म्हणून रामायणात श्रीरामांच्या आईचा रोल जयश्री गडकर यांना देण्यात आला | Jayshree Gadkar Biography

निव्वळ डोळ्यांच्या जीवावर पब्लिक घायाळ करणारी सत्वशील अभिनेत्री | Jayshree Gadkar Biography | Story
कपाळावर रेखाटलेलं आडव कुंकू, चेहऱ्यांवरच खानदानी सौन्दर्य, अतीव निरागस पण बोलके डोळे आणि चेहऱ्यावरचं निखळ हसू , एका हातात ऐरणीची दोरी अन दुसऱ्या हातानं भाता चालवून डोंई वरचा पदर सावरत ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे गाणं म्हणणारी घरंदाज स्त्री. बघताच कुणाला ही मोहिनी पडावी. जितके त्यांचे डोळे बोलके होते त्याहून बोलका होता त्यांचा अभिनय. निव्वळ डोळ्यानं पब्लिक घायाळ करणारी अभिनेत्री अशी त्यांची ओळख. आता इतकं सगळं सांगितल्यावर त्यांचं नाव आणि काय वेगळं सांगावं. तब्बल पाच दशके मराठी चित्रपट सृष्टीला पडलेल सुखद स्वप्न म्हणजे जयश्री गडकर. एका साध्या कोंकणी कुटुंबात जन्मलेली मुलगी. पण आपल्या गायनाच्या अन अभिनयाच्या जोरावर त्यांनी चित्रपट सृष्टीचा ब्लॅक अँड व्हाईट इरा अक्षरशः अधिराज्य गाजवल्यासारखा जगला. आपल्या नृत्यकलेच्या जोरावर त्यांनी yसाकारलेली प्रत्येक लावणी हिट ठरली. पण त्यांची लावणी ही सोज्वळ आणि घरंदाज वाटायची. बहिणाबाईंच्या मुक्तछंदातल्या कवितेसारखी. फक्त लावणीच नाही तर त्यांनी साकारलेलं प्रत्येक पात्र अजरामर ठरलं. मग ती मोहित्यांची मंजुळा असो नाहीतर रामायणातील कौशल्या. मराठीच नव्हे तर गुजराती, तमिळ, भोजपुरी आणि पंजाबी सिनेमात देखील जयश्री ताईनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आजच्या या व्हिडीओत आपण जयश्री गडकर या महान कलासम्राज्ञीच्या कारकीर्दीचा आढावा घेणार आहोत...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#jayshreegadkar
#jayshreegadkarbiography
#jayshreegadkarlavanisongs
#jayshreegadkarmovies
#jayshreegadkarsongs
#jayshreegadkardance
#jayshreegadkarlavani
#jayashreegadkarlifestory
#jayshreegadkarsong
#jayshreegadkardeath
#jayshreegadkarmarathimovie
#jayshreegadkarmahiti
#jayshreegadkarfamily
#jayshreegadkaracting
#actressjayshreegadkar
#jayshreegadkarallsong
#jayshreegadkarunkonfact
#jayshreegadkarmarathiactor
#jayashreegadkarsongs

Пікірлер: 2

  • @chetansolunke5458
    @chetansolunke545820 күн бұрын

    Great Actor ❤

  • @pradippatil8381
    @pradippatil83813 күн бұрын

    😊

Келесі