नाश्त्याला केला लोणी डोसा|जेवणात बनवली ...ढाबा स्टाईल मेथी पालक बेसन|happy and healthy life at home

लोणी डोसा|जेवणात बनवली ...ढाबा स्टाईल मेथी पालक बेसन|happy and healthy life at home
#लोणीडोसा
#ढाबास्टाईलमेथीपालकबेसन
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
#marathikitchen
#cooking

Пікірлер: 120

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    जे आहे जसे आहे ,त्यातून आनंद शोधायचा हा तुमचा स्वभाव भारी आहे मॅडम ,नाहीतर एखादी बाई रडत बसली असती ,काय करू आणि कसे करू,,कामवाली मावशी नी सुट्टी घेतलीं, डबेवाल्या मावशीनी सुट्टी घेतली ,,कसे करणार मी एकटी एवढे सगळे ,त्यातून स्वयंपाकाची फारशी आवड नसताना करणे म्हणजे खरच जड. जाते ,,,पण तुम्ही किती सहज सगळे निभावून नेता ,,आणि चौरस आहार कसा करायचा ते आपल्याबरोबर इतरांना पण सांगता. ,,❤❤❤

  • @sushamasuryavanshi833

    @sushamasuryavanshi833

    Ай бұрын

    Khar ahe😊

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @pillupillu3476
    @pillupillu3476Ай бұрын

    मी रोज सकाळी तुमचे व्हिडिओ बघत असते खूप छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही शिकायला मिळते

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583Ай бұрын

    जय श्रीराम,ताई तुम्ही नाचणीचे डोसे ,पालकची भाजी परतुन परतुन,ऊरलेले पिठले घालुन छानच केलीत! खरंच आपण जे करु ते चांगलंच असते!फणस जांभळे, या दिवसांत खावीच!आम्ही पण दोघंच असतो , तीनही मुलींची लग्न झालीत! तुम्ही हल्ली क्लीनीकला जाता की नाही?

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    भांडी लावणे व्यायाम होतो हे नक्की ,,पण कधी कधी ते काम खूपच कंटाळवाणे वाटते ,,खरोखर तुमच्या मैत्रिणीचे बरोबर आहे ,,भांडी लावायला वेगळी बाई

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712Ай бұрын

    शुभप्रभात डॉक्टर डोसा छान👌तुमचे मिस्टर खूप खुश असतील त्यांना असा छान गरम गरम नाष्टा व्हरायटी खायला मिळते😊 मी त्यांना काका म्हणत नाही कारण बळजबरीची नाती जोडण मला आवडत नाही😊 आमचे हे मात्र आमच्यावर रागावतात कारण आम्ही पटकन पोहे किंवा उपित बनवून व्हिडिओ पाहण्यासाठी बसतो 😂

  • @sumedhakavade9963
    @sumedhakavade9963Ай бұрын

    तुमच्याकडून खुप शिकण्यासारखे आहे उठल्या पासुन एकाच बाईला सर्व कामे करावी लागतात. इकडे शहरात कचरा बाहेर ठेवणे बेल वाजली की दार उघडणे असो. आपला आहार जेवणखाण चांगले वेळ त्यावेळी असे ल तर आरोग्य चांगले. ब कुळी चे झाड छान. यावरून एक short film soul curry सोलकढी अभिनेत्री शुभांगी गोखले यांची आहे जमल्यास पहा तुमचे व्हिडिओ छान च माहिती पुर्ण असतात

  • @shubhajog9100
    @shubhajog9100Ай бұрын

    Good morning नमस्कार डॉक्टर बकुळीची फूल छान लोणी डोसा उत्तम

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897Ай бұрын

    मला तुमच्या गोष्टी फार आवडतात बाकीच्या यू टुबर्स हे आणा ते आणा हे सांगतात पण तुम्ही जे आहे त्यातच खुश कस राहायचं हे सांगता ,घरातली जुनी भांडी फेकून थोडी देणार ,छान आम्ही पण अंन वाया जाऊ देत नाही

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833Ай бұрын

    Sakali tumcha video ppahila ki mind fresh hote. Je ahe, jase ahe tase आनंदाने karta- dakhvta. Final result mahtvacha asto tumcha. 😂❤❤🎉

  • @user-uo3hu7zl4t
    @user-uo3hu7zl4tАй бұрын

    मेथी पालक बेसन छान भाजी.अनघा मॅडम तुम्ही खूप छान बोलता.खूप छान व्हिडिओ.धन्यवाद मॅडम.

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033Ай бұрын

    Aaj kal chya dikhavyachya jagat tumche sadhe saral some sunder ayushya changle vatate bindhas bolata je manat ale te bolun mokle ...

