मुंबई जवळचे "ग्रामीण पर्यटन "| Hidden Village Ecotourism|Rural Tourism

Ойын-сауық

How to Book Hidden Village?कसे बुक कराल?
Visit Following Website
hiddenvillage.in/
contact number
9867155792
Address
Village, Atgaon, Wada - Shahapur Rd, Sakhroli, Maharashtra 421301
Konkani Ranmanus Ecotourism
Hidden Village Ecotourism
जंगलतोड झालेल्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात पुन्हा नव्याने जंगल उभे करता करता साधारण ५०-६० आदिवासी तरुणांना Hidden village ह्या संकल्पनेतून sustainable ecotourism मधून स्वतःच्या पायावर खंबीर पणे उभा करणारा हा माणूस ...हरवत चाललेलं गाव आणि जीवन शैली उभी करताना स्थानिकांचा शाश्वत विकास कसा करता येऊ शकतो हे tony शिवाय कोण सांगू शकेल..murder ची केस असलेला आयुष्यातून उध्वस्त झालेला एक स्थानिक तरुण सुद्धा tony च्या hidden village मध्ये स्वतःची वेगळी ओळख घेऊन जगतो आहे..
. टोनी कोंकणी उलवक लागलो तेव्हा कळला तो आधीचो गोयकार ..पैसे सगळेच कमावातात पण एक sustainable ideology घेऊन स्वतः सोबत समाजाचे आणि गावाचे विचार करणारे लोक केवळ पैसे नाही "पुण्य" कमावतात..
पुस्तक खूप वाचली पण आयुष्यात माणसे वाचायला शिकवली ती कपिल ने...
सिंधुदुर्गातल्या लोकांना काही नवीन देता येईल ह्या उद्देशाने आम्ही असे शाश्वत पर्यटनाचे models बघत महाराष्ट्र भर फिरतो आहोत..तुम्हाला अशी छान माणसे माहिती असतील तर comment मध्ये suggest करायला हरकत नाही..
चला येतंय ❤️🙏

Пікірлер: 685

  • @KonkaniRanmanus
    @KonkaniRanmanus2 жыл бұрын

    मित्रहो रान माणूस ह्या चॅनल व्दारे महाराष्ट्रातील शाश्वत पर्यटन जगासमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो.. hidden village हे त्यापैकीच एक..इथे visit देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा 9867155792 How to Book Hidden Village?कसे बुक कराल? Visit Following Website hiddenvillage.in/ contact number 9867155792 Address Village, Atgaon, Wada - Shahapur Rd, Sakhroli, Maharashtra 421301

  • @shyamshingte2714

    @shyamshingte2714

    2 жыл бұрын

    Mast

  • @vishalmsurve

    @vishalmsurve

    2 жыл бұрын

    सादर ठिकाणी मराठी बोलण्याचे टाळले जाते माहिती साठी संपर्क केला असता अनुभव आला समोरील व्यक्ति मराठी समजू शकते पण बोलण्यास मज्जाव दिसतो... आपल्या निदर्शनास आणून दिले

  • @suniltawde1074

    @suniltawde1074

    2 жыл бұрын

    खूपच सुंदर

  • @savitasutar6789

    @savitasutar6789

    2 жыл бұрын

    Amhla tr javalch mi shahpurchi ahe

  • @kashinathgaikwad3479

    @kashinathgaikwad3479

    2 жыл бұрын

    Chan

  • @sawantsatish2615
    @sawantsatish26152 жыл бұрын

    टोनी साहेबांना व रानमाणूस तुम्हा दोघांना निसर्गाने आणखी भरभरून यश देऊन त्याच बरोबर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sangitajojan7789
    @sangitajojan77892 жыл бұрын

    टोनी सराना सलाम🙏.... निसर्ग वाचवून सुंदर रित्या उभारले आहे... त्याच बरोबर आदिवासी लोकाना सहभागी करून दर्जा अधिकच उंचावला आहे.... भावा धन्यवाद शेअर केल्या बद्दल 🙏

  • @pramodshetye8065
    @pramodshetye80652 жыл бұрын

    कोकणातील ग्रामीण भाग पाहात असल्याचीच अनुभव आला.धन्यवाद टोनी सर

  • @vikrantkadwadkar4545

    @vikrantkadwadkar4545

    Жыл бұрын

    मुळात हा ही कोकणचाच भाग आहे . मुंबई ठाणे उत्तर कोकणात येते .

