जगले तर जीवनाचा अर्थ कळतो | Sindutai Sapkal Movtivational Speech

Пікірлер: 601

  • @madhavwad7239
    @madhavwad72392 жыл бұрын

    माई तुमचे भाषाण ऐकूण डोळे भरून येतात. सगळे देव तुमच्या पायी आहेत माई तुम्ही ईश्वराचं रुप आहात.

  • @ramchandramundhe1159

    @ramchandramundhe1159

    2 жыл бұрын

    माई शतशः नमन

  • @lingappachafe8651
    @lingappachafe86512 жыл бұрын

    शेकडो अनाथ लेकरांना आईचे छत्र देणार्‍या माई, थोर समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिव दुःख झाले. माईंना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या लेकरांना व चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ आई तुळजाभवानी देवो ही प्रार्थना. त्यांच्या निधानामुळे प्रेम, वात्सल्य व निस्वार्थ सेवाभावाचा झरा आटला आहे. ओम शांती 🙏💐💐🌷

  • @pratibhawagh6133

    @pratibhawagh6133

    2 жыл бұрын

    Great Mai ...

  • @poojapatil6701
    @poojapatil67012 жыл бұрын

    माई तुम्ही फार मोठया पुण्यवान आहात. ज्या मुलांना आई, वडील कोण आहेत माहित नाहीत त्या मुलांना तुम्ही फार मोठा आधार दिलात. तुमचा अभिमान वाटतो तुम्ही अनाथाच्या आई झालात. 👌👌👌👌

  • @kamleshgirme9100
    @kamleshgirme91002 жыл бұрын

    जिथं पर्यंत कोणी जाऊ शकत नाही तिथं फक्त तुम्हीच माई💐कारण शून्यातून खूप कमी पुढे जातात खरंच तुमची गोष्ट महिलांसाठी आत्महत्या नाही तर आत्मविश्वास वाढवणारी आहे

  • @neetamore8469
    @neetamore84692 жыл бұрын

    🙏🏻मी सिंधू ताई नाही म्हणणार मी आई म्हणणार 😭😭मी सधन घरातली सुशिक्षित स्त्री आहे पन करोनात माझी आई गेली वडील तर 5 वर्षांपूर्वी च गेले होते म्हणुन मी ताई नां आई म्हटले 🙏🏻आईनं चे कार्य महान आहे 🙏🏻त्यांनी भाषणात दिव्याचे कारण सांगितले मी देखील माझी आई हॉस्पिटल मध्ये होती तेंव्हा दिवा लावून बसली होती पन ति गेली आम्हाला सोडुन 8 महिने झाले तिला जाऊन ज्याची आई जाते त्यालाच ते दुःख कळत 😭😭😭😭😭😭

  • @rohitchavan9955
    @rohitchavan99552 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली माई..💐💐 तुमचे विचार कायम स्मरणात राहतील

  • @satisfyainggamerz2108

    @satisfyainggamerz2108

    2 жыл бұрын

    Ho

  • @anjanashah5585

    @anjanashah5585

    2 жыл бұрын

    🙏🙏

  • @vaishalimahande646

    @vaishalimahande646

    2 жыл бұрын

    माई तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ArunSharma-gn1me

    @ArunSharma-gn1me

    2 жыл бұрын

    @@satisfyainggamerz2108 in english

  • @laxmanmane1595
    @laxmanmane15952 жыл бұрын

    सलाम या माय माऊलीला, न रडता यांचा जिवन प्रवास कोनी ही ऐकू च शकत नाही....सिंधू ताई कडे बघितल तर जीवनात एक नवीन उमेद जागी होते...माझे पन स्वप्न आहे, या माऊली ला माझ्याकडून फुल न फुलाची पाकळी म्हनुन काही तरी मदत करावी...माझी एक छोटीशी विनंती आहे सगळ्याना आपण ही काही तरी मदत केली पाहिजे...कारण त्या स्वत साठी जगत नाही तर दुसर्यासाठी जगत आहे.....🤝🌹🙏🙏🙏🙏

  • @madhavisawant3003
    @madhavisawant30032 жыл бұрын

    अनाथाची माय...... माई तुम्हाला.... भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏🙏 तुमच्या कार्याला शत् शत् नमन👏👏👏👏👏

