गोव्याच्या सह्याद्रीतील "निसर्गाचे घरटे"|Nature's nest ecotourism in Goa

Ойын-сауық

Natures nest चा परिसर भगवान महावीर अभयारण्य ने वेढलेला...मध्येच सुपारीच्या बागा...त्यात मसाल्याची आंतर पिके...केरी सत्त्तरी ते नेत्रावली सगळा परिसर ह्या अश्याच सुंदर गावांचा...natures nest ने हेच agrotourism model त्यांच्या stays च्या परिसरात उभे केलय..इथली मातीची शोभिवंत घरे ह्या भागची शोभा वाढवतात ...या आधीही इकडे येऊन गेलोय पण ह्यावेळी बाळू दादाला..एका कोकणातल्या ग्रामीण शेतकऱ्याला ...जो हेच जीवन जगतो..त्याला दाखवायला घेऊन आलोय...बाहेर फिरून तिथल्या अनुभवातून विचारांना खतपाणी घालने हाच उद्देश...
for booking visit
/ naturesnestgoa
www.naturesnestgoa.com/
Drone Videography by Yash Jage

Пікірлер: 269

  • @pritisawant6947
    @pritisawant69472 жыл бұрын

    गोव्या सारखेच आपले तळकोकणही अतिशय सुंदर आहे. आणि तिथल्या साध्या पण निसर्गाने नटलेल्या घरात, आपुलकीने विचारपूस करणाऱ्या आपल्या रान माणसांबरोबर राहायला नक्की आवडेल. तुम्ही जो प्रकल्प तयार कराल तिकडे आम्ही पर्यटक म्हणून येवूच.

  • @akashpatil-fr9np

    @akashpatil-fr9np

    2 жыл бұрын

    Yes i m traveler from belgaum

  • @saurabhsawant3756

    @saurabhsawant3756

    2 жыл бұрын

    होयतर 👍🏻👍🏻

  • @akshaywith7228

    @akshaywith7228

    2 жыл бұрын

    👍 kzread.info/dash/bejne/m355sduBpM6ygs4.html

  • @entertainmententertainment3447

    @entertainmententertainment3447

    2 жыл бұрын

    ho

  • @hanmanthatekar3126

    @hanmanthatekar3126

    2 жыл бұрын

    सुंदर प्रतिक्रिया दिलीत

  • @smitat2444
    @smitat24442 жыл бұрын

    फार सुंदर गोवा सुंदर आहेच पण तू जो गोवा दाखवला तो जास्त निसर्ग सुंदर आहे तुला खूप शुभेच्छा लवकर तुझे eco tourism सुरू कर पर्यटक म्हणून नक्की येणार

  • @imayurwagh
    @imayurwagh2 жыл бұрын

    तुम्ही इंग्लिश मध्ये transalate केला व्हिडिओ एकदम भारी काम झालं,या मुळे भारत आणि विदेशातील लोकांना माहिती मिळेल.

  • @prabhakarkadam8752

    @prabhakarkadam8752

    2 жыл бұрын

    याला सबटायटल्स म्हणतात . ट्रान्सलेशन नाही म्हणत . असं मला वाटतं .

  • @imayurwagh

    @imayurwagh

    2 жыл бұрын

    @@prabhakarkadam8752 धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ...

  • @akshaywith7228

    @akshaywith7228

    2 жыл бұрын

    Ho kzread.info/dash/bejne/m355sduBpM6ygs4.html

  • @mohandevrukhkar2829

    @mohandevrukhkar2829

    2 жыл бұрын

    @@imayurwagh kk Mml

  • @mohandevrukhkar2829

    @mohandevrukhkar2829

    2 жыл бұрын

    @@imayurwaghk ..o

  • @hemangiranekadam2268
    @hemangiranekadam22682 жыл бұрын

    तुझा आवाज आणि Background music अतिशय सुंदर👍🏻👌🏻

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav17852 жыл бұрын

    अप्रतिम..... निसर्ग रम्य कोकण सौंदर्य😍💓व्हिडिओ 🤩😍☘️🌿🌱🌴🌳🌲🎄🌵🎋🍃🌾 छान.......विषय 😎👍👏 उत्कृष्ट ..विचार , निवेदन,मांडणी👍👏😆 प्रसाद.....पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा , आशिर्वाद❤😘😇😇😇👍

  • @vishakhamayekar5558
    @vishakhamayekar55582 жыл бұрын

    प्रसाद, तू खूपच छान काम करतो आहेस. तुझ्यामुळे माझ्यासारख्या अनेकांना निसर्गाबद्दल नवनवीन माहिती मिळते.असेच काम करत रहा. माझ्याकडून खूप शुभेच्छा.

