No video

मुंबई-पुण्यात घर विकत घेणारा सुखी की भाड्यानं राहणारा ? | Should We rent or buy house ?

मुंबई-पुण्यात घर विकत घेणारा सुखी की भाड्यानं राहणारा ? | Should We rent or buy house ?
मंडळी जुन्या माणसांच्या तोंडी एक म्हण असायची बघा घर पाहावं बांधून आणि लग्न पहावं करुन. त्याचं कसंय लग्न आणि घर हे आयुष्यातून एकदाच होत असतं. दोन्ही कार्यात भयाण पैसा खर्च होत असतो त्यामुळं लोकं फार विचार करुन लग्नाचा आणि घराचा निर्णय घेतात. आता आजकाल काय झालंय बऱ्यापैकी मुलींना वाटतं की लग्नानंतर मुंबई - पुण्यासारख्या शहरात जाऊन सेटल व्हावं. मग तशावेळी काय होतं तर मुलीच्या आई वडिलांकडून शहरात नोकरी करणारा मुलगा शोधला जातो. अन त्यात मुलाचं मुंबई किंवा पुण्यात स्वतचं घर असलं तर त्याला पहिलं प्राधान्य दिलं जातं. कारण मुंबईत स्वतःचं घर असणं म्हणजे एकप्रकारे स्टेटस सिम्बॉल समजला जातो. मुलींच्या या वाढत्या मागणीमुळं आजकाल अनेक पोरं त्या महाकाय शहरात स्वतःचं घर घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण खरंच मुंबई स्वतःचं घर घेणं वाटतंय तितकं फायदेशीर आहे का ? का भाड्याच्या घरात राहून सर्व्हाय करणं अधिक फायदेशीरय, दोन्ही गोष्टींचे फायदे तोटे काय आहेत ते समजावून घेऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#home rent or buy
#shouldirentorbuyahome
#buyhomeorrentandinvest
#daveramseyrentorbuyhome
#buyhomeorrentinmumbai
#shouldirentorbuyahomeuk
#bettertobuyorrentahome
#shouldibuyhomeorrentinindia
#buyhomeorrentinpune
#rentorbuyfirsthome
#marathinewslive
#marathinews
#marathinewsvideo
#tv9marathibreakingnews
#tv9marathibatmyalatest
#marathibatmya
#tv9marathibatmya
#livemarathinews,
#abpmazamarathilive
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#marathibatmyavideo
#tv9marathibatmyachannel
#tv9marathibatmyalive

Пікірлер: 234

  • @udayworld
    @udayworld7 ай бұрын

    मुंबई पुणे आता सेटल होण्यासारखी शहर राहिली कुठे आहेत...बेसुमार गर्दी आणि ट्रॅफिक...पुण्याचाही सत्यानाश झाला....इथे सेटल होण म्हणजे आयुष्य कमी करून घेणं आहे...😂😂😂

  • @mangeshvipradas8702

    @mangeshvipradas8702

    7 ай бұрын

    😂😂 waaa dada manatla bola. Mazya mate tumhi june punekar dista tya mulach he dukhaa samju shakta....

  • @sagarbhosle6226

    @sagarbhosle6226

    7 ай бұрын

    Capability asli na tar aavdte sagle bhava

  • @udayworld

    @udayworld

    7 ай бұрын

    @@sagarbhosle6226 capability🤔... आहे की राव...सरकारी नोकरी आहे..तेही नागपुरात....मग गरज काय गर्दीत जीव द्यायची त्या पुण्यात...😆😆 सर्व भेटते इथे...तेही आरामात आणि रुबाबात....

  • @jayeshchandorkar9996

    @jayeshchandorkar9996

    7 ай бұрын

    बरोबर

  • @arjunmunde5712

    @arjunmunde5712

    7 ай бұрын

    Ho he khar ahe pan bhade ch Ghar mnis Ghar malk mentn thevt nahit AJ kal farnish theun jatat te pan ghan ast aanityache infection hotata 😢 fangal skin

  • @Praveen_Patil_6898
    @Praveen_Patil_68987 ай бұрын

    मी स्वतः भाड्याच्या घरात राहतो ..दर वर्षी होणारी भाडेवाढ, भाड्याच्या घरात राहताना प्रत्येक गोष्टी साठी घर मालकाची परवानगी, भाडेकरूंना वाढीव maintenance आणि घर सोडताना रंग काम व इतर कारणास्तव कापला जाणार deposit हे सुध्दा या व्हिडिओ मध्ये ग्राह्य धरले जावे ही विनंती. धन्यवाद.

  • @sagarbhosle6226

    @sagarbhosle6226

    7 ай бұрын

    Yes apna ghar apna hota hey we can do changea as per needa

  • @alkeshbadgujar646

    @alkeshbadgujar646

    7 ай бұрын

    brorbr ahe but for own house atleast 30% own contribution have

  • @Praveen_Patil_6898

    @Praveen_Patil_6898

    7 ай бұрын

    @@alkeshbadgujar646 भाड्याच्या घरात राहून १५-२० वर्ष वाढीव भाडे भरण्यापेक्षा, ३०% डाऊनपयमेंत करून हफ्ते भरून स्वतः चे घर घेणे जास्त सोयीस्कर आहे. कदाचित सुरवातीला थोडे अवघड वाटू शकते पण Long Term साठी आणि हक्काचे घर असावे अशा भावनेपोटी घर विकत घेणे हा निर्णय मला योग्य वाटतो. धन्यवाद.