  • @hemapawar8286

    @hemapawar8286

    2 жыл бұрын

    RIP 🙏🙏💐💐

  • @yogitajadhav6774

    @yogitajadhav6774

    2 жыл бұрын

    m

  • @anitakadam3960

    @anitakadam3960

    2 жыл бұрын

    @@yogitajadhav6774 w seen ur this

  • @anitakadam3960

    @anitakadam3960

    2 жыл бұрын

    Seen teens🔞🧒

  • @sureshavhad5744
    @sureshavhad57442 жыл бұрын

    माई दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏 तुम्ही खुप महान कार्य केले 💐💐💐💐💐

  • @vinayaksatardekar5588
    @vinayaksatardekar55882 жыл бұрын

    खूप छान माईआई सिंधुताई सपकाळ . तुम्ही फक्त बोलावे .ते फक्त आयकात राहावे असे वाटते ..तुम्हाला सलाम आई

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak48972 жыл бұрын

    सिंधुमाई,,, नवरा नावाच्या नराधमाला तुम्ही क्षमा केली,,, व्हेरी स्ट्रेंज,,, शत्रूला देखील तुम्ही क्षमा केली आहे,, 👍 आभाळाएवढं काळीज लागतं त्यासाठी,,, पंख छाटले तुझे ज्यांनी,,, त्यांना स्तू पंखाच्या छायेत आश्रय दिलास 🙏 प्रभू येशू देवाची करुणा आज्ञा शास्त्रवचन तू पूर्ण केलस 🙏✍️💥🔥🏵️🌸🌺🌿🌱☘️🍀🌄

  • @sunilsky2904
    @sunilsky29042 жыл бұрын

    सिंधुताईंच्या पवित्र आत्म्यास ईश्वर चरणी शांती लाभो हिचं ईश्वर चरणी प्रार्थना!, || ओम शांती ||

  • @sunitapatil6722
    @sunitapatil67222 жыл бұрын

    आई ...तुम्ही सदैव आमच्या स्मरणात आहात तुम्हाला आणि तुमच्या कार्याला आदरपूर्वक सलाम...तुम्ही आहात ...आजुन आमच्यात.. हेच सत्य आहे

  • @ramkrishnagandhewar6158
    @ramkrishnagandhewar61582 жыл бұрын

    सौ. सौ रेखा गंधेवार सिंधूताई तुम्ही ताई पेक्षा सर्वांची आई म्हणू न च अधीक जगलात.सिंधू नदी प्रमाणे पवित्र आणि आदरणीय , अनमोल, अविस्मरणीय जीवन जगलातसिंधू.नदी जशी पवित्र व कधीच नष्ट होत नाही ,अमरच होऊन रहाते अगदी तुमच्या सारखी . परमेश्वर तुमच्या पवित्र आतमयास शांती देवो हीच मनापासून प्रार्थना. .

  • @kanhaaakhre9866
    @kanhaaakhre98662 жыл бұрын

    खरोखरच सींधु ताई तुम्ही दिलेल्या भाषण महान आहे आश्चर्य

  • @sandhyakedare8159
    @sandhyakedare81592 жыл бұрын

    माई ‌तुमचे आमच्यातून ‌निघून जाणे‌. खरे नाही वाटत तुमचा एकएक शब्द जीवन जगण्याची ‌एक ऊर्जा देत होता तुम्ही नेहमी आमच्यात एक प्रेरणादायी मात म्हणून राहाणारे🙏

  • @manglalamkhade6703
    @manglalamkhade67032 жыл бұрын

    सिंधुताई सकपाळ यांच्या सारखी शक्ती प्रत्येक स्त्रिच्या अंगात असावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो नमस्कार

  • @mayurapawar1861
    @mayurapawar18612 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐🥺 खूप काही शिकवन देऊन गेला कायम लक्षात ठेवू अशी 🥺

  • @shakuntalapatil3743

    @shakuntalapatil3743

    2 жыл бұрын

    Ieororrkddo

  • @shakuntalapatil3743

    @shakuntalapatil3743

    2 жыл бұрын

    D ed

  • @archanapatil1159
    @archanapatil11592 жыл бұрын

    माई तुम्ही बोलायला लागलात आणि तुमचे विचार आणि तुमचे अनुभव ऐकल्यावर डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येतो सलाम तुम्हाला

  • @jazyhappy5018

    @jazyhappy5018

    2 жыл бұрын

    Agadi khar

  • @asmitatathed973

    @asmitatathed973

    2 жыл бұрын

    @@jazyhappy5018 66 byby6

  • @ganeshkate1861
    @ganeshkate18612 жыл бұрын

    माईंना‌ मरणोत्तर तरी भारतरत्न मिळावा, हिच प्रार्थना!!