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091Ай бұрын

    बकुळीच्या कळ्या पहिल्यांदा पहिल्या

  • @vrindahattyangdi2196
    @vrindahattyangdi2196Ай бұрын

    Madam video mast , tumhi sandhyakali nasta kay karatat tyachi pan recipe dakhava na

  • @shitaloak4362
    @shitaloak4362Ай бұрын

    आणताना जरी फणस प्लास्टिक च्या पिशवीतून आणला तरी घरी आल्यानंतर फणस काढून ठेवा स्टीलच्या डब्यात🙏

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    छान झालाय डोसा

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690Ай бұрын

    Good evening mam khup chaan video mast palak aani pitla mix bhaji mi pan kaal pitla banavla hota

  • @shubhajog9100
    @shubhajog9100Ай бұрын

    मेथी पालक बेसण रेसिपी छान

  • @TaraManoharSingh
    @TaraManoharSinghАй бұрын

    Doctor I know cooking very well but I l like your method I enjoy so

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    अरे व्वा फणस गरें,, मस्त मस्त

  • @aartikingi2924
    @aartikingi292421 күн бұрын

    अरे वा. बकुळीचं झाड. मस्तच

  • @ikp5159
    @ikp5159Ай бұрын

    You are lucky to have this greenary around you.

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353Ай бұрын

    तुमच्या मुळे मी आज खूप हसली ,😂 कशवर तर भांडी लावायला वेगळी बाई ही बघा आणि स्वतःलाच म्हणालात मस्त मॅडम तुम्ही खूप ग्रेट आहात😂

  • @meenapalkar9057
    @meenapalkar9057Ай бұрын

    तुम्ही कोल्हापूरच्या का? भाषे वरून कळते.

  • @bhartimahajan3081
    @bhartimahajan3081Ай бұрын

    सुगंध आला मस्त

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088Ай бұрын

    Bakuli fule Chan Ani Loni dosa yummy 😋

  • @leenabora2224
    @leenabora2224Ай бұрын

    Get good ideas from your simple ideas ❤

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088Ай бұрын

    Palak besan bhaji mast ❤

  • @reshmazankar5100
    @reshmazankar5100Ай бұрын

    kaku tumche vlog pahayla chhan vatatat sadhe pn mast tumhi kothe rahata mi don aathavadyan pasun tumche vlog pahte ❤

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575Ай бұрын

    छांन मस्तधनवाद

  • @alkapatil6375
    @alkapatil6375Ай бұрын

    भाजी पण वाढली शिळ्या झुंक्यामुळे 😂😂दोघांचा ऐक वेळी पुरून जात 😂😂

  • @srushtishevale
    @srushtishevaleАй бұрын

    Mi pan Aaj ch nachani chya ambolya kelya hotya.

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964Ай бұрын

    तुमच सहज वागण छान वाटत.धन्यवाद

  • @rekhaumap756

    @rekhaumap756

    Ай бұрын

    Real

  • @sureshshinde104
    @sureshshinde104Ай бұрын

    मस्त जाळीदार झाला आहे डोसा

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541Ай бұрын

    मी पण करते नाचणी डोसा❤❤❤

  • @anushkadiwanji6225
    @anushkadiwanji6225Ай бұрын

    Dosa छानच

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796Ай бұрын

    खूप छान 👌👌😋😋

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947Ай бұрын

    Mast nachni dosa mam

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077Ай бұрын

    वा पालक बेसन मस्त 👍❤

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000Ай бұрын

    डाॅक्टर ,तुम्ही आम्हाला स्वतःविषयी असलेल्या न्युनगंडातून मुक्त होण्यास मदत करताय.धन्यवाद!!!

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    असे काही नाही...सर्व जणी queen 👑

  • @anayataklikar2977

    @anayataklikar2977

    Ай бұрын

    👌🙏👍🤗🎉

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686Ай бұрын

    डॉक्टर मला एक विचारायचे आहे की मी पालक आणला आणि त्याची डाळपालक केली तर तो पालक कडवट चव लागत होती अर्धा पालक वापरला पण आता उरलेला पालक कडू लागू नये म्हणून काय करावे लागेल ? plz reply

  • @anitasawant9570
    @anitasawant9570Ай бұрын

    छान डोसा भारी हो🎉

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796Ай бұрын

    फणसाचे गरे खूप छान👌👌😋😋

  • @SwadKitchen19
    @SwadKitchen19Ай бұрын

    Nice

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000Ай бұрын

    दोश्याला जाळी खूपच छान पडते तुमच्या!