  • @akashpatil2698

    @akashpatil2698

    7 ай бұрын

    Brokercha rahilch ki😅

  • @psychology80percentwork
    @psychology80percentwork7 ай бұрын

    माणसाचा जागण्याचाच भरोसा नाहि आज तुमचा व्हिडिओ बागतो आहे काय माहित उद्याचा बघू ही शकत नाही जीवनचा भरोसा नाही त्यामुळे जे आहे त्यात सुखी राहा आणी खेड्यातच राहा घर भी सस्त आणी माणस भी मस्त 😊

  • @Dontheboss

    @Dontheboss

    7 ай бұрын

    Correct

  • @user-nd4cd3kh4j

    @user-nd4cd3kh4j

    7 ай бұрын

    Wahhhh ✨✨✨✨

  • @dhanajaykolhapur

    @dhanajaykolhapur

    7 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @smallthings9498

    @smallthings9498

    7 ай бұрын

    Positive bol na. Ki Kay mahit udya video banavnara rahil ki nahi 😅

  • @player95
    @player957 ай бұрын

    I did love marriage. I didnt had home in pune. Me and my wife worked hard and invested equally to buy our house :] . Im lucky to have her.

  • @wvijay12

    @wvijay12

    7 ай бұрын

    😂😂😂😂😂 your topic is your wife and love marriage

  • @rkpawar466
    @rkpawar4667 ай бұрын

    ज्या घरात आईवडील सोबत आहे मनाची शांती आहे ते घर उत्तम मग् ते भाड्याने असो वा स्वतःचे ....

  • @HJ96k
    @HJ96k7 ай бұрын

    एक काम करा, सगळे इथेच ( पुण्यात ) येऊन गाडा. साल स्वतच्या शहरात विकास का होत नाही हे स्थानिक राजकारण्यांना विचारायचं सोडून, तोंड वर करून इथे येऊन गर्दी karaychi. याने स्थानिक आणि बाहेरचे हे वाद खूप वाढत आहेत. आजुन किती वाटोळं करणार आहे पुण्याचं. दिवस रात्र बाहेरचे नुसता गोंधळ घालत असतात. स्वतच्या घरी 8-9 ल झोपतील, पण इथे आले की रात्री अपरात्री बोंबलत असतात आणि रोड वर हिंडत असतात.

  • @girish158

    @girish158

    7 ай бұрын

    Mitra ekdam barobar.. Pahile U P aani Bihari aata he baherchya city madhun yenare... Nusti gardi, nokryan madhe competition, business madhe pan tech , School, college chya admission la pan tech .. Waat lavli yaani punyachi.. Pune karano jaage vaa nahitar ghari basave lagel ek diwas.. Karan ek jan baherun aalela ekhadya thikani chiktla tar to 10 jan chiktawtoy thite tyachya gava kadche..bhayan paristhiti aahe.. Jaage vaa Pune karano.. He baherun aalele god bolun sarva mahiti karun ghetat aani nantar sthanikanach bahercha rasta dakhawtata..

  • @HJ96k

    @HJ96k

    7 ай бұрын

    @@girish158 हो ना यार आणि इथे आले की स्वतच्या गावाचं आणि शहराच कौतुक सांगतात, मग एवढंच कौतुक आहे तर करा ना स्वतःचं शहर मोठ, झोडून काढा राजकारण्यांना, विचारा का येत नाही जॉब तुमच्या इथे..

  • @snehalkathar6714

    @snehalkathar6714

    7 ай бұрын

    सगळ्यात जास्त तर राजस्थानातील लोक राज्य करताय पुण्यात प्रत्येक चौकात शॉप टाकून त्याच काय.

  • @arunanaik6254

    @arunanaik6254

    7 ай бұрын

    राजस्थानी, बिहारी लोक खुप आले आहेत पुण्यात. इथेच बस्तान बसवतात.

  • @Introvert0781

    @Introvert0781

    7 ай бұрын

    Hmmm..jar सगळे आपापल्या गावी किंवा शहरात गेले तर मग तुम्ही काय करणार, ना आज पुण्यात शेती राहिली आहे ना manufacturingb& इत company सोडल्या तर दुसरा कोणता काम. पुण्यात maximum lok हे rental इन्कम वरती आहेत आणि उद्या जर हेच लोक गावी गेले तर तुम्ही कोणला देणार या रूम rent वरती... आणि उगाच पुण्याची मालकी स्वतची असल्या सारखे करू नका . पुण्यातील जास्ती जास्त जागा या बाहेरील लोकांनी विकत घेतल्या त्यामुळे अर्धा पुण्याचा सातबारा हा बाहेरील राज्यातील लोकांच्या नावाचा आहे...आणि उद्योग ही.. आणि हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे त्यामुळे इथल्या जमिनीवर ही हक्क महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या आहे....आणि पुण्याचं विद्रुपीकरण हे पुणेकर लोकांनीच केलं आहे पैश्या साठी.......... त्यामुळें उगीच पुण्याचं मालक असल्याचं आव कुणी अणू नये.........

