#मुरलीवरी
Музыка
🚩🚩🙏🙏हा चॅनल अभिजित महाराज गिरी काकडवाडीकर ता.संगमनेर जिल्हा अहमनगर यांनी म्हणजे मी स्वतः बनवला आहे .असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत या चॅनल चा उद्देश.ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.🌹####गायक कीर्तनकार.. ह भ प रेखाताई योगेश महाराज काकड ह्या. निराळे ता सिन्नर जि नाशिक येथील राहणार आहे.मो. न 9657392238 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩भजनात कोरस..नवनाथ महाराज दिघे बाबासाहेब महाराज गायकवाड.योगेश महाराज काकड. व माऊली महाराज झुरुळे ,किसन महाराज काकड ,,. पखवाज वादक.अभिजित महाराज गिरी मो.8411021600 तबला वादन.अक्षय महाराज गिरी मो.8329658349. हार्मोनियम वादक. सुदाम नाना गिरी काकडवाडीकर मो.8308340275. साऊंड सिस्टीम.आशीर्वाद साऊंड सिस्टीम.प्रो प्रा सोमनाथ कासार काकडवाडीकर मो.9921756024. भजनात रेकॉर्डिंग व व्हिडिओ सहकार्य शिवम साऊंड सिस्टीम आणि लाईट डेकोरेशन सोनोशी ता संगमनेर यांनी सहकार्य केले मो. न8999133972 आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत.हे भजन काकडवाडी पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणार महालक्ष्मी माता मंदिर येथील आहे.आवडल्यास नक्की कॉल करा आम्हाला प्रेरणा मिळेल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी जय शिवराय
Пікірлер: 146
जय हरी ताई फार सुंदर
गवळण ऐकल्यास ह्या स्वरांनी आपलंसं करून टाकले किती किती गोड खरच आता कसली जीवाला भूल पडे
ताई खूपच छान अभंग जणू काही या अभंगाचा जन्म तुम्हाला गायनासाठी झाला ऐकून एवढे चांगले वाटले एवढा आनंद झाला, शब्दात सांगणे अशक्य आहे अप्रतिम खूप छान
वारकरी संप्रदायाच्या गाणंकोकीळा 👌🏻👏🏻👍🏻🙏🏻🚩
1 नंबर
Far chan Jay hari
Apratim 👌👌🙏🙏
Gayan wadan khup Sundar Ramkrishna Hari mauli 🙏🙏🙏🙏🙏🌺
🌹🌹🌹🙏🙏🙏🙏जयहरी माऊली खूप गोड आवाज ऐकून समाधान झाले खूप सुंदर 👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम गायन रेखा महाराज काकड 👌👌👌 अभिजीत महाराज खुप सूंदर 👌 भजनाचा आनंद अगदी मन मोहून टाकतोय
Khupchan
ताई खूप छान 🌹
आति सुंदर भजन व गोड आवाज जयहरि रेखा ताई काकड माऊली
Sunder
रेखाचा आवाज छान, साऊंड, वादक, कोरस परफेक्ट बेस्ट
अगदी मनाला मोहुन टाकणारा आवाज
@sitarammalave5011
7 ай бұрын
खूपच गोड आवाज आहे
🙏🚩राम कृष्ण हरी माऊली खुप छान 🙏🙏🙏🙏हभप अनिताताई पवार महाराज संभाजीनगर 🚩🚩🚩
खूप छान गायन, वादन
अतिशय सुंदर गायन, वादन. रेखाताई चा आवाज सुंदर.
Koopc Sundar tai
🙏🏒 कितनी सुंदर है भोजन खूब-खूब हार्दिक शुभेच्छा
अगदी मंगलमय वातावरण मन अगदी तल्लीन झाले सुंदर अभिजित
छान आवाज पण कोर स साठी मुलींना घ्या
Very nice lai
छान अतिशय उत्तम
आसे गोड आभंग गौलनि पाठवित जा मला खुप आवडतात जय जय राम कृष्ण हरी
खूप छान ताई काय सुंदर आवाज आहे❤
Ekadam छान ताई राम कृष्ण हरी
Khup sundar tai
अप्रतिम सादरीकरण ताईंनी छान गायले आहे... तबला पखवाज वादन उत्कृष्ट आहे.... कोरस साथ अप्रतिमच...... ताईंचा आवाज सुमधूर आहे.... असेच गात रहा...भगवंताची सेवा करत रहा.....शुभेच्छा/आशीर्वाद.....
@sambhajijadhav4590
Жыл бұрын
अप्रतिम.
