बांधीयेला बंगला देवाने कसा | देहरूपी बंगला देवाने कसा तयार केला | अवश्य ऐका आबांच्या आवाजात ||
Музыка
ऑनलाइन क्लास कोणाला लावायचे असतील तर 9518329920 या नंबर वर कॉल करा .यामध्ये सुगम,शास्त्रीय,अभंग गौळण भावगीते शिकविले जातील
तरी आपल्या पाल्याचा त्वरित प्रवेश करावा.
धन्यवाद।
Пікірлер: 215
खुप छान
अभंग खुप सुंदर आहे काका हा अभंग प्लिज लिहून पाठवा लिहून पाठवा
पहाडी आवाज बांधिला बंगला श्रवणीय अध्यात्मिक आनंद
काय जबरदस्त आवाज आहे आबा राम कृष्ण हरी
खुप छान देह पिडावले अभंगदाय जय भोले
खुप छान माऊली
@PrakashBendugade
11 ай бұрын
खुप छान आबा.आणी सालुकीने गोप बादीला तीनसे साट फेरे. हाअभग.सादर.करा.....जय....सूरत 🎉
खूपच छान वाटत तुमचे अभंग गौळणी ऐकून, मी एका private कंपनीत कामाला आहे माझं गाव जुन्नर मध्ये आहेत मी पुण्यात कामं करतो गावाला असताना भजन कीर्तनाला जायचा भजन कीर्तनाची आवड आहे पण इकडे काय जायला मिळत नाही आणि तुमच्या u tube channel च्या माध्यमातून असे सुंदर सांप्रदायिक नामस्मरण ऐकायला मिळते. सगळा थकवा आळस दूर होतो आपणा सर्वांचे खूप खूप आभार.... अशेच नवनवीन अभंग ऐकायला मिळावेत हीच माफक अपेक्षा.
@bhanudaspansare232
Жыл бұрын
आमचे कडे एक दिवस असा भजना कार्यक्रम आयोजित करण्यात येईल का माझे गाव साकोरी या, जुन्नर आहे आपला मो,नं द्या
एक नंबर गायन खूप चांगले चाल खूप चांगले आवाज खूप खूप शुभेच्छा व आबा एकदम कडक जय महाराष्ट्र
@BhaktiRasSandhya
2 жыл бұрын
धन्यवाद
@pushpalatadeshmukh8211
2 жыл бұрын
खुप छान अप्रतिम आहे हो
बांधला बंगला..काय म्हटला अभंग सुंदर सुरील्या आवाजात..मी दंगच दंग झालो हो अगदी.
जय हरी महाराज आबा खरच अंतर मनापासुन गायन करतात खरच आबा खुप छान चाल लावली खुप खुप अभिनंदन आबा अपनास ह भ प विठठल काळे पाटील आणि आमचे गुरू बंधु ह भ प अशोक सर नानासाहेब भूईटे (आबा) आनंदवाडी ता श्रीगोंदा सागर माने काष्टी रावसाहेब पवार मू टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद सुनिल भूजबळ महाराज आबा आपल्या पाहाडी आवाजामधे काय करू बाई ग जिव हा वेडावला सावळा मुरलीवाला आडवा आला हि गौळण ऐकायला मिळावी आपल्या पाहाडी आवाजामधे अशी विनंती असेल आपण ती मान्य कराल अशी अपेक्षा करतो जय हरी आबा 🙏🙏🙏👏👏👏👏
@ravindrasawant8457
2 жыл бұрын
महाराज फार बुलंद आवाज तुमचा आहे रविंद्र सावंत
फारच छान!!!खंजिरी वाद्य फार आवडले!!! 👌👌👌🌹🙏
जय हरी आबा
खुप छान व सुंदर
खूपच छान ❤
खूपच छान अभंग
खूप छान आब
Khup h Sundr
मस्त अभंग आबा श्री.स्वामी समर्थ
अप्रतिम
खुप छान🎉🎉🎉🎉🎉
1 नंबर जय हरी महाराज सुपर आवाज
@BhaktiRasSandhya
2 жыл бұрын
धन्यवाद
डिमडि खुप छान वाजवलिय
Madi vardi Madi thevali Bangla Sundar he bhajan pathwa
Khupach sundar ram krishna hari
राम कृष्ण हरी
आबा हा अभंग लिहून पाठवा प्लिज
Yekdam Chan🙏🏻🙏🏻👌👌👏👏👏👏
काय आ वाज आहे काका अ प्रतिम खुप खुप गोड भजन आहे
लयभारी गायन आबा
Deh rupi bangla khidki rupi tochaa darwaje rupi 9 dwar indri 💖👍🌻
आवाज छान आहे व अभंग चांगला आहे व आपली टिम चांगली आहे माऊली
अती सुंदर 🙏🙏
राम कृष्ण हारी माऊली
खुपच छान अप्रतिम आवाज खुपच गाेड आहे 🙏🙏👍👍
राम कृष्ण हरी मस्त आवाज
जय हरी सुंदर पदे चाली आवाज व सर्व संगीतच छान आहे कर्णमधुर आहे
जय हरी आबा खूपच छान पद सादर केले खूपच जबरदस्त डोळे उघडून दिल्या सारखे वाटले
राम कृष्ण हरी🙏
@BhaktiRasSandhya
2 жыл бұрын
धन्यवाद
मागची ओळ बरोबर ऐकु येतनाही
🙏राम कृष्ण हरी🙏
खुपछानआबाजयहरी
Jay hari mauli
खुप छान आबा कान्हा तुला रे लाजुन झाले ठार रे गवलन सादर करा माझे वडील गायचे तसेच कसा ग बाई आठवा हा आवतार
जय हरी
खुप छान आहे
महाराज आवाज फार श्रवणीय .ऐकावेसे वाटते .असेच सुंदर अभंग गाऊन आमच्या कानास आनंद द्यावा.पुढील गायना साठी शुभेच्छा.
