Mumbai South मध्ये Arvind Sawant Vs Yamini Jadhav या लढाईत कोणाची हवा चालणार ?
#BolBhidu #MumbaiSouthLoksabha #ArvindSawantVsYaminiJadhav
देशातील सर्वात श्रीमंत मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई दक्षिणमध्ये यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून इथे विद्यमान खासदार अरविंद सावंत मैदानात आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेकडून इथे भायखळाच्या आमदार यामिनी जाधव यांना संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची उमेदवारी जवळपास फिक्स होती. त्याचं प्रमाणे त्यांची उमेदवारी जाहीर देखील झाली. पण, महायुतीकडून यामिनी जाधव यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे अरविंद सावंत यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसलं. पण, सध्या इथली परिस्थिती काय आहे? प्रचाराचे मुद्दे कोणते आहेत? मतदारसंघातील स्थानिक मुद्दे काय आहेत? कोण कोणाला प्लस मध्ये घेऊन चाललंय? एकंदरीत मुंबई दक्षिण मध्ये कसं कसं? पाहूयात या व्हिडीओतून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Пікірлер: 155
भ्रष्टाचार आणि गद्दारीचा Tag असलेल्या यामिनी जाधव ला कोणता शिवसैनिक मतदान करेल??? यामिनी जाधव ची सगळी भीस्त गुजरातीची मतदारावर आहे...
@kumargaudse
22 күн бұрын
आणि मशाल ची भिस्त मुस्लिम मतदारांवर 😂
@vaibhav1886
22 күн бұрын
Mi kala pan yamini tai la matdan kai uptaichi aahe ti upat 😂😂
@sandipkamble6424
21 күн бұрын
Are bhava jar tuze ubt ekte उभे राहिले असते ना स्वतंत्र पणे तर मी पण मत केले असते.त्यांना पण काँग्रेस सोबत जाऊन खूप मोठी चूक केली त्यांनी.मी पण आज पर्यंत फक्त आणि फक्त धनुष्य बाण la मत दिले आहे .आणि राहिले गुजराती मराठी मारवाडी. उतर प्रदेश भाई लोक.हे south indian he sarv hindu ahet.aani काँग्रेस कोणत्या जाती ची चाटू गिरी करते तुला वेगळे सांगायची गरज नाही.आणि तुला असे वाटते पण किती मराठा हिंदू वर्ग नाराज आहे ubt वर काँग्रेस गेल्या मुळे तुला अंदाज पण नसेल .हे सर्व 4 june samjel.aani देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे आपल्याला.गल्लीत la nagar sevak nahi.he hushar भारतीय नागरिक बरोबर ओळखतो.आम्हला चहा वाला p.m chalel.pan बटाटा पासून सोने बनवणारा नको
उद्या सर्व मराठी बांधवांनी एकत्र येऊन मशाल पेटवा ✌️
@vishallakare5903
23 күн бұрын
😅😅😅😅 ya veles फक्त मनसे आनी महायुति
@tusharnivangune8555
23 күн бұрын
विझली मशाल या ०४ जून ला बघायला 🤣🤣🤣
@allthebest301
23 күн бұрын
भाजपाने मशाल वि झवली फिर एक बार मोदी सरकार
@ketanpawar8087
23 күн бұрын
@@vishallakare5903 घ्या दोनशे बोला मनसे 😂
@hiteshthakarevlogs5027
20 күн бұрын
@@ketanpawar8087चुप रे लाचार सोनियासैनिक 😂🍦
मराठी मुस्लिम मत जोडा. . गड्डारांना पाडा. . !!! #मशाल❤🔥
@sahil-qr6hn
22 күн бұрын
मराठी हिंदु फक्त हिंदुत्वासाठी 🚩
मी आजारी होते आणि उद्धव ठाकरे भेटायला आले नाही म्हणुन मी गद्दारी केली अस ती बाई म्हणतेय. 😂😂😂
@deltacrane6458
23 күн бұрын
हसावं?
@ps3787
23 күн бұрын
@@deltacrane6458 तुमची मर्जी.
@chetan5682
23 күн бұрын
बाई पडते हया वेळी
@satishrandive7260
22 күн бұрын
😅😅 अवघड आहे राव
मतदाना दिवशी सगळे MVA चे मतदार मतदानासाठी १२ वाजायच्या आत मतदानाला हजर करा... एवढं करा...खरी लढाई आता तिथे आहे...
