काळजाला भिडणारे किर्तन ! नामदेव महाराज शास्त्री यांचे भामचंद्र डोंगर येथील संपूर्ण किर्तन ! 2019
Ойын-сауық
ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री यांचे आणखी व्हिडीओ / प्रवचने पाहण्यासाठी खाली दिलेल्या official You Tube Channel ला भेट द्या (
You Tube Link : / @namdevshastriofficial
किर्तनकार : ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री
अखंड हरीनाम सप्ताह २०१९,
स्थळ : भामचंद्र डोंगर, मारुती मंदिर पायथा, ता. खेड जि. पुणे
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (मराठी तडका 8100007744)
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!!
Пікірлер: 375
ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री यांच्या या किर्तनाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा
@pralhadwagh7901
4 жыл бұрын
मोठी मनसे मोठे आसतात
@babluthete2062
4 жыл бұрын
महाराजांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का त्यांची तारीख घ्याची आहे
@kailasnarke2116
4 жыл бұрын
Ram Krishna Hari 💐💐🌹🌹🙏🙏
@itsaditya8314
4 жыл бұрын
Khup sundar
@sanjivangaikwad661
4 жыл бұрын
@@itsaditya8314 अति सुंदर ह भ प adv संजीवन महाराज गायकवाड़ कर्जत
शत शत प्रणाम ह. भ.प.शास्त्रीजी महाराज खूपच प्रसन्न वाटले
जडाला चेतना बनवणारे अ ज्ञानाला विचार श्रीमंत बनवणारे किर्तन धन्यवाद, महाराज🙏🙏🙏🙏
ह भ प नामदेव शास्त्री माझी वंदनीय विभूती ,!!💐💐💐
भगवान गडाचे महंत श्री शास्त्री महाराज तुम्ही आणि तुमच्या विचारांना कोटी कोटी प्रणाम
जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
महाराजांचे आजचे कीर्तन म्हणजे माणसाच्या जीवनात आनंद फुलविणारे
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीविद्यापीठ गडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉
महाराष्ट्रातील ऐक नंबर किर्तनकार शास्त्रीजी
खुप खुप धन्यवाद नामदेव महाराज शास्त्री यांच्या चरणी शत शत प्रणाम जय हरी 🌹🌺🌺🌺🌹🙏🙏
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
अतिशय स्पष्ट आणी मनाला पटतील असे विचार
खूप छान किर्तन महाराज तुमचीं सुंदर वाणी आहे। बस अस वाटत ऐकतच राहव। 🙏🙏🙏🙏🙏🙏 अप्रतिम
ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री यांनी कीर्तन माध्यमातून मांडलेली विचार श्रीमंती मनाला परिस स्पर्श करते आहे अगदी अप्रतिम कीर्तन सेवा मन प्रसन्न करते. 🙏🙏🙏
@user-wd4mz3vr7g
2 жыл бұрын
MiNHS 87
@user-wd4mz3vr7g
2 жыл бұрын
Uh New yup9
॥ पांडूरंग ॥ आपले विचार वारकरी संप्रदायाच्या अनेक जणांना मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा, जगदगूरू वैकुंठ वासी ,महान संत तुकाराम महाराजांच्या घालून दिलेल्या चौकटीतच किर्तने + प्रवचने होणे अत्यावश्यक झाले आहे, हभप शास्त्री महाराजांचे विचार प्रशंसनीय आणी कौतुकास्पद आहे ●
आकल्प आयुष्य लाभो महाराज🙏
गुरू शास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉
खूपच मार्मिक भाष्य आणि विचार महाराज ऐकतच राहावे असे वाटते
देवाचे मी आभार मानतो की संत नामदेव महाराज शास्त्री यांच्ये बहु अनमोल विचार ऐकायला मिळतात त्यांचा मुखातून साक्षात माऊली बोलतात किती हे ज्ञान बापरे कितीही ऐकल तरी परत परत ऐकाव वाटतय मन भरतच नाही त्यांचा चरणावर साष्टांग दंडवत
असे कीर्तन ऐकायला भाग्य लागत
🙏🙏🕉️🌹🌹 Jay Shriram 🌹🌹🕉️🙏🙏shrigurudev Datta 🙏👍👍
हभपनामदेवमहाराजशास्त्री यांचे झी टॉकीज वरील अध्यात्मिक शंका समाधानामुळे आमच्या मनातील चुकीच्या शंका दुर झाल्या
विठ्ठल विठ्ठल बाळासाहेब मरळ आणि सहपरिवार पिंपरी चिंचवड खूप सुंदर वाणी, सांगण्याची हाथोटी
महाराजांची वाणी रसाळ आहे, मला कीर्तनाची आवड महाराजांपासूनच लागली
उच्च कोटीचे ज्ञान 👌👌👌👆🏾👆🏾👆🏾👍👍👍🌹🌹🌹
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी महाराज खूप छान आहे कीर्तन वादन खूप छान गायन चिंतन 👌🙏👏
Very nice maharaj Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna ❤❤❤
साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
खूपच सुंदर किर्तन..... दैवी वाणी साक्षात ....
