MLA;Vinod Nikole/पालघर जिल्हा पेसा भरती/आठवी, नववी, 10 वी पास झालेल्याना प्रवेश सहज मिळावा/2/6/2024
Жүктеу.....
Пікірлер: 42
@manojkakva94665 күн бұрын
साहेब आदिवासी मुलांच्या शिक्षण आणि पेसा भरती जनतेच्या प्रश्नावर सातत्याने आवाज बुल्ंद ठेवा जनता तुमच्या पाठीसी आहे. धन्यवाद साहेब लाल सलाम✊✊
@yuvrajpawar33844 күн бұрын
PESA भरती चे निर्णय लवकर लावा नाहीतर लोकसभे सारख विधान सभेला होईल हे सगळे आदिवासीं आमदार व सत्ताधाऱ्यांनी लक्षात असू द्यावे
@manojkalangada52382 күн бұрын
निकोले साहेब आदिवासीच्या हक्काची लढाई लढत आहेत आपण सर्वानी त्याना सपोर्ट करू 🚩
@madankatkari8106 күн бұрын
खुप छान निकोले साहेब
@sagarbhavar73806 күн бұрын
लवकर करा पेसा भरती 😮😮
@rohits20032 күн бұрын
साहेब पेसा भरती लवकरात लवकर झालीच पाहिजे . पेंसा केस जी सूप्रीम कोर्ट मध्ये प्रलंबित आहे त्याच्यावर लवकर साहेब निर्णय झालाच पाहिजे ही पालघर जिल्हा मधील विद्यार्थ्यांची मागणी आहे ... आम्ही परीक्षा देऊन 1 वर्ष झाले साहेब अजून रिजल्ट काही लागले नाहीत .
@s.p.d.m.29734 күн бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे...
@nidhibhoye7126 күн бұрын
आमदार बोलतात पण खासदार का बोलत नाही
@chetanladavi2489
5 күн бұрын
Only nikole saheb
@vinayakbhusara78305 күн бұрын
आश्रमशाळा पेसा भरती झाली पाहिजे
@sangraam78623 күн бұрын
आयुष्यात पहिल्यांदा विजय गावित साहेबांना विधानसभेत बोलतांना बघून खूप छान वाटले, धन्यवाद गावित साहेब
@kk-yr2ns6 күн бұрын
Good job Nikole saheb💐👍👌
@nileshkasat78945 күн бұрын
काय आदिवासी मंत्री महोदय हे मोघम उत्तर आहे. ठोस उपाययोजना काय
गावित साहेब.... आहों वर्ष झाले ! तुमचा प्रयत्न अजून चालूच आहे का? लवकर करा भरती आमची
@RavindraMali-mw8ezКүн бұрын
पेसा भरती त्वरित करावे
@surajbambale396312 сағат бұрын
लाल सलाम कॉम्रेडं निकोले साहेब ✊
@ramdaskarbat5506 күн бұрын
मान्यता दिलेली आहे, देतो आहे. म्हणजे पुर्ण नाहीत .😂
@user-kd6mt1iz6j3 сағат бұрын
निकुळेसाहेब लाल सलाम
@santoshshinde42085 күн бұрын
Thank you sir pesa bharti badal bolayla bdl
@amazingnature8393Күн бұрын
हे आमदार लोक पेसा भरतीसाठी प्रयत्न करताना दिसत नाही. आतापर्यंत एकदाही सुनावणी झाली नाही. ज्याप्रमाणे नीट वाल्यांची सुनावणी झाली तशी झाली असती तर आतापर्यंत निकाल लागला असता
@PrashantJadhav-du4tq6 күн бұрын
aadivshi mantri change kr
@sachinghute7636 күн бұрын
खुप छान साहेब ❤
@dipumoredm159213 сағат бұрын
गावित family चे पत्ता कट झाला आता
@gurunathzirwa5990Күн бұрын
Pesa chi exam gheta yet nahi tr pesa chi bharti kadhtatch ksala?
Пікірлер: 42
साहेब आदिवासी मुलांच्या शिक्षण आणि पेसा भरती जनतेच्या प्रश्नावर सातत्याने आवाज बुल्ंद ठेवा जनता तुमच्या पाठीसी आहे. धन्यवाद साहेब लाल सलाम✊✊
PESA भरती चे निर्णय लवकर लावा नाहीतर लोकसभे सारख विधान सभेला होईल हे सगळे आदिवासीं आमदार व सत्ताधाऱ्यांनी लक्षात असू द्यावे
निकोले साहेब आदिवासीच्या हक्काची लढाई लढत आहेत आपण सर्वानी त्याना सपोर्ट करू 🚩
खुप छान निकोले साहेब
लवकर करा पेसा भरती 😮😮
साहेब पेसा भरती लवकरात लवकर झालीच पाहिजे . पेंसा केस जी सूप्रीम कोर्ट मध्ये प्रलंबित आहे त्याच्यावर लवकर साहेब निर्णय झालाच पाहिजे ही पालघर जिल्हा मधील विद्यार्थ्यांची मागणी आहे ... आम्ही परीक्षा देऊन 1 वर्ष झाले साहेब अजून रिजल्ट काही लागले नाहीत .
पेसा भरती झालीच पाहिजे...
आमदार बोलतात पण खासदार का बोलत नाही
@chetanladavi2489
5 күн бұрын
Only nikole saheb
आश्रमशाळा पेसा भरती झाली पाहिजे
आयुष्यात पहिल्यांदा विजय गावित साहेबांना विधानसभेत बोलतांना बघून खूप छान वाटले, धन्यवाद गावित साहेब
Good job Nikole saheb💐👍👌
काय आदिवासी मंत्री महोदय हे मोघम उत्तर आहे. ठोस उपाययोजना काय
मंत्री महोदया कडून समाधानकारक उत्तर मिळत नाही.
Pesa bharati suru kara
खुप छान सर 🙏(काका साहेब)लाल सलाम🙏
Palgharca ekac aamdar vinod nekole saheb zindabad zindaba
गावित साहेब.... आहों वर्ष झाले ! तुमचा प्रयत्न अजून चालूच आहे का? लवकर करा भरती आमची
पेसा भरती त्वरित करावे
लाल सलाम कॉम्रेडं निकोले साहेब ✊
मान्यता दिलेली आहे, देतो आहे. म्हणजे पुर्ण नाहीत .😂
निकुळेसाहेब लाल सलाम
Thank you sir pesa bharti badal bolayla bdl
हे आमदार लोक पेसा भरतीसाठी प्रयत्न करताना दिसत नाही. आतापर्यंत एकदाही सुनावणी झाली नाही. ज्याप्रमाणे नीट वाल्यांची सुनावणी झाली तशी झाली असती तर आतापर्यंत निकाल लागला असता
aadivshi mantri change kr
खुप छान साहेब ❤
गावित family चे पत्ता कट झाला आता
Pesa chi exam gheta yet nahi tr pesa chi bharti kadhtatch ksala?
लाल सलाम साहेब
खूप छान.. सर
खुप छान साहेब nice 👌🏻👍🏻
अविनाश vanga बिनकामाचे आमदार
Kdhi mnyta deta mg ya varshi ky krycha tyni ata
खूप छान निकोल साहेब
❤
खूप छान
❤❤
Khup bhari saheb
👌👌👌👍🙏🙏🙏
Thanks good nikole sir ❤
खुप छान 👏👏
खुप छान साहेब ❤