म्हणजे ED CBI लावायची आणि त्यांनाच तिकीट द्यायची म्हणजे किती लोकांना मूर्ख बनवत आहे,आता ही जिंकली म्हणजे मतदारांना खरच लाज वाटेल
@siddheshbirje6050
23 күн бұрын
Tech tar. Lokana kay ved samjtat kay😂😂
Only Thackeray brand❤ mashal🔥
Sawant saheb jinknar
Arwind Sawant sir will definitely win🔥🔥💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
Only UBT
अरविंद सावंत 150000 लाख मतांनी निवडून येणार आहे
@arunyadav1985
22 күн бұрын
😂😂
@AK-ch5qd
22 күн бұрын
Register voters in South Mumbai 1483000😂😂
फक्त मशाल च येणार
सावंत 5 लाखांच्या फरकाने जिंकणार.
अरविंद सावंत 100% निवडून येणार
जाधव बाई यंदा आमदार होतेय का नाही काय माहित?
@siddheshbirje6050
23 күн бұрын
Nagarsvevak pan nahi hota ata😂😂
अरविंद सावंत.. ! लीड मोजा....
UBT this time 😊
lalbag parel madhu thakare yenar 💪💪
@chetan5682
23 күн бұрын
मी स्वतः तिकडे राहतो ठाकरे ब्रॅड जोरात आहे शिवडी विधानसभा❤
@amitchavan668
23 күн бұрын
barobar बोलात ..👍
@kalpeshmali1194
23 күн бұрын
Byculla madhe hi mashal chalnar
फक्त आणि फक्त अरविंदजी सावंत जी
Layki ed valici nahi
Yamini yadav var tar bjpnech itke aarop kele ahet ki tila kon vote denar hach prashna ahe😂😂
आज रात्री खोके बाहेर पडतील बहूतेक 😂😂😂
@AnandPatil1
22 күн бұрын
पडले. गुजराथी मारवाडी घोळक्याने येऊन मतदान केलें
UBT Only
बाकी सर्व भावनिक आव्हान तूर्तास बाजूला सोडून अरविंद सावंत यांनी दोन टर्म खासदार म्हणून केलेली एक दोन लक्षणीय कामे सांगितली तर बरं होईल. मतदारांपुढे योग्य उमेदवार नसल्यास सामान्य माणसाने काय करावे हा चिंतनाचा विषय आहे.
@VPP881
23 күн бұрын
Tech modini don term madhe..... Maharashtra tun Gujarat la kay kay palavle te pan sangav
@ashishchavan1921
23 күн бұрын
@@VPP881 अरे बाबा हे सर्व लोकप्रतिनिधींसाठी आहे. नाहीतरी कोणताही प्रकल्प आला तरी विरोध, समाधानकारक टक्केवारी नसेल तरी विरोध , फक्त नावाला मराठी गुजराथी करायचं आणि बिझनेस मध्ये भागीदारी सर्वांसोबत करायची. बघ तुला पटत का. मी तर कोणाचा कार्यकर्ता अथवा समर्थक नाही. तू असशील तर पक्षाची पट्टी डोळ्यावरुन काढून एकदा विचार कर.
@terabaapgaming7799
21 күн бұрын
Mla type karayla evdha tym nahi Tri apanas mi sangto 1) tyanna social media vr follow kara Te parliament mddhe kay boltat Latest kontya project ch kaam chaluye Sgla tumhala pahayla milel
जेव्हा यामिनी जाधव ची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच अरविंद सावंत जिंकून गेले 🚩💪🔥
ठाकरे ब्रँड 🔥
अरविंद सावंत यांच्या विरोधात उभे असलेल्या याच जाधव पती पत्नी विरोधत भाजपने रान उठवलं होतं, मग आता स्वतः सोबत घेऊन पावन केलं आणि तिकीट दिलं. दुसरा उमेदवार दिला असता तर नक्कीच निवडून आला असता.
