जग नावे ठेवायला बसले आहे...कौतुक करायला नाही

जग नावे ठेवायला बसले आहे...कौतुक करायला नाही
#जगनावेठेवायलाबसलेआहे
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni

Пікірлер: 248

  • @suvarnamalasanap7319
    @suvarnamalasanap731929 күн бұрын

    तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. मी लहानपणापासून प्रत्येकाच्या मनाचा, मानाचा विचार करत बसले. वयाचे 42 वर्षे झाली पण मला आता घराबाहेर जाताना.भिती वाटते की माझ काही तरी चुकेल कारण माहेरची लोक आजही म्हणतात "तुला जमणार नाही "माझ आयुष्य असचं गेले. पण मी माझ्या मुलीला मात्र अस नाही बनवले तीला स्वतंत्र दिले. तीला मर्यादा हि सांगितल्या ती ज्या पद्धतीने जगते हे पाहून मला खूप आनंद होतो. असे वाटते ती तर तीचे आयुष्य जगते. लोकांचा नाही आपला विचार करा. कोण काय म्हणतात हा विचार करून माझ्या तब्येततीवर परिणाम झाला. मी सतत आजारी पडते कारण मी व्यक्त होत नाही. माझ मत मांडत नाही त्यामुळे शरीरातील व्याधी जडल्या ,यामुळे आता कोणाचा विचार करणे सोडून दिले पण खुप उशीर झाला. पण उरलेल्या आयुष्य बिनधास्त जगेल मॅडम तुम्ही हा विषय घेतला खूप छान वाटले.तुमचे व्हिडीओ मी कायम पाहते. त्यातुन घेण्यासारखे खुप असते त्या बद्दल तुमचे धन्यवाद 🙏

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963Ай бұрын

    अगदी खरं आहे नाव ठेवायला सगळे असतात, कौतुक करायला फार थोडे, आपल्या मताप्रमाणेच जगावे.👍❤😊

  • @sanjit9392
    @sanjit939222 күн бұрын

    खुप छान मार्गदर्शन केले आपण.अतिशय फायदेशीर आहे.

  • @aratiprasad9286
    @aratiprasad9286Ай бұрын

    खूप छान मार्गदर्शन केले...१००% बरोबर आहे... तुमच्या कडून पाॅझिटीव्हिटी मिळते व खूप शिकायला मिळते काकू... 👍👌💞

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @meghashinde2457
    @meghashinde2457Ай бұрын

    100%बरोबर...आयुष्य आपलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे जगावं..ज्यांना आपल्याबद्दल खरंच आपुलकी आहे त्यांची कदर करावी.इतरांना फार महत्व देण्याची गरज नाही.

  • @ushasamant2522
    @ushasamant2522Ай бұрын

    Mam, आजच व्हिडिओ खूप चांगला आहे मला अगदी मनापासून आवडला,असेच वागले पाहिजे फक्त स्वतःशी प्रामाणिक राहिले पाहिजे ,माणसे साधे सरळ वागणाऱ्याशी नेहमी खूपच लबाडीने वागतात हा माझा अनुभव आहे ,आपण अगदी बरोबर बोलत आहात,खूप मस्त

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @mangalshind
    @mangalshindАй бұрын

    खरंच डॉक्टर असंच असायला पाहिजे आपले विचार आपले स्वतंत्र असायला पाहिजे माझी पण मुलगी डॉक्टर आहे

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Wa मस्तच

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018Ай бұрын

    माझ तरूण पण लोक काय म्हणतील यांच्यात गेले परंतु मी आता जगाच विचार करायाचे सोडून दिले आहे ठाणे

  • @sushmagaikwad1018

    @sushmagaikwad1018

    Ай бұрын

    आपण कोणाचा स्वभाव बदलु शकतं नाही आपणं आहोत तसेच रहावे ठाणे

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    मस्त

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो ना

  • @user-cx9er4mh1i
    @user-cx9er4mh1iАй бұрын

    हो मावशी आपण लोकांसाठी नाही तर देवाचे कसे लाडके होऊ ह्या कडे लक्ष दिले पाहिजे..माझा नेहमी हाच प्रयत्न असतो आणि तसे वागले की खूप आनंद मिळतो 😊

