निकोले साहेब सलाम कार्यास... तालिका अध्यक्ष लहामटे साहेब तुमच्या या संधीचा आदिवासी समाजाला फायदा होउद्या...
@ravirajbhangare643311 күн бұрын
PESA भरती सरकारकडून प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत नाही 😢
@DashrathGaykawad-x6w11 күн бұрын
साहेब तुम्ही लोकल साठी चेक.पोस्ट चालू करा
@ranidurgavatidancegrouppip940511 күн бұрын
Thank you saheb
@sachinghute76312 күн бұрын
लाल सलाम साहेब ❤
@bharatalam640712 күн бұрын
Pesa भरती झाली नाहीतर या वर्षी विधानसभा ला त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ
@user-sl8dh5kc6p12 күн бұрын
👏👏👏👏वा वा..
@rajusahale783112 күн бұрын
निकोले साहेब, पेसा भरती प्रक्रिया राबविण्या बाबत प्रश्न विचारला.. त्याचां पाठ पुरावा ही करावा.. पेसा भरती प्रक्रिया लवकरच सुरू झाली पाहिजे.. लाल सलाम 🎉 ❤❤❤
@JungleYatriMH4812 күн бұрын
धन्यवाद सर खूप खूप आभार सर
@vasantvasave511312 күн бұрын
Gavit saheb aapon vidhansabha nivdnuk yet aahe aani cortat case aahe mnt aahe bga aata ky hto mto magayla ya ajun
@avinashsoman461112 күн бұрын
साहेब आम्ही तुम्हाला परत डहानुचा आमदार बनवुन
@sagarbhavar738012 күн бұрын
साहेब पेसा भरती वर आंदोलन झालं ,असतं तर बर झालं असतं. किमान पेसा काय आहे ते तरी लोकांना समजलं असतं.😅😂😅😂
@sudamchipat.840213 күн бұрын
शाळेची वेळ बदलली गेली पाहिजे बरोबर आहे आमदार साहेब ❤
@user-kd6mt1iz6j13 күн бұрын
निकुळेसाहेब लाल सलाम
@surajbambale396313 күн бұрын
लाल सलाम कॉम्रेडं निकोले साहेब ✊
@dipumoredm159213 күн бұрын
गावित family चे पत्ता कट झाला आता
@sureshpasare322614 күн бұрын
अविनाश vanga बिनकामाचे आमदार
@rupeshpatil142414 күн бұрын
👌👌👌👍🙏🙏🙏
@gurunathzirwa599014 күн бұрын
Pesa chi exam gheta yet nahi tr pesa chi bharti kadhtatch ksala?
@amazingnature839314 күн бұрын
हे आमदार लोक पेसा भरतीसाठी प्रयत्न करताना दिसत नाही. आतापर्यंत एकदाही सुनावणी झाली नाही. ज्याप्रमाणे नीट वाल्यांची सुनावणी झाली तशी झाली असती तर आतापर्यंत निकाल लागला असता
@RavindraMali-mw8ez15 күн бұрын
पेसा भरती त्वरित करावे
@rohits200315 күн бұрын
साहेब पेसा भरती लवकरात लवकर झालीच पाहिजे . पेंसा केस जी सूप्रीम कोर्ट मध्ये प्रलंबित आहे त्याच्यावर लवकर साहेब निर्णय झालाच पाहिजे ही पालघर जिल्हा मधील विद्यार्थ्यांची मागणी आहे ... आम्ही परीक्षा देऊन 1 वर्ष झाले साहेब अजून रिजल्ट काही लागले नाहीत .
Пікірлер
आदिवासी आश्रम शाळा पेसा भरती करा
हो साहेब बरोबर आहे मुलाना शिक्षण भेटत नाही
निकोले साहेब सलाम कार्यास... तालिका अध्यक्ष लहामटे साहेब तुमच्या या संधीचा आदिवासी समाजाला फायदा होउद्या...
PESA भरती सरकारकडून प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत नाही 😢
साहेब तुम्ही लोकल साठी चेक.पोस्ट चालू करा
Thank you saheb
लाल सलाम साहेब ❤
Pesa भरती झाली नाहीतर या वर्षी विधानसभा ला त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ
👏👏👏👏वा वा..
