EP46 नाच्या/ असं जगणं कुणाच्याही नशिबी येऊ नये/ कसा होता खरा नटरंग- गणपत पाटील Ganpat Patil by dsd

आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी१) Dsd World Marathi Storylink • DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भागlink • DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भागlink • DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsdकमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...link • Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story मराठी प्रेरणादायी स्टोरीlink • MARATHI MOTIVATIONAL S...

Пікірлер: 664

  • @amoldevade2769
    @amoldevade27693 ай бұрын

    गणपत पाटील ग्रेट.. त्यांच्या कार्याला सलाम अतिशय मेहनत आणि जिद्दीने स्वतःला प्रामाणिकपणे कामात झोकून दिलेल्या पवित्र आत्म्यास देव शांती देव आणि ज्यांनी ज्यांनी त्यांच्या कलेची थट्टा केली अशा समाजकंटकांना नर्क मिळो...!!! न भूतो न भविष्यती काही कलावंत असे असतात ते परत परत घडत नाही त्यांच्यातील अभिनय कधीही न विसरण्यासारखा असतो... 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @apekshit2612
    @apekshit261211 ай бұрын

    एक सोनेरी पान गणपत पाटील... मानाचा सलाम ❤

  • @anilpawar.218
    @anilpawar.21811 ай бұрын

    गणपत पाटील हे महान कलाकार आहेत आपले दुःख बाजूला ठेवून पूर्ण जगाला हसवणारे महान कलाकार त्यांच्या बिगर लावणीचा कोणते गाणं पूर्ण होऊ शकत नाही ते माझे सर्वात आवडते मराठी कलाकार आहेत अशा महान कलाकाराला माझे विनम्र अभिवादन महान कलाकार गणपत पाटील अमर रहे अमर रहे अमर रहे जय महाराष्ट्र जय भीम

  • @narayanshinde9104

    @narayanshinde9104

    4 ай бұрын

    😅खूप छान माहिती

  • @RajendraTanwade1270

    @RajendraTanwade1270

    4 ай бұрын

    गणपत पाटिल यांना व त्यांच्या अभिनयाला विनम्र अभिवादन असा कलाकार पुन्हा होऊ शकत नाही

  • @MadanWadavakar

    @MadanWadavakar

    3 ай бұрын

    Ge ji mi ji​@@RajendraTanwade1270

  • @meenakshithorat5052

    @meenakshithorat5052

    3 ай бұрын

    ँँंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंँंंंंंंंंंंंंंंंंंंंँंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंःडटं

  • @jagdishsaindane55

    @jagdishsaindane55

    3 ай бұрын

    गणपत पाटील यांच्या सारख्या कलाकार महारष्ट्र चे, नाव कले, त्यामुळे अप्रतिम कलाकारांना सुध्दा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे, त्यांचे, केले गेले ले,काम, नेहमी महाराष्ट्र ची, जनता विसरणार, नाही जय श्री राम

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar139011 ай бұрын

    गुणी कलावंत गणपत पाटील फार सुंदर माहीती दिली🙏🏻 एखाद्याच्या जिवनाची होरपळ समाज उघड्या डोळ्यांनी बघतो दुर्देव😘

  • @ramdasbotle9205
    @ramdasbotle920511 ай бұрын

    श्री गणपत पाटील अशा महान कलावंतांची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे. कलेच्या माध्यमातून अजरामर अशा थोर कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली 🥀👏 वाहून मानाचा मुजरा .

  • @shaileshkapse9064

    @shaileshkapse9064

    2 ай бұрын

    Videos short asave

  • @krishnaniti
    @krishnaniti3 ай бұрын

    गणपत पाटील माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र होते. माझ्या वडिलांनी त्यांना बहुतेक सर्व चित्रपटात काम दिले. माझ्या वडिलांचे चित्रपट म्हणजे वाघ्या मुरळी, बाई मी भोळी, सून माझी सावित्री, बोला दाजीबा, कौल दे खंडेराय आणि इतर...... माझे वडील म्हणजे कृष्णा पाटील आणि ते सम वयस्कर होते. मी बरेचदा भेटलोय त्यांना. खूप भारी व्यक्ती आणि कलाकार होते... ग्रेट , तुम्ही खूप छान कार्यक्रम केलाय...! 👌👌👌