  • @marecipesandlifestyle
    @marecipesandlifestyle2 жыл бұрын

    ताई खूपच,हृदयद्रावक भाषण करतात.तुमचे कार्य महान आहे.आपला पत्ता आम्हाला हवा आहे.त्या पत्यावर आम्ही फुल नाही तर फुलाची पाकळी मनि ऑर्डर करू

  • @sharmilaswami1277
    @sharmilaswami12772 жыл бұрын

    माई तुम्हाला लाख लाख अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @satishmore4313

    @satishmore4313

    2 жыл бұрын

    Mai you are great

  • @anjudaphal9247
    @anjudaphal92472 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली माई आम्ही निशब्द आहे माई एवढ्या लवकर जायला नको होत माई 😭💐

  • @rohinibhosale1650
    @rohinibhosale16502 жыл бұрын

    अनाथांची माय सिधुंताई सपकाळ यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो 🙏

  • @ramdasdhamale1616
    @ramdasdhamale16162 жыл бұрын

    सद्गुरु तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होवो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @dipalikale5161
    @dipalikale51612 жыл бұрын

    So very nice mai👍😢 tumche bhashan lakhamadhe ek aahe ho,khup sundar aahat tumhi tya mulana tyanchya aaipeksha ek mahan aai midali..😊💐💐

  • @urmilarajebhosle5633
    @urmilarajebhosle56332 жыл бұрын

    ताई आम्हाला तुमचा खुप खुप आभिमान आहे .डोळ्यात पाणी येते बर्याच वेळा.

  • @makarandbarve3461
    @makarandbarve34612 жыл бұрын

    सिंधुताईच्या कार्याला सलाम त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो

  • @sureshfaye4024
    @sureshfaye40242 жыл бұрын

    माई जिवंत आहे विचारांनी आणि कर्तुत्वाने 🙏💐

  • @pravinbhagwat6988
    @pravinbhagwat69882 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली.🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @nishakanase2070
    @nishakanase20702 жыл бұрын

    सिंधुताई सपकाळ यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🌹

  • @pushpapawar6606

    @pushpapawar6606

    2 жыл бұрын

    सिंधुताई सपकाळ यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🌹

  • @nishS05
    @nishS052 жыл бұрын

    🙏🙏🙏... Most powerful strong personality ever seen... May this great soul rest in peace 🙏

  • @user-sf7kc6gg6c
    @user-sf7kc6gg6c23 күн бұрын

    भावपुर्ण श्रद्धांजली माई तुम्ही खुप महान कार्य केलं खुप काही शिकवुन गेलात माई

  • @preetipasalkar492
    @preetipasalkar4922 жыл бұрын

    अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔🙏🏻💐

  • @savitasrecipe4219
    @savitasrecipe42192 жыл бұрын

    मी पुन्यातच रहाते माझी माझयाकडे घर नाही स्वताचे पन मा झी मुले संस्कारी आहेत पती पन चांगले आहेत माझी तुम्हाला मदत करायची तयारी आहे तूमच्या कार्याला मानाचा मुजरा 🙏🙏

  • @ashishkabra6302

    @ashishkabra6302

    2 жыл бұрын

    स्वामी समर्थ बाबा सांगतात की स्वतःला अडचणीत आणून दुसऱ्याना मदत करू नये बस वाचवलेल्या पैश्यातुन मदत करा मुले चांगली आहे पण काळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही

  • @buffringyash6052

    @buffringyash6052

    2 жыл бұрын

    Loooooooloooooooooooooooo and I will come on kkk

  • @Realsurajdurge

    @Realsurajdurge

    2 жыл бұрын

    माई तुझ्यासाठी ❤️❤️❤️ Rip kzread.info/dash/bejne/goKrkrGHc5ufnrA.html

  • @birubhosale1942

    @birubhosale1942

    2 жыл бұрын

    Tai tumche vichar changale ahet.

  • @madhuripatole7120
    @madhuripatole71202 жыл бұрын

    सिंधुताई तूम्ही प्रभू येशू ख्रिस्तासारख्या आहात.गरिबांची काळजी घेणाऱ्या. तुमच्या कार्यातून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त दिसतात.अशाच कार्य करा. GOD Bless u..