  • @smitachavande4171
    @smitachavande41712 жыл бұрын

    निसर्ग जोपासुन छानच बनवले आहे तुमच्या व्यवसायाची भरभराट होवो 👍

  • @ramsawant7652
    @ramsawant76522 жыл бұрын

    येवा कोकण आपलाच आसा 🌴 तो आपणांकाच वाचवचो आसा 🌴🥭 प्रसाद! खूप सुंदर 👍👌👆

  • @rashmikulkarni1221
    @rashmikulkarni12212 жыл бұрын

    खूप छान.तुम्ही आदिवासी तरुणांच्या कलागुणांना वाव देऊन रोजगार मिळवून दिलात त्याबद्दल आपले कौतुक आहे..

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha2 жыл бұрын

    खरंच या टोनी सरांनी निसर्गाच्या सानिध्यात ऊभं केलेलं हे हिडन व्हिलेज अत्यंत सुंदर आहे. तीथल्या लोकल तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिलाय हि गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. त्यांना खुप खुप शुभेच्छा. प्रसाद मीत्रा तु आम्हाला ते दाखवलंस यासाठी तुझे खुप खुप आभार.

  • @harshitarokade2632
    @harshitarokade26322 жыл бұрын

    खुप सुंदर 👌.. काहीतरी वेगळ पाहण्यास मिळालं आज.

  • @user-nm7mk8lx5x
    @user-nm7mk8lx5x2 жыл бұрын

    Hidden Village चा विडिओ बघील्यावर गावाला गेल्या सारखे वाटले सरांनी अतिशय सुंदर पद्दतीनी village ची मांडणी केली आहे 👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @deepakparab1808

    @deepakparab1808

    2 жыл бұрын

    One day charjes ?

  • @ravindraahire9
    @ravindraahire92 жыл бұрын

    वा... मित्रा... खूपच सुंदर.... या माणसाचे जेवढं कौतुक करावं तेवढच ते कमी आहे.... आणि तुझे ही मनापासून आभार.... अशीच भ्रमंती करत रहा. आणि जीवनाचा खरा आनंद घेत रहा.... बाकी सब झूट हैं.... अभिनंदन

  • @wilson12111
    @wilson121112 жыл бұрын

    अशा निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर जणू स्वर्गात आल्यासारखं भास होतो💝💝अप्रतिम, अविश्वनिय💝💝

  • @prashantmodak9422
    @prashantmodak94222 жыл бұрын

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि सरांला तुला मनापासून सलाम एक नंबर काम करत आहात

  • @ParipurnaSwad
    @ParipurnaSwad2 жыл бұрын

    खूप शांत जागा आहे. बॅकग्राऊंडला ऐकू येणारे पक्ष्यांचे आवाज मंत्रमुग्ध करून टाकतात.

  • @MazaKonkanSwarggaurirane
    @MazaKonkanSwarggaurirane2 жыл бұрын

    खूप छान निसर्ग, गावाचं एक चांगलं स्वरूप बघायला मिळालं. गावातल्या बारीक बारीक गोष्टींचे निरीक्षण करून खूप छान गाव तयार केला आहे जे मुंबईच्या अगदी जवळ पहायला मिळत आहे. खूप सुंदर. आपला निसर्ग आणि आपलं पारंपरिक पद्धतीचे असणारे गाव वाचवले पाहिजे.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire36172 жыл бұрын

    मुंबई च्या जवळ असुन सुद्धा अप्रतिम निसर्गसौंदर्य पहायला मिळाले टोनी सरांनी खुपच छान प्रकारे स्वप्न रंगवले आहे आणि रान माणूस जो विषय हाताळनार तो विडिओ खूपच सुंदर होणारच धन्यवाद मी दापोली कर

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh32222 жыл бұрын

    नयनरम्य, नेत्रदीपक, अप्रतिम खरोखरच खुप खुप छान डोळ्यांचे पारणे फिटले तुमच्या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale49792 жыл бұрын

    He sagle baghun Fakt ekch mhanavese vatate Zakassss, Zakassss, Zakassss, Zakassss....

