Morphing Case काय असते? यात अडकलात तर काय करालं ? हे तुमच्यासोबतही घडू शकतं | Bol Bhidu |

#BolBhidu #OnlineMorphingCase #FacebookScam
उद्या माझ्यासोबत पोलीस स्टेशनला येते का? " असा मैत्रिणीचा मेसेज आला. नीट विचारल्यावर तिने सांगितलं, "अगं कुणीतरी माझे आणि माझ्या ताईचे फोटो एडिट केलेत. अगदी घाण पद्धतीने. कदाचित अकाऊंट हॅक झालंय. तेव्हा सर्वात आधी सायबर पोलिसात जाऊन तक्रार नोंदवणं गरजेचं आहे". खूप हिम्मतीने आणि शांतपणे ती सर्व सांगत होती. पण ते फोटो कोणत्या सोशल मीडियावर स्प्रेड तर होणार नाहीत ना? ही भीती तिला आतून खात होती. पोलिसांना जेव्हा फोटो दाखवले तेव्हा ते म्हणाले "हा मॉर्फिंगचा प्रकार आहे..!" काय असतं ते जाणून घ्या. सतर्क राहा.
Will you come to the police station with me tomorrow? The message arrived from a friend. When asked, she said, "Someone edited the photo of me and my sister. In a very dirty way. Maybe the account has been hacked.
The first thing to do is to go to the cyber police and lodge a complaint, when something like this happens. What is it exactly and should you do when something like this happens to you, watch in this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 410

  • @vishnuchaudhari6894
    @vishnuchaudhari68942 жыл бұрын

    हे खूपच भयानक आहे... धन्यवाद अश्याही टॉपिक वर video केल्याबद्दल... 🙌🙌👍👍

  • @pravinbjawale
    @pravinbjawale2 жыл бұрын

    मी स्वतः IT सेक्टर मध्ये काम करतोय पण ही हॅकर्स टोळी अशीही काम करते याची इतकी विस्तृत माहिती मलाही नव्हती. खूप खूप धन्यवाद. @bol भिडू

  • @buntyyadav8946

    @buntyyadav8946

    2 жыл бұрын

    Bhau he Blackhat hackers ahet.... Ani he IT walya peksha pan khop advance astat... Me ak swata bug hunter ahe ani ak Ethical Hacker suddha ahe... So me pan Cyber Crime Honya Paasun Lokanaa Protect Karto.. 👍🙏

  • @MythicEcho

    @MythicEcho

    2 жыл бұрын

    @@buntyyadav8946 mi pan IT madhyech kam karto, he ethical hacker sathi udemy wagere warche basic kali OS warun WAP crack, brtuforce, backdoor evdha sufficient aahe ka. Ki ajun kahi dusra pan asta?

  • @buntyyadav8946

    @buntyyadav8946

    2 жыл бұрын

    @@MythicEcho he basic skills ahet ahet... Footprinting.. information gathering.... Bug hunting.... Malware analysis.... Networking... Antivirus aviation.... Scripting.... Etc.. 👍

  • @nikhilzod2551
    @nikhilzod25512 жыл бұрын

    सगळ्यांना जागरूक केल्या बद्दल तुमचे मनापासून आभार. माझ्यामते आपण social media फक्त आपले विचार मांडण्यासाठी वापरायला हवा ना की आपले कौटुंबिक फोटो, स्वतःचे फोटो, location etc. टाकण्यासाठी. Social media चा access हा बाकीच्या लोकांना सहज मिळतो. जसे तुमचे सगळे फोटो कोणीही download करू शकतात. म्हणून शक्यतो सोशल मीडियावर कोणीही फोटो टाकू नये. मी स्वतः software engineer आहे आणि मी स्वतः सोशल मीडिया वापरायचं बंद केलंय. मी वापरायचं बंद करण्यामागचं एक करणं हेचं आहे, की आपले फोटो कोणीही डाऊनलोड करून गैर वापर करू शकतात.

