EP 38 स्मिता पाटील Full Story एका महान अभिनेत्रीचा अत्यंत दुर्दैवी शेवट Smita Patil Biography by dsd

आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी१) Dsd World Marathi Storylink • DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भागlink • DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भागlink • DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsdकमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...link • Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story मराठी प्रेरणादायी स्टोरीlink • MARATHI MOTIVATIONAL S...

Пікірлер: 153

  • @satyashilaghuge4332
    @satyashilaghuge4332 Жыл бұрын

    मलापण आवडत होती स्मिता पाटील

  • @nileshveling4526
    @nileshveling45264 ай бұрын

    १९७८ साली मी ८ वी ला होतो. आमची शाळा मुलुंड पूर्व येथील येथील 'मुलुंड विद्या मंदीर'' (म्हणजे चिंचेखालची शाळा) शाळेत कोणीतरी पाहुणे येणार म्हणून आम्हा विद्यार्थ्यांना मैदानात बसविले गेले. आमचे एक शिक्षक पाटील सर हे स्मिता पाटील यांना घेऊन आले होते. त्या त्यांच्या नातेवाईक. हा कार्यक्रम अचानक ठरला होता. त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळेसच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पण त्यावेळी स्मिता पाटील अशा कोणी चित्रपट कलाकार आहेत याची कल्पनाच नव्हती. खरोखरच महान कलाकार होत्या. आणि असे चांगले कलाकार लवकर पडद्याआड जाणे हे फारच दुखःद असते.

  • @saritajoshi14

    @saritajoshi14

    4 ай бұрын

    मी ही त्याच शाळेत होते.

  • @rajabhaubobde9775

    @rajabhaubobde9775

    4 ай бұрын

    ज्याला जन्म मिळाला त्याला मृत्यू अटळ आहे कारण जीव दशा ही कोणत्याही शरीराची असू द्या त्याला जावेच लागते सोडून म्हणून या ठिकाणी आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो तर माणूस म्हणूनच जगली पाहिजे आणि इमान म्हणून ईश्वराचे स्वरूप यासारखे त्याला जपले पाहिजे सत्यमेव जयते इमान गेल्यानंतर ईश्वराची प्राप्ती नाही आणि विमान हीच ईश्वर सत्य आहे सत्यमेव जयते ❤ व्यक्ती कितीही मोठी झाली तरी त्याला कलागुणांनी मागे ठेवले असते आणि त्याच्या कार्याने तो अमर होतो पण त्याच वेळी त्याला जर अहंकार आला आणि प्रेम प्रकरणात जर तो गुंतला तर याचा शेवट मात्र योगातून भोगी जीवनात अत्यंत दुर्दैवी आहे सत्यम शिवम शिवम् सुंदरम्

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Жыл бұрын

    खूप छान,सुंदर, गोड, होती स्मिता पाटिल. खुप छान प्रभावी भूमिका असायची

  • @narayankulkarni9784
    @narayankulkarni9784 Жыл бұрын

    खूपच छान माहिती देतात आणि भाषाशैली पण खूप छान आहे

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 Жыл бұрын

    स्मिता हया खुपच छान अभिनेत्री होत्या, सुशिक्षित, संस्कारी घरातल्या होत्या. पण दुर्दैवाने अपवेळी गेल्या.🙏🙏🌷🌷🌷

  • @gautamsabale
    @gautamsabaleАй бұрын

    Nice Imformation

  • @satishporedi6587
    @satishporedi6587 Жыл бұрын

    तूमची सांगण्याची फार उत्तम, त्याचबरोबर आदरणीय गोष्ट, महजेच जणू ही श्रद्धांजली.