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो

  • @vidyakulkarni581
    @vidyakulkarni581Ай бұрын

    अनघाताई, आजचा विडीओ मला आवडला, सर्व मुद्दे अगदी तंतोतंत पटणारे आहेत. धन्यवाद.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @user-ud3gr5pk1x
    @user-ud3gr5pk1xАй бұрын

    तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार😊💯🌹👍🤗

  • @latanawale9906
    @latanawale9906Ай бұрын

    खरेच खुप छान बोललात मॅडम,अगदी खरं.शेवटी लोकं ती लोकंच.ते म्हणतातना तुम्ही करा,पण आमच्यापेक्षा चांगल करू नका,अन् मग आपल चांगल बघून जळतात.धन्यवाद 💐

  • @rameshdattapujari247
    @rameshdattapujari247Ай бұрын

    बरोबर आहे मॅडम...सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग .....पण बऱ्याचदा हे थोडं वय वाढलं की हे पटायला लागतं...हे मी माझ्या अनुभवाने सांगते...मीपण तुमच्याच वयाची आहे ....सौ. पुजारी

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @anujavaishampayan3125
    @anujavaishampayan3125Күн бұрын

    Dr. Ya goshti khup aadhi kalaila havya hoty... Khup chaan vichar 🙏 Agdi barobar ahe tumch.

  • @mrudulamunim5834
    @mrudulamunim5834Ай бұрын

    खुब च छान मागॅ दर्शन अप्रतिम, आभार 🎉🎉🎉🎉

  • @subhalaxmisathe1259
    @subhalaxmisathe125918 күн бұрын

    ग्रेटच Wow किती सुंदर सुंदर सुंदर अति सुंदर

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876Ай бұрын

    Khup chaan ani yogya tips dilya, video mast cha aahe.👌👌👌👌👏👏❤️

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648Ай бұрын

    नमस्कार मॅडम ❤ मी सकाळी नाष्टा करत करत तुमचा विडिओ पाहते ,दिवसही छानच जातो रोज काहीतरी पाॅजिटिव विचार ऐकावयास मिळतात. प्रसन्न वाटतं, मला पहिली खूपच साफसफाई करायची सवय होती पण.. आता दुर्लक्ष करून टाकते ,स्वत:कडे लक्ष दैते ,घरात पण सांगून टाकलं ,माझ्याकडून कोणी आपेक्षा करू नका ,मला होत नाही,त्यामुळेच आता मला कोणीच काहीच बोलत नाहीत, हे केलं नाहीस ते केलं नाही,मस्त एन्जॉय करतेय हे मी तुमचे विडिओ पाहून शिकले ,आजचं काम उद्याही करु शकतो त्रास करुन घ्यायचा नाही.धन्यवाद मॅडम ❤❤❤❤

  • @ujwalawaghmare6575

    @ujwalawaghmare6575

    Ай бұрын

    हो खूप छांन सांगताय तूम्ही खूप आवडत धनवाद

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Wa मस्तच

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091Ай бұрын

    तुमचे बरोबर आहें उलट उत्तर देणे चांगले नाही पण तुम्ही उत्तर देता म्हटले की तुम्हाला बोलायला कोण जात नाही

  • @veenaumbrajkar2233
    @veenaumbrajkar2233Ай бұрын

    Me morning walk karte tevha video eikate ..feeling fresh

  • @suteja5224
    @suteja5224Ай бұрын

    मेडम दररोज मी तुमचे एपिसोड बघते खुप छान वाटत दररोज नविन नविन एपिसोड दाखवत जा छान वाटत माझी चांगली मैत्रीण सांगतीये असे वाटते.