निकोले साहेब, पेसा भरती प्रक्रिया राबविण्या बाबत प्रश्न विचारला.. त्याचां पाठ पुरावा ही करावा.. पेसा भरती प्रक्रिया लवकरच सुरू झाली पाहिजे.. लाल सलाम 🎉 ❤❤❤
धन्यवाद सर खूप खूप आभार सर
Gavit saheb aapon vidhansabha nivdnuk yet aahe aani cortat case aahe mnt aahe bga aata ky hto mto magayla ya ajun
साहेब आम्ही तुम्हाला परत डहानुचा आमदार बनवुन
साहेब पेसा भरती वर आंदोलन झालं ,असतं तर बर झालं असतं. किमान पेसा काय आहे ते तरी लोकांना समजलं असतं.😅😂😅😂
शाळेची वेळ बदलली गेली पाहिजे बरोबर आहे आमदार साहेब ❤
निकुळेसाहेब लाल सलाम
लाल सलाम कॉम्रेडं निकोले साहेब ✊
गावित family चे पत्ता कट झाला आता
अविनाश vanga बिनकामाचे आमदार
👌👌👌👍🙏🙏🙏
Pesa chi exam gheta yet nahi tr pesa chi bharti kadhtatch ksala?
हे आमदार लोक पेसा भरतीसाठी प्रयत्न करताना दिसत नाही. आतापर्यंत एकदाही सुनावणी झाली नाही. ज्याप्रमाणे नीट वाल्यांची सुनावणी झाली तशी झाली असती तर आतापर्यंत निकाल लागला असता
पेसा भरती त्वरित करावे
साहेब पेसा भरती लवकरात लवकर झालीच पाहिजे . पेंसा केस जी सूप्रीम कोर्ट मध्ये प्रलंबित आहे त्याच्यावर लवकर साहेब निर्णय झालाच पाहिजे ही पालघर जिल्हा मधील विद्यार्थ्यांची मागणी आहे ... आम्ही परीक्षा देऊन 1 वर्ष झाले साहेब अजून रिजल्ट काही लागले नाहीत .
Palgharca ekac aamdar vinod nekole saheb zindabad zindaba
गावित साहेब.... आहों वर्ष झाले ! तुमचा प्रयत्न अजून चालूच आहे का? लवकर करा भरती आमची
Kdhi mnyta deta mg ya varshi ky krycha tyni ata
PESA भरती वर आंदोलन करा की 😮😮😮
निकोले साहेब आदिवासीच्या हक्काची लढाई लढत आहेत आपण सर्वानी त्याना सपोर्ट करू 🚩
पालघर जिल्यातील फक्त एकटे विनोद निकोले साहैबच आहेत का आदीवासी दुसरे फक्त नावाला आदीवासी आहेत😊
खुप छान साहेब ❤
आदिवासी समाज माझा का गरीब राहिला.
तरुण तडफदार बेधडक आमदार..आदिवासींचा आवाज माननिय आमदार कॉ.निकोल साहेब✊✊✊✊
Nikole saheb new forest plot spcl 7/12 milne yavar bhar dyva
Great work 👍👍
पालघर जिल्ह्यामधील एकमेव सक्रिय आमदार दुसरे आमदार फक्त election पुरते
🙏🙏🙏🙏🙏👍
आयुष्यात पहिल्यांदा विजय गावित साहेबांना विधानसभेत बोलतांना बघून खूप छान वाटले, धन्यवाद गावित साहेब
10 warsh n ghun galay tayar jha la nahi
Manor velgao Road farch kharab ahe
Hi महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण गोवणे ह्याचा 7/12 ही नाही व कुठल्याही सात बऱ्यात नोद नाही ह्याची चौकशी व्हावी सर
खुप छान 🙏 आमदार साहेब
PESA भरती चे निर्णय लवकर लावा नाहीतर लोकसभे सारख विधान सभेला होईल हे सगळे आदिवासीं आमदार व सत्ताधाऱ्यांनी लक्षात असू द्यावे
Gret work saheb ❤
पेसा भरती झालीच पाहिजे...
लाल सलाम साहेब
Adiwasi lokani jagrut hone garjeche aahe ny thikani morchala Jane chukiche aahe he je atikraman todle te yogyach aahe
Apale naav ky mitra
साहेब आदिवासी मुलांच्या शिक्षण आणि पेसा भरती जनतेच्या प्रश्नावर सातत्याने आवाज बुल्ंद ठेवा जनता तुमच्या पाठीसी आहे. धन्यवाद साहेब लाल सलाम✊✊
काय आदिवासी मंत्री महोदय हे मोघम उत्तर आहे. ठोस उपाययोजना काय
हो हक्क मिळायलाच हवा