@parsamsalunkhe7
2 жыл бұрын
दत्त भजनी मंडळ तारदाळ गावभाग ता,हातकणगले, जिल्हा कोल्हापूर धन्यवाद आबा
Vari good
Kay Hari vithal mauli gayan ekdam Chan maharaj aaplyala dhanyata mauli aajchya pidhila ewadhey Chan aaikala Miltey aaplya pudhil vatchalis shubhechya jai Hari mauli
Khupch sunder abhang ahe ...chan chal abba😊😊
@BhaktiRasSandhya
2 жыл бұрын
धन्यवाद
किसन रसाळ शेनवडी खूप छान आपण पद सादर केले ऐकून समाधान झाले आपलेपद हे खरोखर गुरूप्रचिती पावन झाली असे वाटते जय हरी आबा ,जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर धन्यवाद नमो श्री सद्गगुरू शांतानंद महाराज
@BhaktiRasSandhya
2 жыл бұрын
धन्यवाद
राम कृष्ण हरी आबा अप्रतिम वा खजेरी भरत
@nandumahale8307
2 жыл бұрын
काका वा एकनाथ भाऊ
@nandumahale8307
2 жыл бұрын
काका एकनाथ भाऊ
@BhaktiRasSandhya
2 жыл бұрын
धन्यवाद
Jay Hari Vitthal very nice 🙏🌹
Very nice
अप्नतीम आवाज.
खूप छान आहे अभंग
@BhaktiRasSandhya
2 жыл бұрын
धन्यवाद
खुपच छान आवाज आणि अभंग छान आहे
Apratim ase bhajan khoopch chhan. Namaste sir.
खूप सुंदर आवाज आहे आबांचा
जय हरी ....
Padegaon Aurangabad Varun Jay Hari
जय हरी माऊली नोटैशन पाठवा
Nice aaba
Jaywant thakur. khoop chhan khanjar wadak
जय हरी माऊली 🌷🙏🚩
हारमोनीयम वादन खुफ छान
Very very nice 👌👌👍🙏🙏baba
खूपच मस्त I लिहून पाठवा ल का ?
Bandiyala bangla he abanche bhajan Chan ahe te lihun phije
रामकृष्ण हरी
@BhaktiRasSandhya
2 жыл бұрын
धन्यवाद
श्री दादासाहेब सखाराम पा.मलिक .कासली.कोपरगाव.राम राम जय हरी विठ्ठल.आपले अभंग गायन ऐकले फार फार आनंद झाला.असेच अभंग जरुर जरुर ऐकवा.
🙏🙏🙏👌👌👌👏👏👏🌷🌷🌷
Jay hari vitthal
खूपच छान. नवी मुंबई
खूपच छान पण काही शब्द स्पष्ट आ ऐकायला येत नाही
Jay hari
🚩🚩🙏जय हरी आबा व तात्या🚩🚩🙏
आबा या वयात हा आवाज मस्तच
खुप सुंदर अभंग
Nice Bhajan
वा लै छान.
छान बोधपर अभंग
राम कृष्ण हरी आबा
@BhaktiRasSandhya
2 жыл бұрын
धन्यवाद
खूप सुंदर 🙏🙏🙏🙏
@BhaktiRasSandhya
2 жыл бұрын
धन्यवाद
जय हरी सुदंर आवाज
आबा या गाण्याचे नोटेशन चरणासह पाठवा
अशा भजनी मंडळाचे शतशहा आभिनंदन
Khup chan
@BhaktiRasSandhya
2 жыл бұрын
धन्यवाद
🌹🌹🌹🌹छान 🌹🌹🌹🌹👌👌👌
🚩जय हरी आबा 🚩 वा आबा सकाळी सकाळी खूप छान अभंग ऐकवला मन प्रसन्न झाले.. खंजिरी साथ संगत तात्या महाराज काळे खूपच सुंदर स्वर सम्राट एकनाथ महाराज काळे सर अतिशय सुंदर स्वर सम्राट अभिनंदन....💐💐💐👌👌👌👌👌👌
@BhaktiRasSandhya
2 жыл бұрын
धन्यवाद
@shakuntalajadhav4164
Жыл бұрын
खूप च छान ऐकून मन आनंदी झाले राम कृष्ण हरी
@shakuntalajadhav4164
Жыл бұрын
धन्य वाद
❤❤❤❤❤
खूप छान.
🙏राम कृष्ण हरी 🙏 🙏फार छान अभंग 🙏
@BhaktiRasSandhya
2 жыл бұрын
धन्यवाद
छान आहे आबा
jay hari vitthal
@BhaktiRasSandhya
2 жыл бұрын
धन्यवाद
छान भजन झालं
Khup Chan vatl aikun
तुमचा आवाज खुप छान आहे तूम्ही अभंग शब्दात सांगा
जय हरि आबा।छान।लिहून. पाठवा की
एकच नंबर अतिसुंदर
Datta mokshi kuap sunadar avaj