  • @latika23
    @latika23Ай бұрын

    ताई अगदी बरोबर आहे.आजचा विषय मस्त आहे.तुमची सांगण्याची पद्धत छान आहे.मला पण ऐकुन तरतरी येते.खुप छान.👍👍👌

  • @diptipatre4815
    @diptipatre4815Ай бұрын

    खूप छान... माहिती दिली ताई 🎉🎉

  • @diptipatre4815
    @diptipatre4815Ай бұрын

    खूप छान माहिती दिली ताई 🎉🎉🎉

  • @queenroopali
    @queenroopaliАй бұрын

    Lovely message just like in the old movie Shyam chi Aai ❤

  • @mangalshind
    @mangalshindАй бұрын

    खरं तुमचे डॉक्टर विचार छान आहे त्यामुळे मला कधी कधी उदास वाटतं त्यामुळे तुमचे विचार छान असतात मॅडम

  • @ikp5159

    @ikp5159

    Ай бұрын

    Your topic s related to daily life and your very humorous nature makes it interesting to watch .

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @paragkanitkar961
    @paragkanitkar961Ай бұрын

    Chan vichar ahet madam

  • @neetachandge3992
    @neetachandge399223 күн бұрын

    Khup chan video❤mast vichar

  • @priyavadagajbheye1682
    @priyavadagajbheye1682Ай бұрын

    Video khup chan aahe motivational 😊

  • @nehamone9983
    @nehamone9983Ай бұрын

    खूप छान सांगितले तुम्ही.100%खरे आहे

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932Ай бұрын

    टाईटल..ऐकदम खर आहे..👍

  • @rajanij6898
    @rajanij6898Ай бұрын

    Chan vichar ahet Tai😊

  • @swatiraut6319
    @swatiraut6319Ай бұрын

    मस्त विचार

  • @namuprav
    @namupravАй бұрын

    Khup chan drishtikon Lokana barobar olakhale

  • @MangalaWani-xj7hi
    @MangalaWani-xj7hiАй бұрын

    Khup chan vichar aaheat

  • @poonamgirgaonkar8133
    @poonamgirgaonkar8133Ай бұрын

    खुप छान विचार mam... मी first time comment करत आहे.पण video रोज पाहते.आज मला हा व्हिडिओ जाम आवडला.मी पण खूप छान स्वयंपाक करते आणि दुसरे छान म्हणण्याची वाट पाहायचे

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @manishachitale9125

    @manishachitale9125

    19 күн бұрын

    Mi pahilyanda comment karat aahe vichar khup aaedle Mind possitive rahil v nice video😊

  • @mangaladhupkar8544
    @mangaladhupkar8544Ай бұрын

    Madam... Khup chhan vichar mandalet tumhy mala manapasun aawadle... Thanks

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180Ай бұрын

    Khup Chan Madam like from Vita Sangli

  • @manishamankar2140
    @manishamankar2140Ай бұрын

    Mast mast mast vichar tai tumche..konakdun apeksha nahi thevli na tar dukha hot nahi.swata anandi rahave kanat vyasta asave.mhanje altu faltu vichar yet nahi😊❤

  • @user-fm3oj3md1e
    @user-fm3oj3md1eАй бұрын

    खूप छान विचार mam आणि bhel pn मस्त 👌❤

  • @pradnyakamat3458
    @pradnyakamat3458Ай бұрын

    Khup Chan sangitla tumhi

  • @kanchansurve6680
    @kanchansurve6680Ай бұрын

    अगदी खरे

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690Ай бұрын

    Mam mazi lifestyle pan asich aahey mi aaj paryenta kadich konala vicharla nahi ki kashi kai disnya babtith kiva karnya babtith konala changla zalela avadat nahi jalkeypana attitude asto pratyekala aplyala avdel tasa rahayecha khup chaan Sangitla tumhi swatacha kautuk apanach karayecha aani positive vatata be urself and Happy thank you mam

  • @sureshshinde104
    @sureshshinde104Ай бұрын

    ताई तुम्ही म्हणताय ते अगदी खरे आहे मस्त व्हिडिओ

  • @anitaraval1660
    @anitaraval1660Ай бұрын

    खूप छान व्हिडियो व विचार

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai3194Ай бұрын

    Chan vichar..