  • @pramodkale801

    @pramodkale801

    2 жыл бұрын

    काय बोलतो लका तू .काही पण . रोड नी चालतानी accident होतात मग काय तू रोड नी चालायचं पण बंद करतो का.

  • @kishorengineer7882
    @kishorengineer78822 жыл бұрын

    काही घाबरायच नाही मन खंबीर करावे... नागा साधू दिगंबर दैवत आठवावे🙏👍❤️

  • @nkwolfindia8382
    @nkwolfindia83822 жыл бұрын

    Steps to follow 1) don't panic 2) don't log into any links 3) collect proper evidences and conversations 4) reach police station and file a FIR 5) don't take social media lightly be alert 👍

  • @MythicEcho

    @MythicEcho

    2 жыл бұрын

    bhartatle cyber laws far weak aahet. Mazya eka maitriniche before and after ase photos weight reduction ad sathi waparle jatat. Tine 2 varshanpurvi complaint keli tari pan ajunahi, online newspaper wagere madhe tya ad madhe tiche photo yet rahtat.

  • @nkwolfindia8382

    @nkwolfindia8382

    2 жыл бұрын

    @@MythicEcho terrible situation... Police kahich karat nahiyet ka....?

  • @MythicEcho

    @MythicEcho

    2 жыл бұрын

    @@nkwolfindia8382 tyanni karwai keli pan eka ad denaryavirudhha, tyane down keli pan aata mashroom sprout sarkh itar khup sare tech photo vaprat aahet, aata tine hat tekle. Jari morphed photos nasle tari tras hotoch

  • @nkwolfindia8382

    @nkwolfindia8382

    2 жыл бұрын

    @@MythicEcho tras tr hotoch rao

  • @kunalpatil9470

    @kunalpatil9470

    2 жыл бұрын

    एफ.आय.आर. झाल्यानंतर आरोपी सापडला की त्यावर अजून पुन्हा defamation ची केस टाकावी.जेणेकरून तो आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उध्वस्त होऊन जाईल.

  • @akshaypatil2317
    @akshaypatil23172 жыл бұрын

    हे फक्त मुलींन सोबत नाही तर मुलासोबत सुद्धा होतय आणि झालेल पण आहे

  • @popatraoshitole827
    @popatraoshitole8272 жыл бұрын

    बोल भिडू चा एकही एपिसोड मी पहायचा सोडत नाही पण आजचा एपिसोड खुप छान माहिती देणारा आणि सोशल मिडियाचा वापर करणा-या आपल्या सर्व माता भगिनींना अलर्ट करणारा आहे धन्यवाद

  • @sacsin2808
    @sacsin28082 жыл бұрын

    खूपच महत्त्वाची माहिती आपण दिली आहे .. ती पण व्यवस्थित आणि सोप्या शब्दात.... नक्कीच लोक सावध होतील... बोल भिडूचे आभार...

  • @मी_सिंधुदुर्गकर
    @मी_सिंधुदुर्गकर2 жыл бұрын

    काय तूमचा अभ्यास आहे....मानल हा तूम्हाला 🙏🏻👌👏

  • @saurabhkale5042

    @saurabhkale5042

    2 жыл бұрын

    Abhyas nahiye to incident ahe

  • @purveshtamore4345
    @purveshtamore43452 жыл бұрын

    मनोरुग्णांची कमी नाही आपल्या देशात 😕😓

  • @yatishboralkar8206

    @yatishboralkar8206

    2 жыл бұрын

    संजय राउत सारखे😂

  • @nikhilvlogsmarathi

    @nikhilvlogsmarathi

    2 жыл бұрын

    @@yatishboralkar8206 right 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sanketmalve7264

    @sanketmalve7264

    Жыл бұрын

    धंदा आहे त्यांचा.