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu2 жыл бұрын

    खूपच छान प्रसाद keep it up 👍👍👍❤️

  • @pritizunjarrao7856
    @pritizunjarrao78562 жыл бұрын

    प्रसाद दादा तुमचे काम प्रशंसनीय आहे. खूप छान माहिती दिलीत.असेच व्हिडिओ करत रहा.पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा

  • @akshaywith7228

    @akshaywith7228

    2 жыл бұрын

    Yes kzread.info/dash/bejne/m355sduBpM6ygs4.html

  • @eneshvideos1310
    @eneshvideos13102 жыл бұрын

    मस्त माहिती! कमर्शियल टूरिझम , पेक्षा ऍग्रो टुरिझम खूपच छान आहे. त्यामुळे जंगल तोड होणार नाही आणि ते जातं करून निसर्गाची जी सायकल आहे ती किती महत्वाची आहे ते सुद्धा लोकांना कळेल आणि ते लोकांपर्यंत पोहविण्यासाठी जे प्रयत्न करतो त्यासाठी सलाम.👍

  • @raghavendrap9004
    @raghavendrap90042 жыл бұрын

    Khupach sunder zalay blog👌👍

  • @hemantsonawdekar7103
    @hemantsonawdekar71032 жыл бұрын

    कोंकणी रानमानुस आमचा दादुस ❤️

  • @vishalkadam1402
    @vishalkadam14022 жыл бұрын

    Best of luck bhava

  • @aqeelyusuf676
    @aqeelyusuf6762 жыл бұрын

    Subhanallah (all) praise be to God सुभानल्लाह (सर्व) देवाची स्तुती असो, तुम्ही उत्तम काम करत आहात, शब्द नाही, आम्ही कोकणीने आमच्या जंगलाची आणि आमच्या जमिनीची काळजी घेतली पाहिजे थोड्या प्रमाणात विकू नये आमच्या पुढच्या पिढीसाठी ठेवा,झाडे तोडणे वापरत नाही आपण काळजी घेतली पाहिजे

  • @Kapil_sharma_fan_page

    @Kapil_sharma_fan_page

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/qYellMeapcfQpLw.html

  • @deepakjadhav5802
    @deepakjadhav58022 жыл бұрын

    It wonder Exprians,i feel nice.my mind say go and sray ther.thank's young man.

  • @narayanshinde6444
    @narayanshinde64442 жыл бұрын

    सुंदर मित्रा

  • @sudhagadve9549
    @sudhagadve95492 жыл бұрын

    आवाज खूप भारदस्त, निसर्ग व्यापून टाकणारा

  • @lizbethshaji7588
    @lizbethshaji75882 жыл бұрын

    Nice to see you young people taking interest in conservation

  • @leenavinchurkar7651
    @leenavinchurkar76512 жыл бұрын

    अप्रतिम 👌👌 सुंदर माहिती 👍👍

  • @sumitgpatil
    @sumitgpatil2 жыл бұрын

    😍😍😍🙏🏻 आई आई ग, अप्रतिम...❤️ तुझं निवेदन कौशल्य सुद्धा अप्रतिम, अगदी सुंदर, स्वर्गात आल्यासारखं वाटलं, मन प्रसन्न झालं, कंठ दाटून आला... केवळ अप्रतिम...🤤

  • @deepakkagalkar72
    @deepakkagalkar72 Жыл бұрын

    खरच अप्रतिम निसर्ग आहे तळ कोकणात तू आम्हाला घरबसल्या सफर करून आणतोस त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi86832 жыл бұрын

    खुप चांगले काम करत आहेस तू प्रसाद... चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @shenajshaikh3124
    @shenajshaikh31242 жыл бұрын