Kalyani Nagar accident vr video banva Tyanna bel ksky milu shkto tumhi video bnvlya nantr pharak pdto
ब्रेकिंग न्यूज संजय राऊत शिवसेना संपऊन फरार
🔥
Arvind sawant ch jinkun yenar bjp fakt gujju chi side ghete Marathi sathi mashalach pahije
yevdha houn pn je lok jar ela vote detil tr tyanchya evdhe bin laje kon nahi
अहो जाधव यांनी समाजासाठी काय योगदान दिलं आहे ते आदी सांगा
भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर... आजच्या काळातलं हे सगळ्यात महत्त्वाचे इलेक्शन आहे. हे इलेक्शन तुमच्या मुलांबाळांचं भवितव्य ठरवेल. तुम्ही ठरवा तुम्हाला इतिहास घडवायचं आहे... की लाचारी पतकरायची आहे. काही लोकांना मुंबई वाचवायची आहे, तर काही लोकांना महाराष्ट्र.... कोणी वंदे मातरम म्हणतय, तर कोणी इन्कलाब जिंदाबाद बोलतोय पण सगळ्यांना भारत वाचवायचा आहे. भरपूर च्या गोष्टी दाव्यावर लागलेत. तुमचा संविधान, तुमचा सन्मान, तुमचं स्वातंत्र्य.. तुमचं अस्तित्व... आजच्या दिवशी आळस सोडा...ती बोटावरची शाई तुमची वाट बघत आहे. तुमचं बोट ठरवेल देश कुठची दिशा घेणार... जय महाराष्ट्र! जय हिंद!
Bolbhidu channel ne ajun agarwal builder hit and run case var bolalel nahit shant rahnyache tumhala pn paise bhetlet vatta
फक्त अरविंद सावंत ✌️✌️
*महायुतीला बिनशर्त पाठिंबा*
कोणाची मत राज साहेब ह्यांच्या मुले कन्व्हर्ट होत नाहीत ठाकरे सोबत सामान्य जनता ठरवेल कोण हवा ते अरविंद सावंत ही शीट फिक्स आहे
Arvind Sawant❤❤
आपला माणूस अरविंद सावंत.
अरीविंद सावंत❤ १००%
४ जुन नंतर तुम्हि आणि बोल भिडु काय करणार?
Arvind Sawant 🔥
Yamini jadhav la byculla mazgaon sodla tr baki kon nahi olkhat Tyanna..
Mashal 🔥
first 🥇
Mashal🎉UBT🎉MVA35+
Yamini jadhav 👌👌👌👌👌
पुर्वी अनेक चटपटीत, करमणूकप्रधान पण माहीतीपुर्ण व्हिडीओ बनवणा-या पुर्वीच्या ख-या "बोल भिडू" ला भावपुर्ण श्रद्धांजली ! (बोल भिडूने यापुर्वीचा रतन टाटांबद्द्लचा अराजकीय व्हिडीओ तब्बल 3 महीन्यांपुर्वी बनवला होता. तदनंतर यांचे केवळ Wishful Thinking करणारे विशेषत: महाविकासआघाडीचे उद्दातीकरण करणारे राजकीय व्हिडीओच आले आहेत. आता तर तो आपलासा वाटणारा खरा जुना भिडू पैगंबरवासीच झाला आहे. आताचा भिडू केवळ महाविकासआघाडीचा भाड खाणारा "बोल भाड्या" आहे. भिडू नाही.)
@NileshShivalkar
23 күн бұрын
ते सत्य सांगता आहेत तर अंधभक्ताना झोंबत आहे वाटत
UBT 21/21
Yamini jadhav
Arvind Sawant only Mashal...
Nashik var video banva
@prathamesh9995
23 күн бұрын
Ok
अरविंद सावंत तीन लाखांनी निवडूण येतील 💯🔥
Arvind sawant only.
अरविंद सावंत मशाल
MIRACLE. WIN YAMIN JADHAV. & SURPRISE. 💯💯💯💯
@chetan5682
23 күн бұрын
खेळ घे किरीट च येतंय ती निवडून चोरीचा माल कमावला आहे तिने
@rudramore3703
23 күн бұрын
She will loose for sure !