  • @narayanij

    @narayanij

    Жыл бұрын

    खर आहे

  • @omdhikalespeech9201
    @omdhikalespeech92012 жыл бұрын

    दिदी तु खुप चागल्या पध्दतीमध्ये तुमच्या च्यायनलच्या माध्यमातुन माडलल्या दिदी मी ऐक शेतकरी आहे मी कायम तुमच्ये च्यानल बघत आसतो समाज जागरूक होण्याकरिता तुमम्हचे योग्यदान खुप महत्वाचे आहेत मी व्हा वेळेला सुध्दा शेतीला पाणी देत आहे

  • @sanjaypradhan6219
    @sanjaypradhan62192 жыл бұрын

    ही सुरवात आहे . कलियुग आले आहे . सर्व संपणार आहे . डिजिटल क्रांती मुळे काय काय होणार होईल के माहीत । म्हणून सर्वानी सांभाळून राहा

  • @sandhyasuryavanshi8652
    @sandhyasuryavanshi86522 жыл бұрын

    खूपच महत्त्वाची गोष्ट तुम्ही आज जगा समोर आणली आहे त्या साठी तुमचे खूप खूप आभार ताई आता किती तरी महिला आणि मुली सावध होतील थोडक्यात काय तर तुम्ही खूप जणींची इज्जत वाचवली आहे 🙏🙏🙏🙏

  • @rajashrinaik4816
    @rajashrinaik48162 жыл бұрын

    माझ्या बाबतीत सेम स्टोरी अशीच घडली..माझ्या मैत्रिणीचे अकाऊंट ह्याक झाले होते..मी घाबरून ती लिंक ओपन केली होती..मला OTP आला तो सुद्धा काही कळायच्या आत शेयर केला.मला सुद्धा सांगितले गेले की तुमचे बोल्ड फोटो फेसबुकवर स्प्रेड झाले आहेत..आणि लगेच तुझा एक बोल्ड फोटो मला पाठव..मी लगेच अलर्ट झाले आणि बोलले कि थांब मी पोलिसांना कळवते ..OTP गेल्याने माझ अकाऊंट लगेच ह्याक झाले होते..मी माझ्या मैत्रिणीला लगेच फोन करून तिला एक प्रश्न लगेच विचारला कि तु माझे बोल्ड फोटो का मागितले तर बोलली की नाही ग..माझ अकाऊंट ह्याक झाले आहे तु OTP दिलास का..मी हो बोलले..मैत्रिणीने पोलिसांना कळवले ..पण मी लगेच बॅंकेत जाऊन माझ अकाऊंट काही काळाकरिता बंद ठेवले होते..खरच असे घडताना आपण काहीही न केलेले असले तरी आपण घाबरून खुपच वेगळे पाउल उचलतो 🙄🙏

  • @SWAPNWEBSOLUTION
    @SWAPNWEBSOLUTION Жыл бұрын

    मुळात् एवढं लक्षात कसे राहते हिच्या....जबरदस्त मांडणी....

  • @ashishkarle7580
    @ashishkarle75802 жыл бұрын

    सांगायला अतिशय वाईट वाटतंय की आपलं सायब खात खूप निष्क्रिय आहे सोशल मीडियावर आहेत पण तक्रार केली तरी लक्ष देत नाहीत जनजागृती साठी प्रयत्न करत नाहीत!

  • @kantilalshaha3220
    @kantilalshaha3220 Жыл бұрын

    खरे सांगायचे तर अश्या केसेस घेण्यास पोलीस सुद्धा टाळाटाळ करतात आणि पीडितांना शांत राहण्यास सांगतात अशा स्वरूपाचा अनुभव अलीकडच्या काळात मी स्वतः घेतला आहे आणि तुम्ही जी माहिती दिलीत ती महत्वाची आहे पण तुम्ही जो अनुभव सांगितला आहे एवढी मदत आणि माहिती प्रत्येकाला सरकारी विभागा कडून मिळतच नाही हे वास्तव आहे.