  • @nareshgujrathi3128
    @nareshgujrathi31289 ай бұрын

    आपल्या महाराष्ट्राला निसर्गाने अतिशय भरभरून दिलेल्या सृष्टीसौंदर्याचा अतिशय सकारात्मक उद्देशाने उपयोग म्हणजे तुमचे, 'महाराष्ट्रातील शाश्वत पर्यटन' ही संकल्पना होय, ❤❤🙏👌👌👌

  • @sheetalsalunkhe920
    @sheetalsalunkhe9202 жыл бұрын

    खूपच अप्रतिम पर्यटन स्थळ आणि vdo ही खूप छान बनवलाय. इथे जाण्याचा प्लान नक्की बनवला पाहिजे. 😢

  • @manishagujar7730
    @manishagujar77302 жыл бұрын

    Juni rit navinpadhatine bandalele apratim vastu. Khup Chan.

  • @manaswi820
    @manaswi8202 жыл бұрын

    अप्रतिम आहे सुंदर परिसर ईथे फिरायला नक्कीच मजा येईल कुठेतरी रिसाॅटला जाण्यापेक्षा ह्या रम्य हिरवळ वनात जायला नक्की आवडेल.

  • @nivrutikolhe7225
    @nivrutikolhe72252 жыл бұрын

    खूपच छान प्रयत्न केलाय निसर्ग व पर्यावरण संवर्धनाबाबत. आपणही तशीच छान लहजात माहिती सादर केली. आम्हास आवडेल काही वेळ निसर्गरम्य परिसरात घालवायला. जर आपण पत्ता सूचवला तर... धन्यवाद

  • @suyogkulkarni7241
    @suyogkulkarni72412 жыл бұрын

    "सुंदर संकल्पना आणि उत्तम रित्या साकारलेलं स्वप्न" असंच म्हणता येईल ... कृपया खर्चाचा थोडा अंदाज दिला तर सर्वांसाठीच सोयीचे होईल... बाकी तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य👍👍 तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा💐

  • @ajitpatil4768
    @ajitpatil47682 жыл бұрын

    टोनी सरांना सलाम सलाम सलाम. धन्यवाद!! प्रसाद तुझे व्हिडिओ प्रेक्षणीयच असतात.

  • @jitendrapatil333
    @jitendrapatil3332 жыл бұрын

    खरच खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे सर्व. आणि सर्व सुविधा सुद्धा खुप छान आहे. जेवण सुद्धा स्वादिष्ट आणि रुचकर असते.

  • @jitendrapatil333

    @jitendrapatil333

    2 жыл бұрын

    आम्ही एकदा जाऊन आलोय खरच खुप सुंदर आहे सर्व.

  • @konkan469

    @konkan469

    3 ай бұрын

    सर charges किती आहेत...

  • @supriyasavant8042
    @supriyasavant80422 жыл бұрын

    अतिशय सुंदर कल्पना खूप सुंदर विलेज शिवाय तिथल्या लोकांना रोजगार मिळाला.खूप स्तुत्य उपक्रम दादा hats off to you.

  • @bhimraogaware6610
    @bhimraogaware66102 жыл бұрын

    अप्रतिम हिडेन पर्यटन आवडलं 👌👍

  • @praphullrane3643
    @praphullrane36432 жыл бұрын

    खूपच छान . खरच शब्द नाही आहेत .

  • @manojmisal8785
    @manojmisal87852 жыл бұрын

    खूपच छान बनवलय हे मॉडेल आणि कोकणी रानमाणुसला खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळे अशी ठिकाणं समोर येताहेत

  • @vishhal3992
    @vishhal39922 жыл бұрын

    अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे.. महत्वाचं म्हणजे ग्रामस्थांना शिकवून, सहभागी करून त्यांना रोजगार उपलब्ध दिला आहे.... विशाल ,स्पेन

  • @kirankhambe9141

    @kirankhambe9141

    2 жыл бұрын

    Contact number मिळेल का Hegde विलेज

  • @vijaysonar6269
    @vijaysonar62692 жыл бұрын

    अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे.