    Khup chan information bhetli. Thank you

  • @smitakadam9820
    @smitakadam98202 жыл бұрын

    प्रसाद खुप छान काम करतोयस तू सुद्धा या निसर्गा सारखाच खरा आणि निर्मळ आहेस तू नक्कीच खूप यशस्वी होशील God bless you

  • @pareshmhatre4019
    @pareshmhatre40192 жыл бұрын

    एरवी तुझे कौतुक करावे से वाटत नव्हते, तुझ्या बद्दल मनात थोडासा आकस अस्तित्वात असल्याने असेल कदाचित, पण आज सुरवातीलाच तू मनाला स्पर्श केलास, तुझा आवाज आणि निसर्ग एकमेकात समरस झाल्याचे प्रतीत झाले, व ही सांगड मला क्षणासाठी का होईना ढवळून काढीत होती! अप्रतिम!

  • @KonkaniRanmanus

    @KonkaniRanmanus

    2 жыл бұрын

    माझ्याबद्दल आकस का दादा तो पण सांग...माणूस म्हणून मी पाण्यासारखा आहे रे..व्हिडिओ मर्यादित मी नाही🙏

  • @sampadasinkar8993
    @sampadasinkar89932 жыл бұрын

    नाईट सफारी खूपच भारी...मला आवडेल इथे यायला...व्हिडीयो एकदम मस्त असतात तुझे .. पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा

  • @Avee30
    @Avee302 жыл бұрын

    खूपच सुंदर आहे कोकण, हे कायम असच राहो. छान सुरवात, चांगला विषय, नाईट सफारी, गोवन फूड, नेचर नेस्ट👍 सुंदर निवेदन, उत्तम मांडणी🙏

  • @akshaywith7228

    @akshaywith7228

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/m355sduBpM6ygs4.html

  • @e2origamikala469
    @e2origamikala4692 жыл бұрын

    U are an amazing person. So much dedicated to careing, conserving, respecting nature deeply. All best wishes for you Prasad. Sahyadri warche tuze prem, tuze Nate kharech hewa watnyasarkhe aahe. U are an inspiration Prasad.

  • @prashantkerkar342
    @prashantkerkar3422 жыл бұрын

    Nikhal anand miltoy vdo pahatana.. Enjoy your Passion..... Prasad

  • @deepamore7603
    @deepamore76032 жыл бұрын

    Conservation.. Preservation.. Innovation.. All Sustainable ..🏞🌴🌳☺👌 On right path way..👍😀 Thank you Prasad ☺👍

  • @sangeetadalvi2613

    @sangeetadalvi2613

    2 жыл бұрын

    1 no 👌👌👌👌👌

  • @ramakantsonawane9090
    @ramakantsonawane90902 жыл бұрын

    भावा खूप छान सुंदर पर्यटन स्थळाची माहिती

  • @vinayparab8708
    @vinayparab87082 жыл бұрын

    Something is different from others......... keep it up,,🙏👍👍

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar6942 жыл бұрын

    छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. प्रसाद दादा नमस्कार.

  • @ar4058
    @ar40582 жыл бұрын

    Amazed, what a beautiful explanation .

  • @arunraje9167
    @arunraje91672 жыл бұрын

    सुपर आहे अजचा ब्लॉक दादा 🙏

  • @PranavThakur
    @PranavThakur2 жыл бұрын

    जबरदस्त

  • @jaishreekrishna4764
    @jaishreekrishna47642 жыл бұрын

    Nicely featured and shown on screen Jai hind 🙏

  • @nikharmaheshwari1
    @nikharmaheshwari12 жыл бұрын

    I stayed in this property with my partner last week. It's really beautiful and the food was absolutely delectable. Local, natural, sustainable- this place is all things wonderful

  • @saxophone...
    @saxophone...2 жыл бұрын

    वा खुपच छान माहिती व निसर्ग बघायला मिळतो आपल्या vdo मधुन 👍 Background बासरी 👌🎼🎵🎶

  • @akashdesai9386
    @akashdesai93862 жыл бұрын

    खुप छान

  • @yashjage1574
    @yashjage15742 жыл бұрын

    असं वाटतं की, माझे ड्रोन shots तुझ्या आवाजाशिवाय अपूर्ण आहेत ❤️💯 आपण शॉट्स घेतले, तेव्हा आजिबात वाटलं नव्हतं की त्याला सह्याद्री, तळकोकण आणि निभिड जंगल या सगळ्याचा संदर्भ येईल 🏞️ भाऊ, खूप अभिमान वाटतो की आपण सोबत काम करतो ❤️❤️❤️