  • @madanbhaskarjakhadi6148
    @madanbhaskarjakhadi61487 ай бұрын

    घर घेणं आवश्यक असतं पण हप्ता मनःशांती देतं नाहीं,उद्या भविष्यात काय होईल याचा भरवसा नाही,आणि व्याजा पोटी,बँक कायदेशीर जाचा पाई माणूस बेजार होतो,मूलभूत गरजांची पूर्तता अडचण येते,गृह क्लेश होतात. मग दारावर नोटीस. भाड उत्तम.

  • @YogeshYadav-nf3vq
    @YogeshYadav-nf3vq7 ай бұрын

    भाऊ छान माहिती दिलीस हे खरं आहे उद्या जगेल की मरेल याची काय शाश्वती नाही हे खरे आहे💯

  • @santoshamrute8878
    @santoshamrute88787 ай бұрын

    फक्त पैसा च माणसाला सुख देऊ शकत नाही.थोडा फार माणसाला आधार मिळतो पण संपूर्ण मन शांती देत नाही पैसा

  • @moviefreak4812

    @moviefreak4812

    7 ай бұрын

    Fakt, kontich ek gosht purn sukh det naste pan barich sukhe paishyacha abhaavi anubhavata yet nahit

  • @paragmore7887
    @paragmore78877 ай бұрын

    जरा नागपूर कडे वळा ,ते पण छान आहे ,गडकरी की कृपा . Best Road conectivity and Public infrastructure ❤

  • @rkpawar466
    @rkpawar4667 ай бұрын

    प्रत्येक जिल्यात शक्य तेवढे आयटी पार्क झाले पाहिजे आधुनिक शेती झाली पाहिजे लोकसंख्येच्या हिशोबाने विभागणी झाली पाहिजे म्हणजे मुंबई , पुणे वरचा भार् आपोआप कमी होईल...

  • @AB-eq9tf

    @AB-eq9tf

    7 ай бұрын

    Mhanje pratyek jjilhya che mumbai pune hoil and Marathi manus nahisa hoil. Ata UP Bihar madhye jaa sagle. Tithe hot ahet IT park. Amhala shant pane jagu dya.

  • @anilgaikwad2202

    @anilgaikwad2202

    7 ай бұрын

    Kuber putra Ambani Mumbai madhe rahato ashya Mumbai madhe tyat South Mumbai Central Mumbai madhe gharat toilet Ani bathroom asanare Ghar milane mhanje sakshat swarg madhe rahane ahe

  • @SachinBerde01

    @SachinBerde01

    7 ай бұрын

    ​@@anilgaikwad2202तुमचं आहे वाटत south मुंबई ला घर म्हणून सगळीकडे एकच कमेंट करताय😂

  • @nileshchavan8801
    @nileshchavan88017 ай бұрын

    आणि शेवटी रिटायर झाल्यावर कुठे जाशील घर भाड्याचे असेल की... Rastyavar rahnar ka 🤔

  • @MalleshDeshmukh
    @MalleshDeshmukh7 ай бұрын

    मुंबई पुण्यात जर राहण्याचे असेल तर घर स्वतःचे असावे कोणी रानडे कोणते गणित करून सांगत असतील त्याला जर आणि तर म्हणावं लागेल तुम्ही कोणत्या हि शेयर मध्ये पैसे लावावेत इतके पैसे स्वतःकडे असतील तो रोख कॅश वर घर घेईल ना तो माणूस जर एखादा माणूस इथे असाच भाडे देत राहिला तर तो काही वर्षांनी विचार करेल झाक मारलं आणि भाड्याने राहिलो ह्या पेक्षा एक घर घेतले असत तर बर झाले असते आणि घरासाठी कर्ज हे काय कोणी हि आले आणि दिले असे नसते ते त्याची नोकरी त्याची कुवत बघून दिला जातो त्यात आता कर्ज देताना त्या व्यक्ती चा विमा पण उतरवला जातो म्हणजे तो वर गेलाच तरी घर कुटुंबासाठी राहत आणि आता तर वेगवगळे विमा आले आहेत त्या मध्ये वर्षाला एकदा पैसे टाका त्या दरम्यान तुम्ही गेलात तर तुमच्या कुटुंबासाठी घर तरी राहील साधारण २० वर्ष आधी जेव्हा घर मिळत होते तेव्हा साधारण हफ्ते होते १२ ते १५ हजार आता तितकेच घराचे भाडे जातंय आणि तेव्हा ज्यांनी कर्ज काढून घर घेतले ते उद्या त्यांचा गावाला जरी गेले तरी पैसे वसूल आणि २० वर्षांपूर्वी १२ ते १५ हजार हफ्ता भरण्यापेक्षा ५ हजार भाडे देऊ बोलणारे आता १० ते १२ हजार हफ्ते भरत आहेत आणि मनात विचार करत आहेत जर का असेच भाडे वाढत राहिले तर चाकण शिवापूर सासवड लोणी रांजणगाव सारख्या ठिकाणी तर मुंबई मध्ये विरार पालघर कशेळी काल्हेर टिटवाळा बदलापूर कर्जत सारख्या ठिकाणी जावे लागेल त्या पेक्षा घर घेतले असत तर फायदा झाला असता म्हणून कर्ज मिळत असेल तर घर नक्की घ्या त्या नुसार खर्च माणसू अड्जस्ट करतो पण घर होणे गरजेचं आहे