  • @nareshgujrathi3128
    @nareshgujrathi31289 ай бұрын

    मूळात तुम्ही आपल्या राज्यातील जंगलांचे संवर्धन, निसर्गाचं संवर्धन यासाठी जे अतिशय मेहेनत घेऊन प्रयत्न केले आहेत, करत आहात ही संकल्पनाच मूळात खुप उदात्त आणि आनंददायी आहे

  • @nareshgujrathi3128

    @nareshgujrathi3128

    9 ай бұрын

    🙂🙏🙏🙏🚩🚩🚩🙋, मनापासून धन्यवाद आहेत, श्रीमान 🌿🌹🌿

  • @sketches4674
    @sketches46742 жыл бұрын

    खुप सुंदर व्हिडीओ झालाय भावा...सरांसाठीही सॕल्यूट अप्रतिम बनवलय सर.

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni47262 жыл бұрын

    सुंदर।. अशा ठिकाणी काही दिवस राहायला आवडेल.

  • @yogeshkarande617
    @yogeshkarande6172 жыл бұрын

    अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य. मी नक्की येईन. शुभेच्छा 💐💐💐

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant29242 жыл бұрын

    खूपच छान संकल्पना

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare57152 жыл бұрын

    Wow, khupach Sunder Suruvat kelis Video chi

  • @meghabarwe9235
    @meghabarwe92352 жыл бұрын

    Khupach chan. 👍🙏🌷🙋💐💐

  • @rashmisalvi4884
    @rashmisalvi48842 жыл бұрын

    Kharach khup sundar, thand, swach vatavaran, khup sundar

  • @saipainter.kaushikpandya2181
    @saipainter.kaushikpandya21812 жыл бұрын

    Me artist hoo khup chaan vatle ase rahaycha khup aavadte

  • @owaisshaikh8437
    @owaisshaikh84372 жыл бұрын

    Bht hi acha hain yaha hamare kafi rishttedar gaye hain yaha bht tarif suni hu is jagah ki

  • @priteshdavane9120
    @priteshdavane91202 жыл бұрын

    बाजूलाच तानसा धरण, तानसा अभयरण्य आहे तसेच ट्रेकिंग साठी माहुली किल्ला सुद्धा आहे.

  • @rahulbhoye3281
    @rahulbhoye32812 жыл бұрын

    Tonny सरांनी स्वतः काम करून हा निसर्ग बनवला आहे मी जेव्हा जेव्हा गेलोय तेव्हा तेव्हा पाहिलंय सर काम करताना त्यातून खेडेगावातील लोकांना सुधा रोजगार उपलब्ध करून दिला सरांनी thank u Tonny sir आभारी आहोत

  • @antoniodsouza4549

    @antoniodsouza4549

    2 жыл бұрын

    Thank you Rahul

  • @vaishalikadam7946

    @vaishalikadam7946

    Жыл бұрын

    धन्यवाद रानमाणसाला,टोनी सरांना आमच्या आवडीचे ठिकाण दाखवल्या बद्दल परत एकदा धनयवाद हे महणजे काखेत कळसा गावाला वळसा असे झाले मी विरारला रहाते .हे ठिकाण आमहाला दाखवल्या बद्दल फार फार आभारी पूर्ण पत्ता दयावा फोन नंबर ही दयावा

