नारायणगावच्या धना मेथी मार्केटमध्ये कडता कापला जातो काय? पहा शेतकरी व व्यापारी काय म्हणतात?

#विघ्नहरटाइम्स

Пікірлер: 35

  • @shivrajbhor3083
    @shivrajbhor3083 Жыл бұрын

    पिकवणारा भिकेला लागला आणि व्यापारी गब्बर झाले आहे नावाला मार्केट आहे शेतकऱ्यांची पिळवणूक करतात व्यापारी संगतमत करून त्यांनी घेतलेल्या मालाची बीट बघा शेतकऱ्याचा मालाची बीट बघा

  • @balasahebpachapute2106
    @balasahebpachapute2106 Жыл бұрын

    आडदारांवर नियंत्रण अजिबात नाही फक्त सत्ता पाहिजे शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार नाही जय शिवराय

  • @user-pu5kb3yc1t

    @user-pu5kb3yc1t

    6 ай бұрын

    Ya aadatdaranvar niyantran yaave mhanun Navin shetkari kayada aala Hota.

  • @yogeshmule2590
    @yogeshmule2590 Жыл бұрын

    मालाची प्रतवारी केलेली असली तरी ही शेकडा 10 घेऊन ही जास्त गड्डा घेतला जातो आडतदार व व्यापारी यांचे संगनमत आहे तक्रार केली तरी काहीच उपयोग होत नाही शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही

  • @laukikkhandagale5421
    @laukikkhandagale54214 ай бұрын

    वाणी साहेब या बातमी चा काय फायदा होणार नाही शेतकरी वर अन्याय होत आहे

  • @rohitkharat959
    @rohitkharat959 Жыл бұрын

    10%/20% कडता सर्साठ चालू आहे वाणी साहेब

  • @KP-sc8zo

    @KP-sc8zo

    Жыл бұрын

    सगळ्या पत्रकारांना व जनतेला ही चोरी अनेक वर्ष माहीत आहे. गडडी व मालानुसार लिलाव होतो . फालतू कारण सांगून व्यापारी व मार्केट कमिटी शेतकरांना फसवत आहेत . लिलाव करून वजनावर माल दिला तर तिथेही काटा मारतील ( कारखानयासारखा) . मार्केट कमिटीने माॅलचा खरेदीदारां परवानगी दिली पाहीजे . ह्यातून वयापारी व भैयेच मालमाल होत असून , शेतकरी तसाच उपाशी राहत आहे.

  • @siddhumansukh8470
    @siddhumansukh8470 Жыл бұрын

    एकसारखा माल नसेल तर विक्री कमी जास्त करा सगळ्या समोर लिलाव होतो.पण जुडा जास्त द्यायचं काही कारण नाही...

  • @vitthalkhemnar8069
    @vitthalkhemnar8069 Жыл бұрын

    वाणी साहेब मालाची प्रतवारी काहीच नाही, सर्रास कडता चालू आहे, मागे मकरंद पाटे नी आंदोलन केलं होतं, काही दिवस kadta band kela pn पुन्हा तेच 2 एके 2

  • @vikrantvikrant2379
    @vikrantvikrant2379 Жыл бұрын

    Market mhanje nisati zawazaw

  • @dipakgatakal5707
    @dipakgatakal5707 Жыл бұрын

    वानी साहेब.... मराठवाडा. विदर्भ.खानदेश. मध्ये अशि काही शहर आहेत....ति म्हणजे प्रथमता परभणी नांदेड ्आकोला ्जळगाव ्भुसावळ ्रावेर नाशिक ्धुळे ्या ठिकाणी नारायण गाव मार्केट मधून भाजिपाल वेपारी विक्री साठी पाठवत असतात.तिथला आणि ईथला बाजार भावात जमीन आसमानचा फरक असतो. महत्वाचे म्हणजे ईथे वेपारी नगावर माल खरेदी करून पुढे हाच माल सरास किलो वरती विकला जातो.याचा फायदा वेपारयालाचं होतो. मग जर महाराष्ट्रातला माल महाराष्ट्रातच अशा पद्धतीने विकत असेल तर नारायण गाव ्मंचर ्खेड ्पुणे या ठिकाणी सुद्धा किलोवरच माल विकला गेला पाहिजे असं मला वाटतं. शेकडा 10ते20या प्रमाणे जूडया का घेतात याचा विचार मा सभापती व सभासदांनी घेन गरजेचे आहे. शेकडा पद्धत हि मार्केट मध्ये जे चवली वेपारी आहेत ते शेतकऱ्यांचा माल शेतावर खरेदी करून निलावा साठी नारायण गाव असेल मंचर असेल किंवा खेड राजगुरुनगर असेल याठिकाणी विक्री साठी आणत असतात मग आपला माल चांगल्या भावाने विक्री व्हाॅवी म्हणून शेकडा 10 ते 20 जूडया देत असतात आणि हे सर्व बोलून असतं वानी साहेब. मग तुम्ही सांगा हे कुणी शोधलं पाहिजे... कुणामूळे शेतकरी लूटला जातो ॽ आज ही मार्केट मध्ये अशी काही लोक आहेत कि त्यांना खरेदी विक्री चे लायसन सुद्धा नाही असे लोक शेतकरयांचा भाजी पाला खरेदी करून निलावा साठी बाजारात आणतात आणि स्वताच्या फायद्यासाठी असे प्रकार करतात हे शोधनं कुणाचं काम आहे असे अणेक प्रश्न आहे हे का कुणी पाहात नाही.बरच काही सांगावं वाटतं पण जो बोलेल तोच वाईट होतो. आहो गुजरात.सुरत.दमण.आमदाबाद.बडोदा राजकोट इथपर्यंत आपला भाजीपाला जातो. तिथेही किलोवर माल विकला जातो. मला सांगा शेकडा 15जुडी गेली तर पिकामध्ये पाच हजार माल बसतो मग 5000*15=750 म्हणजे 750जुडी फुकट मिळाली किती पैसे मिळतात.....750*1500=12000रू निव्वळ ढापलेल्या मालाचा फायदा... कुणाला झाला आणि कोण डूबला याचा कोण विचार करणार. मि म्हणत नाही कि वेपारयाला पैसे मिळू नये मिळाले पाहिजे पण अशि लुट करून.... वाणी साहेब....हे कुठे तरी थांबायला हवे हि तळमळ आहे...

