ग्रार्ज्युशन समावेश करावा.

  • @SubhashZaskar-ug4wh
    @SubhashZaskar-ug4whАй бұрын

    Jay jay ramkrushn hari jay bhagwan baba

  • @vishalrao7587
    @vishalrao7587Ай бұрын

    Jay Shivray Jay Bhim❤️💜👏👏👌👌🙏🙏

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887Ай бұрын

    दुसऱ्याच वस्तूंमुळे संत असने. हा फसवे पणा आहे. स्वताहाला ओळखाल तर संत होताल. खूप छान

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @Sahilandhale681
    @Sahilandhale681Ай бұрын

    ❤️❤️❤️😍😍

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    भगवानगडावर नाही ऊणीव कशाची राहीली भगवानबाबांची द्वारका डोळे भरुन पाहिली 🎉🎉

  • @Sahilandhale681
    @Sahilandhale681Ай бұрын

    ❤❤❤❤

  • @GK21041
    @GK21041Ай бұрын

    ❤❤❤

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887Ай бұрын

    मर्क्युरी लाईटचे उदाहरण दिलें खूप छान आहे धन्यवाद

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887Ай бұрын

    जेवुघालनारा संत नाहीं.

  • @mahalakshamisansthanoffici4540
    @mahalakshamisansthanoffici4540Ай бұрын

    जय भगवान बाबा

  • @rajanimokhadkar7632
    @rajanimokhadkar7632Ай бұрын

    गुरु माउली 🙏🙏

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान ज्ञानेश्वरीचे चिंतन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर नारायणस्वामीजी बरोबर 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887Ай бұрын

    लोकांना बरे वाटण्यासाठी कीर्तन कराल तर मोक्षाचे नाही तर नरकाचे अधिकारी होतील. जो लोकांना कळण्यासाठी.आणि ओळखण्यासाठी कीर्तन प्रवचन कराल तर भूवैकुंठ येथेंच प्रगटेल हे सामार्थे आहे. सद्गुरूचे ( श्रीगुरूचे)

  • @VishalMahale-er1xh
    @VishalMahale-er1xh28 күн бұрын

    जय हरी माऊली... 🙏🙏🙏 ञ्यऺबकेश्वर येथे झालेल्या या सोहळ्यात ज्या श्री निवृत्ती नाथांच्या सप्तशतकोतरी सोहळा झाला त्यात खरं निवृत्ती नाथांबद्दल परिपूर्ण व यथार्थ वर्णन आपल्या मुखातून ऐकण्याची इच्छा आपल्या माध्यमातून पुर्ण झाली. खरंच आपल्या प्रत्यक्ष दर्शनाने व समोरासमोर किर्तन ऐकण्याने धन्य झालो. 🙏🙏🙏🙏 आपल्या चरणी साष्टांग नमन.... 🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉

  • @shilawalunj8082
    @shilawalunj8082Ай бұрын

    Maje guru Ashe ahetna prtek shnat mla mdt krtat guru Deva nka diu ashir vad nka eun diu Tumchyk kra Kay vatul kraych tumala

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958Ай бұрын

    महाराज कृपया रामगड जील्हा बीड. येतील पण कीर्तन u tub वर लवकर टाका..

  • @shilawalunj8082
    @shilawalunj8082Ай бұрын

    Smjt nay deva dada nit sanga

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द पडतात कमी भगवानगडाचे प्रधानमंत्री संतनारायणस्वामी🎉🎉

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    तिहेरी सन्मान शास्ञीजीबाबांना लाभले गादी भगवानबाबांची भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉

  • @shilawalunj8082
    @shilawalunj8082Ай бұрын

    Guru Deva bas tumich mla firvlna maf kra mla marg dya

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887Ай бұрын

    विविकाच्या साबनीने धुऊन काढले हे आपणच करू शकता धन्यवाद

  • @krushnmore6698
    @krushnmore6698Ай бұрын

    जय श्रीगुरुदेव 🪷🌹👏 श्रीरामकृष्णहरि🌹🪷👏

  • @shilawalunj8082
    @shilawalunj8082Ай бұрын

    Mka kru mla maf houdya maj hal

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉

  • @shilawalunj8082
    @shilawalunj8082Ай бұрын

    Tyanchy sobt hotena Te lhan pna pasun majya sobt kon hot mla sangayla mla nay jmt

  • @shilawalunj8082
    @shilawalunj8082Ай бұрын

    Kay Dyana krti tyatla k m klt nay

  • @shilawalunj8082
    @shilawalunj8082Ай бұрын

    Dok jyamb jhal Deva marg dya ptkn bas ata

  • @shilawalunj8082
    @shilawalunj8082Ай бұрын

    Aata Kay ajun mi sgl dyayla tyar ahe tumi dakhval tya margav jayla tyar ahe Dyan Dadala mhnava maf kr mla mi aykn tumc

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉

  • @shilawalunj8082
    @shilawalunj8082Ай бұрын

    Tumi sodl tyani sodl Kay bhigdt nka kru mla marg kel mi udas Tyana tumic krayla lavla mg maja Kay dosh sangaychna Te kon ahe majya kun kahi chukl asel tr

  • @asha212
    @asha21219 күн бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @sunsetpawan9547
    @sunsetpawan9547Ай бұрын

    जय हरी

Келесі