  • @padmavatipawar4644
    @padmavatipawar46442 жыл бұрын

    कुलकर्णी साहेब आपले सर्वप्रथम अभिनंदन. आपण यात समरसून सहभाग घेतलात. फक्त जे ठिकाणाचे नाव व कसे यायचे हे जर कळले तरं माझ्या जवळच्या मित्र मैत्रिणींना मी इथेच जा म्हणून सांगू शकेन. गावाचे गावपन जपायचे तरं तिथे जो नास्ता आपण दाखवला आहे ब्रेड चा. तो ने देता शहरी जीवनाला अपरिचित असेल असा गावाकडचा काही खास पदार्थ ठेवला तरं अति उत्तम. जसे की दडपे पोहे, किंवा उकडपेंडी वगैरे शहरात सहजासहजी जे मिळत नाहीत पदार्थ व आपल्यालाही करायला सुटसुटीत असतील असे काहीतरी नास्ता ठेवा. तिथल्या वातावरणात तेच चांगले शोभतील. ब्रेड सॉस हे तरं खाऊन कंटाळा येतो जसे की काहीतरी वेगळेच ठेवा. ज्यायोगे येणाऱ्याला काहीतरी वेगळेच अनुभवायला मिळेल. राग मानू नका, मी हार्दिक आपला प्रयत्न चांगला नावारूपाला यावा अशी अपेक्षा करूनच लिहिते आहे. फक्त एकच विनंती तिथे प्लास्टिक चा वापर शक्यतो टाळा. खाली बसायला पोत्यांची आकर्षक अशी आसनेच द्या. खुर्च्या तरं सर्वंकडे असतात. गावाकडचे गावपण तसेच ठेवा. आणि महत्वाचे नदी अजूनतरी व्हीडिओ मधे स्वच्छ दिसतेय तिला तसेच ठेवा पर्यटकांना त्यात डुंबायला देऊ नका प्लीज, कारण तिचा निखळ आनंद मुक्तपने वाहन्यात आहे, मला जे वाटले ते आपणास सांगितले. अधिक उणे क्षमस्व. 🙏🏽

  • @radhan6424

    @radhan6424

    2 жыл бұрын

    दडपे पोहे, उकडपेंडी हा स्थानिक पद्धतीचा नाश्ता नाही. वसई, विरार, शहापूर, बोर्डी घोलवड परिसरातील खाद्यसंस्कृती वेगळी असते

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh78102 жыл бұрын

    खूपच छान👌 आणि या व्हिडीओसाठी धन्यवाद.🙏👍😊

  • @greenworldfoundationlote3535
    @greenworldfoundationlote35352 жыл бұрын

    खुपच सुंदर जी

  • @minamagaji3717
    @minamagaji37172 жыл бұрын

    Tumcha awaj kitiii chhan deep ahe , bolnyachi stayle ter toh spot baghnyapeksha tumch story reading ait rahil pahije 😊

  • @lavhajijagtap2096
    @lavhajijagtap20962 жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती दिली अशा ठिकाणी जायला आवडेल

  • @rameshsurve377
    @rameshsurve3774 ай бұрын

    एक नंबर राण माणूस उर्फ गावडे साहेब कोकण जपून ठेवा असा मार्गदर्शन देणारा म्हणजे राण माणूस उर्फ गावडे साहेब तुम्हाला मना पासून नमस्कार

  • @vinayakpatil2754
    @vinayakpatil27542 жыл бұрын

    Chhan devlopment keli aahe

  • @sampadasinkar8993
    @sampadasinkar89932 жыл бұрын

    खूपच छान पर्यटन स्थळ आहे...लवकरच जाण्याचा प्लँन करू

  • @hemantsonawdekar7103
    @hemantsonawdekar71032 жыл бұрын

    उत्तम परीक्षण, अशी नजर लागते निसर्ग हेरायला❤️👍

  • @purvatambe7455
    @purvatambe74552 жыл бұрын

    Such a nature lover person he is. It is not easy to execute this ideology with the help of local people but he did it. Hats off to all for creating this village model. Very inspiring work.

  • @jayshreepaikrao8272
    @jayshreepaikrao82722 жыл бұрын

    खुप च छान च आहे .

  • @eneshvideos1310
    @eneshvideos13102 жыл бұрын

    मस्त माहिती दिली भाऊ तुम्ही. आजूबाजूला सुंदर गावं असतील ती सुद्धा स्वतःहून एक्सप्लोर करून अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे.