  • @medhashendye2849
    @medhashendye2849 Жыл бұрын

    अतिशय सुंदर अभिनेत्री होती सगळ्या भूमिकेत जिवंतपणा होता अगदी एकरूप होऊन काम करायची पण फारच लहान वयात गेली ..😢😢

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 Жыл бұрын

    स्टोरी ऐकताना खूप भाऊक झालो खूप सुंदर माहिती

  • @yashvantchavan4445

    @yashvantchavan4445

    Жыл бұрын

    5:56

  • @yashvantchavan4445

    @yashvantchavan4445

    Жыл бұрын

    5:56

  • @rameshwarsable7961
    @rameshwarsable7961 Жыл бұрын

    कोणत्याही कलाकाराला कलाकार म्हणून समजुन घेउन कमेट दिली पाहिजे कारण कला हाच धर्म कला हीच त्यांची जात असते (संजय मुंढे पाटोदा माव,)

  • @shailajabachhav2890
    @shailajabachhav28904 ай бұрын

    Apratim nivedan

  • @kamalsawatkar6052
    @kamalsawatkar6052 Жыл бұрын

    Smita Patil was a god gifted born actrest,she was very perfectnis in rach rol in all respects,None was parallel in front of her acting in film domen to do any kinds of role, Great actress,Salut her acting,*Ser,wating for such next episode,

  • @sunandagavli790
    @sunandagavli790 Жыл бұрын

    Khup sunder mahiti.

  • @sopanmahindrakar4268
    @sopanmahindrakar4268 Жыл бұрын

    जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला 🌹🌹🌹👫

  • @suchitadas8563
    @suchitadas8563 Жыл бұрын

    Smita mala khupach avadtat

  • @DSPatil-wg6gn
    @DSPatil-wg6gn4 ай бұрын

    बरेच अभिनेते आणि अभिनेत्री या वास्तववादी जीवन जगताना खुप मोठ्या चुका करतात!! धर्म सोडतात, सामाजिक, प्रापंचिक कौटुंबिक निती नियमांना तिलांजली देतात!! यांचेकडे पैसा प्रचंड असतो त्या धुंदित हे लोकं हवे तसे बेताल वागतात आणि यांचा शेवट तसाच होते .. शेवटी करावे तसे भरावे...! या लोकांच्या जिवनाकडे न पाहता त्यांनी केलेल्या चित्रपटातील भुमिंकांकडे पहावे ते ही फक्त मनोंरंजनाच्या भावनेतुनच !! जय श्रीराम.।।

  • @asmitayadav7258
    @asmitayadav7258 Жыл бұрын

    माझीही अत्यंत आवडीची अभिनय स्म्रांधी

  • @charansinghgautam9122
    @charansinghgautam9122 Жыл бұрын

    Very nice

  • @RameshZine-mp6dn
    @RameshZine-mp6dn5 ай бұрын

    Very good presentation

  • @RajendraNavlakha
    @RajendraNavlakha3 ай бұрын

    Chotisi ye duniya pehecane raste❤

  • @valmikborde6330
    @valmikborde6330 Жыл бұрын

    सर नमस्कार आपण खुप सुंदर स्मिता पाटील या अभिनेत्रींचे आयुष्याचे जिवन जगताना जी आमच्या समोर जिवंत स्मिता पाटील उभ्या केल्या.आपलं ऐकत राहाव. सुख दुःखाचे प्रसंग सांगितलें.गोड बोलणं भावुक करुन गेलं,

  • @vikas_bhalerao

    @vikas_bhalerao

    Жыл бұрын

    😊😊

  • @vikas_bhalerao

    @vikas_bhalerao

    Жыл бұрын

    😊😊o

  • @arnavnikam2960

    @arnavnikam2960

    11 ай бұрын

    Khup chaan mahiti Dilit sir sadrikatan pan apratim,Dhanywad Sir.

  • @vishalshirsath796
    @vishalshirsath79611 ай бұрын

    राज बब्बर सोबत लग्न करणे, हीच स्मिता पाटील यांची आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती...

  • @suwarnasawalkar8358
    @suwarnasawalkar83584 ай бұрын

    Apratim 😊😊

  • @sanjaymagre-lh8wo
    @sanjaymagre-lh8wo Жыл бұрын

    Mast

  • @sushantjagadale
    @sushantjagadale10 ай бұрын

    खुप छान आणि मुद्देसूद मांडणी करता तुम्ही ❤

  • @dattukokare6395
    @dattukokare6395 Жыл бұрын

    खूप भारी माहिती

  • @sunilpawar9276
    @sunilpawar9276 Жыл бұрын

    शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते त्यांची मुलगी स्मिता पाटील जन्म पुण्यातील आहे त्यांचा

