नाव गंगाधर अन अंघोळ नाही महिनाभर l 9 वर्षाच्या किर्तनकाराने खूप हसवले l माऊली महाराज जाहुरकर कीर्तन
नाव गंगाधर अन अंघोळ नाही महिनाभर l 9 वर्षाच्या किर्तनकाराने खूप हसवले l माऊली महाराज जाहुरकर कीर्तन
!! श्री स्वामी समर्थ !!
#माऊली_𝐌𝐀𝐔𝐋𝐈_𝐇𝐃 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
आमच्या चॅनल वरती किर्तन, प्रवचन, श्रीमद् भागवत कथा, राम कथा, भजन. इत्यादी वारकरी सांप्रदायीक कार्यक्रम पाहु शकता.
ज्या भाविकांना संपूर्ण सप्ताहाची शुटींग करायची आहे त्यानी या नंबरवर संपर्क साधा.
ऋषिकेश पाबळ मो.7798476058.
तुमचे नवनवीन किर्तन, भजन,प्रवचन, असे video आमच्या MAULI HD channel वर सोडायचे असेल तर
आमच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा
मो. 7798476058
टीप. आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करून अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
माऊली MAULI HD KZread channel subscribe please.& Video Saher & Like.
Instagram Follow
invitescon...
Facebook Page Follow
profile.php?...
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel
#kirtan
#viral
#newkirtan
#marathikirtan
#indurikarmaharaj
#trending
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @maulihd
--------------------𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫--------------------
𝐂𝐨𝐩𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 𝐔𝐧𝐝𝐞𝐫 𝐒𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐀𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔, 𝐚𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐨𝐫 "𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞" 𝐟𝐨𝐫 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞𝐬 𝐬𝐮𝐜𝐡 𝐚𝐬 𝐜𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦𝐬, 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭, 𝐧𝐞𝐰𝐬 𝐫𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐭𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐬𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩, 𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐚𝐫𝐜𝐡. 𝐅𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚 𝐮𝐬𝐞 𝐩𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐚𝐭𝐮𝐭𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠. 𝐍𝐨𝐧-𝐩𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐨𝐫 𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐚 𝐛𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐫 𝐨𝐟 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞
Пікірлер: 172
वक्तृत्व चांगले पण जरा अति होतंय.असे किर्तन ठेवणारे लोक याला जिम्मेदार आहेत.खरी किर्तन परंपरा आशा लोकांमुळे लोप पावेल.
अतिप्रतिम माउली राम कृष्ण हरी 🎉🎉
समाज प्रबोधन समाज प्रबोधन व्हावं कीर्तनातून नुसता मनोरंजन नव्हे वयाला अनुसरून विषय मांडावे व सुंदर राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
खुप छान माऊली 🚩🌹🙏
निश्चित एवढ्या लहान वयात कीर्तन करणं कौतुक करण्या सारखं आहे 👌👌
@Indrap5860
2 ай бұрын
परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी!!!!!
@KirtiPanjage
2 ай бұрын
U😊
@ganeshchavanws5169
Ай бұрын
@@KirtiPanjageउउऊउऔथथतंअंअऔऔअंऔथतयूऊएऊअंउअथ
Ram krishan hari maharaj❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤khup laik
हे लोक वारकरी किंवा भक्ती संप्रदयाला कुठं घेऊन जाणार आहे अवघड आहे.... यांनी संप्रदयाला धंदा करून टाकला पोट भरायचा साधन करून टाकले
गंगाधर हे देवाचा देव महादेवाचे नाव आहे
इदोरीकरचे शब्द वापरतय .चव ना चोथा.
खूपच छान छोटे महाराज
Good 🎉🎉🎉❤
Nice❤❤kirtan maharaj
खूप छान 🌹🌹🙏🙏
खुप छान
रामकृष्ण हरी❤❤❤❤❤छोटेमहारज❤❤❤❤❤
खुप छान❤
Khup chan kirtan
हसवणे म्हणजे किरतन नव्हे
@PanjabraoDhage
4 ай бұрын
❤❤❤m❤❤❤❤❤❤❤❤
@gaytrinaik2434
4 ай бұрын
8:37 😢@@PanjabraoDhage
@arunlahane2254
4 ай бұрын
@user-it1nv9bx1y
4 ай бұрын
14:37
@balajigangatire2555
3 ай бұрын
टाळकरी महिला@@PanjabraoDhage
Nice Kiran 🎉🎉
अप्रतीम महाराज,,, बाल व्यास. राम कृष्ण हरी
@RupaliPatil-dt5rs
3 ай бұрын
कीर्तनात देवाविषयी बोलावं किर्तन म्हणजे हास्य जत्रा कार्यक्रम नव्हे
@tusharpatilofficial96
3 ай бұрын
कौतुक करायला पाहिजे तुमचे काय बोलता 80 वयाचा किर्तनकार हास्य केल्याशिवाय किर्तन करत नाही आपण ह्या महाराजांचं वय बघितल का वाह रे... 👏🙏 @@RupaliPatil-dt5rs
सुंदर ❤
😮🎉🎉🎉🎉 जय श्री हरि हरि नाम पांडुरंग।नाम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तुझ लग्न झाल नाही, आता असाच किर्तन करा, पोरी संपल्या.
Chan maharaj
Very nice
पंथ कुठचाही चांगलाच. पण हे असे पाहून नैराश्य येते
खुप छान आहे
❤ छान
Khupch chan
खुप छान माऊली
राम कृष्ण हरी
Khup Chan bala pan tu aaj je vinod karat aahe te tuzhya janma aadhi aaikle aahe thod bhandval swatach vapar
Indurikar maharajanchi nakkal kartay bal maharaj..