राम कृष्ण हरी माऊली अतिशय उत्कृष्ट अप्रतिम गौळण गायली आहे 🌺🌺🙏
अति सुंदर गवळण, 👍👌
रेखा ताई बापाची पुण्याई है धन्यवाद आवाज सुंदर
nice tai.....jay hari
@vijaykadam2274
2 жыл бұрын
मनआनंदीझाल
1 no aavaj aani apratim gayan tai....ram krushna hari
जेवढी भुल हरीच्या मुरलीने पडावी, निश्चितच तेवढी तुमच्या आवजाणे पडली आहे. खुपचं छान, जय जय राम कृष्ण हरी.
खूप खूप अप्रतिम ताई
छान 👌👌💐👍
खुप खुप छान
@pralhadsawant2905
3 жыл бұрын
Chan
तबला वादक एकच नंबर
सुंदर आवाज व गायन ताई
ताई अतिशय सुंदर आवाज आहे तुमचा रामकृष्ण
सुंदर आवाज आहे जयहारी ताई
@gajananthete3188
2 жыл бұрын
खुप खुप छान गोड आवाज आहे ताई तुमचा
Apratim gayan.
लय भारी ताई
खूप छान गोड स्वर आवाज लय ताल सर्व एका ठिकाणी आनीले त्या मुळे गौळणी ला खूप गोडवा आला ताई आपले नाव आकाशा पेक्षा उंच होओ आपले नाव लौकिक होओ हीच पांडूरंग चर्नी प्रार्थना करतो वारकरी संप्रदाय
Khup chan vatla ekun🙏🙏🌼🌸
Abhang aikava maharj khup good avaj aahe
खुप छान
Ati sundar
वा,,,,, खूप चांगली गायन शैली सूंदर🌹🌹🌹🌹🌹👏
Va rekhatai khup chan
गौवन.न.(1)🦚🦚⛲⛲🙏🙏
खूप छान गायन
Khup sunder taie
अप्रतिम काय आवाज वा
कोकिळा सारखा आवाज आहे ताईंचा राम कृष्ण हरी 💐
Khupach chhan. Om Shree Om..
आतिशय सुंदर गायन
काय आवाज आहे राव ,,,?👌🙏🏻🚩जय हरी
Khup sundar
Khup Chan tai
अप्रतिम. आवाज. आहे.ताई
dhanyavad sundar voice
So nice
अतिशय सुंदर,मनाला मोहून टाकलं,
खुप छान आवाज
बहुत ही सुन्दर आवाज ❤❤❤
👌👌
अप्रतीम
खूप गोड आवाज. गायन वादन लय भारी.
अतिशय छान ताई जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🖐️🖐️🖐️
@jarichanddakhale6682
Ай бұрын
😢ऊऊऊ🎉ऊएएऐ😮😮ऊएएए🎉🎉?🎉ऊ😮😮😂😮ए🎉🎉🎉🎉ऊऊ🎉ऊएएएएएएएए😮😮😮?ए😮😮🎉😮🎉😮🎉?😮ए🎉एएऐएएएएऐएएएएएए🎉🎉ए🎉एएएएऐएछ🎉एएए🎉एए🎉एएएए🎉ऐछ🎉🎉ै🎉एछे🎉🎉🎉े🎉ऐ🎉ए🎉😮एए🎉🎉🎉🎉😢ेएएेए🎉एएएएएऐ😢ऐऐऐऐऐ🎉🎉ऐ🎉ऐैैऐऐ ए एछएएएऊएऐजैैऐऐछऐझ🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢🎉🎉😢😢😮?🎉ऊ😮🎉😮 कख❤
Khupsunder
Khup sundar avaj 👌👌
|| राम कृष्ण हरी || गायन तर अप्रतिमच परंतु आचरण खुप छान आहे ताई 👏
खूप सुंदर
अती सुंदर आवाज
khup chan aavaj aahe jay hari
जय हरी! खुप छान भजन
Super duper 💐💐
अप्रतिम अवाजात सादरीकरण👌👍
अप्रतिम ❤❤❤❤❤❤
अप्रतिम
नमो नारायण गिरी महाराज सुमधूर आवाजात गायन व संगीत साथ उत्तम खूपच छान गोकूळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा प्रेमराज गिरी गोस्वामी जळगाव
Wah Tai , Khupch chhan aawaz ahe ani madhur bhavaat gayile. Aashirwad !
Very nice
Avaj khup sundar fakt tabala aani pakhavaj aawaj jast aahe
Awaj ati sunder
खुपछानताईआवाज,छान
Abejet Maharaj great
मला पण असंच गाण्याची इच्छा आहे
Great singer is rekha tai 😊😊
अप्रतिम सुमधूर गवळण
Khupch chan tai👌
ऐकतच राहावे वाटते अभिनंदन
सुंदर आवाज वाद्यवृंदाची साथसंगत अत्यंत सुमधुर त्यामुळे मन तृप्त झाले...
सुंदर आवाज.....
अप्रतिम ताई
सुंदर सादरीकरण ताई
आवाज ताई, छान आहे