#नॉनस्टॉप
Музыка
🙏हा चॅनल अभिजित महाराज गिरी काकडवाडीकर ता.संगमनेर जिल्हा अहमनगर यांनी म्हणजे मी स्वतः बनवला आहे .असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत या चॅनल चा उद्देश.ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.🌹####गायक कीर्तनकार.. ह भ प रेखाताई महाराज काकड हे निराळे तालुका सिन्नर जि नाशिक येथील राहणार आहे.मो. न 9657392238 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩भजनात कोरस..नवनाथ महाराज दिघे.बाबासाहेब महाराज गायकवाड.योगेश महाराज काकड. व माऊली महाराज झुरुळे ,किसन महाराज काकड ,,. पखवाज वादक.अभिजित महाराज गिरी मो.8411021600 तबला वादन.अक्षय महाराज गिरी मो.8329658349. हार्मोनियम वादक. सुदाम नाना गिरी काकडवाडीकर मो.8308340275. साऊंड सिस्टीम.आशीर्वाद साऊंड सिस्टीम.प्रो प्रा सोमनाथ कासार काकडवाडीकर मो.9921756024. भजनात रेकॉर्डिंग व व्हिडिओ सहकार्य शिवम साऊंड सिस्टीम आणि लाईट डेकोरेशन सोनोशी ता संगमनेर यांनी सहकार्य केले मो. न8999133972 आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत.हे भजन काकडवाडी पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणार महालक्ष्मी माता मंदिर येथील आहे.आवडल्यास नक्की कॉल करा आम्हाला प्रेरणा मिळेल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी जय शिवराय
Пікірлер: 188
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई ह भ प रेखाताई महाराज काकड यांच्या गवळणी गाणी Sravan केली ह्या गवळणी तुन प्रेम Bhakti भाव भगवंत प्रति असून आवाज ताल चाल संगीत रचना उत्तम आहे माणसाचे मन मग्न होऊन जाते दुःख समस्याचा विसर पडतो जय जय कृष्णा जय जय हरी विठ्ठल माऊली ❤ गायकाचे अभिनंदन आभार ❤❤❤👌
अतिशय सुंदर राम कृष्ण हरी
Khup Sundar mauli ramkrishnn hari
आवाजात जादु❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली खूपच सुंदर स्वर आणि सुमधुर आवाज भावी कार्यास मनापासून जय हरी माऊली
खूपच सुंदर आवाज आणि गायन
Jay hari
वा माऊली वा खूप सुंदर अगदी अगदी म्हटलं तर स्वतः आज पर्यंत चित्ता तून हृदयापर्यंत घालण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न करत होतो परंतु युट्युब माध्यमाद्वारे आज मला हृदयातून चित्ता चे चित् हरीची वाणी झी तुमच्या मुखाद्वारे आई केले मी मनी साष्टांग चरणी वंदन आलो चरणी लोटांगणी श्रीराम जय राम जय जय राम
खुप छान गवळणी ताई पुन्हा पुन्हा एकवा वाठतात धन्यवाद ,,,🚩🚩🚩🙏
खूप छान.... पारंपरिक पद्धतीने भजनी पध्दतीने गायलेल्या सर्व गौळणी सुंदर,..आवडल्या.
सुंदर. आवाज धन्यवाद धन्यवाद प्रेम पुर्ण धन्यवाद
खुपचं छान आहे ताई जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरी
ओम नमो नारायण माऊली खूपच छान गवळणी
खुपच चांगला आवाजात गायले आहे 🙏
Radhe.Radhe.jay.Hari💐💐🙏🙏
Khupch sunder awaj
राम कृष्ण हरी माऊली खुप छान वाटलं मस्त आवाज आणि सादरीकरण
गायन तसेच वादन दोन्ही खूप सुंदर जय हरी।
।। संतकृपा ।।
अतिशय भावपूर्ण
मधुर आवाज महाराज
एकदम भारी आवाजाची क्वालिटी एकच नंबर
खुपच छान,माऊली🙏🙏
मस्त रेखाताई
@shalinigidde3429
11 ай бұрын
Bbye
अप्रतिम गायक आहे ताई
सुंदर सुर ताल चाल वासुदेव हरी पांडुरंग हरी 🙏🙏🙏
छान गायन रामकृष्ण हरी 👏👏
राम कृष्ण हरी 🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली खूप छान आवज गोड आहे आपणास कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरी ताई सुंदर आवाज आहे
🙏🙏 खुप छान आवाज आणि सहकारी 🙏🙏
tai tumu maya sathi आदर्श आहत
ताई खुप छान गाईले
ताईंना आवाजाची ईश्वरीय देणगी लाभली आहे, रामकृष्ण हरी 🌺
अप्रतिम चाली गोड आवाज धन्यवाद
Kakada Bhajan haripath taka
जय जय राम कृष्ण हरी ताई महाराज 🙏
अती मनमोहक गायण राजेसाहेब
भारी गायन केल
👌👌👌 khupach chhan 1no
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏
अती उत्तम ,
खूप छान आवाज आहे 🎉🎉🎉🎉
सुंदर ताई मनमोहक आवाज
Jai Hari vithal tai 🙏
जय हरी माऊली एकच नंबर ताई साहेब
अप्रतिम गायन
खुपच छान. राम कृष्ण हरी
Khup.chan.gavlni .khup.cchan.avaj.namskar.jay.shrik
उत्तम गवळणी राम कृष्ण हरी माऊली
Aatil uttam chan chan .Thanks foryou
Radhe Radhe
रामकृष्ण हरी 🌹🌹🙏🌹🌹 माऊली
Khup Chan Tai🌹🌹👌👌👌👌
खूपच छान आवाज ताई रामकृष्ण हरी
खुपचं छान गायण ताईचे
खूप खूप छान ताई
रेखा ताई तुझे गायन ऐकून मन आनंदी होते, देव तुला आनंदी ठेवो आम्हांला गायन ऐकायला, खुप खुप शुभेच्छा
@dhruvapatil5015
2 жыл бұрын
.