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
@usmanmulani8855
5 ай бұрын
नथधनधननननथनननननननननननननननननधननननननधनननननधनधनननननननधनननननननधधधधनऔ
@rekhamanathkar888
2 ай бұрын
अशांना आपला निरंकार कधी कळेल महात्मा धननिरंकारजी हे फक्त पैसे कमवण्याचे साधन बनले आहे या लोकांचे असो
नारदाच्या गादी वर उभा राहणारय् महाराजाना नाव ठेऊ नये नाव ठेवणाऱ्या ण राम कृष्ण हरी हा मंत्र येत नाही त्या लहान महाराजाना नाव ठेवण्याचा आधीकर नाही
@baliramkhurde822
4 ай бұрын
त्या महाराजांनाही दुसऱ्याचा पिस्तुल्या वगैरे शब्दांनी अपमान करण्याचा अधिकार नाही. अभंगाचे विश्लेषण आणि भावार्थ सांगून गप्प निघून जावे.
😢tumchya sarkhyamule bhart desh mage aahe re tumchi shikwan kahich nahi 😢
❤❤
खूप खूप छान 🎉🎉
वा महाराज की जय हारी नारायणा देवा अभिनंदन ❤
खूप छान कीर्तनकार होणार
एवढ्या लहानपणी इतका वस्त्र पणा चांगला नव्हे
Very Good
Chan
अभंग कोणता, दृष्टांत काय, टाईमपास नुसता,हसवणं म्हणजे कीर्तन नाही.... प्रबोधन केले पाहिजे....माऊली अभ्यास करून येत चला....
❤❤❤❤❤
Nice
Khup chan mauli 🚩🙏
कीर्तन कमी हाशय जत्रा जास्त. अहो महाराज कथानक सुद्धा असावे . भाषा थोडी चांगली असावी. विनोद कमी करा. आपल्या पुढे चांगले कीर्तनकार व्हाल अशी अपेक्षा.
😂😂😂😂😂😅😊❤❤🎉😂🎉🎉 चांगले आहे
Tamasya.ahe.ha
Very nice ❤❤
Anubhavi lok sudha yevdhe bolat nahi . Thoda ati vatay.
अति होते हे
🚩🚩🚩👌👌👌😍😍😍🙏🙏🙏
Laja sodlya re tumhi
Fakt kirtan karnyala mahatva nahi tr kirtan karachi bhakti sudhha pahije
जय रामकृष्ण हरी माऊली
Khup chan maharaj 🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
@KishorNarwade-lf9zn
3 ай бұрын
2:28
❤❤❤❤❤❤
ह्या वयात अस बोलण शोभत नही
लहान वयात चांगले संभाषण कौशल्य आहे पण कीर्तनाचे विडंबन होत आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice 👍
Commedy kirtan
Tu pan baykoch ayknar
Me standup karto mhanje me pn kirtan karu shakto
देशात एक न्ंबर राज्य साधू संताची भुमी च होय अशा न ऊ वर्षाच लेकरू कीर्त न कार म्हण जे कितीही कौ तू क केल तर कमीच रे वेड्या लोक हो मित्रांनो मैत्री नी नो ❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😡 mad maharaj
परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी!
Kubh sundar kirtan
❤❤❤
ज्यांना ऐकवत नाही त्यांनि वाईट कमेंट पण करू नका
@user-su8qr3ni3b
2 ай бұрын
आगोदर त्याला घडवा,माठ कच्चा आहे
Nusta tech tech Navin Kay nay
Rohit Vijay pawar 200000
🙏🙏
अय तु उट हे शब्द जरा कमी करा माऊली
कीर्तन कार म्हणजे विदुषक नव्हे विदुषकी चाळे करणाऱ्या कीर्तनकारांचा आदर्श या नव्या पिढीला देऊ नाही कृपया
Oopppp
રામ રામ
Kirtan kuthe hote?
हे भगवान
महत्त्वाचे स्टेजवर जाऊन बोलने कमी वयाच्या अवघ्या मुलगा
Itna sanga mauli bhagvtgita ka vachli phije
किर्तन म्हणजे करमणुकीचे साधन नोहे माऊली किर्तन चांग किर्तन चांग होय अंग हरी रूप रंग भरे कीर्तनात प्रेम हरिदास नाचत या पद्धतीने जर कीर्तन केले तर मोठा झाल्यानंतर खूप विद्वान कीर्तनकार बनेल..........
Kirtan dewa vishayi karaych aaste
हसवणे म्हणजे कीर्तन नाही पहिले कीर्तन असे नव्हते दुसर्याचे अनुकरण स्वतःच काय लहान वयात शोभते का असे बोलणे
Lahan mula ni kirtan karu naye karan kirtan ha abysa cha bhag ahe ani pat karun karun bolte
❤😢😢😢😢😢😢
Vary good
Kirtan ek lala ahe ti sahaj milat nahi.
Mala vatat ya maharaj la valan लावायची गरज आहे😂😂
कीर्तन कर महाराज कॉमेडी नाही
पांडुरंगा आता मी तुलाच विचारतो ! पांडुरंगा तुझा वारकरी सांप्रदाय परंपरा कुठ चाललीय ? तूच सांग आतून तमाशा बाहेरून किर्तन । की बाहेरून तमाशा आन आतुनबी तमाशाच का ? पांडुरंगा🚩🚩🚩🚩
हे किर्तन आहे का पाठांतर
🌹🌹🙏🙏🌹🌹
Banavt.kirtan
Indurikar chi dusri copy
Navin kahitari sangayala pahije
Copy nko karu aani jyala kimat aahe aahe na te ninni valyala ny kalnar