  • @sudamgurav898
    @sudamgurav89811 ай бұрын

    ह्रदय हेलाऊन जानारी कथा गणपत पाटला सारखा कंलावंत होणे शक्य नाही माझा त्यांना सलाम

  • @user-zl2hq1zl6r
    @user-zl2hq1zl6r11 ай бұрын

    खुप वाईट वाटल डोळ्यात पाणी आले गणपती पाटील यांचा सारखा जातीवंत कलाकाराला जिवनात किती त्रास सहन करावा लागला 😢 गणपत पाटील यांना सलाम

  • @manoharmore3151
    @manoharmore315111 ай бұрын

    साहेब, तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. आपले भाषेवर चांगले प्रभुत्व आहे... धन्यवाद !!

  • @tukarampatil9002
    @tukarampatil900211 ай бұрын

    महान कलाकार गणपत पाटील यांना मानाचा मुजरा. हे पात्र करणं सोप्पं नाही.

  • @poojabarge2924
    @poojabarge292411 ай бұрын

    किती सुंदर कथन केले डोळ्यापुढे गणपत पाटील यांचा चित्रपटच उभा राहिला जीवन चित्रपट आत्ताच्या काळात असं नसतं झालं गणपत पाटील यांना सन्मान मिळाला असता मन थोड व्यथित झाल

  • @SURYA_PRANAM_VITTHAL
    @SURYA_PRANAM_VITTHAL11 ай бұрын

    ऐसा नंटरंग पुन्हा होणे नाही.. 💯 माननीय गणपत पाटील सरांना मनाचा मुजरा.. 🙏 धन्य ते कलावंत आणि त्यांचं कुटुंब.. 🙌 हि माहिती सर्वांपर्यंत पोहचवल्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार.. 👏😇

  • @varshakamble5652

    @varshakamble5652

    11 ай бұрын

    Ii 18:16 8iioo8i9o98io 18:23

  • @mauliabha

    @mauliabha

    10 ай бұрын

    गणपत पाटिल आबा माऊली या च माना चा मू जरा

  • @user-sv9bg3dj2r

    @user-sv9bg3dj2r

    4 ай бұрын

    कोटी कोटी प्रणाम गणपत पाटलांच्या चरनीव मानाचा मुजरा

  • @user-sv9bg3dj2r

    @user-sv9bg3dj2r

    4 ай бұрын

    मानाचा मुजरा कोटी कोटी प्रणाम पाटील सरांच्या चरनी

  • @akarampatil8219

    @akarampatil8219

    3 ай бұрын

    SIR Ganapat Patil.

  • @ramnathkoli1589
    @ramnathkoli158911 ай бұрын

    अजरामर झालेले एक महान कलावंत या हाडाच्या कलाकाराला माझा मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🌹

  • @VishnuChudhari-kc7pc

    @VishnuChudhari-kc7pc

    11 ай бұрын

    लावणी म्हणजे, गनपती पाटील, त्याचे शिवाय मजाच नव्हती.

  • @VishnuChudhari-kc7pc

    @VishnuChudhari-kc7pc

    11 ай бұрын

    तो एक कलाकार होता. समाज असच आहे., समजून घेत नाही वेदना देतो

  • @MaheshDesai-wg1ti
    @MaheshDesai-wg1ti11 ай бұрын

    माझ्या वडिलांनी श्री गणपत पाटील यांच्या विषयी काही आठवणी 40 वर्षापुर्वी शेअर केल्या होत्या आपण त्या पुन्हा जागवल्या धन्यवाद, असे कोल्हापूर चे विषय आणखी घ्या, निश्चित कौतुकास्पद आहेत, आभार

  • @devkibhandari5843
    @devkibhandari5843 Жыл бұрын

    सर आपण फार सत्य आणि सुंदर महिती दिली स्वर्गीय गणपत पाटील यांच्या बद्दल या प्रतिभाशाली नटाकडुन समाजाला किती मनोरंजन करुन दिले आणि समाजाने त्यांना दुखाशिवाय फक्त दुख दिले अशा समाजाला मी घाणीने बरबटलेले म्हणून