  • @blueice031129

    @blueice031129

    7 ай бұрын

    एकदम बरोबर. माणूस काय आयुषयभरासाठी भाड्याच्या घरात राहणार 😮

  • @piyushpatil6660
    @piyushpatil66607 ай бұрын

    तुमच्या calculation मध्ये दर वर्षी 10% घर भाडे वाढते ते सांगितले नाही, स्वतः च्या घराची valuation दर वर्षी 10% वाढते ते पण विचारात घेतले नाही, SIP मध्ये घराच्या गुंतवणुकी पेक्षा जास्त रिस्क असतो ते पण सांगितले नाही.. पुण्यात 25k रुपये घर भडे भरण्यापेक्षा 40k cha EMI भरून स्वतः चे 2bhk घर घेण जास्त योग्य राहील.

  • @sandythorat2005

    @sandythorat2005

    5 ай бұрын

    yala 1 mahine chi notice deun kuni hakalla nasel , tya mule asa mhantoy. 1 room pan chalel zopadpatii madhe pan apli havi.

  • @yoddha-thewarrior2640
    @yoddha-thewarrior26407 ай бұрын

    मुलाला लाखभर पगार पाहिजे आणि मुंबई,पुणे सारख्या ठिकाणी घर पाहिजे ही अट किंवा अश्याच मुलांना मुलींकडून आणि मुलींच्या घरच्यांकडून प्राधान्य दिले जाते ह्यामुळे मराठी मुले ही 20 वर्षे हफ्ते फेडत बसतात आणि व्यवसाय करू शकत नाही. घर आणि लाखभर पगार अशी अवास्तव अपेक्षा करणाऱ्या मुलींना आणि त्यांच्या आई वडिलांना फाट्यावर मारा. परिस्थिती समजून घेणाऱ्या मुलीला आपली सहचारिणी बनवा मग ती भले दिसायला थोडी कमी आणि गरीब घराची का असेना.

  • @Pratikphuke

    @Pratikphuke

    7 ай бұрын

    Very true 💯

  • @maheshshinde1596

    @maheshshinde1596

    7 ай бұрын

    सन 2010

  • @sagarbhosle6226

    @sagarbhosle6226

    7 ай бұрын

    Bhava Job asne hey pan imp aahe aani pratik mulgi best deserve karte 🎉 so ti perfect jodidar pahnar , aapn perfect banayla shiakyache

  • @VandanaMore-cf8vz

    @VandanaMore-cf8vz

    7 ай бұрын

    गरीब घरच्या असून, दिसायला सामान्य असून सुद्धा आजकाल मुलींच्या अपेक्षा खूप असतात.

  • @rohitpatil2706

    @rohitpatil2706

    7 ай бұрын

    समजून घेणारी मुलगी कुठे मिळेल

  • @maheshkadam423
    @maheshkadam4237 ай бұрын

    Mumbai mdhe flat cha rate 1 bhk 1 CR la aahe Ani tyasobat thumla betel 1) Air pollution 2) Water logging 3) Not clean city 4) Mix quality of food. 5) Over crowded 6) Not happiest City at all

  • @user-bm1mh4db2p

    @user-bm1mh4db2p

    7 ай бұрын

    Ho aani window ughadalyawar rastyavar hagnaari manasa

  • @anilgaikwad2202

    @anilgaikwad2202

    7 ай бұрын

    Mumbai madhe tyat South Mumbai Central Mumbai madhe gharat toilet Ani bathroom asanare Ghar milane mhanje sakshat swarg madhe rahane ahe

  • @someshpatil4151
    @someshpatil41517 ай бұрын

    Lakh rs pagar jari asla tri mahinyala 7 hazar rent 5 hajar kirana travelling 4 hajar entertainment expenses 3 hajar lic 9 hazr min 30 ek hajar kharch aah3 .. medical expenses sodun

  • @Adity2223
    @Adity22237 ай бұрын

    भाड्यात घर घ्या आणि कृपा करून पुणे वाढवू नका. वहानं पाहून डोक फिरतं. दारू तर खूप common झालयं. Unexpected people are spending too much on Daru and Home.

  • @RRSALUNKHE75

    @RRSALUNKHE75

    7 ай бұрын

    मराठी माणसानं घर घ्यावं उद्या सगळे परप्रांतीय घर घेतील आणि आपणच परके होऊ

  • @paragnirali8145
    @paragnirali81457 ай бұрын

    खूपच सुंदर माहिती दिली... धन्यवाद❤🎉😊

  • @rajeshutekar4689
    @rajeshutekar46897 ай бұрын

    आपण खूप छान माहिती दिलीत ... आपले आभार

  • @vishukutaskar3931
    @vishukutaskar39317 ай бұрын

    जर नवरा आणि बायको पण कमावत असेल तर.. तसा काहीच विचार केलेला दिसत नाही.. इथे फक्त एकटाच कमावतो असा दिसत आहे.... घर हे fix asset आहे.. किंमत वाढत जाणार..