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो thanks

  • @seemaaras5671
    @seemaaras5671Ай бұрын

    तुम्ही खूप मोकळ्या स्वभावाच्या आहात खूप मस्त वाटते😍😍 जे मनात आहे ते बोलून मोकळे अस मस्त वाटते

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878Ай бұрын

    Best👌👌👌❤❤

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080Ай бұрын

    Woow!! भारी डोसा मी पण दिलेला आहेत दळायला नाचणी!!

  • @SwadKitchen19

    @SwadKitchen19

    Ай бұрын

    Follow me

  • @mohinitikhe8972
    @mohinitikhe897225 күн бұрын

    Mast

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2tАй бұрын

    मॅडम तुम्ही हेल विषयी तुम्ही सांगत होतात ते सगळे आता विषय गेले आणि एकदम किचनमध्येच घुसला तुम्ही किचन च सगळं दाखवायला लागला

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214Ай бұрын

    Nice yummy

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487Ай бұрын

    Atta baricha hotels bund honar lok ghari banaun khanar😊

  • @user-zk6hs5re7b
    @user-zk6hs5re7bАй бұрын

    मस्त मस्त मस्त मस्त 😂😂😂😂😂😂👌

  • @madhuripatil6463
    @madhuripatil6463Ай бұрын

    How to store phanas please tell

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    खावून संपवतो आम्ही...रोज ५ गरे विकत आणतो

  • @shubhangipatil2043
    @shubhangipatil2043Ай бұрын

    Nachiche batter urlyas fridge thevayche ka? Ki sagle vaprun takave

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    मी थोडेच कालवते

  • @neetathakare9004
    @neetathakare9004Ай бұрын

    हो, न😂 मला मानीचा खूप त्रास होतो, त्यावर उपाय सांगा व टोंगळ ळे पण खुप दुखतात

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017Ай бұрын

    रेसिपी छान पण शिळं खाऊ नये

  • @ssb1744
    @ssb1744Ай бұрын

    aapki baat humko bahut hasati hai 😂😂 hmm good

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    वय जसे वाढते तसे पुरुषांच्या बाबतीत चेहरा काळवंडतो , sun burn झाल्यासारखा ,,कधी कधी स्त्रियांनाही येतात डार्क स्पॉट ,तर त्या वर काही उपाय आहे का

  • @shubhangipatil2043
    @shubhangipatil2043Ай бұрын

    Tumhi Loni store kase karta fridge madhe ki freezer madhe? Ani tyat Pani ghalun thevta ka? Karan kahi diwasani bad smell yayla lagto. Ekada dakhava 😊

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Freezer मध्ये नाही...फ्रीज मध्ये....

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600Ай бұрын

    मी पण जुनी भांडी देऊन टाकली भंगार वाल्याला ..झाकण ठेवून घेतले 😅😅 छान झाली आहे पालक, बेसन ❤

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    मी पण तेच करीन आता

  • @AP-xi8su
    @AP-xi8suАй бұрын

    तुमच काम बघुन मला उगीच आळस चढलाय

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    असे होते कधी तरी...

  • @user-pw7uq2xd4v
    @user-pw7uq2xd4vАй бұрын

    ताई तुम्हीdr असून किती शीळ खाता

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    आम्ही अन्न टाकत नाही

  • @sangeetabulbule1196
    @sangeetabulbule1196Ай бұрын

    Dosa apratim pan bhaji aahe ki chutni? Aani tumhi jase jase paratun ghet aahat tashi kadhai swaccha distiye😅

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    आम्हाला चटणी एवढी भाजी पुरते...

  • @TigerShroffActor
    @TigerShroffActorАй бұрын

    ਵਾਹ

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972Ай бұрын

    Kaka kiti sadhe aahet nashta dila tar dila nahitar gapp basave

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो

  • @sangeetasutar825
    @sangeetasutar825Ай бұрын

    तुम्हाला ढोबळी मिरची खूप आवडते का

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो

  • @PratibhaBhalerao-oo6ir
    @PratibhaBhalerao-oo6irАй бұрын

    तुम्ही जेव्हा डोसा बनवता तेव्हा त्या पिठात मोहरी च्या देण्या एवढा खाण्याचा चूका मिक्स करा त्यामुळे calashim ची कमतरता भरून निघते चवीत काहीही फरक पडत नाही

  • @smitatalekar5451
    @smitatalekar5451Ай бұрын

    😅

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033Ай бұрын

    Tumche yajman ekahi shabd bolat nahit ka? Tumhi prashna vicharla tari samorun kahich uttar yet nahi

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    स्वभाव असतो

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    काल एवढे कमी पिठले करून उरलेच का थोडेसे 😅😅😅