  • @user-xr7gc3zh5o
    @user-xr7gc3zh5o11 ай бұрын

    आपण गणपत पाटील यांच्या बद्दल संपूर्ण माहिती दिली, नाही तर इतक्या कष्टाने मेहनतीने फिल्मी दूनीयेत उभे राहिले,महान कलाकारास मानाचा मुजरा,❤❤

  • @sureshsonawane7565

    @sureshsonawane7565

    4 ай бұрын

    8

  • @ashokvanjare3297

    @ashokvanjare3297

    4 ай бұрын

    Very very best

  • @kavitanipane5807

    @kavitanipane5807

    4 ай бұрын

    😊

  • @user-pd9rh2oi9q

    @user-pd9rh2oi9q

    5 күн бұрын

    द्विलक्षी ​@@kavitanipane5807

  • @vishwanathdalvi3567
    @vishwanathdalvi3567 Жыл бұрын

    आपण गणपत पाटील यांची जिवंत कहाणी खुप खुप चांगल्या प्रकारे सादर केली. धन्यवाद 🙏🙏

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh960011 ай бұрын

    असा कलावंत परत होणें नाही.. शतशः प्रणाम गणपत पाटील..

  • @chakradharsalve5747
    @chakradharsalve574711 ай бұрын

    एक विशिष्ट असला बालगंधर्व.. आणि गणपत पाटील नाच्या.. विनम्र अभिवादन

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb11 ай бұрын

    गणपत पाटील यांनी नाच्या म्हणून रसिकांची केलेली सेवा स्मरणात राहील आणि त्याकरिता त्यांना जी किंमत चुकवावी लागली तसी वेळ पुन्हा कुणावरही येवू नये. मन हेलावून टाकणारी कहानी फक्त DSD वरच पहायला मिळते. धन्यवाद

  • @jyotidesai8671
    @jyotidesai867111 ай бұрын

    खरंच गणपत पाटलांचा खडतर जीवन प्रवास वर्णन मनाला दुःख देऊन जाते अश्या गुणी कलाकार ही वेळ आली ती कुणावरही येऊ नये आणि लोकांनीही पोटासाठी कष्ट करणाऱ्यांची हेटाळणी करू नये.

  • @rajendrakadam5558
    @rajendrakadam5558 Жыл бұрын

    महान कलावंत! समाजाचा विचार करू नका!उपाशी पोटी राहिल्यावर समाज कुठे असतो.

  • @gajananshelke1885
    @gajananshelke188511 ай бұрын

    गणपत पाटलांच्या कार्याला आणि त्यागाला सलाम

  • @user-jm6ks3fm7h
    @user-jm6ks3fm7h11 ай бұрын

    गणपत पाटील साहेब सारखा कलाकार होणार नाही.अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे आपण सर.....!🙏

  • @narayanmote9612

    @narayanmote9612

    11 ай бұрын

    😊

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil35353 ай бұрын

    नाच्या म्हणजे नाचणारा. अनेक चित्रपटांमध्ये अनेक हिरो नाचत असतात. त्यामुळे सर्व हिरो हे‌हि नाच्या च असतात. त्यामुळे "नाच्या" हा शब्द हिणकस अर्थाने घेवू नये असे वाटते.

  • @bhauraomeshram9417

    @bhauraomeshram9417

    2 ай бұрын

    Nachya manane he chukiche ahe dada

  • @rajendrapatil3535

    @rajendrapatil3535

    Ай бұрын

    @@bhauraomeshram9417 बरोबर

  • @Vitthal-bt4xr

    @Vitthal-bt4xr

    Ай бұрын

    ​@@bhauraomeshram9417ghar inna😅

  • @manishbodhi5461
    @manishbodhi546111 ай бұрын

    गणपत पाटील या कलावंताला*विनम़ अभिवादन*!

  • @arunbarkule276
    @arunbarkule27611 ай бұрын

    मराठी चित्रपटातील असे नामवंत कलाकार होऊन गेले,ते कधीच विसरणार नाहीत.मी आज पण आदरांजली वाहतो त्याना.💐

  • @shankarshinde9680

    @shankarshinde9680

    10 ай бұрын

    Very good

  • @madhukarpawar3078

    @madhukarpawar3078

    5 ай бұрын

    ​@@shankarshinde9680😊😊😊

  • @user-qc5yq8rd7u

    @user-qc5yq8rd7u

    5 ай бұрын

    ❤qe😂​@@shankarshinde9680ki kig hu gg

  • @vivekkale4931
    @vivekkale493111 ай бұрын

    बामण नाचला तर तो बाल गंधर्व होतो , मराठा नाचला की तो नाच्या होतो...