  • @bepositive6348
    @bepositive63487 ай бұрын

    नको पुणे मुंबई....आमचे नागपूर बर..हिरवेगार . विरंगुळा साठी प्रत्येक अरिया मध्ये गार्डन आहे ,,रम्य तलाव आहे..रुंद आणि चांगले रस्ते ..ट्रॅफिक नाही जे पुण्या मुंबई आहे ते पण सर्व नागपुरात मिळते ...कशा ला आपुलकीच्या माणसांपासून दूर जायचे

  • @paragmore7887

    @paragmore7887

    7 ай бұрын

    नागपूर great आहे पण youth khup जास्त chapri आहे ....😅😅

  • @thekrushiratnfarm2294
    @thekrushiratnfarm22947 ай бұрын

    सूख तर गावत आहे मस्त मोठ आँगन अजी आजोबा❤❤❤❤

  • @serab2616
    @serab26167 ай бұрын

    SIP मधली गुंतवणूक टॅक्स फ्री नसते😂😂

  • @akashdaingade2368
    @akashdaingade23687 ай бұрын

    हातवारे नाही केले तरी चालेल 😅

  • @mr.marathi
    @mr.marathi7 ай бұрын

    खूप छान मार्गदर्शन केलंत धन्यवाद 🙏

  • @akashbadadhe1942
    @akashbadadhe19427 ай бұрын

    Pune - Mumbai mde ghar vikat ghenara aani bhadyane rahnare Dhoge pn bhikarchot, dhogana mn shanti nahi, smadhan nahi, Only paisa Tyamule village mde rha. Be Happy, Natural Climate, mnasarkhe jga, Life is so beautiful in only Village & Kokan.

  • @sachinpawar5300
    @sachinpawar53007 ай бұрын

    I think home buy on loan is better : 1. House price increasing more than SIP today 2. Purchase home on loan and put on rent then rent money can reduce 50% EMI 3. Purchased home on loan can give you rent + future increased rate which is much better 4. In future rent will go higher and higher and who is investing today in SIP only they will pay high rent in future for sure

  • @smitabendre2392

    @smitabendre2392

    7 ай бұрын

    मुबंई ची value हळूहळू कमी होणार आहे हे नक्की

  • @vikrantmahadik556

    @vikrantmahadik556

    7 ай бұрын

    Mala nahi vatat bhai

  • @jyeshthah1

    @jyeshthah1

    7 ай бұрын

    bhai rahn de itna easy nhi

  • @amol91939

    @amol91939

    6 ай бұрын

    i think you start google search Compare Buy Vs rent An then decide if you purchase home today and pay your Emi for 20 year Total amount you pay is less then Total home cost In 20 years . Because in India Property appreciation rate is Only 5 to 6% that is also depend on location

  • @ganeshkadam6962
    @ganeshkadam69627 ай бұрын

    सर, उत्तम सांगितले पण,सामान शिफ्टिंगचा खर्च सुद्धा सांगत जा.

  • @user-bm1mh4db2p

    @user-bm1mh4db2p

    7 ай бұрын

    Brokerage suddha

  • @abhijeetmalkar1007

    @abhijeetmalkar1007

    7 ай бұрын

    Deposit deduction sudha😂

  • @anilgaikwad2202

    @anilgaikwad2202

    7 ай бұрын

    Mumbai madhe tyat South Mumbai Central Mumbai madhe gharat toilet Ani bathroom asanare Ghar milane mhanje sakshat swarg madhe rahane ahe

  • @vinodsakunde9659
    @vinodsakunde96597 ай бұрын

    खूप छान माहिती दिली आहे

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab5747 ай бұрын

    Rachana Ranade Mam khupach chhan expert aahet👍🌹

  • @pankajr4364
    @pankajr43647 ай бұрын

    We are in Trap and working for financial institute like Banks. Loan is not Bad but fund utilization is more important else we will loose the Money. Assets should be purchase at right location, right price and right time. own house always gives stability but purchase as per your future requirements.

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade28317 ай бұрын

    मित्रा व्याजदर 5-6 वेळा वाढला आहे या 2 वर्षात

  • @beinghumans9843
    @beinghumans98437 ай бұрын

    शिक्षणाचे hub मानले जाणारे शहर लातूर येथे शिक्षणाच्या निमित्ताने येणाऱ्या पालकांची भाड्याच्या घरात कशी लूट चालू आहे? त्याबद्दल व्हीडिओ करा

  • @creativeguy6194
    @creativeguy61947 ай бұрын

    मुम्बई मध्ये घर घेण्यापेक्षा एखाद्या लहान शहरात घर घेणे परवडते 😢😢😢

  • @sunilshinde9693
    @sunilshinde96937 ай бұрын

    आवाज खूप छान वाटला, आणि माहितीदेखील..

  • @vikascollection2240
    @vikascollection22407 ай бұрын

    मृत्यू पण एकदाचं होतो 😂

  • @bhimakokare8417

    @bhimakokare8417

    7 ай бұрын

    😂😂

  • @CD-wn9gx

    @CD-wn9gx

    7 ай бұрын

    👌🤣🤣🤣

  • @sunandat4692
    @sunandat46927 ай бұрын

    घराच्या किमती वाढायचा एक कालावधी होता आता तितक्या झपाट्याने किमती वाढत नाहीत आता भाड परवडतय पण घर बदलण्याचे व्याप आले पण स्वतःच्या घरात समाधान आणि स्टेटस असत

  • @nitinjadhav4231
    @nitinjadhav42317 ай бұрын

    Thank you for the Valuable information

  • @nareshp5058
    @nareshp50587 ай бұрын

    अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला youtuber. घरभाडे 14000 असेल का आयुष्यभर?