  • @ashokjavir1655
    @ashokjavir1655 Жыл бұрын

    Great personality is the greatest actress late Smita Patil homage to Smita Patil thanks sir for it Smita Patil Love to traditional cultural I liked it is tragedy story

  • @mr.creators_2.0
    @mr.creators_2.0 Жыл бұрын

    Khupach vait zal changlya Abhinetrisobat 😢

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni14404 ай бұрын

    राजकारण स्वीकारले असते तर देश एका प्रतिभावंत अभिनेत्रीला मुकावे लागले असते

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Жыл бұрын

    राजकरण क्षेत्र निवडल असत तर जीवन सुंदर, सोन झाल असत।

  • @prakashmagar183

    @prakashmagar183

    Жыл бұрын

    स्मिता पाटील या नेहमीच स्मरणात राहतील एक अतिशय सुंदर अभिनेत्री

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni14404 ай бұрын

    ती जास्तीत जास्त art film करत असे मला तिचे पिक्चर खूप आवडत असत

  • @premilamaru7262
    @premilamaru7262 Жыл бұрын

    Very nice wording for little kid of Smita Patil 😢

  • @dattatrayrajguru-qs6kb
    @dattatrayrajguru-qs6kb4 ай бұрын

    I like Smita patil

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 Жыл бұрын

    Good night sir🙏

  • @user-lw2tf8ps4n
    @user-lw2tf8ps4n2 ай бұрын

    El

  • @savitagade6456
    @savitagade6456 Жыл бұрын

    नमस्कार सर 🙏

  • @jyotishingare5849
    @jyotishingare5849 Жыл бұрын

    माझी खुप आव डीची हिरोइन आहे

  • @sunitagardi2479
    @sunitagardi24794 ай бұрын

    Smit Smita Apratim Salam Tumhala

  • @medhathipsay8211
    @medhathipsay82114 ай бұрын

    धर्म किंवा जात वाईट नसतो ,माणसे वाईट असतात,पण असं ही जुन्या रूढी परंपरांना आता थोडा बाजूला ठेवले तरच माणसाची प्रगती होते

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 Жыл бұрын

    सुनिल दत्तने हयातभर नर्गिसला प्रेमदिल तस ......... राज बब्बरला देता आल नाही. स्मितांच शारिरीक आणि मानसिक खच्चीकरण झाल.

  • @shekharparanjpe7227

    @shekharparanjpe7227

    Жыл бұрын

    सुनील दत्त नरागिस ह्यांच्या बरोबर का तुलना. Both Dattasaab and Naragis were unmarried.

  • @shekharparanjpe7227

    @shekharparanjpe7227

    Жыл бұрын

    Smita's blunder of life.... His son is a sufferer...

  • @sanjeevborse2827

    @sanjeevborse2827

    Жыл бұрын

    स्मिता पाटील या खुप प्रतिभाशील प्रामाणिक आणि भावनाशील ही होत्या तसेच त्या खुप आत्मविश्वासू अत्यंत जिद्दीने चिकाटीने काम करणार्या सुलक्षणी मैत्री जीवापाड करणार्या त्यांना त्यांच्या मित्रांची कुचंबणा झालेली आवडत नसे काही ही करुन त्याची परिस्थिती कशी सुधारेल याच्यावर त्यांच कटाक्षाने लक्ष असे आज बरेच जण असे आहेत ते उच्चासनावर आपल्या क्षेत्रात अग्रेसर आहेत कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता प्रांजळ पणे मदत करणं हे त्यांच्या रक्तातचं भिनलेलं होतं त्यांनी एखाद्यावर जर विश्वास ठेवला की त्याच्या साठी त्या स्वतःला झोकून देतं ते ही कुठला स्वार्थ न ठेवता या स्वभावानेच त्यांचा घात झाला व आपण एक गुणी कष्टाळू मनमिळाऊ एक आई एक मैत्रीण एक बहिण एक मास्टर आर्टीस्ट सर्वांग सुंदर निरागस मनाची विलक्षण स्त्री शक्तीस आपण अवेळी मुकलो हेच आपलं दुर्भाग्य आहे खुप विषण्ण वाटतं खुप विषण्ण वाटतं ज्या अवस्थेत त्या आपल्या पासून लांब गेल्या जिथं असतील तिथे देवा तुचं त्यांची काळजी घे एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना जननी जन्मभु च स्वर्गादपिं गिरियसी जननी आणिक जन्मभु ही स्वर्गाहून महान स्वर्गाहून महान