Arvind Uddhav Thackeray only
Jackie Shroff has got a patent on Bol Video World, he has gone to the Supreme Court, what do you have to say about it Bol Bhidi
Arvind sawant fixed ✅
गुजरातीत पोस्टर लावता कामा नये होते
Aaravind Sawant
मला काय समजत नाही आहे मुंबई च कोण आहे काय आहे उमेदवार 😢
@framehuntstudios1467
23 күн бұрын
मुंबई मध्ये 6 लोकसभा seat आहेत
Only savant
सावंत हरणार...तो congress सोबत आहे
Only uddhav thakare
Mashal matlab Congress
सर्व मराठी बांधवांनी मराठी बहिणीला निवडा
Fixx खासदार मा.यामिनीताई यशवंतराव जाधव 👑🏹💯✌🏻🚩
Baba amhe swata rahato yenar tar arvind sawant ch
Modi Modi Modi Modi Modi Modi Modi
अरविंद सावंत विजयी होणार
यामीनीचे पैशे संपले आता घरी बस
One side modi yamini jadhav
BJP ✌️💪😎
Only Uddhav balasaheb Thakre jindabad jindabad jindabad jindabad.....mashal
हडळ पडणार
मशाल
Brashtachari yamini jadhav la vote deu nka
मोदी फॅक्टर चालणार 🎉🎉🎉
Mahayuti jinknar
लोकांनी देशाचा विचार करून मतदान केल्यास गेम फिरू शकतो
Yamini tai jinknar ❤
Muslim Marathi ek ho ke gaddari ke virudh vote denge
@MasterMind2.O433
23 күн бұрын
Aap Bhi Babri Demolition Karne Wale Shivsainik Lagte Ho 🔥
Yamini Jadhav cancer patient aahe. Asha rogi baaila vote devu naka
Bol bhidu ata bjpcha supporter
अरविंद पडला😅😅😅
100% यामिनी जाधव पश्चिम महाराष्ट्र जिंदाबाद
@siddheshbirje6050
23 күн бұрын
Shii.. bhrashtacharane barbatleli😂😂
@chetan5682
23 күн бұрын
नका टेन्शन घेऊ आमि ओळखते हिला ही बाई ३लाख मतनी पडणार😂
@gauravgangan4130
23 күн бұрын
Mi tya matdar sanghatla ahe 😂 Tyanna byculla Mazgaon chya baher kon olakhat ka ? 😂😂
Yamini Tai Jadhav win...100%💐💐
Only Mahayuti ❣️🔥
@rajrathod1788
23 күн бұрын
घंटा येत नाही....
@vikrantdhotre8751
23 күн бұрын
Ghanta ch vajvaych ahe ubatha Ani gang la 4 June la practice suru Kara🤣🤣
@Kattar_hindu_bramhan
23 күн бұрын
मोदी चा घंटा अमित शहा चोखोबा करतो त्याच काय😂
@chetan5682
23 күн бұрын
घे केळ बाई पडणारं तीपण चांगली च तोंडावर दात च घशात घालतो😂
@damodarverekar2659
23 күн бұрын
@@vikrantdhotre8751mala ek samjat nahi Tumi Marathi lok hevde nirlaj halkat nalayak kase tech samjat nahi. Tya gujrati marwadi lokana Baga aplya lokana kase support kartat te. Ek sudha gujrati tuma Marathi lokana support nahi karnar
यामिनी जाधव निवडून येणार आहेत.....तुम्ही किती पण ताकत लावा❤❤
@deltacrane6458
23 күн бұрын
आजीबाई,आराम करा, घरी.
@chetan5682
23 күн бұрын
घे केळ बाई पडणारं ते पण चांगली च तोंडावर दात च घशात घालतो😂 ३लाख मतानी पडणार ed ची पिडा
Sawant chi wicket padli....😂😂
@chetan5682
23 күн бұрын
घे केळ बाई पडणारं ते चांगली तोंडावर दात च घशातघालतो😂
महायुतीचा विजय असो!!
@chetan5682
23 күн бұрын
घे केळ बाई पडणारं ते चांगली तोंडावर दात च घशातघालतो😂
अरविंद सावंत खुब जास्त मताने निवडुन येणार
@narendrasawant3405
20 күн бұрын
Right
यामिनी जाधव येणार निवडून. अरविंद सावंत गेले.
भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर... आजच्या काळातलं हे सगळ्यात महत्त्वाचे इलेक्शन आहे. हे इलेक्शन तुमच्या मुलांबाळांचं भवितव्य ठरवेल. तुम्ही ठरवा तुम्हाला इतिहास घडवायचं आहे... की लाचारी पतकरायची आहे. काही लोकांना मुंबई वाचवायची आहे, तर काही लोकांना महाराष्ट्र.... कोणी वंदे मातरम म्हणतय, तर कोणी इन्कलाब जिंदाबाद बोलतोय पण सगळ्यांना भारत वाचवायचा आहे. भरपूर च्या गोष्टी दाव्यावर लागलेत. तुमचा संविधान, तुमचा सन्मान, तुमचं स्वातंत्र्य.. तुमचं अस्तित्व... आजच्या दिवशी आळस सोडा...ती बोटावरची शाई तुमची वाट बघत आहे. तुमचं बोट ठरवेल देश कुठची दिशा घेणार... जय महाराष्ट्र! जय हिंद!