  • @poojarane4727
    @poojarane47277 ай бұрын

    Amchya आजूबाजू khup building bandhan chhalu aahe, मुंबई मधे एक् flat असावा असे काही लोकाना वाटते, काही लोक् तर् ownership flat vikun, काही जाग बदल करून एंजॉय कर्तात

  • @santoshamrute8878
    @santoshamrute88787 ай бұрын

    लग्न आजकाल 4 ,/ 5 वेळा होत आहे 😅😅😅😅

  • @vaijayantipathak1642

    @vaijayantipathak1642

    7 ай бұрын

    😂😂😂😂

  • @roshanbhalekar
    @roshanbhalekar7 ай бұрын

    Shifting la डांग फाटते..सारखं घर बदलतो तेव्हा .पत्ता सारखं बदलावा लागतो. गॅस वरचा, shifting चा खर्च वेगळा

  • @narendradeore6260

    @narendradeore6260

    7 ай бұрын

    Roj shifting nahi kart aapn

  • @tipu185
    @tipu1857 ай бұрын

    घर घेतलं की स्वामालकीची प्रॉपर्टी राहते, भाड्याच्या घरात मी पण राहतो.. पण भाड्याने राहण्यात इतर फॅक्टर बघणे गरजेचे आहेत..

  • @satishdate07

    @satishdate07

    7 ай бұрын

    मला वाटतं हे लोग emotions आणि status बाजूला ठेवून गणिती कामावर विश्वास ठेवतात ते शक्यतो घर भाड्याने च घेतात आणि तेच फायदेशीर ठरते यात तुमचं वय किती आहे यावर पण depend आहे जर तुम्ही नवीन असाल नवीन जॉब लागला असेल तर नक्कीच भाड्या चे घर बेस्ट Option राहतो

  • @anilgaikwad2202

    @anilgaikwad2202

    7 ай бұрын

    Young madhe Ghar ghetale pahije Mumbai madhe tyat South Mumbai Central Mumbai madhe gharat toilet Ani bathroom asanare Ghar milane mhanje sakshat swarg madhe rahane ahe

  • @tipu185

    @tipu185

    7 ай бұрын

    पहिलं घर asset /गुंतवणूक असू शकते पण दुसरं आम्ही मध्यमवर्गीयांना liability ठरू शकते असं मला वाटतं

  • @dhk5320
    @dhk53207 ай бұрын

    Jungle madhe rahu pan EMI denar nahi with bulky interest 😅

  • @jyeshthah1

    @jyeshthah1

    7 ай бұрын

    hana raav lay haramkhor aahet bank wale

  • @VishalGaikwad-tl1dm
    @VishalGaikwad-tl1dm7 ай бұрын

    100% Barobar 😊❤

  • @your5thdad.412
    @your5thdad.4127 ай бұрын

    Donhi tension wal ahe. Ugg zopadpatti madhe raha. 10-15 varshane government swata Ghar banvun det. Mg te Ghar rent var deun parat dusrya zopadpatti me raha 😂😂😂😂😂.

  • @dattatraydoifode8331

    @dattatraydoifode8331

    7 ай бұрын

    Underrated comment😂

  • @sagarjadhav5562

    @sagarjadhav5562

    7 ай бұрын

    jor jor se bolke scheme bata de sabko😂😂

  • @vaijayantipathak1642

    @vaijayantipathak1642

    7 ай бұрын

    😂😂😂😂

  • @rohittejale8279
    @rohittejale82797 ай бұрын

    🔴hello vishaych bhari team please make video on RENTAL AGREEMENT. like which person need is it house holder or rental person, why its important benefits and other information.

  • @khushalmaheshwari8320
    @khushalmaheshwari83207 ай бұрын

    Buying a flat is better but dont buy in posh areas, try for upcoming areas and if possible stay on rent till that area develops

  • @AmarGiri
    @AmarGiri5 ай бұрын

    Very basic information is provided

  • @longandswingtrading8236
    @longandswingtrading82367 ай бұрын

    good information

  • @HGV0412
    @HGV04127 ай бұрын

    Ashya mulich nai pahije je status pahunch lagn krtat

  • @ketanadavade1565
    @ketanadavade15657 ай бұрын

    Home Loan cha fayda Income Tax return sathi sudha hoto… Principal ani Interest amount Tax return claim karnya sathi use karu shakto… kadhi kadhi Income slab chya baher gelyavr khup Income Tax pay karava lagto… ani 80cc madhe madhe 1.5 lakh ch investment limit asat… tyamule Home loan asel tr tyane extra claim karu shakto

  • @malikamasala1
    @malikamasala17 ай бұрын

    काही नाही आता सगळीकडे सारखचं झालंय गाव काय आणि शहर काय.. सोशल मीडियामुळे सगळीकडेच तेच चालू आहे. सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत..