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो ना

  • @aparnas5823

    @aparnas5823

    Ай бұрын

    @@dranaghakulkarni दोघच जण असतील जेवायला तर कमी म्हणजे किती कमी करायचे अंदाजच येत नाही कधी कधी ,,आणि एखाद्या दिवशी सगळे पटकन संपते तर एखाद दिवशी उरते ,, ही तर कहानी घर घर की आहे,,मला तर भोंडल्याचे गाणे आठवते ,,"हरीच्या नेवैद्याला केली जिलबी बिघडली ,,त्यातले उरले थोडे पीठ त्याचे केले थालीपीठ ,नेऊन वाढले पानात जिलबी बिघडली ,,मग पाक उरला त्याचा साखर भात केला वगैरे वगैरे"

  • @vinayadoiphode3706

    @vinayadoiphode3706

    Ай бұрын

    झाडाखाली एखादी जुनी साडी टाकायची म्हणजे फुले त्यावर पडतात फार वेचत बसाव लागत नाही आम्ही पारिजातकक आहे त्याखाली असेच करतो

  • @vinayadoiphode3706

    @vinayadoiphode3706

    Ай бұрын

    नाचणी डोसा उत्तम 👌

  • @vaidehideshpande4640
    @vaidehideshpande4640Ай бұрын

    Syliconcha brush milato te lavayala..mhanaje ulathantacha aavaj honar nahi..tyane tel Kami lagate..rag manu naka

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    आवाज आला तर काय होते

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    अजून तुमच्या डबेवाल्या मावशी आल्या नाही का

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    येतील

  • @aparnas5823

    @aparnas5823

    Ай бұрын

    @@dranaghakulkarni ठीक आहे पण तो पर्यंत आमची चंगळ ,,रोज रोज वेगवेगळे पदार्थ बघायला मिळतात

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    @@aparnas5823 सोपे सोपे रेसिपी

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007Ай бұрын

    ताई वास नाही बोलायचं सुगंध बोलायचे. डोसा मस्त ❤

  • @devyanibhelose4007

    @devyanibhelose4007

    Ай бұрын

    ताई,सूचवायचे होते. फोडणी रोजची वापरा, ठेवलेले तेल वापरू नये. किती सा वेळ लागतो हो.❤

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks suchawalyabaddal... पण ती आमची घराची स्टाईल आहे...so ... छान वाटते...मी माझी स्टाईल या चॅनेल वर दाखवत असते...तुम्ही तसे करावे ...असे मी नाही सांगत... प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे तो

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    व्हिडिओ करतांना जे आठवेल तसे बोलायचे...तो काय पेपर आहे का ....मराठीचा

  • @rekhapimplapure9294
    @rekhapimplapure9294Ай бұрын

    Lahan mulisarkhe karta tumhi dr

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    बालपण... टिकवता येत नाही...सर्वांना

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478Ай бұрын

    Jire holesale madhe😂

  • @sangeetasutar825
    @sangeetasutar825Ай бұрын

    तुम्ही कशात पण ढोबळी मिरची घालतात

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478Ай бұрын

    Bhandi lawnar bai😂😂😂😂😂

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो

  • @sangeetasutar825
    @sangeetasutar825Ай бұрын

    शिळं खायचं नसतं मॅडम

  • @rekhashetty5567

    @rekhashetty5567

    Ай бұрын

    शिळ्या अन्नात पण vitamins असतात असा शोध निघालाय हल्ली आणि विशेष म्हणजे डायबेटिस ल पण चांगले असते असे म्हणतात आत्ता बोला

  • @madhumatibhawalkar4873

    @madhumatibhawalkar4873

    Ай бұрын

    😂😂

  • @jyotishukla6585

    @jyotishukla6585

    Ай бұрын

    Aaho mddhamun nahi khai Shila thevun, pann ekadh veles urte bhaji , varan , te khaun takaava. Itki mahagai jhali aahe, kashala vaya ghalaichi Jena chi vastu Ann urlelya poli cha kuskara kinea urlelya bhatacha fodni cha bhaat aapan kiti chav gheun khato

  • @honeyscollection3830
    @honeyscollection3830Ай бұрын

    Tumhi dr asun sheele khata

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    आम्ही अन्न टाकत नाही

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972Ай бұрын

    Kon ladat yeun bolte aaho doctor aahet tya thoda tari respect

  • @rekhamohite9270

    @rekhamohite9270

    Ай бұрын

    Ha na

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    काही जणींना सतत तक्रारी करायला आवडते... दुर्लक्ष करणे

  • @anuradhakulkarni5461

    @anuradhakulkarni5461

    Ай бұрын

    Chan❤🎉😊

Келесі