  • @minakshibhatkar8910
    @minakshibhatkar8910Ай бұрын

    मॅम तुम्ही अगदी आई सारखे हक्काने प्रेमळ शब्दात समजावून सांगता मला तुमचे सर्वच वीडियो खूप आवडतात 😊❤

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077Ай бұрын

    My life my rule, ॐ दुर्लक्षाय नमः, विडीओ 👍👍❤

  • @pranalimahajan1579
    @pranalimahajan1579Ай бұрын

    You are absolutely correct...

  • @archana55555
    @archana55555Ай бұрын

    💯 % बरोबर

  • @pradnyahajare668
    @pradnyahajare668Ай бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950Ай бұрын

    Tumche vichar kup mala avadte

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349Ай бұрын

    अगदी खरं आहे

  • @surekhathote4886
    @surekhathote4886Ай бұрын

    आजचा विषय आणि video मस्त एकदम छान,

  • @Pratibha_ghorpade
    @Pratibha_ghorpadeАй бұрын

    Right aahe tumche Mam❤

  • @GeetaPhadke
    @GeetaPhadkeАй бұрын

    एकदम बरोबर बोललात मेडम... मला हाच अनुभव आहे... अगदी.

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    मस्त व्हिडिओ

  • @HareshwarRaut
    @HareshwarRautАй бұрын

    Tumche video chanach astat.tumche mhanne mala pattey

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665Ай бұрын

    खुप छान मार्गदर्शन, खरंच तुमचे व्हिडीओ बघितले की छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. जे वास्तव आहे. ते तुम्ही सांगत असतात. धन्यवाद 🙏🏻

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @harshitasuryawanshi4904
    @harshitasuryawanshi4904Ай бұрын

    Khupch chaan tumache vichar

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @ushadeotkar8279
    @ushadeotkar8279Ай бұрын

    बरोबर

  • @kalpanaafzalpurkar1074
    @kalpanaafzalpurkar1074Ай бұрын

    Nice vdo mam

  • @babitas6400
    @babitas6400Ай бұрын

    बिनधास्त राहणे हे तुमच्याकडून शिकायला पाहिजे काकू. लोक असे म्हणतील तसे म्हणतील. No problem.

  • @aratisamant6562
    @aratisamant6562Ай бұрын

    खूप सुंदर मार्गदर्शन

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @mamataghodke28
    @mamataghodke28Ай бұрын

    ताई मी तुमचे दर रोज व्हिडिओ पाहते खुप छान अससतात

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyakshaАй бұрын

    १००% सहमत.. मस्त मस्त 👏🏻👏🏻👏🏻

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @jyotikulkarni1225
    @jyotikulkarni1225Ай бұрын

    मस्त

  • @prm_2306
    @prm_2306Ай бұрын

    किती सुंदर 🎉🎉🎉❤

  • @seemaaras5671
    @seemaaras5671Ай бұрын

    मी नेहमी तुमचे व्हिडीओ बघते खूप छान असतात तुमचे विचार मला पटतात आणि काहीतरी त्यातून घेण्या सारखे👍👍👍

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @chhayakatre5310
    @chhayakatre5310Ай бұрын

    Great 👍❤

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878Ай бұрын

    Ek no vdo, 👌👌👌

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @shubhajog9100
    @shubhajog9100Ай бұрын

    Good morning नमस्कार डॉक्टर

  • @advaitpande7019
    @advaitpande7019Ай бұрын

    मस्त मस्त 😊👍🏻

  • @kalpanaafzalpurkar1074
    @kalpanaafzalpurkar1074Ай бұрын

    Realistic

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214Ай бұрын

    Nice

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020Ай бұрын

    Dr.Angha Mam,,तुमच्या unique recipes मी try करतेच ,कालच उरलेल्या भाताचे ताक नि फोडणी mix केले,अप्रतिम चविष्ट झालेलं, so Thanks, तुम्हाला जमल्यास आमटी सोबत भाज्या सुद्धा दाखलवत तर छानच.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो..नक्की