  • @Soumil_patil_
    @Soumil_patil_2 жыл бұрын

    आपला आदर्श घेऊन सर्व जनता जागी झाली तरच आपल्या सर्वांची प्रगती होईल हीच अपेक्षा.

  • @ashwiniphalake9318
    @ashwiniphalake93182 жыл бұрын

    सलाम सिंधूताई....🙏🙏🤗😇

  • @amchoparad2723
    @amchoparad27232 ай бұрын

    राजा तीन्ही जगाचा आई विना भिकारी खरच अनाथांची आई म्हणजे सिंधुनाई सपकाळ तुम्हाला दंडवत माई मलापण खुप अभिमान आहे कि या आदरणीय व्यक्तीमत्वाला भेटण्याचा सुवर्णयोग माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला मिळाला त्याबद्दल अतीशय अभिमान वाटतो आपले पदस्पर्श अजूनही आठवतात आणि मी स्वःतला भाग्यशाली समजते तुमच्या महान कार्याला आणि गोथला कोटी कोटी वंदन माई कृतार्थ हाताचा स्पर्श माई तुमच्या स्पर्शाने आणि तुमच्या तेजानेआई ची आठवण झाल्याविणा राहात नाही👏👏👏👏👏👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ReshmasArtGallery
    @ReshmasArtGallery2 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली "माई"

  • @CuteGirl-yl4ts
    @CuteGirl-yl4ts2 жыл бұрын

    ताई तुम्ही अनाथांची माय झाली खरच खूप छान अभिमान वाटतो आम्हाला तुमचा

  • @abasahebshinde7602
    @abasahebshinde76022 жыл бұрын

    कोटी कोटी प्रणाम माईं....💐💐

  • @niveditasontakke7784
    @niveditasontakke77842 жыл бұрын

    माई तुम्हाला आयुष्यात एकदा तरी भेटावे असे वाटत होते आणि तुम्ही पुण्यात हॉस्पिटल मध्ये भेटल्या माझी बहीण अॅडमिट होती मला त्या दिवशी आमच्या आई ची खूप आठवण येत होती आमची आई लहान पणी च वारली पण तुम्ही पण त्याच दिवशी अॅडमीट झाल्या मी बहीणी ला म्हटले मला आज आपल्या आई ची आठवण येत होती पण जगाच्या माऊली चा तुला आशीर्वाद मिळाला तुम्हाला बर नसताना तुम्ही आम्हाला आत बोलवले व आमच्या शी बोलया खरच आई तुम्ही कीती प्रेमळ आहात तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच सदगुरू चरणी 🙏🙏

  • @snehalpol
    @snehalpol2 жыл бұрын

    खरंच दुसऱ्यासाठी जगणे महान गोष्ट आहे सिंधुताई तुमि समाज त जिवंत होता

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke2 жыл бұрын

    मलाही मदत करायची आहे, सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला.

  • @santoshkadam8688
    @santoshkadam86882 жыл бұрын

    Sindhu Tai chya Aatmya la Shanti Milude.....From,Vadodara.... 💐🙏💐

  • @vijayakharde9561
    @vijayakharde95612 жыл бұрын

    त्यांचे कार्य ऐकायला मिळाले धन्यवाद

  • @ravikantdhakate1740
    @ravikantdhakate17402 жыл бұрын

    शत शत नमन माई 🙏🙏🙏

  • @sheteashvini1847
    @sheteashvini18472 жыл бұрын

    कुणासाठी च नाही रडले..पण आज सकाळी उठल्या उठल्या स्टेटस पाहून डोळ्यात पाणी aal 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @shradhavaidya6226

    @shradhavaidya6226

    2 жыл бұрын

    . ,.

  • @prashantrajeshghope1570
    @prashantrajeshghope15702 жыл бұрын

    🙏💐भावपूर्ण श्रद्धांजली आई 💐🙏

  • @shulbhawaghmare9140
    @shulbhawaghmare91402 жыл бұрын

    कोटी कोटी प्रणाम माई तुमच्या कार्याला 🙏🙏

  • @harshadagaikwad3777
    @harshadagaikwad37772 жыл бұрын

    I am coming in Pune after future and help in sindhutai sapkal child . Also made reletaion without mom dad child. This day I am waiting.😭😭😭😭😭😭

  • @harshadagaikwad3777

    @harshadagaikwad3777

    2 жыл бұрын

    Your dream comes a true praye ek is god❤️❤️

  • @akashkumardigal656
    @akashkumardigal6562 жыл бұрын

    Long Live 🙏🏾 From Odisha 🙏🏾

  • @vijayalande7678
    @vijayalande76782 жыл бұрын

    सिंधूताईंच्या.आभाळाएवठ्या कर्तबगारीला सलाम.त्यांच्याआत्मयाला चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणीप्रार्थना.