  • @amarlukade2225
    @amarlukade22257 ай бұрын

    Jar gharacha bhad 15 - 20 k det asel ani tyat ajun 2 -5 k takle ki emi jato ... Tumhala ayushya bhar punyat rahaych asel or 15 ek warsh .. tr tumch swatahachi property hote n future prospective ni pariavalala hote. Jr bhadyanich rahat rahilo tr mahagayi nusar bhad pn wadhat ani after 15 year .. ? Jar wichar kela ki tech extra 5-10k investment kru ..tyat pn risk ahechch. Madhub urgency la te paise kadhu n shkt nai. N kadhle tr kmi profit mdhe kadhawe lagtat.

  • @ayyazmujawar9839
    @ayyazmujawar98397 ай бұрын

    Good information

  • @sanjaydeulkar6707
    @sanjaydeulkar67077 ай бұрын

    Right

  • @gayatripradhan1230
    @gayatripradhan12307 ай бұрын

    Nice information.

  • @adinathgirame
    @adinathgirame7 ай бұрын

    Maz lagan 2010 zal mi falt punayat 2020 ghetla karan mi punayat shiktana khup adchni zalya lekrasathi ghetla ❤❤

  • @dattatraygare3654
    @dattatraygare36547 ай бұрын

    Ghar bhadayani ghun mutual fund madhya investment karavi

  • @user-fq1qu7jb7f
    @user-fq1qu7jb7f7 ай бұрын

    मित्रा, घर भाड २७ वर्ष १६००० रु महिना कस असेल? इथं हैदराबाद मध्ये covid आधी २ bhk ला १० ते १५ हजार भाड होत ते ३ वर्षात २५ हजार झालाय जोडणा है तो वो भी जोड काहीही फालतू पणा

  • @madhurikulkarni3000
    @madhurikulkarni30007 ай бұрын

    तुम्हाला वास्तविकता माहितीय का आम्ही मुंबईत दर अकरा महिन्यांनी 10 टक्के भाडे वाढ तर देतोच पण ब्रोकरेज पण द्यावे लागते

  • @vaibhavkulkarni743
    @vaibhavkulkarni7437 ай бұрын

    stock market and other SIP will loose but not own home that can we sell at good price will give you good amount than other investments, with EMI parallelly person can invest at least 2500 rs as SIP will be fine for 20 years.

  • @SulaWaradkar
    @SulaWaradkar6 ай бұрын

    लग्नाआधी मुलीही स्वतःची घरं घेताना पाहिलेली आहेत. मी ही मुंबई पुण्यात घर घेतलेलं. आर्थिक साक्षरता असेल, दुसर्‍या तिसऱ्या पिढीतील मुंबईकर पुणेकर( मेट्रो शहरं देखील) असाल तर धाडस करताना घरातले आधार देतात. #gratitude

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad22027 ай бұрын

    Mumbai madhe tyat South Mumbai Central Mumbai madhe gharat toilet Ani bathroom asanare Ghar milane mhanje sakshat swarg madhe rahane ahe

  • @creativeguy6194
    @creativeguy61947 ай бұрын

    शेवटची line बरोबर बोलला मित्रा 🙏🏻 🙏🏻 🙏🏻

  • @prashantdeshmukh3732
    @prashantdeshmukh37327 ай бұрын

    Video kadnaravhe ghar aahe ka rent ne rahto

  • @user-vh7dy8ht6v
    @user-vh7dy8ht6v7 ай бұрын

    Thanyat 2 bhk ghetle 600 sq ft 1.55 cr.....atta 20 varsha 1 cr loan😢

  • @harshadasurvase3982

    @harshadasurvase3982

    7 ай бұрын

    Ho khupach jast aahe

  • @someshkachave3472
    @someshkachave34727 ай бұрын

    Bhawa ata Mumbai pune madhe jitk rent zalay na me rahto tya tower madhe 1bhk INR.30,000 rate chaluy tr tyat ajun paise takun EMI gelela ky waet asa vichar karun loka swtach ghar ghenyach vichar kartat....

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze7 ай бұрын

    Bhadyacha ghar disayla changla ani khara kay farak ahe te bhadyane rahunach kalel

  • @pratikshingade873
    @pratikshingade8737 ай бұрын

    Tumcha ghar kuth ahe

  • @AJIT40
    @AJIT407 ай бұрын

    मला तर माझ्या कडे पैसे नसेल तर करमत नाही मन बेचैन होत पैसै असेल माणूस काही पण करू शकतो. तुमचं मत कळवा

  • @sangramsonawane1085
    @sangramsonawane10857 ай бұрын

    Gavi ghar bandhun city madhe rent ni rahave.

  • @SachinBerde01
    @SachinBerde017 ай бұрын

    Heavy deposit वर घर घ्या..

  • @ameyapatil2424
    @ameyapatil24247 ай бұрын

    Nokri karnaaraa nokaralaa pratham pradhanya dile jaate. Chaakri karnaaraa chakarmaani pahije. Ani mag boltaat marathi lokanni business karaylaa pahije.

  • @samirkhan1884
    @samirkhan18847 ай бұрын

    Mi zoparpatti madhe rahat hota 2016 madhe mala mahada madhe room bhetla govandi madhe...