  • @pritisawant6947

    @pritisawant6947

    2 жыл бұрын

    You both rocks.. keep doing great work together👍

  • @KonkaniRanmanus

    @KonkaniRanmanus

    2 жыл бұрын

    ❤️❣️😘😘bro

  • @dr.hrishipujari3244

    @dr.hrishipujari3244

    2 жыл бұрын

    😍❤️💯

  • @rjpoonam1049

    @rjpoonam1049

    2 жыл бұрын

    Heyyy...hi I wants to work with You as a voice over artist for Marathi I m a Radio Jockey n voice over artist

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil71102 жыл бұрын

    Video 👌👌👌

  • @sunitajoil9971
    @sunitajoil99712 жыл бұрын

    खूप सुंदर निसर्ग 🙏

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar97932 жыл бұрын

    खूप छान व्हिडिओ!! नाईट सफारी एकदम भारी. आवडेल इथे फिरायला, रहायला. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!

  • @samikshabagwe834

    @samikshabagwe834

    2 жыл бұрын

    Very nice j

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti2 жыл бұрын

    नेहमी प्रमाणेच खूप छान व्हिडिओ... 👍👍👍

  • @reshmawakkar4857
    @reshmawakkar48572 жыл бұрын

    I could feel "luxury in simplicity"❤

  • @RavindraPatil-kb3ur
    @RavindraPatil-kb3ur2 жыл бұрын

    खूप छान प्रसाद 👌👌👌👍

  • @maheshshinde7843
    @maheshshinde78432 жыл бұрын

    इंग्लिश ट्रान्सलेशन एक भन्नाट आयडिया.. आता गरज आहे ती फक्त जास्तीत जास्त टुरिझमशी निगडीत व्हिडिओ बनवण्याची..

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar87142 жыл бұрын

    Tuzya video marft kup sunder nisrg sodray pahayla milalt tyashivay kup sunder mahiti milte tula kup subechaya 👌🙏👍

  • @villageforestkokan
    @villageforestkokan2 жыл бұрын

    अप्रतिम आणि उपयुक्त माहिती मिळते तुमच्या विडिओ मधून नेहमी

  • @shubhamkamble1028
    @shubhamkamble10282 жыл бұрын

    सारा सह्याद्री गर्जत उठला । जय शिवाजी🚩 राजा आपला । 🙏♥️🙏

  • @smitaborawake0000
    @smitaborawake00002 жыл бұрын

    अप्रतिम... शब्दच नाहीत. खूप धन्यवाद 🙏🏻💯👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌸🌸🌸🌸☺नक्की या जागेस भेट देणार👍🏻

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil2 жыл бұрын

    अति सुंदर ❤️❤️❤️

  • @sudhagadve9549
    @sudhagadve95492 жыл бұрын

    खरा रानमाणूस, ☺खूप छान काम करता निसर्ग वाचला तर जीव वाचतील,. छान व्हिडिओ 👌👌

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb2 жыл бұрын

    देव भूमी कोकण भूमी बरसतो मान्सून महाराष्ट्रात भूमी होते सुजलाम सुफलाम आपले आभारी आहोत धन्यवाद मी एक शेतकरी

  • @mangalsawant9912
    @mangalsawant99122 жыл бұрын

    Waw keeti sundar mastc video 🌴🥦🌳🥀🌻🌷🦋🦋

  • @basavarajmirji9460
    @basavarajmirji94602 жыл бұрын

    You & Harsh sir very best trawling yuthtubers.🌷🌷🙏🙏

  • @MrShirvalkar
    @MrShirvalkar2 жыл бұрын

    Bhava tuzhe saglech video knowledgeable astat aani kharach swargat aaslya Sarkhe vattate 🥰🥰

  • @sureshdatre1363
    @sureshdatre13632 ай бұрын

    खूप सुंदर माहिती. अशा अनोळखी गोव्याची सफर खूप छान. इथे यायचा निश्चित प्रयत्न करू.