  • @sudhirchivilkar5579

    @sudhirchivilkar5579

    2 жыл бұрын

    हे ठिकाण कुठे आहे ? कोणी सांगेल का ?

  • @vasantirane6586

    @vasantirane6586

    2 жыл бұрын

    खुपच सुंदर आहे. मला खुपच आवडले आम्ही पण येऊ लवकरच

  • @travelandadventure9263
    @travelandadventure92632 жыл бұрын

    Khupach chaan Sundar vichar , thikaan , ani nisarg👌👌👌👌

  • @reshmakadam6987
    @reshmakadam69872 жыл бұрын

    KHUB CHAN ITHE NAKKI BHET DENAR

  • @niyojitasorap2614
    @niyojitasorap26142 жыл бұрын

    Khup chan

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere7102 жыл бұрын

    खुप छान जागा 👌👌👌

  • @karmilosequeira4249
    @karmilosequeira42492 жыл бұрын

    Wah wah wah! Maan shant zhale hey sarv pahun, naakich yenar

  • @sanjaysangvekar7457
    @sanjaysangvekar74572 жыл бұрын

    Excellent

  • @williamkini5018
    @williamkini50182 жыл бұрын

    Rangda aawaj. 👍👍

  • @pravinjadhav9734
    @pravinjadhav97342 жыл бұрын

    भाऊ नमस्कार खूप खूपच सुंदर शब्द अपूर्ण

  • @nandinisawant2810
    @nandinisawant28102 жыл бұрын

    खुप सुंदर,निसर्गरम्य गांव.

  • @borderless.life.education
    @borderless.life.education2 жыл бұрын

    खूप छान. नक्की भेट देणार

  • @dsmcreation4221
    @dsmcreation42212 жыл бұрын

    खूपच अप्रतिम आहे भाऊ टोने सर आणि त्यांच्या टीमचे खुप खुप आभार पर्यटणासाठी खूपच सुंदर पॉईंट आहे हा

  • @vandanabhosle5609
    @vandanabhosle56092 жыл бұрын

    खुपच सुन्दर आहे

  • @Rahul-ry9xb
    @Rahul-ry9xb2 жыл бұрын

    Khup chaan ahe hidden village. 2017 madhe anubhavlay me. Ani amhala patil hall milaleli. Jevan chaan ani purna parisar saaf ahe. Agadi gaavaat rahilya sarkha vaatat. Fantastic place.

  • @kanunaidu1868

    @kanunaidu1868

    2 жыл бұрын

    Looks GREAT 👍 I'm forwarding to mum friends

  • @mayekarsalil615
    @mayekarsalil6152 жыл бұрын

    अतिशय उत्तम रीतीने निसर्गाचा उपयोग करून घेतला आहे. कृपया booking साठी डिटेल्स पाठवणे.

  • @dhananjaychavan9882
    @dhananjaychavan98822 жыл бұрын

    खुप सुंदर पर्यटन विकास आणि model

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe30542 жыл бұрын

    खुपचं सुंदर hidden villege

  • @hemantworlikar8081
    @hemantworlikar80812 жыл бұрын

    Beautiful place! Many memories attached to place! I visited this place first before 7-8 years back! Thanks Prasad for covering this place.

  • @shraddhadandrkar2275
    @shraddhadandrkar22752 жыл бұрын

    Very nice avashya auoo

  • @shrutinerurkar4435
    @shrutinerurkar44352 жыл бұрын

    Thank you sir ha video kharch mastch aahe .. Me savta thane made rahun....mala nahi mahiti Avd changle village feeling

  • @rajanisuroshi4715
    @rajanisuroshi47152 жыл бұрын

    ग्रामीण पर्यटन ला यायचा मार्ग ?? आम्हाला खूप आवडले निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा एक आगळा वेगळा अनुभव अनुभवयाला मिळू शकेल 👌👍🙏