  • @prashantprashant1291

    @prashantprashant1291

    3 ай бұрын

    Gap re murkha, tuzya सारखे कोत्य बुध्दीचे गेलेले बरे..

  • @amy007us1

    @amy007us1

    3 ай бұрын

    खर आहे

  • @umeshkaluskar805

    @umeshkaluskar805

    3 ай бұрын

    Very true pan lok baman navte na mhanun Patil na manastap bhogava lagla

  • @pravinshirbhide1393

    @pravinshirbhide1393

    3 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @Jocky008

    @Jocky008

    3 ай бұрын

    बामण कुठल्या तमाशात नाचला होता?

  • @devilairai3008
    @devilairai30084 ай бұрын

    कृपया त्यांना नाच्या या नावाने हिणवू नका. ती त्यांची भूमिका होती.

  • @mahendradusane6615

    @mahendradusane6615

    2 ай бұрын

    बरोबर .

  • @Cnj310

    @Cnj310

    2 ай бұрын

    खरं आहे त्यांची ही भूमिका होती.👌👌त्यांनी चिकाटीने जीवनात पुढे आले त्यांचे गुण वाखाणण्याजोगे आहे ❤

  • @SanjaySangle-iw9op

    @SanjaySangle-iw9op

    27 күн бұрын

    ​@@Cnj310ko i😢🎉😂 Iil

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Жыл бұрын

    खराखुरा नटरंग यांना माझा सलाम..

  • @user-ki7hd1qc8r
    @user-ki7hd1qc8r11 ай бұрын

    ह्रदय स्पर्शी कथा. एका दिग्गज प्रतिभावंत कलावंताची कथा. अतिशय प्रभावी पणे आपण मांडली. काळजाला हात घालणारी. वाटली. खरंचDSD चे आभार मानावे तितके कमीच आहे. खूप छान कथानक. आपल्या या उपक्रमास माझ्या लाख लाख शुभेच्छा. आपली मालिका सतत चालू रहावी. हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏❤

  • @anitaghadge9641

    @anitaghadge9641

    11 ай бұрын

    ईघीमी

  • @VishnuChalke-tl9rn

    @VishnuChalke-tl9rn

    11 ай бұрын

    ​@@anitaghadge964161 0😊0😊

  • @pushpadalvi4741

    @pushpadalvi4741

    11 ай бұрын

    खूपच सुंदर माहिती दिली आणि अत्यंत कटू सत्य आहे.धन्यवाद

  • @freefirelovers8960

    @freefirelovers8960

    11 ай бұрын

    ​@@anitaghadge9641½²1

  • @nanakale8798

    @nanakale8798

    11 ай бұрын

    😊

  • @anandraodeshmukh8476
    @anandraodeshmukh84763 ай бұрын

    मी व माझे सहकारी कोल्हापूरात गेलो असता गणपत पाटील हे आमच्या गाडीतून शामराव पाटील एडरावकर याच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम सादर करण्यासाठी आले होते.त्या वेळेस आमचा चांगला परिचय झाला होता.

  • @vinodaher6214
    @vinodaher621411 ай бұрын

    खूप छान अभिमान गणपत पाटील यांच्या बद्दल वाटला खूप महान भूमिका केली पण समाजाने समजून नाही घेतलं सलाम गणपत पाटील यांना

  • @pandurangchaudhari7293
    @pandurangchaudhari729311 ай бұрын

    या देशात तरी माणूस जिवंत असताना त्याचे चीज होत नाही,अष्टपैलू कलावंत गणपत पाटील यांच्या स्मृती जिवंत केल्या,विनम्र अभिवादन

  • @anilkamble3602
    @anilkamble36027 күн бұрын

    सर आपण या एपिसोड च्या शेवटी मानवी जीवनाच सत्य कथन केल आहे. आयुष्याच्या रंगमांच्यावर या पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक माणूस हा नाच्याच आहे. आयुष्य जगताना माणूस हा मुखवटे घालूनच जगत असतो. महान कलाकार आदरणीय गणपत पाटील यांच्या जीवनाची हृदयस्पर्शी कहानी आपण फार चांगल्या शब्दात कथन केली. लोकांनी अभिनयाला अभिनयाच्या दृष्टिकोनातूनच बघितले पाहिजे. या महान कलाकाराला मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन. 👍🌹🙏.