  • @navnathbhambure1865

    @navnathbhambure1865

    2 жыл бұрын

    🔥🔥

  • @surajprakashsharma4233
    @surajprakashsharma42332 жыл бұрын

    She served all sections of helpless children with selfless motto. Not like mother Teresa with sole motto of conversion. These converts first generation remain active for converting and third generation becomes sanatan haters. That's how our own people form a group ready to kill non followers upon refusing to convert. This chapter is never exposed during conversion. Instead they distribute books comparing Jesus with shri Krishna, proving Bible is peaceful book. Hats off to our great Mother to convert her own misery into great support for Children on road. May her soul dissolve with paramatma. Om Shanti Shanti.

  • @ashokikohale3483
    @ashokikohale34832 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली माई💐💐💐

  • @meghnasunkellu5113
    @meghnasunkellu51132 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली माई 🙏🙏

  • @fairozapetkar234
    @fairozapetkar2342 жыл бұрын

    wow... gives goosebumps when she speaks...what a powerful speaker...and the most strong soul on the earth

  • @shivkanyamore8290
    @shivkanyamore82902 жыл бұрын

    Koti koti pranam... माई...RIP mai.. 🥺🌸

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid54522 жыл бұрын

    Great, great and great. God bless you.

  • @daivashalabjadhav3513
    @daivashalabjadhav35132 жыл бұрын

    माईचा छान मारगदरशन एकायला मिळाल तुमच्या मुळे मी एक अंगणवाडी सेविका आहे तुळजापूरची तुमी आला होता एकदा आमच्याकडे

  • @manishatidkephad9860
    @manishatidkephad98603 ай бұрын

    मायी तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती , ती अपुरीच राहिली हो , खूप प्रेरणा मिळते तुमच्या भाषणातून डोळ्यात पाणी आले.

  • @sk__gamerz4782
    @sk__gamerz47822 жыл бұрын

    धन्य ती माऊली.... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏

  • @snehalghole2088
    @snehalghole20882 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐🙏🙏

  • @pratibhagaikwad2723
    @pratibhagaikwad27232 жыл бұрын

    माई का गेलात सगळ्यांना पोरक करून , तुमच्यासारखी महान लोकं खूप कमी असतात हो ....😭😭

  • @kishanbiradar9594

    @kishanbiradar9594

    2 жыл бұрын

    महान लोकांच आयुष्य कमीच असत

  • @SachinPatil-je2rj
    @SachinPatil-je2rj2 жыл бұрын

    देवाच्या पेटित हजारो रुपये दान टाकण्या पेक्षा ह्या खऱ्या जिवंत देव दुताना दान करने म्हणजे जणु देवाला भेटून त्याला अर्पण केल्यासारखेच आहे🙏

  • @SanjayJadhav-zj7ud

    @SanjayJadhav-zj7ud

    2 жыл бұрын

    All hu

  • @sunandasawant8932

    @sunandasawant8932

    2 жыл бұрын

    हो श चठगचफचघचक्र चुकतै चघघघघचघच००८

  • @vikasmahale7396

    @vikasmahale7396

    2 жыл бұрын

    @@SanjayJadhav-zj7ud ppp

  • @vikasmahale7396

    @vikasmahale7396

    2 жыл бұрын

    @@SanjayJadhav-zj7ud p

  • @vaishalinikam2781
    @vaishalinikam27812 жыл бұрын

    Great soul Rest in peace Mai

  • @koyanakodulkar5997
    @koyanakodulkar59972 жыл бұрын

    कोटी कोटी प्रणाम 💐💐🙏🙏

  • @Tanaz_vlog
    @Tanaz_vlog2 жыл бұрын

    Wahhh Maaiii Kya lines bolee aahet jab tak gaal pe gosh tab tak yaar bhi dost 😁♥️ TRUE LINES 👍

  • @chaitanyakamdi4882
    @chaitanyakamdi48822 жыл бұрын

    माई तूमचे कार्य च नाही तूम्ही पण महान 😭😭💐💐💐

  • @swatiparab2188
    @swatiparab21882 жыл бұрын

    👍👍👍👍👍👌Priya SindhuTaai aaplya Deshala Maharastrala tumcha abhimaan aahe. Jay Maharastra..Jay Hind..🙏🙏🙏