  • @dnyaneshnaik835
    @dnyaneshnaik8352 жыл бұрын

    एकदम झकास गावपण टिकवुन विकासाचा मार्ग अवलंबीला. God bless, you Mr,Tony

  • @antoniodsouza4549

    @antoniodsouza4549

    2 жыл бұрын

    Thank you Sir

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar22242 жыл бұрын

    अप्रतिम, बोले तो एकदम झकास

  • @pragikeskar6140
    @pragikeskar61402 жыл бұрын

    Wow wow wow

  • @archanaraut8878
    @archanaraut88782 жыл бұрын

    मस्त मस्त वीडियो

  • @nilimakulkarni8129
    @nilimakulkarni81292 жыл бұрын

    स्वतः मेहनत केलीच पण दुसऱ्याला रोजगार दिलाय भारी काम केले सर

  • @prasadpandit1532
    @prasadpandit15322 жыл бұрын

    फारच सुंदर , सर्वांना शुभेच्छा !

  • @sudeshthumbare8062
    @sudeshthumbare80622 жыл бұрын

    Tony Sir. Kharach Great Manus. Sanskruti tikun thevali. Tyancha Concept apratim aahe. Salute to Tony Sir.

  • @antoniodsouza4549

    @antoniodsouza4549

    2 жыл бұрын

    Thank you Sir 🙏

  • @vaishalibhande6719
    @vaishalibhande67192 жыл бұрын

    खुपच छान व सुंदर निसर्ग आहे

  • @namdevbhise2860
    @namdevbhise28602 жыл бұрын

    एक नंबर विडियो आहे

  • @shaikhimtiyaz1965
    @shaikhimtiyaz19652 жыл бұрын

    Khub chaan ahe pl send poorn details per day expenses

  • @vinodgupta-xx8xk
    @vinodgupta-xx8xk2 жыл бұрын

    Shandar aur damdar hai... Plz share location

  • @yatinashar3854
    @yatinashar38542 жыл бұрын

    Kubh saras Prasad.......

  • @satishsalvi74
    @satishsalvi742 жыл бұрын

    Sundar khup chaan

  • @deepakaher6687
    @deepakaher66874 ай бұрын

    निसर्गरम्य वातावरणात, पक्ष्यांची किलबिल.. खूपच छान.. आवडेल इथे येऊन काही काळ घालवला...❤❤ 😊😊

  • @sarthulk547
    @sarthulk5472 жыл бұрын

    Mastch ,no 1

  • @poonamborse93
    @poonamborse932 жыл бұрын

    Khup sundar sir... Mi swata adivasi ahe... Wada .. vikramgad made rahte ...pan mala he gav mahiti navte... Thank so much sir 🥰

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil70522 жыл бұрын

    औषधी वनस्पती संरक्षण आणि रोपण जगोजागी झाले पाहिजे. ओसाड वाटणाऱ्या जमिनिंमधे रातराणी सारखी फुलझाडे असली तर वातावरण अधिक स्वर्गीय होईल.

  • @user-bh5lk7im7s
    @user-bh5lk7im7s2 жыл бұрын

    कोकणी रानमाणूस चा ब्लॉग वर पाहून मला परवा धामापूरला आम्ही कुटुंबियांनी भेट दिली. अत्यंत रमणीय दृश्य होते ते. तिकडील माहिती आपल्यामुळे माहित होतीच, परत निघण्यास पाऊले उचलवेत नव्हती, पण पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच निघणे भागच होते. कोकण पर्यटन विकासचा विचार येतो तेव्हा रस्त्याच्या दुर्दशेमुळे खंतही वाटते.

  • @kishornaik4392
    @kishornaik43922 жыл бұрын

    Mastch tu bol to pan Mast thodkyat ani mast

  • @anshukapoor2756
    @anshukapoor27562 жыл бұрын

    Superb Place Hidden Village in Mumbai at Maharashtra State in India

  • @prashantguram6822
    @prashantguram68222 жыл бұрын

    खूप सुंदर ठिकाण🥰❤️

  • @sagardhalape2682
    @sagardhalape26822 жыл бұрын

    अतिशय सुंदर ,अप्रतिम

  • @veronicafurtado3478
    @veronicafurtado34782 жыл бұрын

    Wow Super place,

  • @sandhyakokate7369
    @sandhyakokate73692 жыл бұрын

    Khupch sundar ahe hi place

Келесі