  • @vasantpatil2891
    @vasantpatil289111 ай бұрын

    गणपत पाटील एक महान कलाकार त्यांच्या जीवनाबद्दल एवढी सखोल माहिती मला नव्हती आपण अतिशय चांगल्या भाषेत त्यांचं संपूर्ण जीवन केवळ 20 मिनिटांमध्ये मांडलं आहे आपले फार फार धन्यवाद

  • @anitamahimkar1234
    @anitamahimkar123411 ай бұрын

    अगदी बरोबर आपण सर्व नाचे आहोत गणपत पाटील यांना मनापासून नमस्कार

  • @pramutvar8854
    @pramutvar885411 ай бұрын

    नटरंग ची story ही... गणपत पाटील यांच्या वर आधारित आहे.... ❤

  • @baburavtikambare1344
    @baburavtikambare134411 ай бұрын

    कलाकारांची कला पहावं त्याला रसिक म्हणतात वैयक्तीक जीवनावर टिका करुन कलाकाराला नांव ठेवणं आणि त्यांना जगणे कठीण करणं हे नीच आणि हालकट ल़ोकाच काम आहे गणपत पाटील यांना सलाम

  • @machhindranathtambe4668
    @machhindranathtambe4668 Жыл бұрын

    गणपत पाटील चांगला माणूस ,💯🙏

  • @rajashrimanojulhare6665
    @rajashrimanojulhare666511 ай бұрын

    खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद एका महान कलावंताची व्यथा ... महान कलावंत श्री गणपतजी पाटील यान्ना त्रिवार आभिवादन

  • @rajendrajoshi9514
    @rajendrajoshi951411 ай бұрын

    कलेसाठी सर्व सहन करणारे गणपत पाटील हे अजरामर आहेत

  • @vilaspatil6358
    @vilaspatil635811 ай бұрын

    अभिनयामागचा माणूस गणपत पाटील एकदम बरोबर विश्लेषण केले आहे भाऊ एक कलाकार म्हणून गणपत पाटील सदैव रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे

  • @kishorlad1640
    @kishorlad164011 ай бұрын

    हाडामासाचा कलाकार गणपत पाटील यांना मानाचा त्रिवार मुजरा ❤😊 खरा नटरंग कलाकार

  • @sonammagdum8988
    @sonammagdum898811 ай бұрын

    खूप छान ❤गणपत पाटील 👍👌

  • @surekhadhagare8614
    @surekhadhagare861411 ай бұрын

    गणपत पाटील या महान कलाकाराला मानाचा मुजरा

  • @jitendragole6080
    @jitendragole608011 ай бұрын

    ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हा प्रार्थना करतो .. आमच्या शाळेमधे पाटिल हे आमच्या वार्षिक स्नेहसंम्मेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते तिथेसुद्धा भाषणातील १५ ते२० मिनिटे .. त्यांनी नाच्याच्या त्या आवाजात भाषण केले होते . . त्या आठवणी डोळ्यासमोर रेंगाळत होत्या ... जगाला जरी नाही वाटले तरी माझ्या नजरेत ते खूप मोठी आसामी होते . व त्याहीपेक्षा जास्त त्यांच्याबद्दल आदर आजही आहे.🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @maheshambre8931
    @maheshambre893111 ай бұрын

    पाटील यांना मानाचा सलाम , लोकांमध्ये दुसऱ्याचं दुःख समजण्याची कुवत नाही

  • @namdevmore997
    @namdevmore99711 ай бұрын

    असा कलाकार पुन्हा होणे नाही..! 🌹🙏🌹त्रिवार मानाचा मुजरा...! 🌹🙏🌹

  • @bathroomsingeranilbhosaleo4255
    @bathroomsingeranilbhosaleo425511 ай бұрын

    खूप छान शब्दांकन सर्व प्रसंग अगदी डोळ्या समोर दिसत होते 👌🏽🙏 खऱ्या नटरंगला मनाचा मुजरा 🌹

