#नॉनस्टॉप
Музыка
हा चॅनल अभिजित महाराज गिरी काकडवाडीकर ता.संगमनेर जिल्हा अहमनगर यांनी म्हणजे मी स्वतः बनवला आहे .असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत या चॅनल चा उद्देश.ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.🌹####गायक कीर्तनकार.. ह भ प बाबासाहेब महाराज गायकवाड हे काकडवाडी ता.संगमनेर जि. अहमदनगर येथील राहणार आहे.मो. न 9657631675 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩भजनात कोरस..नवनाथ महाराज दिघे.रेखाताई महाराज काकड.योगेश महाराज काकड. व माऊली महाराज झुरुळे ,किसन महाराज काकड ,,. पखवाज वादक.अभिजित महाराज गिरी मो.8411021600 तबला वादन.अक्षय महाराज गिरी मो.8329658349. हार्मोनियम वादक. सुदाम नाना गिरी काकडवाडीकर मो.8308340275. साऊंड सिस्टीम.आशीर्वाद साऊंड सिस्टीम.प्रो प्रा सोमनाथ कासार काकडवाडीकर मो.9921756024. भजनात रेकॉर्डिंग व व्हिडिओ सहकार्य अक्षय सोनवणे. काकडवाडी यांनी केले आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत.हे भजन काकडवाडी पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणार महालक्ष्मी माता मंदिर येथील आहे.आवडल्यास नक्की कॉल करा आम्हाला प्रेरणा मिळेल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी जय शिवराय
Пікірлер: 98
एकच नंबर माऊली
जय हो एकच नबंर
एकच नंबर आवाज माऊली 👍👍 रामकृष्ण हरी 🚩🚩
1.25x वर आईका
एकाच नंबर माउली
खूप सुंदर भजन व गोड आवाज जयहरि माऊली
Khup Sundar bhajanmalika JAY HARI MAHARAJ,
राम कृष्ण हरी माऊली छान अतिशय सुंदर एकदम भारी चाल राम कृष्ण हरी माऊली सर्व भजनी मंडळीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी
अप्रतिम महाराज
अतिशय सुरेख आवाजात गायीलात.जयहरी..
जय हरी
फारच सुंदर गायन महाराज रामकृष्ण हरी
आवाज आणि निवडक अभंग, एकच नंबर, माऊली,प्रणाम माऊली।।
@vasudeobhirud1618
Жыл бұрын
Khoob Sundar awaaz hai
खुपच छान हवा आवाज जय हरी
खुप सुंदर,माऊली!जय हरी.!!
अप्रतिम माऊली
🙏🙏🙏
वा सुंदर आंभग आणि चांगल्या चाली लावल्या महाराज जय हारि
खूपच सुंदर अभंग व गवळणी आणि ताल सुंदर चाली
खूप छान आवाज जय हरी माऊली
फारच छान महाराज.
Nice Maharaj
आवाज एक नबंर
जय हरी माऊली
खूप छान गोड आवाज आहे महाराजांचा
सुंदर. खुप. गोड. गोड. गोड.
सुंदर माऊली अप्रतिम 🙏🙏🌹🌹
जय हरि
खूपच अप्रतिम
Ram Krishan Hari ❤🎉
अप्रतिम खुपच छान माऊली रामकृष्ण हरी
अति सुंदर चली अनि आवाज. जय हरी माऊली 🙏🙏🙏
एक नंबर अभंग
@shantaramgorde69
2 жыл бұрын
जयहरी
जय हरी महाराज
छान जयहरी
राम कृष्ण हरी महाराज
Chhan ahe
Khupch chan
👌👌👌
@namdevdhikale1025
2 жыл бұрын
इरररिइ˘इ
अप्रतिम
🙏🙏🙏🚩
Jay Hari mauli
Jay hari
Very nice 💐😊☺️💐💐"👋👋👋👋👋
खूपच छान बाबासाहेब महाराज
Nice nana
👌👌👍👍👌👋 very nice
Khuqpchan avaj
अतिशय सुंदर आवाज👍👌👍👍👌
Nice 🙏
अतिशय सुरेख आवाज महाराज राम कृष्ण हरी,
🙏राम कृष्ण हरी🙏
Wow nobar 1
👌👏
👏👏👏👏👏👏👏👏🙏
छान नियोजन आवाज साउंड पखवाज मिजिक ओके जय हरी महराज
किती किती सूंदर चाली आणि आवाज ,लय भारी ,असेच अभंग पुन्हा कॅसेट काढा,रामकृष्ण हरी
@karbhariyewale2922
Жыл бұрын
Very good
@krushndevdhekale6989
Жыл бұрын
@@karbhariyewale2922 एकच नंबर
जय हरी माऊली, १ नं गायन🙏🙏🌷🌷💐💐
Khup Chan aawaz aahe
@vijayakkar2768
2 жыл бұрын
##
@vijayakkar2768
2 жыл бұрын
##
🙏🙏
आवाज १नं
जय हो
Nice
🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
माऊली असेच अभंग आणि गवळणी व्हिडिओ टाका आणि फोन नंबर
सुंदर आवाज 🙏
@ganeshchathe2104
Жыл бұрын
((
खरच खूप सुंदर आवाज आहे जय हरी माऊली 👌👌🙏🏻🙏🏻
@krishnavijaykar9719
Жыл бұрын
खूप सुंदर गायन केले आहे माऊली खरोखर वेड लागले महाराष्ट्राला 🙏🙏
@nandkishordayma4906
Жыл бұрын
@@krishnavijaykar9719 Uvgob
खुप छान आहे
पिंड बह्मांड अंतरी दैवत भिन्न आकूति हा अभंगाचा व्हिडिओ सोडा महाराज राम कृष्ण हरी
खरच खुपचं छान आवाज आहे..🙏🙏👌
@shubhashchandravnshi3938
2 жыл бұрын
वा खुप छान चाली
@raneshshinde5994
Жыл бұрын
अति सुन्दंर आवाज आहे जयहरी
शंशं
अतिशय सुंदर आवाज
खरोखर मनाला वेड लावेल असा आवाज
@udhavbhosale4830
2 жыл бұрын
महाराज तुम्ही फारच छान चालीगायनकेलेचालीआवडलया.धन्यवाद तूम्हाला ऊधदव भोसले कडून धन्यवाद
@nanwate8236
2 жыл бұрын
खूप छान माऊली राम कृष्ण हरी
वा खुप छान मनाला भिडणारा आवाज💐
सुंदर चाली लावल्या माउली जयश्रीहरी
औ
जय हरि माऊली आवाज खुप गोड आहे
1नं.महाराज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
Govi nd gaware
औंऔ
Lĺpf
जय हरि
खूप सुंदर