@dhruvapatil5015
2 жыл бұрын
,
@shantaramdumbre2597
2 жыл бұрын
खूपच सुंदर गायन ताई कोटी कोटी प्रणाम
@shantaramdumbre2597
2 жыл бұрын
मनमोहक गायन ताई , मन प्रसन्न होते
@anuradhamore7043
2 жыл бұрын
खुप छान ताई
Tai khup chhan gayan karta dhanyawad.
❤ very very good
Chan
खुप छान ताई
यगदमछन आहे राम कृष्ण हरी
Very good Rekha Tai,🙏🙏🌹🌹👌👌
@maulinande8239
Жыл бұрын
🙏🙏👍
खुपच सुंदर आहेत ताई.जय .हरी. ताई.
राम कृष्ण हरी 🙏👌🚩
Nice one sound. super
जय हरी माऊली आणि ताई
जय हरी माऊली🌹🌹🌹 रामकृष्ण हरी पांडुरंग हरी 🌹🌹माऊली खुप छान ऐकुन असे वाटले गावाकडे आहे जुन्या आठवणी पुन्हा झाल्या धन्यवाद 🌹🌹🙏🙏🙏
@vijaykavalkar2143
2 жыл бұрын
अ
@meenabharskar4279
2 жыл бұрын
Khupach👌 tai
@bapusahebjadhav8991
2 жыл бұрын
एक अप्रतिम चाल खुपच गोड
अप्रतिम आहे
MAULI RAMKRISHAN HARI TUMHI KHUPACH CHAN GAULANI MHANTA AWAJ MHANJE APAN GAN KOKIĹA AAHAT. AAPLYA AWJAT ABHANG ..ANI BHAJAN AAIKNYACHI KHUP ECHYA AAHE RAM KRISBHAN HARI.
खुप सुंदर भजन गाईलात ताई खुप खुप सुंदर 🙏🙏🙏
@harishgogawale2802
Жыл бұрын
राम कृष्ण हरी ताई.किती गोड आवाज
।।जय हरि।।
Khup Sundar
नाम तुझ नारायणा
अतिशय सुंदर गायन केले आहे ताई तुम्ही❤❤🚩🚩👌👌👌
Kay aavaj aah jay hari🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
काय आवज ताईचा
राम कृष्ण हरी छान
जय हो
अतिशय सुरेख व सुंदर आहे गवळणी नेहमी ऐकावी वाटतात
अतिशय सुंदर आणि छान ताई God has given you gift of sound and your devotion & interesst in BHAJAN
सुमधुर आवाज
रामकृष्ण हरी ताई
Khup Sundar gayan tai
Khupac chan tai
अप्रतिम सुमधुर गायन मनापासून खूप खूप अभिनंदन राम कृष्ण हरी माऊली
@vijaychakor7237
Жыл бұрын
फारच उत्तम गायण ,काकड ताई,व काकडवाडी भजनी मंडळ.अध्यक्ष हभप अध्यक्ष विजय महाराज चकोर पाटील पिंपळे, धन्यवाद
@vijaychakor7237
Жыл бұрын
हभप गायक रेखाताई काकड व भजणी मंडळ , अप्रतिम,छान .
@user-cl2vh3ux1z
10 ай бұрын
@@vijaychakor7237😊😊
रेखा ताई तुम्ही गानगर्धव
राधे राधेश्याम
Wa tai ekdam mast .
अतिशय सुंदर आहे आवाज ताई.व.तालात.गायन.🙏
@anandsonari1224
2 жыл бұрын
Godavazatgayan.tai
🙏🚩राम कृष्ण हरी माऊली खुप छान🙏🙏🙏🙏 हभप अनिताताई पवार महाराज संभाजीनगर 🚩🚩🚩🚩🚩
@aaibaba7480
2 жыл бұрын
8
@nationalyoungentrepreneurs9175
2 жыл бұрын
अनिताताई तुमचा अभ्यास खुप आह
खुपच छान ताई
रामकृष्ण हरी माऊली 🙏🏼🙏🙏🙏
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
अप्रतिम
जय हरी
Mast ahe
खुप छान