  • @SunilPawar-lf6yr
    @SunilPawar-lf6yr11 ай бұрын

    प्रत्येक जातीवंत कलाकाराच्या नशीबी असाच जीवन प्रवास आलाय. सलाम स्व.गणपत पाटील यांना. सर आपण अतिशय अभ्यासपूर्ण असं विश्लेषण केलं त्याबद्दल तुम्हाला तेवढे धन्यवाद

  • @babanjadhav9576

    @babanjadhav9576

    11 ай бұрын

    Salam patil

  • @vijaydesai8662
    @vijaydesai866211 ай бұрын

    जितीवंत कलाकार गणपत पाटील यांना मानाचा मुजरा. छान विश्लेषण.

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke531911 ай бұрын

    गणपत पाटील श्रेष्ठ नाच्या कलावंत - नटरंग संघर्षमय जीवन- त्यांना माझा मानाचा मुजरा.

  • @mansinghpol7775
    @mansinghpol777511 ай бұрын

    समाजाच्या चुकीच्या विचार धारणेमुळे एका निष्ठावंत कलाकाराचे जीवन उद्ध्वस्त झाले. आशा निष्ठावंत कलाकाराला आमचा मानाचा.मुजरा..

  • @meghanadarji4301
    @meghanadarji430111 ай бұрын

    खूपच छान. आज काही वेगळं नाही. द्यायची लायकी नसलेल्यानाच हे चागंल जमत. कारण दसर ही लोक काही करु शकत नाही. तुम्ही आम्हाला न माहीत असलेली माहिती दिली. आभारी आहोत.

  • @user-kf6uw9ec2w
    @user-kf6uw9ec2w11 ай бұрын

    खरच खूप प्रभावी पणे सरांची कहाणी तुम्ही सांगितली. या महान कलाकाराला माझा मानाचा मुजरा. विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

  • @shrikantmulay8341
    @shrikantmulay834111 ай бұрын

    Great कलाकार पाटील साहेबांना मानाचा मुजरा 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @tulshiramkale1783

    @tulshiramkale1783

    11 ай бұрын

    अतिसुन्द पध्दतीने गणपत पाटलांची जीवन कथा व व्यथा सांगीतली.त्याबद्दल अनेकानेक धन्यवाद.

  • @rajendrarajput3935
    @rajendrarajput393511 ай бұрын

    महान कलाकार 🙏🙏🙏

  • @sanjayshinde6445

    @sanjayshinde6445

    11 ай бұрын

    ,

  • @user-mq7mz3tf4d
    @user-mq7mz3tf4d11 ай бұрын

    गणपत पाटील यांच्या सारखा महान जातिवंत कलाकार पुन्हा होणे नाही..... अशा या थोर कलाकाराची समाजाने अपेक्षा केली याची खंत वाटते...... या महान कलाकारला मानाचा मुजरा.....

  • @deepakvaidya425

    @deepakvaidya425

    11 ай бұрын

    अपेक्षा नाही उपेक्षा

  • @sushantyadav5783
    @sushantyadav578311 ай бұрын

    असा महान कलाकार पुन्हा होऊ शकत नाही त्यांना सलाम 🙏

  • @user-yr7yl9dw9m

    @user-yr7yl9dw9m

    11 ай бұрын

    ❤❤ Mahan kalakar Mana basun namaskar

  • @chayagawade9003

    @chayagawade9003

    10 ай бұрын

    खूप बरीच माहीती समजली गणपत पाटील यांच्याबद्दल..😮

  • @harshalshinde1109

    @harshalshinde1109

    2 ай бұрын

    ​@@user-yr7yl9dw9m😊

  • @gajananshirke5827
    @gajananshirke582711 ай бұрын

    महान कलाकार. मानाचा सलाम.