सांप्रदयात निर्भिड व्यक्तीम्हत्व फक्त राउत बाबा अाणि शास्ञी महाराज हे दोघच अाहे
किती छान म्हणाव कमीच हे साष्ट़गं दडवंत शारत्री बाबा
Every kitàn and v8char exlent
Ram Krishn Hari 🚩🌺🙏
खूपच छान राम कृष्ण हरी महाराज ...
पांडुरंगाची कृपा झाल्याशिवाय अशी विचार शक्ती येणार नाही फार थोर आहात महाराज आपण अप्रतिम.
@sanskrutikondhalkar8991
3 жыл бұрын
राम कृष्ण हारी
ह.भ. प.माउलीकोटीकोटी जयहरी .आपल ज्ञान कहन आहे आपले विचार ऐकतच राहवे वाटते.आपण भगवान गडाचे भुषण आहात.भ.बाबान बाबाचचेलाडके आहात.भ.गडाचेनांव अअमर कराल.😊
Apratim ani sundar kirtan Maharaj. Khupach chan vichar sangitalya baddal dhanyawad. 👌💐🙏🙏🙏🤗 Jai Jai Ram Krishna Hari
साक्षात माऊली आहेत महाराज
विचारांची खरी श्रीमंती अनुभवायला मिळाली.
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
महाराजमीएकादशीलाआपलाशिषयझालोआहे,दि26,9,2023ढोरजळगाव,शे,जयहरि
फार सुंदर प्रबोधन केले,जय हरी महाराज.
Sundr kirtn 👌👌🙏🙏🙏
Prabhupada is exception. Start journey at age of 70 . Now Hare krishna movement is world wide
अप्रतिम विचार
Kiti rasal vani punha punha ekave watate Ramkrushanhari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
khup chan kirtan
Jay bhagwan
खरोखरीच.. शास्त्री या पदवीचा महाराज तुम्ही मान वाढवीत आहात. तुम्ही लहान ज्ञानेश्वर आहात 🙏🙏🙏
आसे संतविध्यापिठ नाही होणार जगात भगवानगडावर ज्ञानी संत घडतात 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान सुंदर जिवनात खूप उपयोग होईल
बेंबीच्या देठापासून कीर्तन करणारे कीर्तनकार नमन असो जय गुरुदेव
जय गुरुदेव ,
@MarathiTadkaOfficial
4 жыл бұрын
धन्यवाद !
फार श्रवणीय व बोधक. धन्यवा
जय भगवान
संतांना जात नसते उदार व्यक्तिमत्त्व न्यायाचार्य शास्त्री महाराज
🌺🌻🏵️जय भगवान.....!🏵️🌻🌺 खुप सुंदर व मनमोहक आणि साक्षात तुकोबारायांचे प्रत्यक्ष जिवनाचा एक भागच श्रवणाच्या द्वारा अनुभवला....! 🌺🌻 जय भगवान....!🌻🌺
एकदम मस्त
आपण खरोखरच नेहमी जे सत्य असते तेच समाजा पुढे ठेवत आहात.
जीवन छान बनवनारे विचार.💐💐💐💐💐🙏
समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉🎉🎉🎉🎉
जय सद्गुरु
Khup chhan
छान. वीडियो.कीर्तन.महाराज. यांचा. 📽📽📹📹👍👍👏👏
Jay Bhagwan baba
जय श्री राम
Jay Hari ... Khupp chan..,🙏
रामराम राम जय जय रामजय जय राम
Manala bhidnare kirtan khupch sundar
Shastriji...... dyaneshwarichi upasana kelel tapi vyaktimatwa🙏🙏
छान सुंदर महाराज
खुपचं सुंदर विचारांची उंची वाढवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.परिवर्तन व्हायलाच पाहिजे .
फारच गोड किर्तन भाषा आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून नव्या पिढीला सांगणे गरजेचे आहे. ।।जय राम कृष्ण ।।
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर 🎉🎉🎉🎉🎉
महाराज तुह्मच्या चरणी माझ जिवन अर्पण.तुह्मचे उपदे एकुण माजा विचारत बदल झाला
अति उत्तम
Jai Bhagwaan Baba Jai Vanjari This man Is PHD holder He has visited our Village Shivre Taluka Niphad District Nashik Best Person With Best Knowledge 👍👍
फारच सुंदर विचार ÐNA ❤
Ram krishna hari Mauli
प्रणाम गुरुदेव
Maharaj tumhicha sangu shakta Santancha mahima
Ram Krishna Hari mauli so Sanjay Thokal patil.at pishore .tq.kannad. Dist.Aurangabad m.h. Super great.nice Maharaj.krt
कीर्तन अति सूंदर खुप छान आहे
सद्गुरु
खुप छान आहे किर्तने
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
मस्त कीर्तन
खुप छान तुमच्या वाणीतून माऊलीच बोलतात
खूप खूप छान
ज़यभगवान
याला म्हणतात नाद किर्तीन खुपचं छान
Namaskar maharaj
Super kirtan
Very very nice jay.hari jay.hari
👌👌🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Jai bhagwangad jai bhagwan
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