  • @viratfc18312
    @viratfc183122 жыл бұрын

    खूप छान पद्धतीने माहिती दिली आणि योग ठिकाणी माहिती चे प्रसारण केलत ....... . जेणे करून समाज बांधव खास करून स्त्रिया सावध गिरी बळगतील . धन्यवाद !

  • @kedarkarande558
    @kedarkarande5582 жыл бұрын

    Police IT cell वाढवले पाहिजेत, IT police appoint केले पाहिजेत, गुन्हेगारांना पकडले पाहिजे, जास्तीत जास्त शिक्षा ठेवली पाहिजे या लोकांना. आरोपींची सगळी मालमत्ता जप्त करून आयटी ॲक्ट मध्ये amendmend करून शिक्षा life Imprisonment ठेवली पाहिजे. मग कुठला आरोपी असली कृत्ये करायला धजवेल.

  • @shrirangwakchaure7713
    @shrirangwakchaure77132 жыл бұрын

    खूपच महत्त्वाची माहिती सांगितल्या बद्दल ताई धन्यवाद ... मला हे आज पहिल्यांदाच माहीत झाले की हे असे पण असते.

  • @swaruprothe5406
    @swaruprothe54062 жыл бұрын

    सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहिती 🤝 माझ्या सर्व महिला मैत्रिणींना फॉरवर्ड करतो on safer side 🤝

  • @pratikparab6468
    @pratikparab64682 жыл бұрын

    Ashya topic var ajun videos banva jenekarun janta ajun jagruk hoil, khup changli Ani khup mahatvachi mahiti amhala tumchyakdun bhetli tyasathi dhanyavad🙏🏻👌🏻

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai59992 жыл бұрын

    बापरे काय काय नवीन नवीन ऐकायला मिळत आहे. माणसं किती विकृत असतात. 😡😡

  • @ganeshzumbade9599
    @ganeshzumbade95992 жыл бұрын

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई......

  • @vishnumaykar1440
    @vishnumaykar14402 жыл бұрын

    सर्वच नाही पण काही मुली मुलांच्या प्रेमात पडल्याकी की लगेच फोटो किंवा व्हिडीओ कॉल करून काही पण दाखवतात पण समोरच्या व्यक्तीने screen recorder चालु केलं आहे का नाही हे त्यांना माहीत नसते मग तिथूनच Black mail करायला चालु होते तेव्हा वेळ निगुन गेलेला असतो त्यामुळे जास्त भावनिक होऊन मुलींनी काहीही शेअर करू नये शेवटी एकच सांगतो परिस्थिती कशी आली तरी राज्य पोलिस आपल्या पाठीशी विठ्ठला सारखे उभे राहते जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv2 жыл бұрын

    Great valuable information Thank you for the video.

  • @janhavijori
    @janhavijori2 жыл бұрын

    Thank you so much!! Khup chan information dilis

  • @sandipchaple8254
    @sandipchaple82542 жыл бұрын

    Ma'm, good information u have given. Awareness must be in using social media & doing other Internet activities. Thanks Tk care

  • @sureshshinde89
    @sureshshinde892 жыл бұрын

    थोडक्यात हे म्हणजे असे आहे की *आ बैल मुझे मार* म्हणजे असे की आपले सरळ सरळ जीवन जगायचे सोडून विना कारण आपला वेळ वाईट गोष्टीत घालवणे . व आपल्या समाजात बदनामी करून घेणे आहे .

  • @gajananshirke5827
    @gajananshirke58272 жыл бұрын

    Thank you so much for such valuable information.

  • @maheshddalavi93
    @maheshddalavi932 жыл бұрын

    माहितीसाठी खूप खूप धन्यवाद भिडू !!! 👍

  • @sachinsonawane9483

    @sachinsonawane9483

    Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ गूरूमाऊली की जय हो🙏🙏🙏🙏🙏🌻🌻🌻

  • @prashanthatole3371
    @prashanthatole33712 жыл бұрын

    Thanks a lot for sharing us valuable information mam...🙏🏽💯

  • @smtattooplanetpanvel1876
    @smtattooplanetpanvel18762 жыл бұрын

    Khup mahatvapurna mahiti dilis Tu Vaishnavi...... Thanks..... Nakkich share Karen mi ha video......