  • @Rozzel161
    @Rozzel1619 күн бұрын

    Mein maharashtrian nhi hun, par marathi films bahot dekhi hein bachpan mein, muje Shri Ganpat ji ki acting bahot pyari aur samjdari sey bharpoor lagti thi. Mein unki fan thi. Aaj yeh kahani sun kar rona aa gya. Vandan karti hun aise Maha naayak ko 🙏

  • @bosshai972
    @bosshai9724 ай бұрын

    आदरणीय गणपत दादांना मराठी रंग भूमीचा त्यांचा महान योगदान बद्दल त्रिवार मुजरा. दादा होता म्हणून तमाशा ला लोकमान्यता मिळाली

  • @dineshwalvekar163
    @dineshwalvekar16311 ай бұрын

    खूप छान, लिखाण केल आहे, खूप दिवसा पासून, गणपत पाटील यांच्या बद्दल संपूर्ण माहिती हवी होती,आज मिळाली, धन्यवाद❤

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi552411 ай бұрын

    गणपत पाटील हे महान कलाकार होते

  • @subhashkawane2951
    @subhashkawane295111 ай бұрын

    खूप छान विस्लेशन मानल.. गणपत पाटील यांना मानाचा त्रिवार जय महाराष्ट्र..

  • @krishnajadhav7799
    @krishnajadhav779911 ай бұрын

    अतिशय मार्मिक भाषेत आपण वर्णन केले, परिस्थितीच्या तालावर प्रत्येकाला नाच्या बनायला लागते, हे मात्र खरे. साधू संतांना जसा समाजाने शिव्या शाप दिला तसेच मराठी रंगभूमीतील एक महान संत नटरंग गणपत पाटील यांना मानाचा मुजरा.

  • @sunildalvi4555

    @sunildalvi4555

    4 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @rahulkarande5788
    @rahulkarande57885 ай бұрын

    तुम्ही खूप विस्ताराने माहिती दिली धन्यवाद

  • @user-ov7pf2wx1p
    @user-ov7pf2wx1p11 ай бұрын

    अत्यंत अभ्यासपूर्ण गणपत पाटील यांची जीवन विभीषिका ऐकून मन विदीर्ण केले.

  • @babajisalve5383
    @babajisalve53832 ай бұрын

    हा आहे आपला समाज समजून घ्या मराठी माणसासाठी शोकांतिका आहे पाटलांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @chagangikwada1621
    @chagangikwada162111 ай бұрын

    वा ! काय छान कथन केलय ,अगदी ह्रदयस्पर्शी,धन्यवाद!!✌

  • @ashokdhalpe3593
    @ashokdhalpe3593Ай бұрын

    🎉असा कलाकार पुन्हा कदापी महाराष्ट्र च्या जनतेला मिळनार नाही वा गणपत दादा

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav538311 ай бұрын

    "आत्ता ग बया" Fame स्व. गणपत पाटील एक जबरदस्त गुणी कलाकार,त्याच तोडीचे निवेदक..सविस्तर यथासांग निवेदन पाटलांबद्दल नालायक जनता त्यांची टींगल करत हती....नांव आठवत आलं नाही...एक आत्यंत गुणी कलाकाराची कहाणी आमच्या सारख्यांसमोर आणली त्याबद्दल धन्यवाद...एक मालीका जोशी अभ्यंकर खून खटला आपणच मांडल्याच आठवतय....!!!!!!!!

  • @dadachoramale9130
    @dadachoramale913011 ай бұрын

    न भुतो न भविष्य ते असे महान नटसम्राट गणपत पाटील यांना मानाचा मुजरा....

  • @yashwantbhale8160
    @yashwantbhale816010 ай бұрын

    गणपत पाटील या महान कलाकाराला मानाचा मुजरा, 💐💐💐खुप, सुंदर माहित दिली सर आपण, आपणास धन्यवाद 🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @sukalkarpopat8222
    @sukalkarpopat822211 ай бұрын

    महान कलाकार. सर्व गुण संपन्न मानवास सलाम

  • @prajaktapande2033

    @prajaktapande2033

    11 ай бұрын

    गणपत पाटील यांना सलाम

  • @manojshinge1467
    @manojshinge14675 ай бұрын

    महान कलावंत गणपत पाटील🙏

  • @ashokkamble6300
    @ashokkamble630011 ай бұрын

    असा हाडामासाचा कलावंत पून्हा होणे नाही. गणपत पाटील यांना मानाचा मूजरा.