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619Ай бұрын

    मस्त❤❤

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987Ай бұрын

    Best life kasa jagayacha he tumchakadun shikayala milala madam ❤

  • @anishasalunke5292
    @anishasalunke5292Ай бұрын

    Agadu barobar aahe Madam tumch aajach video khup aavadla

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @rajukadam2262
    @rajukadam2262Ай бұрын

    RUPALI kadam भेळ खुप मसत तयात टाकणासाठी कढी पण बनवु शकताे. तुमचे विचार खुप छान आहे. अगदी बराेबर 100परसेनट 😊😊

  • @arvindlawale2245
    @arvindlawale2245Ай бұрын

    एक नंबर बोलताय मॅडम मस्त मला खूप आवडल😊😊

  • @pushpagore5199
    @pushpagore5199Ай бұрын

    Chhan

  • @seemadhiwar7825
    @seemadhiwar7825Ай бұрын

    Madam tumache vichar positive ahe

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295Ай бұрын

    Karcha tai

  • @NitaPrabhu
    @NitaPrabhuАй бұрын

    Madam I respect and agree with the way u think and talk. Toooo GOOD

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @lalitachimkar7039
    @lalitachimkar7039Ай бұрын

    Video pahila ki vicharch badltata chan ma'am ❤

  • @anushkadiwanji6225
    @anushkadiwanji6225Ай бұрын

    भेळ मस्तच आणि विचार पण छान

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @shivanikavathekar7764
    @shivanikavathekar7764Ай бұрын

    Mast idea. Fodni store karta ka?

  • @pranitaaujkar7972
    @pranitaaujkar7972Ай бұрын

    Very true, I am fully agree with you. I like and respect you

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @ushadhanawde89
    @ushadhanawde89Ай бұрын

    Khup Chan mahiti Mam ❤❤

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @shubhangitelang4984
    @shubhangitelang4984Ай бұрын

    Nice 👍

  • @mansiDeshpande-nf9sk
    @mansiDeshpande-nf9skАй бұрын

    Khup chan mam

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088Ай бұрын

    Khar ahe mam agdi tumche apan apli path thopatli pahije .apan keley na so te chanch zale ahe ase mhanayche.❤❤❤

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो

  • @असं_आहे_सगळं
    @असं_आहे_सगळंАй бұрын

    😊😊

  • @vishakhamutalik9560
    @vishakhamutalik9560Ай бұрын

    वाह वाह मस्त मस्त ❤😊

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @user-sr1db2wk7f
    @user-sr1db2wk7fАй бұрын

    Anaghatai halli mi khup udas asate khup ekat vatat aani gharat sabari dobari basate pan tumacha vidio baghitlyaver mala khup utsav yeto aani patat ki duniya geli udat tyachyakade lax nahi dyaycha aapan aabadi rahaychi ti lok satat tomanech martat Thanks tai ❤❤ tumache mazyat badal tumchyamule hotoy 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @ritushreeparmar9113
    @ritushreeparmar9113Ай бұрын

    Khare ahe

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000Ай бұрын

    आजं मी केले तुमचया सारखे लाडू काय सांगू मँडम खूप सुंदर झाले होते हयाना खूप आवडले तयानी तुमचेकौतूक पंण केले खूप खूप थँक्यू मँडम

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Wa मस्त

  • @manishabal6392
    @manishabal6392Ай бұрын

    Tumchyakade chalta mhanun thik ahe. Amchyakade nahi chalat. Ata Kay karnar

  • @VishuPatil-cw2qv
    @VishuPatil-cw2qvАй бұрын

    Khup chan madam..bhel baghun tondala pani sutle ..😊

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    मस्तच

Келесі