  • @sonaligaikwad5054
    @sonaligaikwad50542 жыл бұрын

    Thanks for sharing. It's so informative 🙏

  • @monaliparab6810
    @monaliparab68102 жыл бұрын

    खूप उपयुक्त माहिती दिलीत... धन्यवाद 🙏🙏

  • @knowledgegyan2206
    @knowledgegyan22069 ай бұрын

    आसला महत्वाचा विडीओ बनवलाव आणि ऐवढी छान माहिती सांगितलाव धन्यवाद

  • @allaboutskinhairhealth5964
    @allaboutskinhairhealth59642 жыл бұрын

    धन्यवाद ! खूप चांगली आणि महत्त्वाची माहिती दिली.

  • @aparnachingule62
    @aparnachingule622 жыл бұрын

    Thanks 🙏..... it's a very important and sensitive information....thank you for sharing 👍👍

  • @Aniket66784
    @Aniket66784 Жыл бұрын

    Bol भिडू हा व्हिडिओ परत renew upload करा. It is very important 😢😮

  • @chetankarkera622
    @chetankarkera6222 жыл бұрын

    Khup chan... Ha video jastit jast sarvani share karawa. Ani security process follow karawi sarwani..

  • @akashrade7914
    @akashrade79142 жыл бұрын

    खूप वाईट गोष्ट आहे लेडीज ची सुरक्षा खूप मोठी जबाबदारी आहे त्यामुळे account privacy असलेले पहिजे . आणि tow step verification महत्वाचे आहे

  • @sagarmore6674
    @sagarmore66742 жыл бұрын

    खूप महत्वपूर्ण आणि पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भिडू 🙏

  • @abhaysinghbhosale2748
    @abhaysinghbhosale27482 жыл бұрын

    खरंच खूप धन्यवाद साहेबा, आणि डायरेक्ट विषय भिडू वर मांडला......

  • @sonaldi.6634
    @sonaldi.66342 жыл бұрын

    Thanks for sharing such valuable info. 🙏👍

  • @snehalnanaware6316
    @snehalnanaware63162 жыл бұрын

    Thank you for such useful information.. technology kiti japun vaprli pahije

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi55732 жыл бұрын

    व्हायरल व्हावी अशी महत्त्वपूर्ण माहिती... 👍👍

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware34632 жыл бұрын

    हे कुणासोबत हि घडू शकतो. फार गांभर्याने घेण्याचा विषय आहे. very nice information .

  • @atulnikam8716
    @atulnikam87162 жыл бұрын

    हो हे होतंय मोठे प्रमाणात ,ब्लेकमेल सुद्धा प्रकार होतोय. हा मुद्दा मांडलेबद्दल 🙏

  • @sandipshelar2369
    @sandipshelar23692 жыл бұрын

    Khup sencetive mahiti dili tai tumhi dhanyawad🙏

  • @Harshalisdiy
    @Harshalisdiy Жыл бұрын

    Such a informative video.... Thank u for sharing with all.

  • @rupalisable2986
    @rupalisable29862 жыл бұрын

    खुप उत्तम माहिती..👍👍 अशे videoes आणखी बनवले पाहिजेत...👍

  • @akashpatil-rp2nf
    @akashpatil-rp2nf2 жыл бұрын

    Valuable information shared thank you.....

  • @manasimkotwal5218
    @manasimkotwal52182 жыл бұрын

    खूप छान आणि महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @yuvrajb4696
    @yuvrajb46962 жыл бұрын

    Ek number explain khupach chaan explain kele. Thanks 👍

  • @gauravkulkarni4180
    @gauravkulkarni41802 жыл бұрын

    समाजात मनोविकृत लोकांची कमी नाही. मुलींना आणि महिलांना सायबर गुन्हेगारी बद्दल जागृत करणे अत्यावश्यक आहे.