  • @anjanashete2467
    @anjanashete2467 Жыл бұрын

    आजची स्टोरी ऐकायला मिळाली खुप छान वाटले

  • @rajeshwaravdhutwar8260
    @rajeshwaravdhutwar8260 Жыл бұрын

    लग्न चुकीच्या मानसासी केले ही एक भंयकर चुक होती त्याची किंमत त्यांना मोजावी लागली तो तिच्या तब्येतीकडे लक्षच देत नव्हता म्हणून अशी चुक पुन्हा कोणीही करू नये, फारचं अप्रतिम अभिनेत्री होती परंतु एक चुकीचा निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करून गेला

  • @kailaspardeshi8677

    @kailaspardeshi8677

    Жыл бұрын

    It's reality of hindu lady

  • @hemalatabidkar1799

    @hemalatabidkar1799

    Жыл бұрын

    ​@@kailaspardeshi8677 pp😢q1¹1❤ Qqqqqqqq¹¹¹³33333333333⅗½²² 1st 12th

  • @sangeetabhalerao8199

    @sangeetabhalerao8199

    Жыл бұрын

    स्मिता पाटील ह्या मुलगा झाल्यावर १८व्या दिवशी तापाने फणफणलेल्या अवस्थेत घरी होती . राज बब्बर हा तिथे नंतर राहातच नव्हता. गरज सरो वैद्य मरो म्हणून . स्मिताने त्याचे चित्रपट पडले तरी त्याच्याबरोबर चित्रपटात बरोबर काम केल .त्याच्याशी मैत्री झाली .काही दिवस ते बरोबर राहीलेही पण खानदानी घरातल्या मुलीने अस केल्याने सनाजाच्या भितीने घरातले पण नाराज होते.लक्ष द्यायला कुणी नव्हतच ती गेल्यावर मुलाला कुणी सांभाळायच असा प्रश्न होता. पण स्मिताच्या आईने बाळाला उत्तमरित्या लहानाच मोठ केल .त्यांनीच त्याच नाव स्मितप्रतिक ठेवल होत . राज बब्बरने स्मिताकडे अजिबात लक्ष दिल नाही हे सत्य आहे . त्यावेळच्या बातम्या माहीती वाचावी . राज बब्बरच तिच्या मृत्युला जबाबदार आहे .

  • @sangeetabhalerao8199

    @sangeetabhalerao8199

    Жыл бұрын

    एका अप्रतिम महान करारी स्त्रीचा अल्पकाळातच शेवट व्हावा हे दुर्देव !

  • @jijabaipatil5445

    @jijabaipatil5445

    Жыл бұрын

    T

  • @anvitheprincess2886
    @anvitheprincess28864 ай бұрын

    😊 0:19

  • @dayanandpisolkar3309
    @dayanandpisolkar33094 ай бұрын

    Apratim aathavan.

  • @rekhashimpi1811
    @rekhashimpi1811 Жыл бұрын

    Fakt Smita baddal ch mahiti havi

  • @supriyashinde811
    @supriyashinde811 Жыл бұрын

    खुपच वाईट वाटले अत्यंत दुःखदायक शेवट झाला बिच्चारी 😢 पण तिच्या मुलाला आईचे प्रेम नाही मिळालं.खुपच छान अभिनेत्री होती. एक चूक केली एवढे भोगावे लागले.तिचे आयुष्यच तेवढेच लहान वयात गेली. 🥲

  • @ushabalgir5199
    @ushabalgir5199 Жыл бұрын

    Kuap chhan story 😢👌👍👏🙏

  • @VishvnathKhutal
    @VishvnathKhutal4 ай бұрын

    No. Mistake. As Smita. Hindu 6:54 girl. about. Marry 6:34

  • @satyashilaghuge4332
    @satyashilaghuge4332 Жыл бұрын

    😮 9:52

  • @Atmakeeawaz
    @Atmakeeawaz3 ай бұрын

    शेवट फार भाऊक ! 😢

  • @siddheshniksmadloverloveal5973
    @siddheshniksmadloverloveal59736 ай бұрын

    👸 😎 🌟 🌟 🌟

  • @jayasharibhilare4016
    @jayasharibhilare4016 Жыл бұрын

    कारण

  • @mhcat31268
    @mhcat31268 Жыл бұрын

    Smita patilche mummy pappa tichyakade yet hote ka?