  • @YogeshShelkhe
    @YogeshShelkhe29 күн бұрын

    🎉🎉🎉 good nice supar beutiful ओम साई राम श्री स्वामी स्वामी स्वामी समर्थ ❤❤

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade76086 ай бұрын

    पुन्हा माई जन्म घे

  • @latpate5608
    @latpate56082 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली माई

  • @baburaokadam5722
    @baburaokadam57222 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली , धन्य धन्य माता तू सिंधूताई

  • @sumitrakedar2613
    @sumitrakedar26132 жыл бұрын

    Idial person in my life... Shindhu mai... I alwys proud of you mai.

  • @Pisalmulberrynursery
    @Pisalmulberrynursery2 жыл бұрын

    Salute Mai .... Great work

  • @ashajadhav975
    @ashajadhav9752 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹

  • @Rameshwarkad
    @Rameshwarkad2 жыл бұрын

    You are the real Hero of the world

  • @sakshitanawade5575
    @sakshitanawade55752 ай бұрын

    तू अनाथांची माय होतीस आणि नेहमीच असणार ,तू गेली अस मी म्हणणार नाही कधीच ,कारण तू तुझ्या विचार,प्रेम ,वात्सल्याचा रुपात कायम स्वरुपी असणार याची मला खात्री आहे आणि मला तुमच्या सारखं काम करायला आवडेल कारण तुम्ही माझा आदर्श आहात कायम

  • @shobhapisal1902
    @shobhapisal19022 жыл бұрын

    सींधुताई लाख ला ख नमस्कार

  • @sakshipatil1826
    @sakshipatil18262 жыл бұрын

    माई नमस्कार ,तुमची भाषण खूप आवडतात परत परत ऐकते मी👌👌

  • @renukamalve4740
    @renukamalve47402 жыл бұрын

    Tai khup khup hrudyala bhidle tumche shabd mala tumhala bhetayche sansthela bhet dyaychi ahe malahi kahi karayache sansthesathi mulansathi mazi lavkar bhet hou de hich Ishwar charani prarthana🙏🙏

  • @snehalkute7697
    @snehalkute76972 жыл бұрын

    मला माईंला आयुष्यात एकदातरी भेटायचे आहे 🙏

  • @ayansayyed6210
    @ayansayyed62102 жыл бұрын

    Bavapurn sradhanjali mai

  • @shobhashinde618
    @shobhashinde6182 жыл бұрын

    ताई तुम्ही खूपच आदर्श आहात

  • @nandinijunghare6361
    @nandinijunghare63612 жыл бұрын

    Great Mai 👍 👌 God bless you 💖

  • @rajaniverlekar3197
    @rajaniverlekar31972 жыл бұрын

    Rest in peace maee you will be always remembered

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar54022 жыл бұрын

    सिंधुताई तुम्हाला शतशः। प्रणाम 💐💐

  • @waghgarud
    @waghgarud2 жыл бұрын

    मुले दिवा लावतात, हा प्रसंग ऐकुन हुंदके देऊन रडू कोसळले, खरंच मुलांसाठी आईच एव्हढं बोलू शकते, करू शकते

  • @sangitakharat6422
    @sangitakharat64222 жыл бұрын

    भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏 🌹🌹

  • @mundenitin497
    @mundenitin4972 жыл бұрын

    Salute आई ... तुमच्या कार्याला...

  • @kalpanalondhe4933
    @kalpanalondhe49332 жыл бұрын

    Mauli tula koti koti pranam.

  • @gayatripachpande5185
    @gayatripachpande51852 жыл бұрын

    Sindhu aaie tumchya aatmyala chir shanti labho

  • @aartikhot4970
    @aartikhot49702 жыл бұрын

    भावपुर्ण श्रध्दांजली माई....🙏🙏

  • @unique_129
    @unique_1292 жыл бұрын

    Trivaar naman aai

  • @ganeshpote4511
    @ganeshpote45112 жыл бұрын

    Bhavpurna shradhagali

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav56122 жыл бұрын

    अनाथाची माय सिंधुताय!!! सलाम!!

  • @kaverirathod3737
    @kaverirathod37372 жыл бұрын

    खूप महान कार्य माई

  • @savitadedhia3850
    @savitadedhia38502 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏 koti koti namaskaar 🙏🙏🙏🙏🙏

Келесі