  • @akshayshingare9677
    @akshayshingare96772 жыл бұрын

    खूपच महत्त्वाचे आहे 🙏 धन्यवाद ताई

  • @sanjaypagare7529
    @sanjaypagare75292 жыл бұрын

    Thanx a lot mam for sharing this valuable information for us

  • @shukrapuri7461
    @shukrapuri7461 Жыл бұрын

    धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल🙏 सोशल मीडिया वापरतान खरंच जागरूकता बाळगणं गरजेचे आहे खास करुन महिला मंडळींनी.

  • @satishrandive1257
    @satishrandive12572 жыл бұрын

    Very useful and informative...tq 👍🙂🙏

  • @gautamisagar5350
    @gautamisagar5350 Жыл бұрын

    Thank you Tai khup important information aahe

  • @ameshkamble3992
    @ameshkamble3992 Жыл бұрын

    Really nice information. Thank you so much

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Жыл бұрын

    Thanks for sharing this experience. Others will become alert.

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan56212 жыл бұрын

    अतिशय महत्त्वाचे विषयावर उत्कृष्ट विवेचन केले आहे धन्यवाद 🙏

  • @sagarshitole6578
    @sagarshitole65782 жыл бұрын

    Khup mast..mi mpsc candidate ahe..abhiman watto apla..aapan samaj jagruk krtaaay..khup khup aabhar

  • @poojabodkhe9097
    @poojabodkhe90972 жыл бұрын

    Thanks dear for this great information 👍

  • @sarikabandal5387
    @sarikabandal53872 жыл бұрын

    Khup chhan mahiti sangitl. mulina khup upaukt mahiti

  • @bhairavnathlohar5073
    @bhairavnathlohar50732 жыл бұрын

    धन्यवाद दीदी खुप महत्वाची माहिती दिली त्या बद्दल शतशः आभारी आहोत.

  • @lavinagawali8990
    @lavinagawali8990 Жыл бұрын

    खरंच तुमचे खूप आभार अत्यंत महत्त्वाची माहिती दिली तुम्ही.

  • @sujitinfotech7201
    @sujitinfotech72012 жыл бұрын

    Thnx sister for sharing a new concept related to cyber crime

  • @pramodkale801
    @pramodkale8012 жыл бұрын

    OTP शिवाय अकाउंट हॅक होऊ शकत. 1) कोडिंग करून.(ethical hacking) २) अंदाजे password टाकून. उपाय: १) strong पासवर्ड. २) two step verification ३)do not शेअर OTP.

  • @subhashjagtap7537
    @subhashjagtap7537 Жыл бұрын

    Tai khup changali mahti dhali. Thanku very much

  • @artupindia4558
    @artupindia45582 жыл бұрын

    Great information..sharing with family and friends

  • @hemlatapise1872
    @hemlatapise18722 жыл бұрын

    Thanks for information.. Grate ..

  • @ganeshasawale982
    @ganeshasawale9822 жыл бұрын

    Thanx a lot....for valuable info 🙏

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil94222 жыл бұрын

    Khup upyogi ani changli mahiti dilit🙏

  • @mahadevkoke5646
    @mahadevkoke56462 жыл бұрын

    धन्यवाद ताई आणि बोल भिडू या माहिती बद्दल

  • @delapix2257
    @delapix2257 Жыл бұрын

    तुमच्या साईड ल बसलेला भाऊ चे व्हिडिओ बघतो आम्ही, काही ना काही नवीन नवीन घेऊन असतो तो मजेदार. त्याचा लाल बाटली वाला व्हिडिओ सारखे जनजागृति व्हिडिओ खरच खूप मजेशीर असतात.

  • @surajnarsale
    @surajnarsale2 жыл бұрын

    Much needed informative videos like this... Be informative be safe👍🙏

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_212 жыл бұрын

    खुप चांगला माहितीपर व्हिडीओ

  • @prasadgawadeofficial
    @prasadgawadeofficial2 жыл бұрын

    👍👍👍🌷व्यवस्थितपणे सांगितलेली खूप महत्त्वपूर्ण माहिती.