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 Жыл бұрын

    बातम्या देण्यापेक्षा विक्री वजनावर होऊ द्या की वाणी साहेब आवाज ऊठवा

  • @vishalthikekar5474
    @vishalthikekar5474 Жыл бұрын

    बारिक मोठा बघुन लिलाव कमी बोली लावतात मग मोजताना छाट काढुन कमी भाव लावतात आणि १० जुडी कापतात लिलावात बारिक मोठी बघून कमी बोली लावतो मग ही नाटक नेहमी चीच यांची मग कमी करून सगळा माल एकाच गाडीत एकत्र बरा चालतो यांना फत्त शेतकरी कसा पिळवाचा हे यांना चांगल जमत

  • @dnyaaneshwardhome7794
    @dnyaaneshwardhome7794 Жыл бұрын

    प्रतवारीचा विषयच नाही तुम्ही वकल पाहून भाव करताय बारीक मोठी जुडी असेल तर तुम्ही मागतानी कमी मागताय

  • @amolkewale1428
    @amolkewale1428 Жыл бұрын

    आसा कोणता व्यापारी आहे का ज्याने व्यापार सुरू केल्या पासुन एखाद्या शेतकऱ्याकडून कडता घेतला नाही

  • @sunilwani1606
    @sunilwani1606 Жыл бұрын

    शेतकरी हाच भरडला जातो हाताची पाच बोटे सारखी नाही माणूस ही सारखा नाही खाताना घास सुधा कमी जास्त होतो प्रयोग करून पहा पटेल

  • @amolkewale1428
    @amolkewale14282 ай бұрын

    जेवढा बाजार जास्त तेवढा जास्त शेतकरी लुटला जातो

  • @ajaydharade1746
    @ajaydharade1746 Жыл бұрын

    साहेब १०पेक्षा जास्त जुडा घेतात.कडता अकारण चुकीचं.

  • @rohitkharat959
    @rohitkharat959 Жыл бұрын

    शेकडा 15 बोलत आहे साहेब डायरेक्ट

  • @umeshdabhade9641
    @umeshdabhade9641 Жыл бұрын

    Aata fakt dokch fodun gyach baki rahil hach questions sarkha sarkha vichaar run pn tya news chya ky effect hot ny news Wale saheb tuhumi tucha news cha effect honar asel tr news gya ny tr dar 2 months news karta Ani tuhumala ek news houn jate bass ya var actions zali pahi je

  • @vdhande2013
    @vdhande2013 Жыл бұрын

    विक्री वजनावर चालू करा की मग

  • @laukikkhandagale5421
    @laukikkhandagale54214 ай бұрын

    व्यापारी आणि आडतदार पिळवणूक थांबवणार नाही माझी मुलाखत घ्या मी सगळ सांगतो तुम्हाला 100 ला 15 जुडी घेतात

  • @sudhirkalekar9264
    @sudhirkalekar9264 Жыл бұрын

    लुटालूट चालू आहे बाकी काय नाय शेतकऱ्यांना लुटायच

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 Жыл бұрын

    कडता शेकडा 10 ठिक आहे .पण अजूनही50 -100 जुड्या जास्त घेतात .बारीक मोठी जुडी असल्याने शेकडा10 ठिक आहे. पण बाकीची लुट बंद करा

  • @amolkewale1428

    @amolkewale1428

    Жыл бұрын

    हो ना काही खुपच लुटमार करतात निम्मा पण बाजारभाव देत नाही फुकट घेऊन जातात

  • @amolkewale1428
    @amolkewale14282 ай бұрын

    व्यापारी मोकार लुटतात ईथ शेतकर्‍यांना

  • @sukhdevthitme291
    @sukhdevthitme291 Жыл бұрын

    वाणी साहेब हि दोडका विकायला आणला होता 15/16/16/10 किलो भाव 200वबदला30/प्रत्येक बागा मागे मला 0.40पैसे कमी मिळाले मला योग्य उत्तर नाही मिळाले

  • @laukikkhandagale5421
    @laukikkhandagale54214 ай бұрын

    कडता हा नियमात नाही

  • @harshalbhosure15
    @harshalbhosure15 Жыл бұрын

    शेतकऱ्यांना बी खत सालपीट फुकटदया

  • @riyazuddinpatel786
    @riyazuddinpatel786 Жыл бұрын

    maarna shetkari 😂

  • @user-cy9pu1el4c
    @user-cy9pu1el4c Жыл бұрын

    संजूला सांगा शेतकरी मित्रांनो

Келесі