  • @dayanandkamble1191
    @dayanandkamble11912 жыл бұрын

    Saheb,Amezing Superb.

  • @purvatambe7455
    @purvatambe74552 жыл бұрын

    Wow.i It's beautiful.I just wanted to see this and trying to say that Goa has different and amazing tourism spots than its beaches.Nature Nest is must visit place. Nature Nest has actually executed eco tourism model. Would definitely like to visit this precious place.

  • @niranjanmotovloger1382
    @niranjanmotovloger13822 жыл бұрын

    तुमच्या सोबत एकदा तरी फिरायला येण्याचं स्वप्न आहे दादा.

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar89832 жыл бұрын

    अवर्णनीय....स्वर्ग सुख

  • @anandv4163
    @anandv41632 жыл бұрын

    Beautiful beyond words. Prasad your commentary makes it more interesting. Keep it up.

  • @maheshkadam7782
    @maheshkadam77822 жыл бұрын

    Khup varsha purvi "Bhatkanti" mhanun Milind Gunaji yanchi ek serial yauchi tuza ha vlog mala kharach tya serial chi athvan deun gela. Asa compare nai karat pan tuza vlog cha content khup chan hota. Keep going Konkan ranmanus team.

  • @pallavinikte7268
    @pallavinikte72682 жыл бұрын

    Awesome n beautiful blog 👌👌

  • @tanujamodak6003
    @tanujamodak60032 жыл бұрын

    😊इंग्रजीचे सादरीकरण उत्तम. तुझ्याकडून हिच अपेक्षा होती. नेहमी आमची मने जिकंतोस आजतर इतर भाषिकांचीही मने जिकंलीस . अप्रतिम, vlog 🤗😊 गोव्यातील इकोटुरिझमचा वेगळा आणि सुंदर अनुभव, नेचर नेस्ट, मातीची घरे, बटरफ्लाय गार्डन, महादेव मंदिर, नाईट सफर, जेवण सर्वकाही एकदम मस्त 🙏👍बाळूदादापण खुश झाले असतील. 🤗😊

  • @prashantmodak9422
    @prashantmodak94222 жыл бұрын

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि तुझ्या कामाला मनापासून सलाम

  • @dnyaneshwarmohite9800
    @dnyaneshwarmohite98002 жыл бұрын

    तुमचा आणि जीवन दादा चे व्हिडीओ मस्त आहेत

  • @anaghajawdekar5779
    @anaghajawdekar57792 жыл бұрын

    Khup sundar aahe,swarg dhartivarcha,

  • @pundalikdesai9202
    @pundalikdesai92022 жыл бұрын

    Farach Chan place.. Nice blog..

  • @ganeshvedak5215
    @ganeshvedak52152 жыл бұрын

    Khup sunder vedio ahe ani tumche vivechanhi khup sunder.Nakkich ekda bhet dyayla avdel.Dhanyavad.

  • @rahuldolare1019
    @rahuldolare10192 жыл бұрын

    व्हा क्या बात हे भाऊ व्हिडिओ खूप सुंदर आणि बॅकग्राऊंड व्हा आवाज हा.....तू ज्या पद्धतीने हे निसर्ग एक्सप्लोर करतो सहज आणि मनाला अगदी मोहक वाटतं छान ❣️✌️🌿

  • @sumatit6335
    @sumatit63352 жыл бұрын

    🌹🌹🌹 . Instead of wasting money on unnecessary things like ..... , expensive flats , clothes , ornaments , vehicles and so on .... ! Let's utilize this hard - work money , by purchasing a small but TUMDAR - HOME 🏡🏠🏘 very much near to our dear - most Lovely Mother Nature Goddess 🙏🙏🙏 . Amazing Video indeed . 👍👍👍 💐💐💐

  • @sumedhak522
    @sumedhak5222 жыл бұрын

    First time video pahila n lagech subscribe kele!! Aprateem nisarga

  • @bharatiganvir5017
    @bharatiganvir50172 жыл бұрын

    Very nice place... 👌👍👏 1 like for ur jabardast voice....🥰😍🤩👍

  • @user-rk8rs9ou8i
    @user-rk8rs9ou8i2 жыл бұрын

    Nice video love from Goa. I am big fan u .ur voice is so unique. welcome to goa

  • @itube3787
    @itube37872 жыл бұрын

    Beautiful 😍

  • @facty_quest
    @facty_quest2 жыл бұрын

    You can also visit gokuldham farm community project which is run by Iskcon near chikle village ,khnapur taluka belgaum district . You can see their life style how they are restoring our old Indian culture to live eco friendly life with nature .