  • @anaghachandwadkar4529
    @anaghachandwadkar4529 Жыл бұрын

    बाळाच खुप वाईट वाटत त्याला आईच खर प्रेम मिळणार नव्हत 😢

  • @deepalipatil1551
    @deepalipatil1551 Жыл бұрын

    एकेरी नाव का घेता...?

  • @patilfamily7985
    @patilfamily7985 Жыл бұрын

    या मराठी सोन्याला भारतरत्न द्यायला हवे

  • @dineshtajane524
    @dineshtajane52411 ай бұрын

    सैराट

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 Жыл бұрын

    😭😭😭

  • @babytae5152
    @babytae5152 Жыл бұрын

    असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ! एवढ्या हिंदुस्थानमध्ये तिला चांगला हिंदू नवरा मिळू शकला नसता?...

  • @rabbelstar8870

    @rabbelstar8870

    Жыл бұрын

    Ticha navra hinduch hota.

  • @nileshkunjir6869
    @nileshkunjir68694 ай бұрын

    आंधळ प्रेम काही कामाचं नसतं. प्रेम करताना सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. ते कोणालाही दुखवता कामा नये. दोघांचे विचार समजूतदारपणा असणे गरजेचे आहे. समाजाचा कुटुंबाचा बी विचार करावा लागतो तरच प्रेमाचा शेवट चांगला होतो.

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 Жыл бұрын

    🙏💐🙏

  • @user-mx8vx2vz2w
    @user-mx8vx2vz2w Жыл бұрын

    As an actress she was Great 😊😊😊😊😊😊

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Жыл бұрын

    झाले ते खूप वाईट झाले .पण तेव्हा आम्हा ला खूप राग आला होता बुध्दी मान असुन पण जराही विचार न करता आपल्यापेक्षा सगळ्यांत कमी असलेलायाची हिने का निवङ केली?

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Жыл бұрын

    कदाचित त्या काळातील लव्ह जिहाद

  • @dattaramgawade1402
    @dattaramgawade1402 Жыл бұрын

    😊

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Жыл бұрын

    माझ्या माहितीप्रमाणे स्मिता पाटील यांचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील साकोरे या गावात काही तरी नातेसंबंध होते.

  • @sanjaynikam9250

    @sanjaynikam9250

    Жыл бұрын

    Pale ta kalwan

  • @sujataraskar4734

    @sujataraskar4734

    Жыл бұрын

    खूप छान सखोल माहिती👌👌

  • @nankishormhatre8087
    @nankishormhatre8087 Жыл бұрын

    माझा मते अलीबागची असावी

  • @jayshreeahirrao

    @jayshreeahirrao

    Жыл бұрын

    नाही मुळच्या शिरपूर तालुका जिल्हा धुळे आपल्या नातेवाईक होत्या त्या 🌹

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le Жыл бұрын

    तुम्ही आई घातली ती चाल् ti Jay maharashta Jay maratha Jay sabhaji raje

  • @subhashsalunkhe5556
    @subhashsalunkhe55564 ай бұрын

    ❤❤🎉

  • @RamavataSoni-hn8gx
    @RamavataSoni-hn8gx Жыл бұрын

    Bhai video ko awaz nahi hai

  • @medhathipsay8211
    @medhathipsay82114 ай бұрын

    लग्नं कोणाशी करायचे हा तिचा स्वतःचा निर्णय होता ,तेवढे स्वातंत्र्य द्यावे लागेल

  • @avinashgurav333
    @avinashgurav333 Жыл бұрын

    00 5:21 5:22

  • @anjanashete2467
    @anjanashete2467 Жыл бұрын

    मला पण खूप आवडतं आहे हिरोईन

  • @ShailendraShriman-jc2ql
    @ShailendraShriman-jc2ql7 ай бұрын

    Umabartaa sinemaa primiyam sho. Sholaapur la jala hota mi javalun ha god. Guni natei la pahelo hoto. Marathi mulgi aamala aabiman hota

  • @vasukadiwal1829
    @vasukadiwal1829 Жыл бұрын

    CAN'T HEAR INCREASE THE VOLUME.