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Жыл бұрын

    खुप छान, महत्त्वाचा व्हिडीओ 👍👍👍

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 Жыл бұрын

    Khupach mahtvapurna mahiti aahe... 👍🏻

  • @ratantajane870
    @ratantajane8702 жыл бұрын

    खरंच हे खूप भयानक आहे असंच काहीसं प्रकरण माझ्या एका मित्रासोबत झालं होतं त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग केली होती आणि त्याला वीस हजार रुपये देखील मागितले होते

  • @kajalkamble4440
    @kajalkamble44402 жыл бұрын

    Very important information thanks a lot mam🙏savadh kela he mahit navht mam mala ata kalala thanks again mam🙏

  • @rupalisondkarsatam5233
    @rupalisondkarsatam52332 жыл бұрын

    Thanks for spreading awareness

  • @indrayanikadam4978
    @indrayanikadam49782 жыл бұрын

    Thank you so much didi for ths vdo.

  • @babanzalte3643
    @babanzalte36432 жыл бұрын

    Thanks for useful information.

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Жыл бұрын

    Tai khup chan mahiti sangitali tumhi.keep it up Tai.namaste .

  • @amoltarawade4464
    @amoltarawade44642 жыл бұрын

    Khup Chan Mahiti Dilit Tai...

  • @sanjivanispokenenglishsura825
    @sanjivanispokenenglishsura8252 жыл бұрын

    Really Tnx....... We got to know about morphing..... Everyone should be alert abt such incidents

  • @digambarkhating2878
    @digambarkhating28782 жыл бұрын

    Thanks most informative videos...

  • @vidhipatil2822
    @vidhipatil2822 Жыл бұрын

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आभारी ताई 🙏🇮🇳

  • @dishu6960
    @dishu69602 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली👍👍

  • @sportsnews7286
    @sportsnews72862 жыл бұрын

    Valuable inputs..👍

  • @Rohi033
    @Rohi0332 жыл бұрын

    thank u very much for awareness

  • @SPARDHAPARIKSHAGURUKUL
    @SPARDHAPARIKSHAGURUKUL2 жыл бұрын

    Thank you mam khup informative ani beneficial ,video hota "alertness while using social media"🙏🙏🙏

  • @OmaxDnapster
    @OmaxDnapster2 жыл бұрын

    माहिती तर छान आहे, पण फोटो स्प्रेड झाले नसतील अस काही नाही. ज्याने बनवले तो कुठे ही टाकू शकतो.

  • @CooknEnjoySangitaperne2105
    @CooknEnjoySangitaperne21052 жыл бұрын

    Majya hi maitrinich as zhalel amhi nghabrta cyber crime la complaint takun face kelo smorchach shevti bnd kela..Thank u Solapur crime branch👍

  • @vishalbhosale4590
    @vishalbhosale45902 жыл бұрын

    थँक्स 🙏खुप महत्वाचे माहिती दिली ताई

  • @jiteshatkari1241
    @jiteshatkari12412 жыл бұрын

    Thank you. Great information. There are some more things happening around like duplicate Facebook accounts created with your photo ( if you Facebook photo is not locked), also people receiving SMS from banks about amount deducted from your account please click the link if it is not you, sometimes people get links about lottery or game invitations. As educated and tech savvy people can easily avoid this things but there are lot of people who are old age and are not familiar with all things become target of these things. Also people share their documents photo copies with mobile shops or any other places and they Mia use it. Can you please bring series on these other topics too. It will be very helpful. I am telling all these topics with reference to people around me. It is not only getting message from other people but also whom you are adding to friend list is also important. If you allow someone to your account with duplicate identity they get access to all your photos and this chain goes on. Sorry for lengthy reply and thank you for sharing this things in very simple language. Best luck and thank you for sharing good content every time.

Келесі