  • @ameetaghosh7540
    @ameetaghosh75402 жыл бұрын

    This is just beautiful..Goa is not just about beaches..but about nature too..awesome video..would love to visit sometimes.👌👍

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar29882 жыл бұрын

    आम्हाला कल्पना आहे की तुला खूप.... नाही बरंच काही करायचं आहे.... ते आणि तुझी टीम नक्की करालच 👍........ त्या साठी व्हिडिओ हे फक्त माध्यम आहे

  • @madhavpatil4853
    @madhavpatil48532 жыл бұрын

    Madhav patil dist Latur 🌹💐 khup sundar Dada aprtim mahiti ahe 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🙏

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya31932 жыл бұрын

    Sundar 👌

  • @gurunathjaripatke2682
    @gurunathjaripatke26822 жыл бұрын

    गावाचं नाव तांबडी सुर्ल आहे कोंकणीत तांबडी सुर्लय म्हणतात इंग्रजीच्या प्रभावामुळे सुर्ला होतं.प्रा.रा भि जोशी यांच्या प्रवासवर्णनात पाउणशे वर्षांपूर्वीच्या महादेव मंदिराचं मनोहर वर्णन आहे.

  • @malinisawant2181
    @malinisawant21812 жыл бұрын

    beautiful.

  • @priyapimprikar1970
    @priyapimprikar19702 жыл бұрын

    As usual a wonderful video. Thx Prasad.

  • @nishantgawade6500
    @nishantgawade65002 жыл бұрын

    Khup chan... Dada 👍😍🌴

  • @TejasKhedekarVlogs
    @TejasKhedekarVlogs2 жыл бұрын

    खुपचं छान 😍❤️

  • @gautamtambe8361
    @gautamtambe83612 жыл бұрын

    Beautiful...🌺👍👌👍🌺

  • @vasundharapatil610
    @vasundharapatil6102 жыл бұрын

    जे काही पहिल त्यान आपन माणुस अहोत हे आठवल thank you so much

  • @amarmandlik999
    @amarmandlik9992 жыл бұрын

    सुंदर आवाज अतिशय सुंदर सादरीकरण प्रसाद आपण ही कोकणात असे काही सुरू करावे आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @AmetraGhag
    @AmetraGhag2 жыл бұрын

    Khupch chaan dada❤

  • @hemlatapednekar6358
    @hemlatapednekar63582 жыл бұрын

    Khup chan nisargache darshan

  • @swatigawade8801
    @swatigawade88012 жыл бұрын

    अप्रतिम व्हिडिओ, प्रसाद

  • @satyawantawade8647
    @satyawantawade86472 жыл бұрын

    Khup chan ahe video 👌👌

  • @vijaypawar5192
    @vijaypawar51922 жыл бұрын

    अप्रतिम सुंदर. ...........

  • @nikwheelgod
    @nikwheelgod2 жыл бұрын

    परशुराम भूमीत आपले स्वागत असो... बोला..... ॥ पांडुरंग हरी वासुदेव हरी ॥ गोपाळकृष्ण महाराज कि जय ॥

  • @sushmaeaswar2724
    @sushmaeaswar27242 жыл бұрын

    Very good attempt this place looks beautiful Videos with English language also 👍👍👍👌 Let’s know when this cottages starts so that we can come as tourists and enjoy the place

  • @dikshagaunkerd.5973
    @dikshagaunkerd.59732 жыл бұрын

    Video is very much like informative. Your voice is too soothing to ears. Feels like I am listening to story. Too nice. Hoping to see such type of video.

  • @avinashrasal5864
    @avinashrasal58642 жыл бұрын

    👌 सुंदर ...मस्त..

  • @kishorsays1632
    @kishorsays16322 жыл бұрын

    काय खतरनाक कडक edit केलंय ❤️ एकच number ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

Келесі