  • @greatwarriors8503
    @greatwarriors85033 ай бұрын

    Retire zhyala nantar.. Imcom khatam hoyil. Gharache bhade kashe bharayche. Swatach ghar asel tar kami kharchat jivan chalel

  • @prafulljagtap3353
    @prafulljagtap33537 ай бұрын

    Bhava survatach chukichi keli aahes navin job asel to ghar kas gheil yaar, jynacha lagn zalel asen je settle aahet tyanchya point of view bolayla pahije

  • @prashantingle5658
    @prashantingle56587 ай бұрын

    You should always have your own house, always try for it, there is no point in staying on rent, incase there is some issue in your life or you loose your job where will you pay the rent from, many people lost their jobs in corona they were helpless, do not listen to others, there is a possibility that you would have to work hard for your entire life but atleast your kids will not have to go through the pain, work hard and you will suceed. GOD Bless everyone 🙏

  • @paragshah3680

    @paragshah3680

    7 ай бұрын

    True

  • @mogambo-ry5qe

    @mogambo-ry5qe

    7 ай бұрын

    In lock down owners living on rental income also crying because of no rent

  • @globalknowledge2441

    @globalknowledge2441

    7 ай бұрын

    if job loss then paying emi also big issue; we are always worry of paying emi

  • @prashantingle5658

    @prashantingle5658

    7 ай бұрын

    @@globalknowledge2441 I understand bro, but if you lose your job how will you pay the rent, nowadays there are lot of jobs available the payscale might be less, but I believe everyone should have their own house no matter how small it is, our home is heaven for us.

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai87187 ай бұрын

    एक सांगतो घराची किंमत वाढते 2cr ला गेले असेल 😅

  • @rutvikredkar656
    @rutvikredkar6567 ай бұрын

    Mulina ghar aslele navre pahijet as nahi bolnar ki aapan sobat milun gheu

  • @vaibhavkulkarni743
    @vaibhavkulkarni7437 ай бұрын

    Jar own house concept nako hoti tar mag adhi ka nahi sangitla he , SIP vaigare he sagl American crises nantr suru jhal pan india madhe lok own house chi concept follow kartat.

  • @saylijadhav4735
    @saylijadhav47357 ай бұрын

    👌

  • @drvishalswami6145
    @drvishalswami61457 ай бұрын

    GHAR VIKNAARA. ,BANDHNAARAA JAAST SUKHI. 😅

  • @ajinkya9028
    @ajinkya90287 ай бұрын

    खरा विडिओ १.५९ पासून सुरू होतो

  • @amoljagtap33
    @amoljagtap337 ай бұрын

    At least one House is must for living..... After that we can invest in mutual fund, gold , real estate bla bla

  • @kundansanap1042
    @kundansanap10427 ай бұрын

    But what if i plan to invest 10k into sips along with the ongoing loan emi..? In that case i can cover some interest that am paying via loan..! Any suggestions on this... anyone..?

  • @arjunmunde5712
    @arjunmunde57127 ай бұрын

    Te khar ahe pan gharmalk gharkade nit laksh det nahi Aaj kal fasnrsh karun Ghar sodun jatat te pan ghanerde aste aani skin che ajar hotat

  • @ramdesai7999
    @ramdesai79997 ай бұрын

    Flat kiwa Ghar ghene kadhi fydyache ahe…. Aslya calculation la Bali padu naka. Mala ek jan dakhava jyane ghar n gheta SIP kadli ani 1 Cr kamvle ahet. Ulat aplya avti bhvti hazaro lok ahet .. Jyane home loan war ghar gheun 1cr pekasha jast property che malak zhale ahet.

  • @user-jj1st8te8k
    @user-jj1st8te8k7 ай бұрын

    असाच विडिओ सोन आणि sip वर बनवा

  • @naturenation7417
    @naturenation74177 ай бұрын

    घर खरेदीच्या ट्रॅपमध्ये अडकु नका.

  • @ansarsayyad3912
    @ansarsayyad39127 ай бұрын

    First view

  • @ganeshbeldar1437
    @ganeshbeldar14377 ай бұрын

    27 varsha nanter garachi kimat Kay rahil

  • @ashokanerao6715

    @ashokanerao6715

    7 ай бұрын

    Khup less

  • @pratiksaindane4888
    @pratiksaindane48887 ай бұрын

    Aple ch gav bare... 😮

  • @astrophile6810
    @astrophile68107 ай бұрын

    Doghahi milun Ghar ghetla tr khup Rahat milte pn tasa partner ajj milna impossible ahe sir

  • @9373GAVALI
    @9373GAVALI7 ай бұрын

    JAI HIND JAI MAHARASHTRA...BHAVA...

  • @0220vaibhav
    @0220vaibhav7 ай бұрын

    20 30k emi madhe Mumbai madhe bathroom pn nai milnar

  • @rahulbadgujar163
    @rahulbadgujar1637 ай бұрын

    घटस्फोट पण एकदाच होतो 😂

  • @aviipatil

    @aviipatil

    7 ай бұрын

    😂नाही दोनदा पण होतो

  • @nandamohite9854
    @nandamohite98545 ай бұрын

    Ghar pahije swatachecha

  • @prashantshinde8836
    @prashantshinde88367 ай бұрын

    1. Ghar sawatcha asala tar covid sarkha parat job geli tar nidan ghar cha bhada bharava lagat nahi Job gela tar bhada kuthun denar

Келесі