  • @anilkothule6497
    @anilkothule6497 Жыл бұрын

    महान.व्यक्तीच.जिवनच.लहान.असत

  • @narayanshinde5567

    @narayanshinde5567

    Жыл бұрын

    😅 ..❤ 18:12

  • @ratndip306
    @ratndip306 Жыл бұрын

    😭😭

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 Жыл бұрын

    नाव पाटील पण लग्ने केले कोणासी मग आसे होणारच ना

  • @shobharaut9845

    @shobharaut9845

    Жыл бұрын

    Married hero sobat marriage karyla nako hote...

  • @rahulpowale7687

    @rahulpowale7687

    4 ай бұрын

    ❤​@@shobharaut9845

  • @ravindramane9067
    @ravindramane9067 Жыл бұрын

    She has found the Raj Babar who was also married one!

  • @prakashgawali8737
    @prakashgawali87373 ай бұрын

    Smita ras kumb Kumb rasila sone ja mat nahi manen smita la mahit hote manun smita la chandichi aavad garajechi hoti

  • @siddheshniksmadloverloveal5973
    @siddheshniksmadloverloveal59736 ай бұрын

    😔 😢 😭 😢 💔 👋

  • @mahadevninganure2306
    @mahadevninganure2306 Жыл бұрын

    Fakt aikiv mahiti dolyatun aapoapch pani yrt, lay hota ticha dosh?

  • @vishwanathpawaskar27
    @vishwanathpawaskar27 Жыл бұрын

    षषयचचयच़

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 Жыл бұрын

    आवाज काय झाले

  • @archanagaikwad-uw2jq
    @archanagaikwad-uw2jq Жыл бұрын

    Smita ji chi aai Vidya tai patil not Ashatai

  • @sandeepbajulge
    @sandeepbajulge Жыл бұрын

    Awaj nahi hai

  • @bhaktiSalagare
    @bhaktiSalagare Жыл бұрын

    Parveen Babi story plz

  • @anjalikachare921
    @anjalikachare92111 ай бұрын

    आवाज च नाही येत

  • @vinitashirsat7288
    @vinitashirsat7288 Жыл бұрын

    खुप छान काम करत होती पण एका चुकीमुळे सगळं संपलं.म्हणून निर्णय घेताणा हजार वेळा विचार करा.

  • @jyotiithosar1060
    @jyotiithosar1060 Жыл бұрын

    विद्याताई का आशाताई त्यांच्या आईचे?

  • @SB-un7oc
    @SB-un7oc Жыл бұрын

    विचार करा लग्न करता ना मराठी मुलीनो बैंक बैलेंस किवा सुखी थेवनार बघा बाइक वरुण फिरनारा लूचा नको किशात दमडा नाही चोरीची बाइक कीवा मित्राची जागोजागी तपलेत चमड़ी

  • @chhayag.434
    @chhayag.434 Жыл бұрын

    मुस्लिम फसलेल प्रेम बिन लग्न

  • @rdghiphop
    @rdghiphop11 ай бұрын

    त्याच बाळ कोठे आहे

  • @gayatrinarvekar909

    @gayatrinarvekar909

    10 ай бұрын

    Bollywood mdhla actor ahe to pratik babbar

  • @minaxikumkar3360
    @minaxikumkar33604 ай бұрын

    स्मिता च्या आई चे नाव विद्याताई पाटील

  • @dilipmulmule153
    @dilipmulmule153 Жыл бұрын

    त्यांचं काम चांगले होते पण त्यांच्या एका चुकी मुळे नाव खराब केले

  • @ravijadhav7161
    @ravijadhav7161 Жыл бұрын

    One mistake tt he jot married with wrong person landy Raj babbar

  • @shivajiraut223
    @shivajiraut223 Жыл бұрын

    Avaj. Yet. Nahi

  • @mahadevninganure2306
    @mahadevninganure2306 Жыл бұрын

    Tichyasarlkhe bolake dole qwachitach!!

  • @chetanaamolkavitkar4702
    @chetanaamolkavitkar4702 Жыл бұрын

    आवज कमी येत आहे.

Келесі