  • @shaikhrukhsana2775
    @shaikhrukhsana277511 ай бұрын

    Really In a Great Excellent Way you Have Narrated the Real Facts of Life in r.o. Shri. Ganpat Patil.... Rest His Soul Peacefully In Heaven...

  • @sharadvideos3197
    @sharadvideos31974 ай бұрын

    या महाण कलाकाराला मानाचा मुजरा असा कलावंत परत या रंगभूमीवर होणे नाही

  • @prajaktapande2033
    @prajaktapande203311 ай бұрын

    खुप मेहनती कलाकार,पण.... समाजाने किंमत नाही केली . छान माहिती दिली.देवमाणसाला सलाम सर

  • @upen52
    @upen5211 ай бұрын

    कर्म ..... माणूस किती भांडणार ? नशिबाची साथ लागते हे मात्र खरं.... गणपतराव, तुम्हाला कुणीही, कधीही विसरू शकणार नाही.

  • @TSLDR19
    @TSLDR193 ай бұрын

    Very well presented ! Sad to know about Honourable Ganpat Patil !! Om Shanti !!!!!!!!

  • @vidyajoshi4630
    @vidyajoshi463011 ай бұрын

    गणपत पाटील सारखे महान व्यक्तिमत्त्वाला ओळखण्या साठी सुद्धा पात्रता लागते हो!!! प्रेक्षक खूप विचित्र आहे..😢😢😢

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav658218 күн бұрын

    स्व . गणपत पाटील यांना त्रीवार वंदन💐👏👏👏

  • @ANILRPATIL-fp9cj
    @ANILRPATIL-fp9cj11 ай бұрын

    नटसम्राटाला विनम्र अभिवादन ! 💐 🙏🚩

  • @user-jy4ot5mm4q
    @user-jy4ot5mm4q11 ай бұрын

    या महान कलाकाराला ञिवार मानाचा मुजरा.

  • @gajananchavan7432
    @gajananchavan743211 ай бұрын

    गणपत पाटील यांच्या सारखा नट होणे आता शक्य होणार नाही गेले ते दिवस जुना जमाना 🌹🙏🌹

  • @milindwaghmare552
    @milindwaghmare5523 ай бұрын

    गणपत सर, आम्हाला माफ करा आम्ही सुद्धा आपली चेष्टा केली होती. आपण एक महान कलाकार होते. 🙏🙏🙏🙏

  • @prasadkudalkar9322
    @prasadkudalkar932211 ай бұрын

    The last dialogue of yours "Aapan saglech nachya aahot........" was absolutely true and this should give tribute to the legend artist..."The Ganpat Patil Sir" 🙏🙏

  • @sanjaydeore9614
    @sanjaydeore961411 ай бұрын

    महान कलाकाराला शतशः नमन.

  • @rameshajagekar3677
    @rameshajagekar367711 ай бұрын

    अष्टपैलू कलाकार माझा आवडता कलाकार महान व्यक तीमहत्व

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi301711 ай бұрын

    अप्रतिम अभिनेता होता manaca mujara जय श्री राम कृष्ण हरी ♥️ ♥️👍🏻greta💙🙏🏻💚👌♥️👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @user-ev9rm5mj8m
    @user-ev9rm5mj8m11 ай бұрын

    मी पाहिलेला माणसातला देव माणूस, आम्हास आपला अभिमान आहे.

  • @Aakankasha_Mundhe
    @Aakankasha_Mundhe11 ай бұрын

    माणूस मेल्यानंतर जिथे मोठा होतो त्याच नांव महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @gorakhpagar8439
    @gorakhpagar84393 ай бұрын

    Very. Very best kalakar

  • @digambargangurde3089
    @digambargangurde308911 ай бұрын

    खरच पाहिलं तर आपण सर्व नाच्याच आहोत

  • @manoharmatkar6275
    @manoharmatkar62755 ай бұрын

    !! गणपतपाटील यांना मानाचा मुजरा!!!!💐💐💐💐💐

  • @sujatag6587
    @sujatag658711 ай бұрын

    People made fun of him, but he was a great actor par excellence. Respect to him🙏

  • @NDalvi
    @NDalvi Жыл бұрын

    हृदयात भिडणारी आपली वाक्यरचना .

  • @anilgaikwad3972

    @anilgaikwad3972

    11 ай бұрын

    He is real actor.

Келесі